logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भाजप, शिवसेना, काँग्रेससह विलास पाटील-जावेद दळवी यांनी भरले उमेदवारी अर्ज भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर तब्बल एक महिन्याने महापौर व उपमहापौर पदासाठी 20 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या निवडणुकीसाठी सोमवार (16) रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी काँग्रेस पाठोपाठ भाजपा, शिवसेना यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह उमेदवार अर्ज दाखल केले परंतु यावेळेस सर्वात लक्ष वेधून घेतलं ते कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील व भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी यांनी पालिका सभागृहात कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने महापौर पदासाठी चुरस वाढली आहे. महापौर पदासाठी कोणार्क विकास आघाडीचे विलास आर पाटील त्यांचा मुलगा ॲड.मयुरेश विलास पाटील, पत्नी माजी महापौर प्रतिभा पाटील, भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी, काँग्रेसचे तारीक मोमीन,भाजपा कडून नारायण चौधरी, स्नेहा मेहुल पाटील, शिवसेने कडून बाळाराम चौधरी, सुचिता रुपेश म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर उपमहापौर पदासाठी तारिक मोमिन (काँग्रेस), अस्मिता प्रभुदास नाईक (शिवसेना), सुहास नकाते (भाजपा), जावेद दळवी (भिवंडी विकास आघाडी), ॲड. मयुरेश पाटील (कोणार्क विकास आघाडी), शेख अरीब मोहम्मद याकूब (समाजवादी पार्टी) यांनी अर्ज दाखल केले आहेत.

13 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
13 hrs ago
c8d69ca9-8d99-4ffb-8bd8-d8cea8c8b144

भाजप, शिवसेना, काँग्रेससह विलास पाटील-जावेद दळवी यांनी भरले उमेदवारी अर्ज भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर तब्बल एक महिन्याने महापौर व उपमहापौर पदासाठी 20 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या निवडणुकीसाठी सोमवार (16) रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी काँग्रेस पाठोपाठ भाजपा, शिवसेना यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह उमेदवार अर्ज दाखल केले परंतु यावेळेस सर्वात लक्ष वेधून घेतलं ते कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील व भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी यांनी पालिका सभागृहात कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने महापौर पदासाठी चुरस वाढली आहे. महापौर पदासाठी कोणार्क विकास आघाडीचे विलास आर पाटील त्यांचा मुलगा ॲड.मयुरेश विलास पाटील, पत्नी माजी महापौर प्रतिभा पाटील, भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी, काँग्रेसचे तारीक मोमीन,भाजपा कडून नारायण चौधरी, स्नेहा मेहुल पाटील, शिवसेने कडून बाळाराम चौधरी, सुचिता रुपेश म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर उपमहापौर पदासाठी तारिक मोमिन (काँग्रेस), अस्मिता प्रभुदास नाईक (शिवसेना), सुहास नकाते (भाजपा), जावेद दळवी (भिवंडी विकास आघाडी), ॲड. मयुरेश पाटील (कोणार्क विकास आघाडी), शेख अरीब मोहम्मद याकूब (समाजवादी पार्टी) यांनी अर्ज दाखल केले आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दोस्तो ये व्हिडिओ ज्यादा से ज्यादा शेअर करे काय काही लोक बाबासाहेबांना शिव्या देतात बाबासाहेबांचे विषयी घाणेरडे शब्द वापरतात काय बाबासाहेबांनी एका जातीसाठी संविधान लिहिले आहे काय बाबासाहेबांनी फक्त दलितांना शोषितांना वंचितांना संविधानाचा अधिकार दिला आहे बाबासाहेब प्रत्येक जातीसाठी तेवढेच सन्माननीय आहेत जेवढे वंचितांसाठी शोषितांसाठी आहेत बाबासाहेबांचा संविधान सगळ्यांना तेवढाच मान सन्मान आणि अधिकार देतो तरीसुद्धा काही बाणगूळ जातीवादी मानसिकतेचे विचारधारेचे काही कुत्रे बाबासाहेबांना शिवी देतात मित्रांनो हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा
