मुखेड येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी संघटन सृजन अभियानास सुरुवात... काँग्रेस पक्षाच्या वतीने संघटन सृजण अभियानाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित केलेले असून त्याचाच एक भाग म्हणून मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघात या अभियानाची सुरुवात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ निरीक्षक ना.हरकरा वेणूगोपालजी,नेते,सुरज तिवारी,प्रदेश काँग्रेसचे केदार पाटील साळुंखे,महासचिव डॉ.श्रावण रॅपणवाड,एकनाथजी मोरे,जिल्हा उपाध्यक्ष राजनजी देशपांडे,महिला कांग्रेसच्या तालुकाध्यक्ष उज्वलाताई पत्रे,युवा नेते अभिजीत पाटील बेटमोगरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे निरीक्षक ना.वेणुगोपालजी बोलताना म्हणाले नांदेड जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून महाराष्ट्रभर ओळखल्या जात होता,काँग्रेस पक्षात असताना ज्यांना केंद्रात व राज्यात पक्षाने मंत्रीपदे दिल्यावरही स्वतःच्या स्वार्थासाठी इतर पक्षात प्रवेश केला.परंतु काँग्रेस पक्ष व्यापक विचाराचा पक्ष असून प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे जे पक्ष सोडून गेले ते जाऊ द्या आपण सर्वजण राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पाहण्यासाठी जनसामान्याच्या हक्कासाठी काँग्रेस पक्षाची ताकद याच संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून मोठी करण्याची जबाबदारी आपणा सर्वावर आहे असे सांगितले. नांदेड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार बेटमोगरेकर म्हणाले वेणूगोपाल सर हीच समोर बसलेली जनता होती म्हणून मी मागच्या काळात आमदार झालो,लोकांची सेवा करण्याची संधी मला मिळाली,कोण कुठे जातो यापेक्षा आपण याच पक्षात निष्ठेने राहून काँग्रेस पक्ष मोठा करण्यासाठी मोठ्या जिद्दीने प्रयत्न करणार असल्याचे पक्ष निरीक्षकासह आजी माजी लोकप्रतिनिधी,पदाधिकारी कार्यकर्त्यासमोर अभिवचन दिले. मात्तबर नेते अशोकराव चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यावर बेटमोगरेकर व नायगावकर घराण्याने या जिल्ह्यातील काँग्रेस टिकून ठेवण्यासाठी व दोन वेळेस काँग्रेसचा खासदार निवडून आणण्यासाठी खुप प्रयत्नांची पराकाष्ठा केली,याच हणमंतरावांनी अथक परिश्रम घेतले असून येणाऱ्या काळात या भागाचे नेतृत्व जिवंत ठेवायचे असेल,काँग्रेसला पुन्हा बळकटी देण्याचे असेल तर हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनाच जिल्हाध्यक्षपदी पुन्हा विराजमान होण्याची संधी दयावी असे मुखेड मायनॉरिटीचे अध्यक्ष शौकतखाँ पठाण यांनी आपल्या भावुक शब्दातून व्यक्त झाले. काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या निवडी संदर्भात पक्ष निरीक्षकांनी चाचपणी करण्यासाठी मुखेड येथे आलेले असून जिल्हाध्यक्ष कोणाला करायचे याबाबत प्रत्येक पदाधिकारी आजी-माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची मुलाखत घेण्यात आली,या मुलाखतीबाबत पक्षनिरीक्षकांनी अत्यंत गोपनीयता बाळगलेली असून मुलाखतीत आलेल्या नावासंदर्भात कुणाच्याही नावाची वाच्यता न करता वरिष्ठांकडे शिफारस करण्यात येईल सदरची निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून लोकातून आलेल्या व्यक्तीच्या नावालाच जिल्ह्याचे अध्यक्षपद दिले जाईल असे पक्ष निरीक्षक वेणूगोपालजींनी आपल्या भाषणातून पक्षाची भूमिका विषद केली. मुखेड येथील जनसंपर्क कार्यालयात पक्षनिरीक्षक ना. वेणूगोपालजी यांचा सत्कार शहर काँग्रेसच्या वतीने हणमंत नारनाळीकर यांनी केला.