logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ३६ जिवंत काडतुसांसह दोन आरोपींना ठोकल्या बेड्या नांदेड जिल्ह्यात अवैध शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा बाळगणाऱ्यां विरुद्ध पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी झरी खदान परिसरात धाड टाकून ३६ जिवंत काडतुसांची विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन इसमांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एकूण १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारींना अवैध गावठी पिस्तुल आणि काडतुसे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने नांदेड ग्रामीण पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, झरी खदान परिसरात काही लोक शस्त्रास्त्रांच्या खरेदी-विक्रीसाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी सापळा रचून छापा टाकला.

on 12 March
user_Shuddhodhan Dhawale
Shuddhodhan Dhawale
Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
on 12 March
1a49412d-55db-4c81-8827-52ac28d28d8f

नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ३६ जिवंत काडतुसांसह दोन आरोपींना ठोकल्या बेड्या नांदेड जिल्ह्यात अवैध शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा बाळगणाऱ्यां विरुद्ध पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी झरी खदान परिसरात धाड टाकून ३६ जिवंत काडतुसांची विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन इसमांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एकूण १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारींना अवैध गावठी पिस्तुल आणि काडतुसे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने नांदेड ग्रामीण पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, झरी खदान परिसरात काही लोक शस्त्रास्त्रांच्या खरेदी-विक्रीसाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी सापळा रचून छापा टाकला.

  • user_User3432
    User3432
    Nanded, Maharashtra
    😤
    on 31 March
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विश्वभूषण,भारतरत्न दलीत - बहुजनांचे उद्धारकर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त मुखेड येथील स्मारकात काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले.या शुभप्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर,तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष संभाजी पाटील उन्द्रीकर,जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुरेश पाटील बेळीकर,जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस सुनिल पाटील आरगिळे,शहर काँग्रेस उपाध्यक्ष बालाजी वाडेकर,युवक काँग्रेस ता. उपाध्यक्ष एम.आर.गोपणर,दिपक गुरूजी लोहबंदे,सतिष चौव्हाण,ईरफानभाई मोमिन, गोविंदराव पाटील सह वृत्तपत्र छायाचित्रकार हाफीज पठाण यांनी पुष्प वाहुन अभिवादन केले.
    3
    विश्वभूषण,भारतरत्न दलीत - बहुजनांचे उद्धारकर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त मुखेड येथील स्मारकात काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले.या शुभप्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर,तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष संभाजी पाटील उन्द्रीकर,जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुरेश पाटील बेळीकर,जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस सुनिल पाटील आरगिळे,शहर काँग्रेस उपाध्यक्ष बालाजी वाडेकर,युवक काँग्रेस ता. उपाध्यक्ष एम.आर.गोपणर,दिपक गुरूजी लोहबंदे,सतिष चौव्हाण,ईरफानभाई मोमिन, गोविंदराव पाटील सह वृत्तपत्र छायाचित्रकार हाफीज पठाण यांनी पुष्प वाहुन अभिवादन केले.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by माधव गायकवाड
    1
    Post by माधव गायकवाड
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक 14 एप्रिल कंधार: कंधार तालुक्यातील छोट्या दिग्रस परिसरात सोमवारी एका चालत्या कारला भीषण आग लागल्याची घटना घडली [१.३.७]. गऊळ आंबूलगा येथील रहिवाशाची असलेली हुंडई ऑरा (Hyundai Aura) ही कार पेट्रोल पंपाजवळ अचानक पेटल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. 🔍 नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, सदर कार बिदर-कंधार राज्य मार्गावरून जात असताना इंजिनमधून अचानक धूर निघू लागला [१.३.६]. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि खाली उतरला. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण कार आगीच्या गोळ्यात वेढली गेली. 🛡️ सुदैवाने जीवितहानी टळली ही आग इतकी भीषण होती की गाडीचा सांगाडाच शिल्लक उरला आहे. मात्र, चालकाने वेळीच गाडीतून बाहेर उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही गाडी गऊळ आंबूलगा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. 💡 महत्त्वाचे मुद्दे: ठिकाण: छोट्या दिग्रस समोरील पेट्रोल पंपाजवळ, ता. कंधार. वाहन: हुंडई ऑरा (Hyundai Aura). कारण: तांत्रिक बिघाड किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
    1
    शिवकुमार काळे 
सविस्तर वृत्त दिनांक 14 एप्रिल 
कंधार: कंधार तालुक्यातील छोट्या दिग्रस परिसरात सोमवारी एका चालत्या कारला भीषण आग लागल्याची घटना घडली [१.३.७]. गऊळ आंबूलगा येथील रहिवाशाची असलेली हुंडई ऑरा (Hyundai Aura) ही कार पेट्रोल पंपाजवळ अचानक पेटल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
🔍 नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सदर कार बिदर-कंधार राज्य मार्गावरून जात असताना इंजिनमधून अचानक धूर निघू लागला [१.३.६]. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि खाली उतरला. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण कार आगीच्या गोळ्यात वेढली गेली.
🛡️ सुदैवाने जीवितहानी टळली
ही आग इतकी भीषण होती की गाडीचा सांगाडाच शिल्लक उरला आहे. मात्र, चालकाने वेळीच गाडीतून बाहेर उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही गाडी गऊळ आंबूलगा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
💡 महत्त्वाचे मुद्दे:
ठिकाण: छोट्या दिग्रस समोरील पेट्रोल पंपाजवळ, ता. कंधार.
वाहन: हुंडई ऑरा (Hyundai Aura).
कारण: तांत्रिक बिघाड किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    8 hrs ago
  • महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती नांदेड मोठ्या उत्सवात साजरी नांदेड
    1
    महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती नांदेड मोठ्या उत्सवात  साजरी नांदेड
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • हिमायतनगर शहरासह तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी! भव्य शोभायात्रा, पंचशील ध्वजारोहण, सामुदायिक त्रिशरण, लेझीम, भीमगीतांचा जल्लोष आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण शहर जय भीमच्या घोषणांनी दुमदुमले. शहरातील विविध चौकांमध्ये अभिवादन, तसेच अनुयायांसाठी थंड पाणी व सरबताचे वितरण करून सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देण्यात आला. जय भीम | जय संविधान #AmbedkarJayanti #JaiBhim #Himayatnagar #SocialUnity #BhimGeet Samvidhan DrBabasahebAmbedkar Maharashtra
    1
    हिमायतनगर शहरासह तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी! 
भव्य शोभायात्रा, पंचशील ध्वजारोहण, सामुदायिक त्रिशरण, लेझीम, भीमगीतांचा जल्लोष आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण शहर जय भीमच्या घोषणांनी दुमदुमले.
शहरातील विविध चौकांमध्ये अभिवादन, तसेच अनुयायांसाठी थंड पाणी व सरबताचे वितरण करून सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देण्यात आला.
जय भीम | जय संविधान 
#AmbedkarJayanti #JaiBhim #Himayatnagar #SocialUnity #BhimGeet Samvidhan DrBabasahebAmbedkar Maharashtra
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • प्राथमिक आरोग्य रुग्णालय चिखली वाऱ्यावर गावकऱ्यांनी कायमस्वरूपी बंद असते रुग्णालय असा आरोप करण्यात आलेला आहे
    1
    प्राथमिक आरोग्य रुग्णालय   चिखली वाऱ्यावर 
गावकऱ्यांनी कायमस्वरूपी बंद असते रुग्णालय
असा आरोप करण्यात आलेला आहे
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.