logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भर पावसात कर्तव्य बजावणाऱ्या लाईनमन दिपक देवरे यांचा रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सत्कार भोकरदन | प्रतिनिधी भर पावसात जीवाची पर्वा न करता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पोलवर चढून कर्तव्य बजावणारे महावितरणचे लाईनमन दिपक देवरे यांचा व्हिडिओ प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांच्या निवासस्थानी दिपक देवरे यांना बोलावून त्यांच्या धाडसी व प्रामाणिक सेवाभावाचा गौरव केला. यावेळी त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रावसाहेब दानवे यांनी, नागरिकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीतही कर्तव्य बजावणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगत दिपक देवरे यांचे विशेष अभिनंदन केले. या सत्कारामुळे दिपक देवरे यांच्या कार्याला आणखी एक सन्मान मिळाला असून, त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

6 hrs ago
user_Bharat 24Taas News
Bharat 24Taas News
TV News Anchor Bhokardan, Jalna•
6 hrs ago
af286e2e-eedc-4514-8062-1b137a4c602e

भर पावसात कर्तव्य बजावणाऱ्या लाईनमन दिपक देवरे यांचा रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सत्कार भोकरदन | प्रतिनिधी भर पावसात जीवाची पर्वा न करता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पोलवर चढून कर्तव्य बजावणारे महावितरणचे लाईनमन दिपक देवरे यांचा व्हिडिओ प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांच्या निवासस्थानी दिपक देवरे यांना बोलावून त्यांच्या धाडसी व प्रामाणिक सेवाभावाचा गौरव केला. यावेळी त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रावसाहेब दानवे यांनी, नागरिकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीतही कर्तव्य बजावणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगत दिपक देवरे यांचे विशेष अभिनंदन केले. या सत्कारामुळे दिपक देवरे यांच्या कार्याला आणखी एक सन्मान मिळाला असून, त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील बसस्थानक परिसरातील मोक्ष लॉजवर अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकाने बुधवारी दुपारी धडक कारवाई केली. या कारवाईत लॉजमधून तीन पीडितांची सुटका करण्यात आली असून, संबंधित आरोपीविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात मोक्ष लॉजवर पोलिसांनी केलेली ही पाचवी कारवाई असल्याने या लॉजच्या कारभारावर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    1
    एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका

अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव


एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका
अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव
आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालन्यातील बसस्थानक परिसरातील मोक्ष लॉजवर अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकाने बुधवारी दुपारी धडक कारवाई केली. या कारवाईत लॉजमधून तीन पीडितांची सुटका करण्यात आली असून, संबंधित आरोपीविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात मोक्ष लॉजवर पोलिसांनी केलेली ही पाचवी कारवाई असल्याने या लॉजच्या कारभारावर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • महावितरणचे दीपक देवरे यांना आपल्या जीव वर खेळून लोकांच्या अंधे दुनियेत प्रकाश केला भर पावसाळ्यात बीच कोल्हापूर चढून दिल्लीचे तार जोडले
    1
    महावितरणचे दीपक देवरे यांना आपल्या जीव वर खेळून लोकांच्या अंधे दुनियेत प्रकाश केला भर पावसाळ्यात बीच कोल्हापूर चढून दिल्लीचे तार जोडले
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
    1
    जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
    1
    जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • बुलढाणा :-आमदार संजय गायकवाड व नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन; येळगाव धरण १०० टक्के भरल्याने बुलढाण्यात आनंदोत्सव!
    1
    बुलढाणा :-आमदार संजय गायकवाड व नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन; येळगाव धरण १०० टक्के भरल्याने बुलढाण्यात आनंदोत्सव!
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • मीटर कनेक्शन कमी म्हणून महावितरणने दहा गावांचा वीजपुरवठा केला खंडित! घनसावंगी तालुक्यातील विरेगावसह दहा गावं अंधारात; पूर्वसूचना न देता वीज बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त मीटर कनेक्शन कमी म्हणून महावितरणने दहा गावांचा वीजपुरवठा केला खंडित! घनसावंगी तालुक्यातील विरेगावसह दहा गावं अंधारात; पूर्वसूचना न देता वीज बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त गावांची वीजपुरवठा बंद असल्याने या गावांतील नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आज दिनांक 1 शनिवार रोजी दुपारी 1वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : घनसावंगी तालुक्यातील डांबरी सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या विरेगावसह तब्बल दहा गावांचा वीजपुरवठा मीटर कनेक्शनची संख्या कमी असल्याचे कारण देत महावितरणने खंडित केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रात्री सात वाजल्यापासून वीजपुरवठा बंद असल्याने या गावांतील नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे.
    1
    मीटर कनेक्शन कमी म्हणून महावितरणने दहा गावांचा वीजपुरवठा केला खंडित!