तर प्रमुख मान्यवरांचा सत्कार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला.या संघटन सृजण अभियानासाठी शहरातून व ग्रामीण भागातून पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.*या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हणमंत नारनाळीकर यांनी केले प्रास्ताविक तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष संभाजी पाटील उन्द्रीकर तर आभार जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस आकाशपाटील ऊंद्रीकर यांनी मानले.* या कार्यक्रमास खरेदी विक्री संघाचे माधवराव पाटील वडजे उंद्रीकर,अच्युत पाटील बिल्लाळीकर,पांडुरंग भिकनर सकनुरकर,रमेश तेलंग,मैनुसाब येवतीकर,पंचायत समितीचे माजी सदस्य वसंत पाटील येवतीकर,शादुल पाटील रावणगावकर बालाजी देशमुख भाटापूरकर,गोविंदराव पाटील सुगावकर,गंगाधर गंडमळे मांजरी,अजित वडजे कबनूरकर महादेव सोनकांबळे,माधव हुरजळ शिकारेकर,बेगबाबु धामणगावकर,बाबू पाटील पोले पैसमाळकर,माधव कदम बिल्लाळीकर,प्रवीण मंगसुळी नागराळ,दत्तात्रय पंताडे सुगाव,विठ्ठल बाजगीरे कुंदराळा,विलास पाटील ईमडे शिकारा,सयाजी गजेले चिवळी,बालाजी ठावरे,शिरूर चंद्रकांत जारीकोटे मंग्याळ,मुरलीधर देशमुख कबनूर,लक्ष्मण पाटील बेळीकर,सुरेश नवले,बेटमोगरा,बालाजी बोडके धनज,प्रकाश पाटील लिंगापूर,मारुती टेकाळे खतगाव,सय्यद मुजीप जांब,मारुती पाटील,अविनाश इंगळे पाटील बिल्लाळी,इरफान मोमीन सावरगावकर, माधव गवळे कर्णा,ब्रह्मानंद बोडके धनज,बालाजी बोडके धनज,संजय नुक्कुलवार उच्चा,व्यंकटेश कुणके पाटील जांभळी,जिल्हा काँग्रेसचे सहसचिव विश्वंभर पाटील मसलगेकर,भानुदास पाटील बेटमोगरा,उपसरपंच सचिन गुद्दे, धनराज पाटील बेटमोगरेकर,मंगेश पाटील येल्लुरकर,सरपंच नयुम दफेदार,सोशल मिडीया काँग्रेस अध्यक्ष तिपणे,शेख रफिक बामणीकर,वृत्तपत्र छायाचित्रकार हाफीजभाई पठाण सह परिसरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. *हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष नारनाळीकर,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील बेळीकर,तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष एम.आर.गोपणर,युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील आरगीळे,जिल्हा सेवा दलाचे उपाध्यक्ष विद्याधर साखरे,काँग्रेस उपाध्यक्ष बालाजी वाडेकर,उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड सोशल मीडिया शहराध्यक्ष केतन मामडे यांनी परिश्रम घेतले. मुखेड येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी संघटन सृजन अभियानास सुरुवात... काँग्रेस पक्षाच्या वतीने संघटन सृजण अभियानाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित केलेले असून त्याचाच एक भाग म्हणून मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघात या अभियानाची सुरुवात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ निरीक्षक ना.हरकरा वेणूगोपालजी,नेते,सुरज तिवारी,प्रदेश काँग्रेसचे केदार पाटील साळुंखे,महासचिव डॉ.श्रावण रॅपणवाड,एकनाथजी मोरे,जिल्हा उपाध्यक्ष राजनजी देशपांडे,महिला कांग्रेसच्या तालुकाध्यक्ष उज्वलाताई पत्रे,युवा नेते अभिजीत पाटील बेटमोगरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे निरीक्षक ना.