logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुऱ्हा देवी फाट्याजवळ सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. MH 27 BX 3694 व MH 27 X 7292 या क्रमांकाच्या वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील जखमी व नुकसान याबाबतची अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. पुढील तपास सुरू आहे. #accident #NewsUpdate #viralpost #anjangaonsurji #daryapur #जागरमराठी

15 hrs ago
user_Shrikant Nathe
Shrikant Nathe
Journalist Anjangaon Surji, Amravati•
15 hrs ago

मुऱ्हा देवी फाट्याजवळ सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. MH 27 BX 3694 व MH 27 X 7292 या क्रमांकाच्या वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील जखमी व नुकसान याबाबतची अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. पुढील तपास सुरू आहे. #accident #NewsUpdate #viralpost #anjangaonsurji #daryapur #जागरमराठी

More news from Amravati and nearby areas
  • मुऱ्हा देवी फाट्याजवळ सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. MH 27 BX 3694 व MH 27 X 7292 या क्रमांकाच्या वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील जखमी व नुकसान याबाबतची अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. पुढील तपास सुरू आहे. #accident #NewsUpdate #viralpost #anjangaonsurji #daryapur #जागरमराठी
    1
    मुऱ्हा देवी फाट्याजवळ सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. MH 27 BX 3694 व MH 27 X 7292 या क्रमांकाच्या वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील जखमी व नुकसान याबाबतची अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. पुढील तपास सुरू आहे.
#accident #NewsUpdate #viralpost #anjangaonsurji #daryapur #जागरमराठी
    user_Shrikant Nathe
    Shrikant Nathe
    Journalist Anjangaon Surji, Amravati•
    15 hrs ago
  • चीन ने बिना पटरी चलने वाली ट्रेन तकनीक ART (Autonomous Rail Rapid Transit) विकसित की है। यह ट्रेन सामान्य सड़कों पर चलती है और सेंसर, कैमरा व GPS की मदद से सड़क पर बनी वर्चुअल लाइनों को फॉलो करती है। पारंपरिक ट्राम के मुकाबले यह सस्ती, तेज़ और आसान है। ART बस की लचीलापन और मेट्रो जैसी क्षमता को एक साथ जोड़ती है। #FutureTech #ChinaInnovation #SmartTransport #NextGenTransit #ViralNews #TechExplained #PublicTransport
    1
    चीन ने बिना पटरी चलने वाली ट्रेन तकनीक ART (Autonomous Rail Rapid Transit) विकसित की है। यह ट्रेन सामान्य सड़कों पर चलती है और सेंसर, कैमरा व GPS की मदद से सड़क पर बनी वर्चुअल लाइनों को फॉलो करती है। पारंपरिक ट्राम के मुकाबले यह सस्ती, तेज़ और आसान है। ART बस की लचीलापन और मेट्रो जैसी क्षमता को एक साथ जोड़ती है।
#FutureTech #ChinaInnovation #SmartTransport #NextGenTransit #ViralNews #TechExplained #PublicTransport
    user_द संक्षेप
    द संक्षेप
    Media company Amravati, Maharashtra•
    16 hrs ago
  • जलगांव जामोद नाला करने
    1
    जलगांव जामोद  नाला करने
    user_Himmat Chavan
    Himmat Chavan
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • *आमदार प्रतापदादा अडसड यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शासन संघटना, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धांचे बक्षीस वितरण धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. रावसाहेबजी रोठे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.* *या स्पर्धांचे बक्षीस वितरणासाठी धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख, भारतीय जनता पार्टी श्री.रावसाहेबजी रोठे व नगरसेवक विलास भाऊ बुटले भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तुषार भाऊ धनंजोडे विवेक भाऊ गौतम व छत्रपती शासन संघटना संस्थापक अध्यक्ष आकाश भाऊ गाठे शुभहस्ते पार पडले. क्रीडामाध्यमातून युवकांना सकारात्मक दिशा, संघभावना आणि शिस्तीचे धडे मिळावेत या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास खेळाडू, क्रीडाप्रेमी, संघटनेचे पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या क्रीडास्पर्धा यशस्वी झाले, अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.*
