logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जि.प.उच्च प्रा शाळा भोजापूर येथे वर्ग दुसरीची वर्गनायिका कु.श्रेया लकडस्वार' हिचा वाढदिवस उत्साहात संपन्न जि.प.उच्च प्रा शाळा भोजापूर येथे वर्ग दुसरीची वर्गनायिका कु.श्रेया लकडस्वार' हिचा वाढदिवस उत्साहात संपन्न भंडारा शहर प्रतिनिधी भंडारा/पवनी: (दि ११) तालुक्यातील जि.प.उच्च प्रा शाळा भोजापूर केंद्र सावरला पंचायत समिती पवनी, जिल्हा भंडारा येथे वर्ग दुसरीची वर्गनायिका कु.श्रेया लकडस्वार' हिचा वाढदिवस अति उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी वर्गशिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राहुल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मुख्याध्यापक प्रवीण पडवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी वर्गात वाढदिवस शुभेच्छांचे फलक लेखन करण्यात आले होते. श्रेया ही अतिशय हुशार चाणाक्ष विद्यार्थींनी असून ती वर्गातील इतर मुलांना नेहमी अभ्यास सहकार्य करीत असते. श्रेया हीने केक कापून सर्व मुलांना चॉकलेट दिले. तर मुलांनी तिला भेटवस्तू देत शुभेच्छा दिल्यात.

2 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
2 hrs ago

जि.प.उच्च प्रा शाळा भोजापूर येथे वर्ग दुसरीची वर्गनायिका कु.श्रेया लकडस्वार' हिचा वाढदिवस उत्साहात संपन्न जि.प.उच्च प्रा शाळा भोजापूर येथे वर्ग दुसरीची वर्गनायिका कु.श्रेया लकडस्वार' हिचा वाढदिवस उत्साहात संपन्न भंडारा शहर प्रतिनिधी भंडारा/पवनी: (दि ११) तालुक्यातील जि.प.उच्च प्रा शाळा भोजापूर केंद्र सावरला पंचायत समिती पवनी, जिल्हा भंडारा येथे वर्ग दुसरीची वर्गनायिका कु.श्रेया लकडस्वार' हिचा वाढदिवस अति उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी वर्गशिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राहुल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मुख्याध्यापक प्रवीण पडवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी वर्गात वाढदिवस शुभेच्छांचे फलक लेखन करण्यात आले होते. श्रेया ही अतिशय हुशार चाणाक्ष विद्यार्थींनी असून ती वर्गातील इतर मुलांना नेहमी अभ्यास सहकार्य करीत असते. श्रेया हीने केक कापून सर्व मुलांना चॉकलेट दिले. तर मुलांनी तिला भेटवस्तू देत शुभेच्छा दिल्यात.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पवनी शिवारात रोवणी पूर्ण; दुस-या हंगामाची धान पेरणी जोमात पवनी/भंडारा शहर प्रतिनिधी पवनी:(दि ११) भंडारा जिल्हात सर्वदूर दुस-या हंगामातील धान पेरणी पूर्ण झाली असून रोवणा काही ठिकाणी सुरु आहे. पवनी तालुक्यातील धानोरी, सावरला, भोजापूर शिवारात रोवणा करणे सुरू असून अनेक शेतक-यांची धान पेरणीची कामे पूर्ण झाली आहे.