वेणुगोपालजी बोलताना म्हणाले नांदेड जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून महाराष्ट्रभर ओळखल्या जात होता,काँग्रेस पक्षात असताना ज्यांना केंद्रात व राज्यात पक्षाने मंत्रीपदे दिल्यावरही स्वतःच्या स्वार्थासाठी इतर पक्षात प्रवेश केला.परंतु काँग्रेस पक्ष व्यापक विचाराचा पक्ष असून प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे जे पक्ष सोडून गेले ते जाऊ द्या आपण सर्वजण राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पाहण्यासाठी जनसामान्याच्या हक्कासाठी काँग्रेस पक्षाची ताकद याच संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून मोठी करण्याची जबाबदारी आपणा सर्वावर आहे असे सांगितले. नांदेड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार बेटमोगरेकर म्हणाले वेणूगोपाल सर हीच समोर बसलेली जनता होती म्हणून मी मागच्या काळात आमदार झालो,लोकांची सेवा करण्याची संधी मला मिळाली,कोण कुठे जातो यापेक्षा आपण याच पक्षात निष्ठेने राहून काँग्रेस पक्ष मोठा करण्यासाठी मोठ्या जिद्दीने प्रयत्न करणार असल्याचे पक्ष निरीक्षकासह आजी माजी लोकप्रतिनिधी,पदाधिकारी कार्यकर्त्यासमोर अभिवचन दिले. मात्तबर नेते अशोकराव चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यावर बेटमोगरेकर व नायगावकर घराण्याने या जिल्ह्यातील काँग्रेस टिकून ठेवण्यासाठी व दोन वेळेस काँग्रेसचा खासदार निवडून आणण्यासाठी खुप प्रयत्नांची पराकाष्ठा केली,याच हणमंतरावांनी अथक परिश्रम घेतले असून येणाऱ्या काळात या भागाचे नेतृत्व जिवंत ठेवायचे असेल,काँग्रेसला पुन्हा बळकटी देण्याचे असेल तर हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनाच जिल्हाध्यक्षपदी पुन्हा विराजमान होण्याची संधी दयावी असे मुखेड मायनॉरिटीचे अध्यक्ष शौकतखाँ पठाण यांनी आपल्या भावुक शब्दातून व्यक्त झाले. काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या निवडी संदर्भात पक्ष निरीक्षकांनी चाचपणी करण्यासाठी मुखेड येथे आलेले असून जिल्हाध्यक्ष कोणाला करायचे याबाबत प्रत्येक पदाधिकारी आजी-माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची मुलाखत घेण्यात आली,या मुलाखतीबाबत पक्षनिरीक्षकांनी अत्यंत गोपनीयता बाळगलेली असून मुलाखतीत आलेल्या नावासंदर्भात कुणाच्याही नावाची वाच्यता न करता वरिष्ठांकडे शिफारस करण्यात येईल सदरची निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून लोकातून आलेल्या व्यक्तीच्या नावालाच जिल्ह्याचे अध्यक्षपद दिले जाईल असे पक्ष निरीक्षक वेणूगोपालजींनी आपल्या भाषणातून पक्षाची भूमिका विषद केली. मुखेड येथील जनसंपर्क कार्यालयात पक्षनिरीक्षक ना. वेणूगोपालजी यांचा सत्कार शहर काँग्रेसच्या वतीने हणमंत नारनाळीकर यांनी केला.तर प्रमुख मान्यवरांचा सत्कार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला.या संघटन सृजण अभियानासाठी शहरातून व ग्रामीण भागातून पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.*या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हणमंत नारनाळीकर यांनी केले प्रास्ताविक तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष संभाजी पाटील उन्द्रीकर तर आभार जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस आकाशपाटील ऊंद्रीकर यांनी मानले.