logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वर्षभरात ७ कोटींचा ड्रग्ज जप्त, १४६ आरोपींना अटक ठाणे:कल्याण-डोंबिवली परिसरात अंमली पदार्थांच्या वाढत्या बेकायदा व्यापाराविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत वर्षभरात तब्बल सात कोटींच्या ड्रग्जवर जप्तीची कारवाई केली असून १४६ आरोपींना अटक केली आहे. वर्षभराच्या कालावधीत याप्रकरणी 101 गुन्हे दाखल असून सुमारे 6 कोटी 36 लाखांचा अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कल्याण परिमंडळ ३ च्या अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने मागील वर्षभरात अंमली पदार्थ खरेदी-विक्री विरोधात व्यापक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत डोंबिवलीसह परिसरातील विविध पोलीस ठाण्यांत १०१ गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण १४६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कालावधीत पोलिसांनी सुमारे ६ कोटी ३६ लाख १४ हजार १५० रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला असून काही गंभीर प्रकरणांमध्ये मोक्का कायद्यान्वयेही कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये २४४ किलो ८१८ ग्रॅम गांजा, १४७ ग्रॅम एमडी, १११ ग्रॅम चरस तसेच १८०० नशेच्या सिरपच्या बाटल्यांचा समावेश आहे. पोलिसांनी ही कारवाई विविध गुप्त माहिती, सापळे आणि विशेष पथकांच्या समन्वयातून राबवली असून शहरात कार्यरत असलेल्या अंमली पदार्थांच्या साखळीवर मोठा आघात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या टोळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके कार्यरत असून वाहतूक मार्ग, संशयित ठिकाणे आणि संभाव्य वितरण जाळ्यावर सातत्याने नजर ठेवली जात आहे. तरुणांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांनाही प्राधान्य देण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत शहरात वाढत्या शहरीकरणामुळे आणि लोकसंख्येच्या वाढत्या हालचालीमुळे अंमली पदार्थांच्या बेकायदा व्यापाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष धोरण आखले आहे. शैक्षणिक परिसर, रेल्वे स्थानके, निर्जन भाग तसेच संशयास्पद गोदामांवर लक्ष ठेवून नियमित छापे टाकले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

6 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
6 hrs ago
007b25e8-5cda-47c8-afc1-97543c6c0667

वर्षभरात ७ कोटींचा ड्रग्ज जप्त, १४६ आरोपींना अटक ठाणे:कल्याण-डोंबिवली परिसरात अंमली पदार्थांच्या वाढत्या बेकायदा व्यापाराविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत वर्षभरात तब्बल सात कोटींच्या ड्रग्जवर जप्तीची कारवाई केली असून १४६ आरोपींना अटक केली आहे. वर्षभराच्या कालावधीत याप्रकरणी 101 गुन्हे दाखल असून सुमारे 6 कोटी 36 लाखांचा अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कल्याण परिमंडळ ३ च्या अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने मागील वर्षभरात अंमली पदार्थ खरेदी-विक्री विरोधात व्यापक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत डोंबिवलीसह परिसरातील विविध पोलीस ठाण्यांत १०१ गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण १४६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कालावधीत पोलिसांनी सुमारे ६ कोटी ३६ लाख १४ हजार १५० रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला असून काही गंभीर प्रकरणांमध्ये मोक्का कायद्यान्वयेही कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये २४४ किलो ८१८ ग्रॅम गांजा, १४७ ग्रॅम एमडी, १११ ग्रॅम चरस तसेच १८०० नशेच्या सिरपच्या बाटल्यांचा समावेश आहे. पोलिसांनी ही कारवाई विविध गुप्त माहिती, सापळे आणि विशेष पथकांच्या समन्वयातून राबवली असून शहरात कार्यरत असलेल्या अंमली पदार्थांच्या साखळीवर मोठा आघात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या टोळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके कार्यरत असून वाहतूक मार्ग, संशयित ठिकाणे आणि संभाव्य वितरण जाळ्यावर सातत्याने नजर ठेवली जात आहे. तरुणांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांनाही प्राधान्य देण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत शहरात वाढत्या शहरीकरणामुळे आणि लोकसंख्येच्या वाढत्या हालचालीमुळे अंमली पदार्थांच्या बेकायदा व्यापाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष धोरण आखले आहे. शैक्षणिक परिसर, रेल्वे स्थानके, निर्जन भाग तसेच संशयास्पद गोदामांवर लक्ष ठेवून नियमित छापे टाकले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नोएडा की एक सोसायटी में महाशिवरात्रि पूजा रोकने को लेकर विवाद खड़ा हो