भारतीय आदिम जाती सेवक संघ, विदर्भ नागपूर - FSW TI युनिट 1 तर्फे महिलादिन कार्यक्रम संपन्न भारतीय आदिम जाती सेवक संघ, विदर्भ नागपूर - FSW TI युनिट 1 तर्फे महिलादिन कार्यक्रम संपन्न मंगळवारी 10 मार्च रोजी, भारतीय आदिम जाती सेवक संघ, विदर्भ नागपूर (FSW TI युनिट 1) तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आनंदाने पार पडला. कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी पाहुणे म्हणून नंदनवन पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक प्रतीक्षा पाटील उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मनोगतात महिलांना महिला दिनाचे महत्त्व पटवून सांगितले तसेच महिलांनी कोणत्याही अन्यायाविरुद्ध धैर्याने लढा दिला पाहिजे असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे प्रकल्प संचालक विजय शेंडे यांनी उपस्थितांना चांगल्या आरोग्याचे महत्त्व समजावून सांगितले. संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. दिपाली खोबरागडे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन का साजरा केला जातो याबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाला DPO सौ. तनुजा फळे, तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, ICTC व DSRC काउन्सिलर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट मॅनेजर किरण निनावे, समुपदेशिका वैशाली लांबट, तनुजा महाजन (MEA) तसेच सर्व प्रकल्प कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमा दरम्यान काही महिलांनी सुंदर नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाच्या सरते शेवटी मयुरी यांनी उपस्थित सर्व मान्यवर व सहभागींचे आभार मानले. हा कार्यक्रम महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देणारा व प्रेरणादायी ठरला.

- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- पवनी शिवारात रोवणी पूर्ण; दुस-या हंगामाची धान पेरणी जोमात पवनी/भंडारा शहर प्रतिनिधी पवनी:(दि ११) भंडारा जिल्हात सर्वदूर दुस-या हंगामातील धान पेरणी पूर्ण झाली असून रोवणा काही ठिकाणी सुरु आहे. पवनी तालुक्यातील धानोरी, सावरला, भोजापूर शिवारात रोवणा करणे सुरू असून अनेक शेतक-यांची धान पेरणीची कामे पूर्ण झाली आहे.1
- कुही-मौजा चिखली गोन्हा गावासाठी सुमारे 42 लक्ष रुपये नवीन स्मशान भूमी बांधकामासाठी राज्य शासनाने मंजुरी दिल्याबद्दल आज भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हाध्यक्ष मा. श्री. आनंदराव राऊत साहेब यांना भेटून त्यांचे सामाजिक कार्यकर्ते आकाश भोयर यांनी आभार मानले. स्मशान भूमीच्या बांधकामासाठी आदरणीय राऊत साहेब यांनि मोलाचे सहकार्य केले व त्या संदर्भात VIDC कडे पाठपुरावा केला.1
- लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया । जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला । ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।1
- sourav plumber Roy 83486438921
- ಹಾನಗಲ್. ಸತತ 6 ವರ್ಷಗಳ ಕೆಪಿಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಪಯಣ. ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರಿಗೆ ಕೆಪಿಸಿಸಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಪ್ರಕಾಶಗೌಡ ಹಾಗೂ ಅವರ ಬಳಗದ ವತಿಯಿಂದ ಸಾಯಿಬಾಬಾ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ತೆರಳಿ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿವುದರೊಂದಿಗೆ ಡಿಸಿಎಂ.ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು.1
- Post by Pitam Parjapati4
- जि.प.उच्च प्रा शाळा भोजापूर येथे वर्ग दुसरीची वर्गनायिका कु.श्रेया लकडस्वार' हिचा वाढदिवस उत्साहात संपन्न भंडारा शहर प्रतिनिधी भंडारा/पवनी: (दि ११) तालुक्यातील जि.प.उच्च प्रा शाळा भोजापूर केंद्र सावरला पंचायत समिती पवनी, जिल्हा भंडारा येथे वर्ग दुसरीची वर्गनायिका कु.श्रेया लकडस्वार' हिचा वाढदिवस अति उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी वर्गशिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राहुल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मुख्याध्यापक प्रवीण पडवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी वर्गात वाढदिवस शुभेच्छांचे फलक लेखन करण्यात आले होते. श्रेया ही अतिशय हुशार चाणाक्ष विद्यार्थींनी असून ती वर्गातील इतर मुलांना नेहमी अभ्यास सहकार्य करीत असते. श्रेया हीने केक कापून सर्व मुलांना चॉकलेट दिले. तर मुलांनी तिला भेटवस्तू देत शुभेच्छा दिल्यात.1