* या कार्यक्रमास खरेदी विक्री संघाचे माधवराव पाटील वडजे उंद्रीकर,अच्युत पाटील बिल्लाळीकर,पांडुरंग भिकनर सकनुरकर,रमेश तेलंग,मैनुसाब येवतीकर,पंचायत समितीचे माजी सदस्य वसंत पाटील येवतीकर,शादुल पाटील रावणगावकर बालाजी देशमुख भाटापूरकर,गोविंदराव पाटील सुगावकर,गंगाधर गंडमळे मांजरी,अजित वडजे कबनूरकर महादेव सोनकांबळे,माधव हुरजळ शिकारेकर,बेगबाबु धामणगावकर,बाबू पाटील पोले पैसमाळकर,माधव कदम बिल्लाळीकर,प्रवीण मंगसुळी नागराळ,दत्तात्रय पंताडे सुगाव,विठ्ठल बाजगीरे कुंदराळा,विलास पाटील ईमडे शिकारा,सयाजी गजेले चिवळी,बालाजी ठावरे,शिरूर चंद्रकांत जारीकोटे मंग्याळ,मुरलीधर देशमुख कबनूर,लक्ष्मण पाटील बेळीकर,सुरेश नवले,बेटमोगरा,बालाजी बोडके धनज,प्रकाश पाटील लिंगापूर,मारुती टेकाळे खतगाव,सय्यद मुजीप जांब,मारुती पाटील,अविनाश इंगळे पाटील बिल्लाळी,इरफान मोमीन सावरगावकर, माधव गवळे कर्णा,ब्रह्मानंद बोडके धनज,बालाजी बोडके धनज,संजय नुक्कुलवार उच्चा,व्यंकटेश कुणके पाटील जांभळी,जिल्हा काँग्रेसचे सहसचिव विश्वंभर पाटील मसलगेकर,भानुदास पाटील बेटमोगरा,उपसरपंच सचिन गुद्दे, धनराज पाटील बेटमोगरेकर,मंगेश पाटील येल्लुरकर,सरपंच नयुम दफेदार,सोशल मिडीया काँग्रेस अध्यक्ष तिपणे,शेख रफिक बामणीकर,वृत्तपत्र छायाचित्रकार हाफीजभाई पठाण सह परिसरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. *हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष नारनाळीकर,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील बेळीकर,तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष एम.आर.गोपणर,युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील आरगीळे,जिल्हा सेवा दलाचे उपाध्यक्ष विद्याधर साखरे,काँग्रेस उपाध्यक्ष बालाजी वाडेकर,उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड सोशल मीडिया शहराध्यक्ष केतन मामडे यांनी परिश्रम घेतले.
मुखेड येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी संघटन सृजन अभियानास सुरुवात... काँग्रेस पक्षाच्या वतीने संघटन सृजण अभियानाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित केलेले असून त्याचाच एक भाग म्हणून मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघात या अभियानाची सुरुवात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ निरीक्षक ना.हरकरा वेणूगोपालजी,नेते,सुरज तिवारी,प्रदेश काँग्रेसचे केदार पाटील साळुंखे,महासचिव डॉ.श्रावण रॅपणवाड,एकनाथजी मोरे,जिल्हा उपाध्यक्ष राजनजी देशपांडे,महिला कांग्रेसच्या तालुकाध्यक्ष उज्वलाताई पत्रे,युवा नेते अभिजीत पाटील बेटमोगरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे निरीक्षक ना.वेणुगोपालजी बोलताना म्हणाले नांदेड जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून महाराष्ट्रभर ओळखल्या जात होता,काँग्रेस पक्षात असताना ज्यांना केंद्रात व राज्यात पक्षाने मंत्रीपदे दिल्यावरही स्वतःच्या स्वार्थासाठी इतर पक्षात प्रवेश केला.परंतु काँग्रेस पक्ष व्यापक विचाराचा पक्ष असून प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे जे पक्ष सोडून गेले ते जाऊ द्या आपण सर्वजण राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पाहण्यासाठी जनसामान्याच्या हक्कासाठी काँग्रेस पक्षाची ताकद याच संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून मोठी करण्याची जबाबदारी आपणा सर्वावर आहे असे सांगितले. नांदेड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार बेटमोगरेकर म्हणाले वेणूगोपाल सर हीच समोर बसलेली जनता होती म्हणून मी मागच्या काळात आमदार झालो,लोकांची सेवा करण्याची