    1
    मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दोस्तो ये व्हिडिओ ज्यादा से ज्यादा शेअर करे काय काही लोक बाबासाहेबांना शिव्या देतात बाबासाहेबांचे विषयी घाणेरडे शब्द वापरतात काय बाबासाहेबांनी एका जातीसाठी संविधान लिहिले आहे काय बाबासाहेबांनी फक्त दलितांना शोषितांना वंचितांना संविधानाचा अधिकार दिला आहे बाबासाहेब प्रत्येक जातीसाठी तेवढेच सन्माननीय आहेत जेवढे वंचितांसाठी शोषितांसाठी आहेत बाबासाहेबांचा संविधान सगळ्यांना तेवढाच मान सन्मान आणि अधिकार देतो तरीसुद्धा काही बाणगूळ जातीवादी मानसिकतेचे विचारधारेचे काही कुत्रे बाबासाहेबांना शिवी देतात मित्रांनो हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा
    user_Sunil Dolas
    Sunil Dolas
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by जय श्री सीताराम
    2
    Post by जय श्री सीताराम
    user_जय श्री सीताराम
    जय श्री सीताराम
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • aam Aadmi party Mubarak ansari kalwa East Bhaskar Nagar Devi kripa chal
    3
    aam Aadmi party Mubarak ansari kalwa East Bhaskar Nagar Devi kripa chal
    user_Mubarak Ansari
    Mubarak Ansari
    Thane, Maharashtra•
    9 hrs ago
  • AP राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के चर्चित नेता नजीब मुल्ला ने हॉकर्स के लिए उठाई आवाज
    1
    AP राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के चर्चित नेता नजीब मुल्ला ने हॉकर्स के लिए उठाई आवाज
    user_AEM TV NEWS
    AEM TV NEWS
    Media, 8108807559 ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • डॉक्टर बाबासाहेब राष्ट्रपरिवहन्त पक्ष राष्ट्राध्यक्ष दत्तू नर्सिंग गायक समुद्र साहेब पत्रकार किशोर सोनवणे
    4
    डॉक्टर बाबासाहेब राष्ट्रपरिवहन्त पक्ष राष्ट्राध्यक्ष दत्तू नर्सिंग गायक समुद्र साहेब पत्रकार किशोर सोनवणे
    user_किशोर सोनवणे  पत्रकार
    किशोर सोनवणे पत्रकार
    Tour operator ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • किचन में खाना बना रही थी महिला, राष्ट्रगान बजते ही हो गई सावधान
    1
    किचन में खाना बना रही थी महिला, राष्ट्रगान बजते ही हो गई सावधान
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ४० दिवसांनंतर हॉटेलमध्ये नॉनव्हेजला निरोप👍❤️Please Subscribe My Channel SM News 2627
    1
    ४० दिवसांनंतर हॉटेलमध्ये नॉनव्हेजला निरोप👍❤️Please Subscribe My Channel SM News 2627
    user_Simon Mascarenhas
    Simon Mascarenhas
    Photographer मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • बोधगयाच्या समर्थनामध्ये चंद्रशेखर आझाद पोहोचले जसं त्यांना नेता आला बौद्ध भिकूंचा नकार न देता मंचावर हाजीर झाले प्रत्येक लढ्याला साथ देणारा नेता चंद्रशेखर आझाद तुमचं काय मत आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा ज्याच्या त्याच्या धर्माचा इस्मारक त्याला भेटला पाहिजे का नाही
    1
    बोधगयाच्या समर्थनामध्ये चंद्रशेखर आझाद पोहोचले जसं त्यांना नेता आला बौद्ध भिकूंचा नकार न देता मंचावर हाजीर झाले प्रत्येक लढ्याला साथ देणारा नेता चंद्रशेखर आझाद तुमचं काय मत आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा ज्याच्या त्याच्या धर्माचा इस्मारक त्याला भेटला पाहिजे का नाही
    user_Sunil Dolas
    Sunil Dolas
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.