logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नागपूरच्या प्राध्यापकांनी लोकसंख्या मोजणी संदर्भात शासकीय जबाबदारी नाकारली - आयुक्तांना दिले निषेध निवेदन! नागपूरच्या प्राध्यापकांनी लोकसंख्या मोजनी संदर्भात शासकीय नाकारली - आयुक्तांना दिले निषेध निवेदन! नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या विविध तहसील कार्यालयाद्वारे वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना लोकसंख्या मोजणी संदर्भात जबाबदारी देण्यात आलेली आहे. सदर जबाबदारी देत असताना प्राध्यापकाचा पदाचा सन्मानाचा विचार न करता आणि परीक्षेतील संवेदनशील वेळेचा विचार न करता जबाबदारी देण्यात आली. या संदर्भात मोठ्या संख्येने प्राध्यापकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स ऑर्गनायझेशन (DBATO) नागपूर यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त नागपूर यांच्या कार्यालयात विभागात आयुक्त पदावर प्रभारी असलेल्या डॉ. माधवी खोडे यांना देऊन शासनाच्या या भूमिकेचा निषेध नोंदवला. प्राध्यापक शैक्षणिक परीक्षेचे काम सोडून अशा लोकसंख्या मोजणीच्या कामावर रूजू होणार नाही आणि अशा जबाबदाऱ्या पार पाडणार नाही असे ठणकावून सांगितले. निवेदनात विविध बाबींचा उल्लेख करून त्याविषयी विभागीय आयुक्त डॉ. खोडे यांच्याशी सर्वांनी चर्चा केली. प्रशासकीय स्तरावर तालुका स्तरावरील तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी प्राध्यापकांना प्रशासकीय आदेश देऊ शकत नाही. अशा स्वरूपातील कामे यापुढेही देण्यात येऊ नये असे निवेदन दिले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष व सिनेट सदस्य, ओमप्रकाश चिमणकर सचिव व सिनेट सदस्य डॉ. श्रीकांत भोवते, प्राचार्य डॉ. अंबादास मोहिते, तसेच पदाधिकारी डॉ. नितीन मेश्राम डॉ. धीरज अंबाडे, डॉ. संजय फुलकर, डॉ. माधुरी राऊत, डॉ. अमरीश ठाकरे, डॉ. विमल राठोड, डॉ. विवेक चव्हाण, डॉ. सुमेध नागदेव डॉ. देवेंद्र वानखेडे, डॉ. अमृता डोंरलीकर, डॉ. कुलभूषण मेघे, डॉ. योगेश मुनेश्वर, डॉ. बाभळे, डॉ. कमलकिशोर गुप्ता, डॉ. सुधीर डांगे आणि शंभराच्यावर प्राध्यापकांनी निवेदन देण्यासाठी हजेरी लावली.

16 hrs ago
user_SATISH BHALERAO
SATISH BHALERAO
नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
16 hrs ago
b5670680-0b9d-4ea6-b75c-e647b8560410

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Mahesh RamRaj PandRam
    3
    Post by Mahesh RamRaj PandRam
    user_Mahesh RamRaj PandRam
    Mahesh RamRaj PandRam
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर चंद्रपूर/ विसापूर : (दि १ एप्रिल) राज्यपाल कार्यालयाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या विसापूर येथील नव्या कॅम्पसमध्ये राज्यातील पहिल्या ‘बी.ए. इन इंडियन नॉलेज सिस्टीम’ या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना “विदर्भाचे भगीरथ” असे संबोधले. मुंबईतील ज्ञानाची गंगा विदर्भात आणण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी आपल्या जिद्दी, सातत्य आणि दूरदृष्टीच्या बळावर साध्य केले आहे, असे त्यांनी नमूद केले. चंद्रपूरसारख्या ऐतिहासिक भूमीला शिक्षण आणि संस्कृतीचा नवा आयाम देत भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे केंद्र उभारण्यामागे मुनगंटीवार यांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते, असेही त्यांनी अधोरेखित केले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या भाग्यसी केंद्राचे संचालक डॉ. जितेंद्रकुमार तिवारी यांनीही याच कार्यक्रमात बोलताना आ. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, विद्यापीठाचा विस्तार घडवून आणताना त्यांनी खऱ्या अर्थाने जननायकाची भूमिका निभावली, असे सांगितले. विसापूर येथे उभारलेले हे उपकेंद्र भविष्यात तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठांच्या तोडीचे जागतिक दर्जाचे ‘गुरुकुलम’ बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षण, संस्कार आणि महिला सक्षमीकरणाचा संगम घडवणारे हे कार्य त्यांच्या दूरदृष्टीचे प्रभावी उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
    1
    जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
चंद्रपूर/ विसापूर : (दि १ एप्रिल) राज्यपाल कार्यालयाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या विसापूर येथील नव्या कॅम्पसमध्ये राज्यातील पहिल्या ‘बी.ए. इन इंडियन नॉलेज सिस्टीम’ या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना “विदर्भाचे भगीरथ” असे संबोधले.