संधी मला मिळाली,कोण कुठे जातो यापेक्षा आपण याच पक्षात निष्ठेने राहून काँग्रेस पक्ष मोठा करण्यासाठी मोठ्या जिद्दीने प्रयत्न करणार असल्याचे पक्ष निरीक्षकासह आजी माजी लोकप्रतिनिधी,पदाधिकारी कार्यकर्त्यासमोर अभिवचन दिले. मात्तबर नेते अशोकराव चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यावर बेटमोगरेकर व नायगावकर घराण्याने या जिल्ह्यातील काँग्रेस टिकून ठेवण्यासाठी व दोन वेळेस काँग्रेसचा खासदार निवडून आणण्यासाठी खुप प्रयत्नांची पराकाष्ठा केली,याच हणमंतरावांनी अथक परिश्रम घेतले असून येणाऱ्या काळात या भागाचे नेतृत्व जिवंत ठेवायचे असेल,काँग्रेसला पुन्हा बळकटी देण्याचे असेल तर हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनाच जिल्हाध्यक्षपदी पुन्हा विराजमान होण्याची संधी दयावी असे मुखेड मायनॉरिटीचे अध्यक्ष शौकतखाँ पठाण यांनी आपल्या भावुक शब्दातून व्यक्त झाले. काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या निवडी संदर्भात पक्ष निरीक्षकांनी चाचपणी करण्यासाठी मुखेड येथे आलेले असून जिल्हाध्यक्ष कोणाला करायचे याबाबत प्रत्येक पदाधिकारी आजी-माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची मुलाखत घेण्यात आली,या मुलाखतीबाबत पक्षनिरीक्षकांनी अत्यंत गोपनीयता बाळगलेली असून मुलाखतीत आलेल्या नावासंदर्भात कुणाच्याही नावाची वाच्यता न करता वरिष्ठांकडे शिफारस करण्यात येईल सदरची निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून लोकातून आलेल्या व्यक्तीच्या नावालाच जिल्ह्याचे अध्यक्षपद दिले जाईल असे पक्ष निरीक्षक वेणूगोपालजींनी आपल्या भाषणातून पक्षाची भूमिका विषद केली. मुखेड येथील जनसंपर्क कार्यालयात पक्षनिरीक्षक ना. वेणूगोपालजी यांचा सत्कार शहर काँग्रेसच्या वतीने हणमंत नारनाळीकर यांनी केला.तर प्रमुख मान्यवरांचा सत्कार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला.या संघटन सृजण अभियानासाठी शहरातून व ग्रामीण भागातून पदाधिकाऱ्यांनी
व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.*या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हणमंत नारनाळीकर यांनी केले प्रास्ताविक तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष संभाजी पाटील उन्द्रीकर तर आभार जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस आकाशपाटील ऊंद्रीकर यांनी मानले.* या कार्यक्रमास खरेदी विक्री संघाचे माधवराव पाटील वडजे उंद्रीकर,अच्युत पाटील बिल्लाळीकर,पांडुरंग भिकनर सकनुरकर,रमेश तेलंग,मैनुसाब येवतीकर,पंचायत समितीचे माजी सदस्य वसंत पाटील येवतीकर,शादुल पाटील रावणगावकर बालाजी देशमुख भाटापूरकर,गोविंदराव पाटील सुगावकर,गंगाधर गंडमळे मांजरी,अजित वडजे कबनूरकर महादेव सोनकांबळे,माधव हुरजळ शिकारेकर,बेगबाबु धामणगावकर,बाबू पाटील पोले पैसमाळकर,माधव कदम बिल्लाळीकर,प्रवीण मंगसुळी नागराळ,दत्तात्रय पंताडे सुगाव,विठ्ठल बाजगीरे कुंदराळा,विलास पाटील ईमडे शिकारा,सयाजी गजेले चिवळी,बालाजी ठावरे,शिरूर चंद्रकांत जारीकोटे मंग्याळ,मुरलीधर देशमुख कबनूर,लक्ष्मण पाटील बेळीकर,सुरेश नवले,बेटमोगरा,बालाजी बोडके धनज,प्रकाश पाटील लिंगापूर,मारुती टेकाळे खतगाव,सय्यद मुजीप जांब,मारुती पाटील,अविनाश इंगळे पाटील बिल्लाळी,इरफान मोमीन सावरगावकर, माधव गवळे कर्णा,ब्रह्मानंद बोडके धनज,बालाजी बोडके धनज,संजय नुक्कुलवार उच्चा,व्यंकटेश कुणके पाटील जांभळी,जिल्हा काँग्रेसचे सहसचिव विश्वंभर