logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भोरचे आमदार शंकर मांडेकर यांची कुरण खुर्द आरोग्य केंद्राला अचानक भेट ;हलगर्जीपणा खपवून घेणार नाही - आमदार मांडेकर भोरचे आमदार शंकर मांडेकर एक्शन मोडवर ; नागरिकांचे आरोग्य आमची प्राथमिकता; कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही! विक्रम शिंदे / भोर दि.28 भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी कुरण खुर्द येथील आरोग्य उपकेंद्राला अचानक भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. दुर्दैवाने, या भेटीदरम्यान आरोग्य विभागाचे संबंधित कर्मचारी कर्तव्यावर अनुपस्थित असल्याचे आढळून आले. याबाबत तातडीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या विहित वेळेत उपस्थित राहून नागरिकांना आरोग्य सेवा द्यावी, अशा सूचना त्यांना केल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री अमोल नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण राऊत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

on 28 March
user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
दै.राष्ट्र सह्याद्री reporter
Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
on 28 March

भोरचे आमदार शंकर मांडेकर यांची कुरण खुर्द आरोग्य केंद्राला अचानक भेट ;हलगर्जीपणा खपवून घेणार नाही - आमदार मांडेकर भोरचे आमदार शंकर मांडेकर एक्शन मोडवर ; नागरिकांचे आरोग्य आमची प्राथमिकता; कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही! विक्रम शिंदे / भोर दि.28 भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी कुरण खुर्द येथील आरोग्य उपकेंद्राला अचानक भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. दुर्दैवाने, या भेटीदरम्यान आरोग्य विभागाचे संबंधित कर्मचारी कर्तव्यावर अनुपस्थित असल्याचे आढळून आले. याबाबत तातडीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या विहित वेळेत उपस्थित राहून नागरिकांना आरोग्य सेवा द्यावी, अशा सूचना त्यांना केल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री अमोल नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण राऊत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • वारसा अध्यात्मिक सेवेचा.... सांप्रदायिक परंपरा जोपासण्याचा...चरण हे फक्त मंदीरापर्यत घेऊन जातात...परंतु आचरण... आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाते... श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह शनिवार दि‌. ४-४-२०२६ किर्तन सेवा ह.भ.प. शंकर महाराज आंबवडे
    1
    वारसा अध्यात्मिक सेवेचा.... सांप्रदायिक परंपरा जोपासण्याचा...चरण हे फक्त 
मंदीरापर्यत घेऊन जातात...परंतु आचरण...
आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाते...
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह शनिवार दि‌. ४-४-२०२६ किर्तन सेवा ह.भ.प. शंकर महाराज आंबवडे
    user_महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    Salesperson जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • मोहम्मद वाडी सांगरिया सोसायटीच्या मागे अचानक झाड पडल्याने वाहतुकीला अडथळा
    1
    मोहम्मद वाडी सांगरिया सोसायटीच्या मागे अचानक झाड पडल्याने वाहतुकीला अडथळा