मुंबईतील ज्ञानाची गंगा विदर्भात आणण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी आपल्या जिद्दी, सातत्य आणि दूरदृष्टीच्या बळावर साध्य केले आहे, असे त्यांनी नमूद केले. चंद्रपूरसारख्या ऐतिहासिक भूमीला शिक्षण आणि संस्कृतीचा नवा आयाम देत भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे केंद्र उभारण्यामागे मुनगंटीवार यांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते, असेही त्यांनी अधोरेखित केले.
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या भाग्यसी केंद्राचे संचालक डॉ. जितेंद्रकुमार तिवारी यांनीही याच कार्यक्रमात बोलताना आ. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, विद्यापीठाचा विस्तार घडवून आणताना त्यांनी खऱ्या अर्थाने जननायकाची भूमिका निभावली, असे सांगितले. 
विसापूर येथे उभारलेले हे उपकेंद्र भविष्यात तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठांच्या तोडीचे जागतिक दर्जाचे ‘गुरुकुलम’ बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षण, संस्कार आणि महिला सक्षमीकरणाचा संगम घडवणारे हे कार्य त्यांच्या दूरदृष्टीचे प्रभावी उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • कुही-पचखेडी येथील हनुमान मुर्तीचे मुकूट चोरी गेले असुन चोरीने एकच खळबळ उडाली आहे. ऐन हनुमान जयंती ला चोरी घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे मुकूट सुमारे ३५ हजार रुपये किंमतीचे होते. वेल तूर पोलिस चौकशी करत आहेत.
    1
    कुही-पचखेडी येथील हनुमान मुर्तीचे मुकूट चोरी गेले असुन चोरीने एकच खळबळ उडाली आहे. ऐन हनुमान जयंती ला चोरी घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे मुकूट सुमारे ३५ हजार रुपये किंमतीचे होते. वेल तूर पोलिस चौकशी करत आहेत.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    1 hr ago
  • खेसारी लाल यादव के गानों पर झूम उठा अर्जुन बाबू पशु मेला, देर रात तक चला कार्यक्रम #khesarilalyadav #viralvideos #arjunbabupasumela #dimplesingh
    1
    खेसारी लाल यादव के गानों पर झूम उठा अर्जुन बाबू पशु मेला, देर रात तक चला कार्यक्रम #khesarilalyadav #viralvideos #arjunbabupasumela  #dimplesingh
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    1
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • खेसारी लाल के शो में बेकाबू हुई भीड़, पत्थर/बाजी के बाद बीच में ही रोकना पड़ा कार्यक्रम #KhesariLalYadav #viralreels #dimplesingh #arjunbabupasumela #Muzaffarpur #mela #viralvideos
    1
    खेसारी लाल के शो में बेकाबू हुई भीड़, पत्थर/बाजी के बाद बीच में ही रोकना पड़ा कार्यक्रम
#KhesariLalYadav #viralreels #dimplesingh #arjunbabupasumela #Muzaffarpur #mela #viralvideos
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.