पाटील मसलगेकर,भानुदास पाटील बेटमोगरा,उपसरपंच सचिन गुद्दे, धनराज पाटील बेटमोगरेकर,मंगेश पाटील येल्लुरकर,सरपंच नयुम दफेदार,सोशल मिडीया काँग्रेस अध्यक्ष तिपणे,शेख रफिक बामणीकर,वृत्तपत्र छायाचित्रकार हाफीजभाई पठाण सह परिसरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. *हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष नारनाळीकर,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील बेळीकर,तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष एम.आर.गोपणर,युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील आरगीळे,जिल्हा सेवा दलाचे उपाध्यक्ष विद्याधर साखरे,काँग्रेस उपाध्यक्ष बालाजी वाडेकर,उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड सोशल मीडिया शहराध्यक्ष केतन मामडे यांनी परिश्रम घेतले. मुखेड येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी संघटन सृजन अभियानास सुरुवात... काँग्रेस पक्षाच्या वतीने संघटन सृजण अभियानाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित केलेले असून त्याचाच एक भाग म्हणून मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघात या अभियानाची सुरुवात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ निरीक्षक ना.हरकरा वेणूगोपालजी,नेते,सुरज तिवारी,प्रदेश काँग्रेसचे केदार पाटील साळुंखे,महासचिव डॉ.श्रावण रॅपणवाड,एकनाथजी मोरे,जिल्हा उपाध्यक्ष राजनजी देशपांडे,महिला कांग्रेसच्या तालुकाध्यक्ष उज्वलाताई पत्रे,युवा नेते अभिजीत पाटील बेटमोगरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे निरीक्षक ना.वेणुगोपालजी बोलताना म्हणाले नांदेड जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून महाराष्ट्रभर ओळखल्या जात होता,काँग्रेस पक्षात असताना ज्यांना केंद्रात व राज्यात पक्षाने मंत्रीपदे दिल्यावरही स्वतःच्या स्वार्थासाठी इतर पक्षात प्रवेश केला.परंतु काँग्रेस पक्ष व्यापक विचाराचा पक्ष असून प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे जे पक्ष सोडून गेले ते जाऊ द्या आपण सर्वजण राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पाहण्यासाठी जनसामान्याच्या हक्कासाठी काँग्रेस पक्षाची ताकद याच संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून मोठी करण्याची जबाबदारी आपणा सर्वावर आहे असे सांगितले. नांदेड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार बेटमोगरेकर म्हणाले वेणूगोपाल सर हीच समोर बसलेली जनता होती म्हणून मी मागच्या काळात आमदार झालो,लोकांची सेवा करण्याची संधी मला मिळाली,कोण कुठे जातो
यापेक्षा आपण याच पक्षात निष्ठेने राहून काँग्रेस पक्ष मोठा करण्यासाठी मोठ्या जिद्दीने प्रयत्न करणार असल्याचे पक्ष निरीक्षकासह आजी माजी लोकप्रतिनिधी,पदाधिकारी कार्यकर्त्यासमोर अभिवचन दिले. मात्तबर नेते अशोकराव चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यावर बेटमोगरेकर व नायगावकर घराण्याने या जिल्ह्यातील काँग्रेस टिकून ठेवण्यासाठी व दोन वेळेस काँग्रेसचा खासदार निवडून आणण्यासाठी खुप प्रयत्नांची पराकाष्ठा केली,याच हणमंतरावांनी अथक परिश्रम घेतले असून येणाऱ्या काळात या भागाचे नेतृत्व जिवंत ठेवायचे असेल,काँग्रेसला पुन्हा बळकटी देण्याचे असेल तर हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनाच जिल्हाध्यक्षपदी पुन्हा विराजमान होण्याची संधी दयावी असे मुखेड