गया। महाशिवरात्रि पर्व के लिए सोसायटी के लोग पूजा की तैयारी कर रहे थे। बताया गया कि सोसायटी से एक से दो घंटे की छोटी पूजा की अनुमति ली गई थी और पुजारी के साथ पूरी व्यवस्था भी की गई थी। इसी दौरान एक महिला ने मोबाइल से वीडियो बनाते हुए कहा कि पूजा के लिए कोई परमिशन नहीं है। वहां मौजूद लोगों ने समझाने की कोशिश की कि पूरे समुदाय को इसकी जानकारी है। वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो गया, जिस पर कई लोगों ने इसे हिंदू धार्मिक परंपराओं के खिलाफ बताया और पुलिस कार्रवाई की मांग की। हालांकि अभी तक इस मामले में कोई आधिकारिक प्रतिक्रिया सामने नहीं आई है और सोसायटी के नियमों को लेकर स्थिति स्पष्ट नहीं है।
    1
    नोएडा की एक सोसायटी में महाशिवरात्रि पूजा रोकने को लेकर विवाद खड़ा हो गया।
महाशिवरात्रि पर्व के लिए सोसायटी के लोग पूजा की तैयारी कर रहे थे। बताया गया कि सोसायटी से एक से दो घंटे की छोटी पूजा की अनुमति ली गई थी और पुजारी के साथ पूरी व्यवस्था भी की गई थी। इसी दौरान एक महिला ने मोबाइल से वीडियो बनाते हुए कहा कि पूजा के लिए कोई परमिशन नहीं है। वहां मौजूद लोगों ने समझाने की कोशिश की कि पूरे समुदाय को इसकी जानकारी है।
वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो गया, जिस पर कई लोगों ने इसे हिंदू धार्मिक परंपराओं के खिलाफ बताया और पुलिस कार्रवाई की मांग की। हालांकि अभी तक इस मामले में कोई आधिकारिक प्रतिक्रिया सामने नहीं आई है और सोसायटी के नियमों को लेकर स्थिति स्पष्ट नहीं है।
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • माजी उपमुख्यमंत्री अजित दादांच्या अपघातप्रकरणी निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात सदर अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,प्रदेशाध्यक्ष खासदार , वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच युवा नेते उपस्थित होते.निवेदनात नमूद करण्यात आले की दादांच्या अपघातासंदर्भात अनेक शंका उपस्थित होत असून, सद्यस्थितीत सुरू असलेल्या चौकशीतून संपूर्ण सत्य बाहेर येईलच असे नाही.त्यामुळे जनतेच्या विश्वासासाठी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी होणे अत्यावश्यक आहे. या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव न ठेवता, तथ्यांच्या आधारे निष्कर्ष निघावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने मांडली. यावेळी नेत्यांनी स्पष्ट केले की, हा विषय कोणत्याही पक्षीय राजकारणापलीकडे असून न्याय, पारदर्शकता आणि जबाबदारी या मूल्यांशी संबंधित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन स्वीकारत या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने पुढील काळातही या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे संकेत दिले असून आवश्यक असल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला आहे. जनतेमध्ये निर्माण झालेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी व दोषींवर कारवाई सुनिश्चित करण्यासाठी सीबीआय चौकशी हाच योग्य मार्ग असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी ठामपणे मांडले.
    3
    माजी उपमुख्यमंत्री अजित दादांच्या अपघातप्रकरणी निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात सदर अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,प्रदेशाध्यक्ष खासदार , वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच युवा नेते उपस्थित होते.निवेदनात नमूद करण्यात आले की दादांच्या अपघातासंदर्भात अनेक शंका उपस्थित होत असून, सद्यस्थितीत सुरू असलेल्या चौकशीतून संपूर्ण सत्य बाहेर येईलच असे नाही.त्यामुळे जनतेच्या विश्वासासाठी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी होणे अत्यावश्यक आहे. या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव न ठेवता, तथ्यांच्या आधारे निष्कर्ष निघावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने मांडली.
यावेळी नेत्यांनी स्पष्ट केले की, हा विषय कोणत्याही पक्षीय राजकारणापलीकडे असून न्याय, पारदर्शकता आणि जबाबदारी या मूल्यांशी संबंधित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन स्वीकारत या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने पुढील काळातही या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे संकेत दिले असून आवश्यक असल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला आहे. जनतेमध्ये निर्माण झालेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी व दोषींवर कारवाई सुनिश्चित करण्यासाठी सीबीआय चौकशी हाच योग्य मार्ग असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी ठामपणे मांडले.
