ग्रामपंचायत आरडगाव (ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) येथील वार्ड क्रमांक १ मधील झोपडपट्टी परिसरात अनेक दिवसांपासून दूषित व आरोग्यास घातक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी या गंभीर समस्येवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत श्री. विलास लक्ष्मण जगधने आणि परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर केले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या नळाच्या अंतिम पाईपमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, माती, चिखल, कुजलेले पदार्थ तसेच जंतू व किडे साचलेले आढळले आहेत, ज्यामुळे पाणी अत्यंत कमी दाबाने येत आहे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांना पोटाचे विकार, ताप, उलट्या आणि जुलाब यांसारख्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याला यामुळे मोठा धोका निर्माण झाला असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांना उपचारांसाठी वारंवार खर्च करावा लागत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती आणखी खालावत आहे. यासोबतच, वार्ड क्रमांक १ मधील अनेक घरांपर्यंत ग्रामपंचायतीची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन पोहोचलेली नसल्याने नागरिकांना स्वतःच्या खर्चाने लांब अंतरावरून कनेक्शन घ्यावे लागत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी कमी दाबाने येत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेची तातडीने तपासणी करून पाईपलाईनमधील गाळ, घाण व दूषित घटक काढून स्वच्छता करण्याची, पाण्याची गुणवत्ता तपासण्याची, तसेच ज्या भागात पाईपलाईन उपलब्ध नाही तेथे नवीन पाईपलाईन टाकून प्रत्येक घराजवळ स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी, तहसीलदार राहुरी आणि जिल्हा परिषद कार्यालय, अहिल्यानगर यांनाही पाठवण्यात आल्या असून, प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन प्रभावी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ग्रामपंचायत आरडगाव (ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) येथील वार्ड क्रमांक १ मधील झोपडपट्टी परिसरात अनेक दिवसांपासून दूषित व आरोग्यास घातक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी या गंभीर समस्येवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत श्री. विलास लक्ष्मण जगधने आणि परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर केले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या नळाच्या अंतिम पाईपमध्ये मोठ्या
प्रमाणात गाळ, माती, चिखल, कुजलेले पदार्थ तसेच जंतू व किडे साचलेले आढळले आहेत, ज्यामुळे पाणी अत्यंत कमी दाबाने येत आहे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांना पोटाचे विकार, ताप, उलट्या आणि जुलाब यांसारख्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याला यामुळे मोठा धोका निर्माण झाला असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांना उपचारांसाठी
वारंवार खर्च करावा लागत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती आणखी खालावत आहे. यासोबतच, वार्ड क्रमांक १ मधील अनेक घरांपर्यंत ग्रामपंचायतीची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन पोहोचलेली नसल्याने नागरिकांना स्वतःच्या खर्चाने लांब अंतरावरून कनेक्शन घ्यावे लागत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी कमी दाबाने येत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेची तातडीने तपासणी करून पाईपलाईनमधील गाळ, घाण व दूषित घटक काढून
स्वच्छता करण्याची, पाण्याची गुणवत्ता तपासण्याची, तसेच ज्या भागात पाईपलाईन उपलब्ध नाही तेथे नवीन पाईपलाईन टाकून प्रत्येक घराजवळ स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी, तहसीलदार राहुरी आणि जिल्हा परिषद कार्यालय, अहिल्यानगर यांनाही पाठवण्यात आल्या असून, प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन प्रभावी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
- ग्रामपंचायत आरडगाव (ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) येथील वार्ड क्रमांक १ मधील झोपडपट्टी परिसरात अनेक दिवसांपासून दूषित व आरोग्यास घातक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी या गंभीर समस्येवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत श्री. विलास लक्ष्मण जगधने आणि परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर केले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या नळाच्या अंतिम पाईपमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, माती, चिखल, कुजलेले पदार्थ तसेच जंतू व किडे साचलेले आढळले आहेत, ज्यामुळे पाणी अत्यंत कमी दाबाने येत आहे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांना पोटाचे विकार, ताप, उलट्या आणि जुलाब यांसारख्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याला यामुळे मोठा धोका निर्माण झाला असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांना उपचारांसाठी वारंवार खर्च करावा लागत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती आणखी खालावत आहे. यासोबतच, वार्ड क्रमांक १ मधील अनेक घरांपर्यंत ग्रामपंचायतीची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन पोहोचलेली नसल्याने नागरिकांना स्वतःच्या खर्चाने लांब अंतरावरून कनेक्शन घ्यावे लागत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी कमी दाबाने येत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेची तातडीने तपासणी करून पाईपलाईनमधील गाळ, घाण व दूषित घटक काढून स्वच्छता करण्याची, पाण्याची गुणवत्ता तपासण्याची, तसेच ज्या भागात पाईपलाईन उपलब्ध नाही तेथे नवीन पाईपलाईन टाकून प्रत्येक घराजवळ स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी, तहसीलदार राहुरी आणि जिल्हा परिषद कार्यालय, अहिल्यानगर यांनाही पाठवण्यात आल्या असून, प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन प्रभावी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.4
- वैजापूर तहसीलदार यांच्या दालनात एका महिला शेतकऱ्याने आक्रमक भूमिका घेतल्याने गोंधळ निर्माण झाला. संबंधित अधिकाऱ्याने महिला शेतकऱ्याला व्हिडिओ काढण्यास मनाई केली आणि तिचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे महिला शेतकरी संतप्त होऊन आक्रमक झाल्या, ज्यामुळे कार्यालयात राडा झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.1
- कोल्हापूर येथे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले यांची पुन्हा एकदा सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.1
- विवाह नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध होत नसल्यामुळे आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया थांबली आहे. यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आधार केंद्र चालकांना योग्य सूचना देण्याची मागणी करण्यात आली आहे. जर या सूचना देण्यात आल्या नाहीत, तर आधार केंद्र बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे.1
- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाण्याचे रांजण ठेवले होते, परंतु त्यात पाणी नव्हते. या घटनेद्वारे डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी 'गांधीगिरी' मार्गाने प्रशासनाचा निषेध केला. निषेध व्यक्त करताना त्यांनी रांजणांना पुष्पहार अर्पण केले आणि श्रीफळ फोडले.1
- औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री येथे चोरट्यांनी बचत गटाचे कार्यालय आणि एका घराला लक्ष्य करत चोरी केली आहे. चोरट्यांनी दोन्ही ठिकाणी फोडून आत प्रवेश केला आणि चोरीचा प्रकार घडवला.1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तहसील कार्यालयात कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. हा वाद कार्यालयात व्हिडिओ काढण्यावरून झाल्याचे समोर आले आहे.1