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • पिंपरी चिंचवड : - राज्य सरकारने एमएनजीएल अर्थात पीएनजी गॅस पाईपलाईन द्वारे पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. पिंपरी चिंचवडमधील दोन हजार हॉटेल व्यावसायिकांनी तर तीन आठवड्यापासूनचं यासाठी पाठपुरावा सुरु केलाय. मात्र प्रत्यक्षात या हॉटेल व्यावसायिकांना एमएनजीएलने गॅस पुरवठा सुरु केलेला नाही. सतरा हजार सातशे रुपये रजिस्ट्रेशनसाठी तर प्रति सिलेंडर 1857 रुपये असं किमान एका हॉटेल एक लाखांपेक्षा अधिक डिपॉझिट जमा केलंय. मात्र तरीही थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन आणि मटेरियलची कमतरता अशी कारणं सांगून एमएनजीएल कंपनी टाळाटाळ करत आहे. असा आरोप पिंपरी चिंचवड हॉटेल असोसिएशनने केलेत. विशेष म्हणजे महापालिका आणि पोलिसांनी सर्व परवानगी ही दिलीये. मग घोडं कुठं अडलंय....? : गणेश कुदळे - अध्यक्ष, पिंपरी चिंचवड हॉटेल असोसिएशन : नवीन लायगुडे - कार्याध्यक्ष, हॉटेल असोसिएशन : तेजस जुनवणे - सचिव, हॉटेल असोसिएशन #पिंपरीचिंचवड #एमएनजीएल #गॅसपुरवठा #हॉटेलव्यवसायिक #पीएनजीगॅस #स्थानिकबातम्या #व्यवसायबातमी #पुणे #गॅसटंचाई #महानगरपालिका #हॉटेलअसोसिएशन #न्यायमिळवा #PimpriChinchwad #MNGL #GasSupply #PNG #HotelBusiness #Hoteliers #PuneNews #LocalNews #GasIssue #BusinessNews #CivicIssues #Delay
    1
    पिंपरी चिंचवड : -
राज्य सरकारने एमएनजीएल अर्थात पीएनजी गॅस पाईपलाईन द्वारे पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. पिंपरी चिंचवडमधील दोन हजार हॉटेल व्यावसायिकांनी तर तीन आठवड्यापासूनचं यासाठी पाठपुरावा सुरु केलाय. मात्र प्रत्यक्षात या हॉटेल व्यावसायिकांना एमएनजीएलने गॅस पुरवठा सुरु केलेला नाही. सतरा हजार सातशे रुपये रजिस्ट्रेशनसाठी तर प्रति सिलेंडर 1857 रुपये असं किमान एका हॉटेल एक लाखांपेक्षा अधिक डिपॉझिट जमा केलंय. मात्र तरीही थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन आणि मटेरियलची कमतरता अशी कारणं सांगून एमएनजीएल कंपनी टाळाटाळ करत आहे. असा आरोप पिंपरी चिंचवड हॉटेल असोसिएशनने केलेत. विशेष म्हणजे महापालिका आणि पोलिसांनी सर्व परवानगी ही दिलीये. मग घोडं कुठं अडलंय....?
: गणेश कुदळे - अध्यक्ष, पिंपरी चिंचवड हॉटेल असोसिएशन
: नवीन लायगुडे - कार्याध्यक्ष, हॉटेल असोसिएशन
: तेजस जुनवणे - सचिव, हॉटेल असोसिएशन
#पिंपरीचिंचवड #एमएनजीएल #गॅसपुरवठा #हॉटेलव्यवसायिक #पीएनजीगॅस #स्थानिकबातम्या #व्यवसायबातमी #पुणे #गॅसटंचाई #महानगरपालिका #हॉटेलअसोसिएशन #न्यायमिळवा
#PimpriChinchwad #MNGL #GasSupply #PNG #HotelBusiness #Hoteliers #PuneNews #LocalNews #GasIssue #BusinessNews #CivicIssues #Delay
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • बारामती तालुक्यातील पणदरे धुमाळवाडी भिकोबा नगर या ठिकाणी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले यावेळी युवा नेते जय पवारांनी त्यांची भेट घेऊन त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले
    1
    बारामती तालुक्यातील  पणदरे धुमाळवाडी भिकोबा नगर या ठिकाणी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले यावेळी युवा नेते जय पवारांनी त्यांची भेट घेऊन त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • diva nagar sevak (enjoy life)
    1
    diva nagar sevak (enjoy life)
    user_Vls Patil
    Vls Patil
    Dapoli, Ratnagiri•
    18 hrs ago
  • BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..
    1
    BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • अशोक खरात वरील सोशल मीडियावर प्रतिक्रिया
    1
    अशोक खरात वरील सोशल मीडियावर प्रतिक्रिया
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.