    user_Maharashtra News
    Maharashtra News
    Media Consultant Mumbai, Maharashtra•
    26 min ago
  • Mumbai Andheri Sakinaka Netaji Nagar Khadi no 3 Near Sarvor Hotel Sakinaka Daily water lodging on road Week mein ek din bhi bnd ni hota
    1
    Mumbai Andheri Sakinaka 
Netaji Nagar Khadi no 3 
Near Sarvor Hotel Sakinaka 
Daily water lodging on road
Week mein ek din bhi bnd ni hota
    user_Mumbai Hindi news
    Mumbai Hindi news
    Local Politician मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • महाराष्ट्र के बीड में भीषण हादसा : सोलापुर-घुले नेशनल हाईवे पर पेट्रोल टैंकर पलटा, ज़ोरदार विस्फोट के बाद 100 - 150 मीटर तक फैली आग #viral #beed #dhule #maharashtra
    1
    महाराष्ट्र के बीड में भीषण हादसा :
सोलापुर-घुले नेशनल हाईवे पर पेट्रोल टैंकर पलटा, ज़ोरदार विस्फोट के बाद 100 - 150 मीटर तक फैली आग
#viral #beed #dhule #maharashtra
    user_News Bharat Live
    News Bharat Live
    Journalist Mumbai, Maharashtra•
    4 hrs ago
  • जी हां दोस्तो हम लोग इनसे मिल चुके है टैलेंटेड लडका है सपोर्ट करे आप सब मस्त लडका है #viralmithun▶️▶️▶️
    1
    जी हां दोस्तो हम लोग इनसे मिल चुके है टैलेंटेड लडका है सपोर्ट करे आप सब मस्त लडका है #viralmithun▶️▶️▶️
    user_Sindhu Devi
    Sindhu Devi
    Actor Andheri, Mumbai Suburban•
    5 hrs ago
  • Small Girl Super Dance ❤️❤️ Please Subscribe My Channel
    1
    Small Girl Super Dance ❤️❤️ Please Subscribe My Channel
    user_Simon Mascarenhas
    Simon Mascarenhas
    Photographer मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मुंबई के मालवणी म्हाडा इलाके में एक नवजात बच्चे को कचरे में अकेला छोड़ दिया गया था। यह वीडियो हमें याद दिलाता है कि दुनिया में क्रूरता के साथ-साथ इंसानियत और करुणा आज भी जिंदा है।
    1
    मुंबई के मालवणी म्हाडा इलाके में एक नवजात बच्चे को कचरे में अकेला छोड़ दिया गया था। यह वीडियो हमें याद दिलाता है कि दुनिया में क्रूरता के साथ-साथ इंसानियत और करुणा आज भी जिंदा है।
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • चर्नी रोड–गिरगाव पूल प्रकल्पाला सातत्याने विरोध करून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या व्यवस्थापनाच्या विरोधात आज गिरगावकरांचा संयम सुटला. गिरगाव पूल बचाव समिती आणि मंगळवाडी–केळेवाडी रहिवासी संघटनांच्या वतीने सैफी हॉस्पिटलच्या मुख्य गेटसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात गिरगावकरांच्या हक्कासाठी कॅबिनेट मंत्री स्वतः सहभागी झाले. आंदोलनस्थळी बोलताना मंत्री लोढा यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की सैफी हॉस्पिटलची मनमानी चालू देणार नाही. हा पूल होणारच. गिरगावकरांच्या हक्कासाठी हा लढा शेवटपर्यंत नेला जाईल.त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. गेल्या चार वर्षांपासून चर्नी रोड आणि गिरगावला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या पुलाचे काम सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून विविध कारणे पुढे करून रखडवले जात आहे. पुलाअभावी गिरगाव परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींना सामोरे जावे लागत असून या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत.या अपघातांमध्ये दोन नागरिकांचा बळी गेल्याची माहिती यावेळी गिरगाव पूल बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.दीड वर्षांपूर्वी न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने पुलाचे काम सुरू केले होते.मात्र काम सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा सैफी हॉस्पिटल प्रशासनाने अडथळे निर्माण करत बांधकाम थांबवले. सध्या मुंबई महापालिकेचा कारभार नव्याने सुरू झाला असून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष पुन्हा या प्रश्नाकडे वेधण्यासाठी गिरगावकर रस्त्यावर उतरल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.चर्नी रोड ते केळेवाडी . दरम्यान पूल व्हावा यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांनी प्रशासकीय पातळीवर तसेच सैफी हॉस्पिटल प्रशासनासोबत अनेक बैठका घेतल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे पालिकेकडून पुलाला मान्यता मिळाली, निधीची तरतूद झाली आणि कामही सुरू झाले. न्यायालयानेही गिरगावकरांच्या प्रश्नाची दखल घेत पुलाच्या बांधकामाला परवानगी दिली होती.सध्या पुलाचे सुमारे ६० % काम पूर्ण झाले असताना पुन्हा अडवणूक होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या आंदोलनात मंत्री लोढा यांनी सक्रिय सहभाग घेत गिरगावकरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याची माहिती मंगळवाडी- केळेवाडी रहिवासी संघटनेचे कार्यकर्ते अमोल उसपकर यांनी दिली.या आंदोलनात नगरसेविका स्नेहल तेंडुलकर, गौरांग झवेरी, रवी सानप यांच्यासह गिरगाव पूल बचाव समितीचे शैलेश पोद्दार, दीपक तळेकर, गौरव शर्मा यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.गिरगावकरांचा स्पष्ट संदेश होता हा पूल आमच्या हक्काचा आहे आणि तो होणारच.