    1
    पवनी शिवारात रोवणी पूर्ण; दुस-या हंगामाची धान पेरणी जोमात
पवनी/भंडारा शहर प्रतिनिधी
पवनी:(दि ११) भंडारा जिल्हात सर्वदूर दुस-या हंगामातील धान पेरणी पूर्ण झाली असून रोवणा काही ठिकाणी सुरु आहे. पवनी तालुक्यातील धानोरी, सावरला, भोजापूर शिवारात रोवणा करणे सुरू असून अनेक शेतक-यांची धान पेरणीची कामे पूर्ण झाली आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    1 hr ago
  • लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया । जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला । ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।
    1
    लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग  मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया ।
जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला ।
ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • sourav plumber Roy 8348643892
    1
    sourav plumber Roy 
8348643892
    user_Sourav plumber Roy Tobai Roy Roy
    Sourav plumber Roy Tobai Roy Roy
    Plumber समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • ಹಾನಗಲ್. ಸತತ 6 ವರ್ಷಗಳ ಕೆಪಿಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಪಯಣ. ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರಿಗೆ ಕೆಪಿಸಿಸಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಪ್ರಕಾಶ‌ಗೌಡ ಹಾಗೂ ಅವರ ಬಳಗದ ವತಿಯಿಂದ ಸಾಯಿಬಾಬಾ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ತೆರಳಿ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿವುದರೊಂದಿಗೆ ಡಿ‌ಸಿ‌ಎಂ.ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು.
    1
    ಹಾನಗಲ್.  ಸತತ 6 ವರ್ಷಗಳ ಕೆಪಿಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಪಯಣ.  ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರಿಗೆ ಕೆಪಿಸಿಸಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಪ್ರಕಾಶ‌ಗೌಡ ಹಾಗೂ ಅವರ ಬಳಗದ ವತಿಯಿಂದ ಸಾಯಿಬಾಬಾ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ತೆರಳಿ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿವುದರೊಂದಿಗೆ  ಡಿ‌ಸಿ‌ಎಂ.ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು.
    user_Mallikarjun sunagar
    Mallikarjun sunagar
    ಈಗಾಗಲೇ ಪತ್ರಿಕೆ ವರದಿಗಾರನಾಗಿ ಕೆಲಸ ನಿರ್ವಹಣೆ समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    4
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • जि.प.उच्च प्रा शाळा भोजापूर येथे वर्ग दुसरीची वर्गनायिका कु.श्रेया लकडस्वार' हिचा वाढदिवस उत्साहात संपन्न भंडारा शहर प्रतिनिधी भंडारा/पवनी: (दि ११) तालुक्यातील जि.प.उच्च प्रा शाळा भोजापूर केंद्र सावरला पंचायत समिती पवनी, जिल्हा भंडारा येथे वर्ग दुसरीची वर्गनायिका कु.श्रेया लकडस्वार' हिचा वाढदिवस अति उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी वर्गशिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राहुल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मुख्याध्यापक प्रवीण पडवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी वर्गात वाढदिवस शुभेच्छांचे फलक लेखन करण्यात आले होते. श्रेया ही अतिशय हुशार चाणाक्ष विद्यार्थींनी असून ती वर्गातील इतर मुलांना नेहमी अभ्यास सहकार्य करीत असते. श्रेया हीने केक कापून सर्व मुलांना चॉकलेट दिले. तर मुलांनी तिला भेटवस्तू देत शुभेच्छा दिल्यात.
    1
    जि.प.उच्च प्रा शाळा भोजापूर येथे वर्ग दुसरीची वर्गनायिका कु.श्रेया लकडस्वार' हिचा वाढदिवस उत्साहात संपन्न
भंडारा शहर प्रतिनिधी 
भंडारा/पवनी: (दि ११) तालुक्यातील जि.प.उच्च प्रा शाळा भोजापूर केंद्र सावरला पंचायत समिती पवनी, जिल्हा भंडारा  येथे वर्ग दुसरीची वर्गनायिका कु.श्रेया लकडस्वार' हिचा वाढदिवस अति उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी वर्गशिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राहुल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मुख्याध्यापक प्रवीण पडवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी वर्गात वाढदिवस शुभेच्छांचे फलक लेखन करण्यात आले होते.
श्रेया ही अतिशय हुशार चाणाक्ष विद्यार्थींनी असून ती वर्गातील इतर मुलांना नेहमी अभ्यास सहकार्य करीत असते.  श्रेया हीने केक कापून सर्व मुलांना  चॉकलेट दिले. तर मुलांनी तिला भेटवस्तू देत शुभेच्छा दिल्यात.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.