    1
    *आमदार प्रतापदादा अडसड यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शासन संघटना, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धांचे बक्षीस वितरण धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. रावसाहेबजी रोठे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.*
*या स्पर्धांचे बक्षीस वितरणासाठी धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख, भारतीय जनता पार्टी श्री.रावसाहेबजी रोठे व नगरसेवक विलास भाऊ बुटले  भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तुषार भाऊ धनंजोडे विवेक भाऊ गौतम व छत्रपती शासन संघटना संस्थापक अध्यक्ष आकाश भाऊ गाठे  शुभहस्ते पार पडले. क्रीडामाध्यमातून युवकांना सकारात्मक दिशा, संघभावना आणि शिस्तीचे धडे मिळावेत या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास खेळाडू, क्रीडाप्रेमी, संघटनेचे पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या क्रीडास्पर्धा यशस्वी झाले, अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.*
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    1 hr ago
  • घाटपुरी जलकुंभाच्या मुख्य व्हॉल्व्हचे दुरुस्ती काम युद्धपातळीवर; उद्यापासून पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता ​खामगाव:शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत करणाऱ्या घाटपुरी येथील पाण्याच्या टाकीच्या मुख्य व्हॉल्व्हच्या दुरुस्तीचे काम आज, १० जानेवारी २०२६ रोजी प्रशासनातर्फे अत्यंत वेगाने हाती घेण्यात आले आहे. खामगाव नगर परिषदेचे पाणी पुरवठा सुपरवायझर सुरजसिंह ठाकुर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली हे काम युद्धपातळीवर सुरू असून, उद्यापासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत. ​घाटपुरी येथील पाण्याच्या टाकीचा मुख्य व्हॉल्व्ह तांत्रिक बिघाडामुळे नादुरुस्त झाला होता. परिणामी, संबंधित भागातील पाणी वितरणात अडथळा निर्माण झाला होता. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेत दुरुस्तीचे नियोजन केले. आज दिवसभर सुरू असलेल्या या दुरुस्ती कामामुळे पाणीपुरवठा बंद असला तरी, रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. सर्व तांत्रिक बाबींची तपासणी झाल्यानंतर उद्या (११ जानेवारी) पासून संबंधित भागातील पाणीपुरवठा नियमित आणि सुरळीत होण्याची दाट शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. ​नगर परिषदेच्या या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
    2
    घाटपुरी जलकुंभाच्या मुख्य व्हॉल्व्हचे दुरुस्ती काम युद्धपातळीवर; उद्यापासून पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता
​खामगाव:शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत करणाऱ्या घाटपुरी येथील पाण्याच्या टाकीच्या मुख्य व्हॉल्व्हच्या दुरुस्तीचे काम आज, १० जानेवारी २०२६ रोजी प्रशासनातर्फे अत्यंत वेगाने हाती घेण्यात आले आहे. खामगाव नगर परिषदेचे पाणी पुरवठा सुपरवायझर सुरजसिंह ठाकुर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली हे काम युद्धपातळीवर सुरू असून, उद्यापासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत. ​घाटपुरी येथील पाण्याच्या टाकीचा मुख्य व्हॉल्व्ह तांत्रिक बिघाडामुळे नादुरुस्त झाला होता. परिणामी, संबंधित भागातील पाणी वितरणात अडथळा निर्माण झाला होता. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेत दुरुस्तीचे नियोजन केले. आज दिवसभर सुरू असलेल्या या दुरुस्ती कामामुळे पाणीपुरवठा बंद असला तरी, रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. सर्व तांत्रिक बाबींची तपासणी झाल्यानंतर उद्या (११ जानेवारी) पासून संबंधित भागातील पाणीपुरवठा नियमित आणि सुरळीत होण्याची दाट शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. ​नगर परिषदेच्या या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Firefighter Khamgaon, Buldhana•
    19 hrs ago
  • Post by Peoples News 24
    1
    Post by Peoples News 24
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • उत्तर प्रदेश… जिसे कभी कानून व्यवस्था का मॉडल बताया गया था, आज वही प्रदेश महाजंगलराज की तस्वीर पेश कर रहा है। आज प्रदेश में ✔ अपराधी बेखौफ हैं ✔ आम जनता दहशत में है ✔ और लॉ एंड ऑर्डर पूरी तरह ध्वस्त नज़र आ रहा है। दिनदहाड़े हत्याएं, खुलेआम लूट, महिलाओं के साथ अपराध, और पुलिस व्यवस्था सवालों के घेरे में। अपराधी इतने निडर हो चुके हैं कि उन्हें न कानून का डर है, न प्रशासन का। प्रदेश की सड़कों से लेकर गांवों तक डर का माहौल है, लेकिन जिम्मेदार कुर्सियों पर बैठे लोग खामोश हैं। सवाल ये है— 👉 क्या यही है सुरक्षित उत्तर प्रदेश? 👉 क्या यही है सुशासन का दावा? 👉 और कब मिलेगा आम जनता को इंसाफ? जब तक अपराध पर सख़्त कार्रवाई नहीं होगी, और कानून का राज कायम नहीं होगा, तब तक यूपी में महाजंगलराज यूँ ही चलता रहेगा। (The News Of India / आपकी आवाज़, सच के साथ)
    1
    उत्तर प्रदेश…
जिसे कभी कानून व्यवस्था का मॉडल बताया गया था,
आज वही प्रदेश महाजंगलराज की तस्वीर पेश कर रहा है।
आज प्रदेश में
✔ अपराधी बेखौफ हैं
✔ आम जनता दहशत में है
✔ और लॉ एंड ऑर्डर पूरी तरह ध्वस्त नज़र आ रहा है।
दिनदहाड़े हत्याएं,
खुलेआम लूट,
महिलाओं के साथ अपराध,
और पुलिस व्यवस्था सवालों के घेरे में।
अपराधी इतने निडर हो चुके हैं कि
उन्हें न कानून का डर है,
न प्रशासन का।
प्रदेश की सड़कों से लेकर गांवों तक
डर का माहौल है,
लेकिन जिम्मेदार कुर्सियों पर बैठे लोग
खामोश हैं।
सवाल ये है—
👉 क्या यही है सुरक्षित उत्तर प्रदेश?
👉 क्या यही है सुशासन का दावा?
👉 और कब मिलेगा आम जनता को इंसाफ?
जब तक
अपराध पर सख़्त कार्रवाई नहीं होगी,
और कानून का राज कायम नहीं होगा,
तब तक यूपी में
महाजंगलराज यूँ ही चलता रहेगा।
(The News Of India / आपकी आवाज़, सच के साथ)
    user_The News Of India
    The News Of India
    Journalist पुसद, यवतमाळ, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • 💥कृष्णा नगर परिसरात सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीती धक्के कशाचे? प्रशासनाकडून तपास सुरू 💥भूकंपाचे सौम्य धक्के, बांधकामाशी संबंधित हालचाल किंवा अन्य कोणते कारण असू शकते का, याचा प्रशासनाकडून सखोल तपास 💥कृष्णा नगर परिसरातील दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना हे धक्के अधिक जाणवले 💥नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन ✍️सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    1
    💥कृष्णा नगर परिसरात सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीती
धक्के कशाचे? प्रशासनाकडून तपास सुरू
💥भूकंपाचे सौम्य धक्के, बांधकामाशी संबंधित हालचाल किंवा अन्य कोणते कारण असू शकते का, याचा प्रशासनाकडून सखोल तपास 
💥कृष्णा नगर परिसरातील दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना हे धक्के अधिक जाणवले 
💥नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या  अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन
✍️सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.