मायनॉरिटीचे अध्यक्ष शौकतखाँ पठाण यांनी आपल्या भावुक शब्दातून व्यक्त झाले. काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या निवडी संदर्भात पक्ष निरीक्षकांनी चाचपणी करण्यासाठी मुखेड येथे आलेले असून जिल्हाध्यक्ष कोणाला करायचे याबाबत प्रत्येक पदाधिकारी आजी-माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची मुलाखत घेण्यात आली,या मुलाखतीबाबत पक्षनिरीक्षकांनी अत्यंत गोपनीयता बाळगलेली असून मुलाखतीत आलेल्या नावासंदर्भात कुणाच्याही नावाची वाच्यता न करता वरिष्ठांकडे शिफारस करण्यात येईल सदरची निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून लोकातून आलेल्या व्यक्तीच्या नावालाच जिल्ह्याचे अध्यक्षपद दिले जाईल असे पक्ष निरीक्षक वेणूगोपालजींनी आपल्या भाषणातून पक्षाची भूमिका विषद केली. मुखेड येथील जनसंपर्क कार्यालयात पक्षनिरीक्षक ना. वेणूगोपालजी यांचा सत्कार शहर काँग्रेसच्या वतीने हणमंत नारनाळीकर यांनी केला.तर प्रमुख मान्यवरांचा सत्कार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला.या संघटन सृजण अभियानासाठी शहरातून व ग्रामीण भागातून पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.*या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हणमंत नारनाळीकर यांनी केले प्रास्ताविक तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष संभाजी पाटील उन्द्रीकर तर आभार जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस आकाशपाटील ऊंद्रीकर यांनी मानले.* या कार्यक्रमास खरेदी विक्री संघाचे माधवराव पाटील वडजे उंद्रीकर,अच्युत पाटील बिल्लाळीकर,पांडुरंग भिकनर सकनुरकर,रमेश तेलंग,मैनुसाब येवतीकर,पंचायत समितीचे माजी सदस्य वसंत पाटील येवतीकर,शादुल पाटील रावणगावकर बालाजी देशमुख भाटापूरकर,गोविंदराव पाटील सुगावकर,गंगाधर गंडमळे मांजरी,अजित वडजे कबनूरकर महादेव सोनकांबळे,माधव हुरजळ शिकारेकर,बेगबाबु धामणगावकर,बाबू पाटील पोले पैसमाळकर,माधव कदम बिल्लाळीकर,प्रवीण मंगसुळी नागराळ,दत्तात्रय पंताडे सुगाव,विठ्ठल बाजगीरे कुंदराळा,विलास पाटील ईमडे शिकारा,सयाजी गजेले चिवळी,बालाजी ठावरे,शिरूर चंद्रकांत जारीकोटे मंग्याळ,मुरलीधर देशमुख कबनूर,लक्ष्मण पाटील बेळीकर,सुरेश नवले,बेटमोगरा,बालाजी बोडके धनज,प्रकाश पाटील लिंगापूर,मारुती टेकाळे खतगाव,सय्यद मुजीप जांब,मारुती पाटील,अविनाश इंगळे पाटील बिल्लाळी,इरफान मोमीन सावरगावकर, माधव गवळे कर्णा,ब्रह्मानंद बोडके धनज,बालाजी बोडके धनज,संजय नुक्कुलवार उच्चा,व्यंकटेश कुणके पाटील जांभळी,जिल्हा काँग्रेसचे सहसचिव विश्वंभर पाटील मसलगेकर,भानुदास पाटील बेटमोगरा,उपसरपंच सचिन गुद्दे, धनराज पाटील बेटमोगरेकर,मंगेश पाटील येल्लुरकर,सरपंच नयुम दफेदार,सोशल मिडीया काँग्रेस अध्यक्ष तिपणे,शेख रफिक बामणीकर,वृत्तपत्र छायाचित्रकार हाफीजभाई पठाण सह परिसरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. *हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष नारनाळीकर,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील बेळीकर,तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष एम.आर.गोपणर,युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील आरगीळे,जिल्हा सेवा दलाचे उपाध्यक्ष विद्याधर साखरे,काँग्रेस उपाध्यक्ष बालाजी वाडेकर,उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड सोशल मीडिया शहराध्यक्ष केतन मामडे यांनी परिश्रम घेतले.
