Shuru
Apke Nagar Ki App…
घनसावंगी येथील उपजिल्हा रुग्णालय,नाटयगृह इमारती व राणीउंचेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमातरतीचे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त वास्तु पूजन सोहळा संक्षिप्त व्हिडिओ..
Mahek sojitra
घनसावंगी येथील उपजिल्हा रुग्णालय,नाटयगृह इमारती व राणीउंचेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमातरतीचे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त वास्तु पूजन सोहळा संक्षिप्त व्हिडिओ..
More news from Ghansawangi and nearby areas
- हिवर्डी ता.जालना श्री.प्रभाकर बबनराव चोरमारे यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी मदत केल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले. मतदार संघातील प्रत्येक रुग्णासाठी सदैव कटिबद्ध !1
- घनसावंगी येथील उपजिल्हा रुग्णालय,नाटयगृह इमारती व राणीउंचेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमातरतीचे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त वास्तु पूजन सोहळा संक्षिप्त व्हिडिओ..1
- A prime industrial land is available for an outright sale at Sinnar MIDC a rapidly expanding industrial hub in Nashik. Total 6 Acre D zone is located in a developed ecosystem with easy access to water, Power and labour. It is in close proximity to Malegaon MIDC, Musalgaon MIDC and Nashik city (Ambad /Satpur ) well connected to Nashik Pune Shirdi highway and best suited for Manufacturing and automobile industrial and warehousing activities. Interested buyer can get in touch with Hemant -Nashik Warehousing ( + 91-9370482889) for offers and more information.1
- आष्टी ता परतूर येथे शेख बाबू दर्गाचे तीन कोटी एक लक्ष रुपयाचे लोकार्पण करताना माजी मंत्री तथा विद्यमान #आमदार_बबनराव_लोणीकर_साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रदेश सचिव #राहुलभैय्या_लोणीकर MLA Babanrao Lonikar - आमदार बबनराव लोणीकर Rahul Babanrao Lonikar1
- चाकणसारख्याच औद्योगिक वसाहती गुजरातला पळवणे व तेथील समस्यांवर तोडगा न काढता दुर्लक्ष करणे हेच महायुतीचे धोरण आहे. गोरगरीबांच्या तोंडाचा घास हिसकावून व स्वतःचा वैयक्तिक फायद्यासाठी महायुती सरकार महाराष्ट्राला ओरबाडून खात आहे. महाराष्ट्रातल्या अशा आणखी इंडस्ट्रीज राज्याबाहेर जाण्याआधीच मायबाप जनतेने सावध व्हावं.1
- महायुतीचे महाराष्ट्राला ओरबाडणे सुरूच ! चाकणमधील कंपन्यांचे स्थलांतर होत असताना देखील सरकारचे कंपन्यांकडे दुर्लक्ष आहे. हे महायुती सरकार फक्त बैठकांवर बैठका घेण्यात व्यस्त आहे. लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर महाराष्ट्राला ओरबडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली जाईल.1
- काल संत #एकनाथ महाराज चौक, #पैठण #फाटा, #शहागड, ता.अंबड, जि.जालना येथे "#छत्रपती #भवन" या श्री.मनोजदादा जरांगे पाटलांच्या #संपर्क #कार्यालयाच्या #उद्घाटन प्रसंगी लातूर जिल्ह्यातील मराठा बांधवांसह #उपस्थित राहिलो तदनंतर श्री.क्षेत्र नारायणगड (धाकटी पंढरी) येथे दि.१२/१०/२०२४ रोजी होणाऱ्या #दसरा #मेळाव्याच्या अनुषंगाने श्री.मनोजदादा जरांगे पाटलांनी मौजे.#अंतरवाली #सराटी येथे घेतलेल्या बैठकीस #उपस्थिती #लावली तसेच महाराष्ट्रातील विविध #जिल्ह्यातून विशेषतः ज्यांनी हाकेच पितळ उघडं केलं असे पुणे जिल्ह्यातून आलेल्या बांधवांची भेट घेऊन #संवाद साधला दिवस अखेर लातूर जिल्ह्यातून आलेल्या बांधवांसोबत जेवणाचा #आस्वाद घेतला.1
- सकल मातंग समाज आरक्षण उपवर्गीकरण संदर्भात मा.तहसीलदार अंबड यांना निवेदन सादर1