शिवसेना पक्षाच्या वतीने येवला शहरात शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक नाशिक जिल्हा प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नेटवर्क नाशिक/येवला: (दि १९) शिवसेना पक्षाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवसृष्टी ते टिळक मैदान येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आली. शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान लेझीम, लाठी-काठी तसेच विविध पारंपरिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर माजी आमदार नरेंद्र भाऊ दराडे, शिक्षक आमदार श्री. किशोर भाऊ दराडे, किशोर भाऊ सोनवणे, माजी नगराध्यक्ष रामदास भाऊ दराडे, सचिन भाऊ आहरे, महेश भाऊ काले, शिवसेनेचे गटनेते गणेश भाऊ शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग भाऊ शेळके, शहरप्रमुख विशाल भाऊ परदेशी, नगरसेवक रूपेश भाऊ दराडे, नगरसेवक प्रशांत भाऊ शिंदे, नगरसेवक अक्षय भाऊ राजपूत तसेच शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- नाशिक जिल्हा प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नेटवर्क नाशिक/येवला: (दि १९) शिवसेना पक्षाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवसृष्टी ते टिळक मैदान येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आली. शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान लेझीम, लाठी-काठी तसेच विविध पारंपरिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर माजी आमदार नरेंद्र भाऊ दराडे, शिक्षक आमदार श्री. किशोर भाऊ दराडे, किशोर भाऊ सोनवणे, माजी नगराध्यक्ष रामदास भाऊ दराडे, सचिन भाऊ आहरे, महेश भाऊ काले, शिवसेनेचे गटनेते गणेश भाऊ शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग भाऊ शेळके, शहरप्रमुख विशाल भाऊ परदेशी, नगरसेवक रूपेश भाऊ दराडे, नगरसेवक प्रशांत भाऊ शिंदे, नगरसेवक अक्षय भाऊ राजपूत तसेच शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- Post by The Indian Matrimony1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- Post by Samachar king digital1
- भुमिअभीलेख कळमेश्वर जवळ दत्तकृपा ऑटोमोबाईल हे दुकान आहे1
- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!1
- Post by Ammar haider (ezaan)1
- जिल्हा प्रतिनिधी भंडारा पवनी: सावित्रीबाई फुले विद्यालय पवनी येथील विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे शिवाजी चौक पवनी येथे शिवराय फाउंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रमात पाहुण्यांच्या स्वागतासाठी "एक राजा इथं जन्मला शिवनेरी किल्ल्यावर" हे गित व्यासपीठावर सादर करून उपस्थितांची मने जिंकली.मंचावर प्रमुख उपस्थिती पवनी नगराध्यक्षा डॉ.विजयाताई नांदुरकर, पवनी न.प.सर्व पदाधिकारी व सदस्य गण,वनपरिक्षेत्र अधिकारी तथा इतर मान्यवर मंडळी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.1