- विश्वभूषण,भारतरत्न दलीत - बहुजनांचे उद्धारकर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त मुखेड येथील स्मारकात काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले.या शुभप्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर,तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष संभाजी पाटील उन्द्रीकर,जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुरेश पाटील बेळीकर,जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस सुनिल पाटील आरगिळे,शहर काँग्रेस उपाध्यक्ष बालाजी वाडेकर,युवक काँग्रेस ता. उपाध्यक्ष एम.आर.गोपणर,दिपक गुरूजी लोहबंदे,सतिष चौव्हाण,ईरफानभाई मोमिन, गोविंदराव पाटील सह वृत्तपत्र छायाचित्रकार हाफीज पठाण यांनी पुष्प वाहुन अभिवादन केले.3
- महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती नांदेड मोठ्या उत्सवात साजरी नांदेड1
- शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक 14 एप्रिल कंधार: कंधार तालुक्यातील छोट्या दिग्रस परिसरात सोमवारी एका चालत्या कारला भीषण आग लागल्याची घटना घडली [१.३.७]. गऊळ आंबूलगा येथील रहिवाशाची असलेली हुंडई ऑरा (Hyundai Aura) ही कार पेट्रोल पंपाजवळ अचानक पेटल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. 🔍 नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, सदर कार बिदर-कंधार राज्य मार्गावरून जात असताना इंजिनमधून अचानक धूर निघू लागला [१.३.६]. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि खाली उतरला. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण कार आगीच्या गोळ्यात वेढली गेली. 🛡️ सुदैवाने जीवितहानी टळली ही आग इतकी भीषण होती की गाडीचा सांगाडाच शिल्लक उरला आहे. मात्र, चालकाने वेळीच गाडीतून बाहेर उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही गाडी गऊळ आंबूलगा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. 💡 महत्त्वाचे मुद्दे: ठिकाण: छोट्या दिग्रस समोरील पेट्रोल पंपाजवळ, ता. कंधार. वाहन: हुंडई ऑरा (Hyundai Aura). कारण: तांत्रिक बिघाड किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.1
- Post by माधव गायकवाड1
- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक - प्रदीप भाऊ वावळे1
- परभणी, दि. १४ एप्रिल : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज मंगळवारी परभणी येथील डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच हजारो भीम अनुयायी व नागरिकांनी येथे हजेरी लावत महामानवाला अभिवादन केले. यावेळी उपस्थित बांधवांनी सामूहिक बुद्ध वंदना म्हणत परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. तसेच भिमसैनिकांनी घोषणाबाजी करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत मानवंदना दिली.1
- Post by Mohsin ahmed khan1
- प्राथमिक आरोग्य रुग्णालय चिखली वाऱ्यावर गावकऱ्यांनी कायमस्वरूपी बंद असते रुग्णालय असा आरोप करण्यात आलेला आहे1