Shuru
Apke Nagar Ki App…
साकोली येथील संत लहरी बाबा मठ येथे धायरी बाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सोमवार दिनांक 12 जानेवारीला महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली
पत्रकार
साकोली येथील संत लहरी बाबा मठ येथे धायरी बाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सोमवार दिनांक 12 जानेवारीला महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली
More news from महाराष्ट्र and nearby areas
- साकोली येथील संत लहरी बाबा मठ येथे धायरी बाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सोमवार दिनांक 12 जानेवारीला महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली4
- मराठीचे शिलेदार 'गुरूवार ते शनिवार' स्पर्धेतील आदर्श कवींचे संगीतमय सन्मानपत्र मुख्य संपादक राहुल पाटील ७३८५३६३०८८ काव्य समूहात सहभागी होण्यासाठी वरील क्रमांकावर आपला परिचय पाठवा.1
- Post by Ebrahim Ali1
- NMC ki tayyari1
- Proper use of inhalers & spacers 🫁 #drmeherabbas #lunghealth #viralreelschallenge #foryoupagereels #nonfollowersviewers #follower #fbreelsfypシ゚1
- 🌹शुभ सोमवार की हार्दिक शुभकामनाएं, देवों के देव महादेव जी🙏 की कृपा सदैव आप सभी पर बनी रहे...! 🌹Good morning,🌄🌹 हर हर महा6
- "बधाई हो! हम एक ऐसे समाज में जी रहे हैं जहाँ मंदिर और मस्जिद के लिए तो लोग लड़ते हैं, पर जिस स्कूल में बच्चों का भविष्य सड़ रहा है, वहाँ सन्नाटा है।1
- जगतगुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी श्रीक्षेत्र नाणीजधाम संस्थानातर्फे साकोली येथे रक्तदान शिबिर साकोली तालुका प्रतिनिधी अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांच्या संस्थानातर्फे प्रतिवर्षी रक्तदान शिबिर आयोजित होत असतात. साकोली तालुक्यात विर्शी या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडला... दि 12जानेवारी 2026च्या रक्तदान शिबिराचे उदघाट्न माजी आमदार डॉ. हेमकृष्णजी कापगते तसेच अध्यक्ष म्हणून लाभलेल्या नगराध्यक्षा देवश्री मनीष कापगते, जि प सदस्या माहेश्वरीताई नेवारे, नगरसेविका मीनाताई लांजेवार,वैशाली लांजेवार, मेघाताई बडवाईक, रोहिणी मुंगुलमारे, निर्मला नंदेश्वर,रेणुताई गणवीर,त्रिवेणी चौधरी,स्मिता शिडाम, नगरसेवक सपनभाऊ कापगते, नयन पटेल, पुष्कर करंजेकर, पंकज मुंगुलमारे, सोनू बैरागी,प्रमोद गजभिये, विमलताई रहांगडाले मॅडम, सरपंचा पूजाताई देशमुख, पत्रकार डी.जी.रंगारी, पत्रकार मनीषा काशीवार मॅडम, पत्रकार ऋग्वेद येवले, आशिष गुप्ता,विजय दुबे, राजूभाऊ पोगळे जिल्हा निरीक्षक संतोषजी भुरे,जिल्हा सेवाध्यक्ष नितेश वंजारी, जि.देणगी प्रमुख कोमल गाडबैल, तालुकाध्यक्ष के.डी.लांजेवार, आनंदराव पुराम, मीराताई गभने, रेखाताई प्रत्येके , सुधीर हेमने, प्रज्योत ब्राह्मणकर,कुणाल ब्राह्मणकर, नरेंद्र मटाले, भावेश लांजेवार, जगदीश पुराम,अनिताताई बिरे,संजय चाचेरे, अनिलजी कापगते, व संपूर्ण तालुका सेवा समिती, सेवाकेंद्र सेंदूरवाफा,तलाववॉर्ड,दुर्गामंदिर,लहरीबाबा,पंचशीलवार्ड साकोली लवारी,बामणी या सेवा केंद्रातील पदाधिकारी सर्व गुरुबंधू,गुरुभगिनी उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये 156रक्तदात्यांनी रक्तदान केले. . रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेकरिता देवमन मानकर,शांताराम प्रत्येके प्रकाश कोवे, मोरेश्वर डोये, चंद्रशेखर चौधरी, गोवर्धन कांबळे ,लक्ष्मण राऊत, रजनीताई करंजेकर, ज्योतीताई ब्राह्मणकर, विद्याताई कुर्वे, झनकलाल लांजेवार, उषा झोडे,गजानन कापगते,गीता कापगते, वनिता बांते,वैशाली पुराम तसेच सर्व गुरुबंधू गुरु भगिनींनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक के.डी.लांजेवार, संचालन भावेश लांजेवार तर आभार प्रदर्शन प्रज्योत ब्राह्मणकर यांनी केले.4