    1
    चर्नी रोड–गिरगाव पूल प्रकल्पाला सातत्याने विरोध करून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या व्यवस्थापनाच्या विरोधात आज गिरगावकरांचा संयम सुटला. गिरगाव पूल बचाव समिती आणि मंगळवाडी–केळेवाडी रहिवासी संघटनांच्या वतीने सैफी हॉस्पिटलच्या मुख्य गेटसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात गिरगावकरांच्या हक्कासाठी कॅबिनेट मंत्री स्वतः सहभागी झाले. आंदोलनस्थळी बोलताना मंत्री लोढा यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की सैफी हॉस्पिटलची मनमानी चालू देणार नाही. हा पूल होणारच. गिरगावकरांच्या हक्कासाठी हा लढा शेवटपर्यंत नेला जाईल.त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. गेल्या चार वर्षांपासून चर्नी रोड आणि गिरगावला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या पुलाचे काम सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून विविध कारणे पुढे करून रखडवले जात आहे. पुलाअभावी गिरगाव परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींना सामोरे जावे लागत असून या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत.या अपघातांमध्ये दोन नागरिकांचा बळी गेल्याची माहिती यावेळी गिरगाव पूल बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.दीड वर्षांपूर्वी न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने पुलाचे काम सुरू केले होते.मात्र काम सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा सैफी हॉस्पिटल प्रशासनाने अडथळे निर्माण करत बांधकाम थांबवले. सध्या मुंबई महापालिकेचा कारभार नव्याने सुरू झाला असून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष पुन्हा या प्रश्नाकडे वेधण्यासाठी गिरगावकर रस्त्यावर उतरल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.चर्नी रोड ते केळेवाडी . दरम्यान पूल व्हावा यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांनी प्रशासकीय पातळीवर तसेच सैफी हॉस्पिटल प्रशासनासोबत अनेक बैठका घेतल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे पालिकेकडून पुलाला मान्यता मिळाली, निधीची तरतूद झाली आणि कामही सुरू झाले. न्यायालयानेही गिरगावकरांच्या प्रश्नाची दखल घेत पुलाच्या बांधकामाला परवानगी दिली होती.सध्या पुलाचे सुमारे ६० % काम पूर्ण झाले असताना पुन्हा अडवणूक होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या आंदोलनात मंत्री लोढा यांनी सक्रिय सहभाग घेत गिरगावकरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याची माहिती मंगळवाडी- केळेवाडी रहिवासी संघटनेचे कार्यकर्ते अमोल उसपकर यांनी दिली.या  आंदोलनात नगरसेविका स्नेहल तेंडुलकर, गौरांग झवेरी, रवी सानप यांच्यासह गिरगाव पूल बचाव समितीचे शैलेश पोद्दार, दीपक तळेकर, गौरव शर्मा यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.गिरगावकरांचा स्पष्ट संदेश होता हा पूल आमच्या हक्काचा आहे आणि तो होणारच.
    user_Maharashtra News
    Maharashtra News
    Media Consultant Mumbai, Maharashtra•
    2 hrs ago
  • मुंबई के CSMT स्टेशन पर एक व्यक्ति को रेलवे ट्रैक पर सोते हुए देखा गया। उसी समय, विपरीत दिशा से एक लोकल ट्रेन आने से कुछ देर के लिए अफरा-तफरी मच गई। रेलवे पुलिस ने उस व्यक्ति को हिरासत में ले लिया है।
    1
    मुंबई के CSMT स्टेशन पर एक व्यक्ति को रेलवे ट्रैक पर सोते हुए देखा गया। उसी समय, विपरीत दिशा से एक लोकल ट्रेन आने से कुछ देर के लिए अफरा-तफरी मच गई। रेलवे पुलिस ने उस व्यक्ति को हिरासत में ले लिया है।
    user_Mumbai Hindi news
    Mumbai Hindi news
    Local Politician मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.