घनसावंगी तालुक्यातील विरेगावसह दहा गावं अंधारात; पूर्वसूचना न देता वीज बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त


मीटर कनेक्शन कमी म्हणून महावितरणने दहा गावांचा वीजपुरवठा केला खंडित!
घनसावंगी तालुक्यातील विरेगावसह दहा गावं अंधारात; पूर्वसूचना न देता वीज बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त
गावांची वीजपुरवठा बंद असल्याने या गावांतील नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ
आज दिनांक 1 शनिवार रोजी दुपारी 1वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : घनसावंगी तालुक्यातील डांबरी सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या विरेगावसह तब्बल दहा गावांचा वीजपुरवठा मीटर कनेक्शनची संख्या कमी असल्याचे कारण देत महावितरणने खंडित केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रात्री सात वाजल्यापासून वीजपुरवठा बंद असल्याने या गावांतील नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जय भोले मित्र मंडळाच्या 21व्या अमरनाथ यात्रेनिमित्त रक जय भोले मित्र मंडळाच्या 21व्या अमरनाथ यात्रेनिमित्त
    1
    जय भोले मित्र मंडळाच्या 21व्या अमरनाथ यात्रेनिमित्त रक
जय भोले मित्र मंडळाच्या 21व्या अमरनाथ यात्रेनिमित्त
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • ३० जुलै च्या रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात मोठा कहर केला या महापुराचा सर्वाधिक फटका प्रसिद्ध श्री संत सखाराम महाराज संस्थानला बसला असे मोठ्या प्रमाणात नुस्कान झाले आहे पाहूया सविस्तर अहवाल ३० जुलैच्या रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जामोद तालुक्यातील अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहिले आणि अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. या महापुराचे पाणी थेट इलोरा येथील श्री संत सखाराम महाराज संस्थानाच्या प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात शिरले. काही वेळातच संपूर्ण परिसर जलमय झाला. महापुराच्या वेगवान प्रवाहामुळे अवघ्या दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंतीही वाहून गेल्या. तसेच संस्थानची शेती पूर्णपणे खरडून गेली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. संस्थानच्या गोरक्षण विभागालाही या पुराचा मोठा फटका बसला. गुरांसाठी साठवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील चारा पुराच्या पाण्यात वाहून गेला. या नैसर्गिक आपत्तीमुळे संस्थानचे मोठे नुकसान झाले असून नुकसानीचा पंचनामा करून शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून केली जात आहे. दरम्यान, आज (१ ऑगस्ट) तालुक्यात पावसाने काहीशी उघडीप दिली असली तरी महापुराच्या खुणा आणि नुकसानीचे चित्र अद्याप कायम आहे. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी आणि मदत प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    ३० जुलै च्या रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात मोठा कहर केला या महापुराचा सर्वाधिक फटका प्रसिद्ध श्री संत सखाराम महाराज संस्थानला बसला असे मोठ्या प्रमाणात नुस्कान झाले आहे पाहूया सविस्तर अहवाल
३० जुलैच्या रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जामोद तालुक्यातील अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहिले आणि अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली.
या महापुराचे पाणी थेट इलोरा येथील श्री संत सखाराम महाराज संस्थानाच्या प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात शिरले. काही वेळातच संपूर्ण परिसर जलमय झाला.
महापुराच्या वेगवान प्रवाहामुळे अवघ्या दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंतीही वाहून गेल्या. तसेच संस्थानची शेती पूर्णपणे खरडून गेली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
संस्थानच्या गोरक्षण विभागालाही या पुराचा मोठा फटका बसला. गुरांसाठी साठवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील चारा पुराच्या पाण्यात वाहून गेला.
या नैसर्गिक आपत्तीमुळे संस्थानचे मोठे नुकसान झाले असून नुकसानीचा पंचनामा करून शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून केली जात आहे.
दरम्यान, आज (१ ऑगस्ट) तालुक्यात पावसाने काहीशी उघडीप दिली असली तरी महापुराच्या खुणा आणि नुकसानीचे चित्र अद्याप कायम आहे. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी आणि मदत प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.