Shuru
Apke Nagar Ki App…
शारदा विद्या मंदिर वरूड बु. ता.भोकरदन.जिल्हा.जालना येथील वर्ग 10 वी च्या विद्यार्थ्यांसोबत हीच आमची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे ..माणसाने माणसाशी माणसा संग वागणे ही प्रार्थना गात असताना..
Kamlesh kumar
शारदा विद्या मंदिर वरूड बु. ता.भोकरदन.जिल्हा.जालना येथील वर्ग 10 वी च्या विद्यार्थ्यांसोबत हीच आमची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे ..माणसाने माणसाशी माणसा संग वागणे ही प्रार्थना गात असताना..
More news from Bhokardan and nearby areas
- शारदा विद्या मंदिर वरूड बु. ता.भोकरदन.जिल्हा.जालना येथील वर्ग 10 वी च्या विद्यार्थ्यांसोबत हीच आमची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे ..माणसाने माणसाशी माणसा संग वागणे ही प्रार्थना गात असताना..1
- Bhokardan|करजगाव ग्रा.पं.भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी स्वराज्य संघटनेचे आमरण उपोषण* https://youtu.be/ij0F1ysVndM?si=Cn4UB_4tYBMGMkbJ Bharat 24Taas News Vikas Jadhav1
- भोकरदन आमदार यादी सन 1962 ते 2???1
- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दु शाळा पारध बु केंद्र पिंपळगाव रेणुकाई तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे दिनांक 5 सप्टेंबर 2024 गुरुवार रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य श्री केशव पाटील जंजाळ व प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा नेते अजहर पठाण सर यांच्या हस्ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जयंती व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती निमित्त यांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अजहर पठाण सर हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य केशव पाटील जंजाळ, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जुबेर शेख यावर उपाध्यक्ष पठाण नासेर कैसर, सदस्य सलीम भाई, इमरान भाई, अजीम भाई, एजाज भाई, राजीक भाई, ग्रामपंचायत सदस्य सलीम भाई, सामाजिक कार्यकर्ता नदीम भाई, मोबीन भाई, मौलाना खलील साहाब अबुसाद मौलाना इत्यादी उपस्थित होते सर्व उपस्थित मान्यवरांचे मुख्याध्यापक जाकीर खान सर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर नवनियुक्त प्राथमिक शिक्षण सेवक कुमारी हिना कौसर मॅडम आणि शेख अनिस कुरेशी सर यांच्या सुद्धा सत्कार करण्यात आला, शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी शाळेच्या हॉलमध्ये सकाळी 10 वाजता जमले व शाळेची सजावट केली. शाळेतील इयत्ता सहावी ते आठवी चे विद्यार्थी यांनी शिक्षकांची भूमिका बजावली. अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी खालच्या वर्गांना जाऊन लहान विद्यार्थ्यांचा समोर वर्ग घेतले. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून सर्वांनाच आनंद वाटत होता. दुपारनंतर सर्व विद्यार्थी शाळेच्या पटांगणावर जमले आणि शाळेतर्फे त्यांना दुपारचे जेवण देण्यात आले. जेवणाचा कार्यक्रम झाल्यावर पुन्हा शिक्षक दिनाची सांगता म्हणून एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व विद्यार्थ्यांनी आपापले अनुभव सर्वांसमोर प्रस्तुत केले व शिक्षकांचे आभार मानले. शिक्षकांचे महत्त्व हे विद्यार्थी जीवनात किती महत्त्वाचे असते हे अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवातून स्पष्ट केले. अशाप्रकारे शिक्षक दिन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दु शाळा पारध बु शाळेत अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री जाकिर खान सर, सदाकत सर, सोहेल सर, अनीस सर, हिना कौसर मॅडम यांनी परिश्रम घेतले1
- Celebrating Teachers' Day at Shree Ganpati English/Marathi High School, Bhokardan, with immense gratitude and respect for our educators! We were honored by the notable presence of our esteemed Director, Indrajeet Deshmukh Sir, and Manjushatai Deshmukh, Treasurer of our Institute and Former President of the Municipal Council, Bhokardan.1
- आळेफाटा: लाडकी बहिण योजना लाभार्थी: मुख्यमंत्री भावाने लाडाने लाडक्या बहिणीला दिली भेट .1
- Post by Dattre Karegaonkar1
- भोकरदन : रेणुकाई पिंपळगाव येथे लोकजागर शेतकरी अभियानांतर्गत रस्ता रोको आंदोलन1