नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची – डॉ. अशोक महाजन देगलूर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षक व प्राध्यापकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू Dr. Ashok Mahajan यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व देगलूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बी.एस्सी. तृतीय वर्षाच्या नवीन अभ्यासक्रमावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी बदलत्या काळानुसार कौशल्याधारित, दर्जेदार व विद्यार्थी-केंद्रित अभ्यासक्रमाची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष Prakash Bembarekar होते. यावेळी संस्थेचे सचिव Dr. Karmaveer Ungratwar, प्राचार्य Dr. Mohan Khatale यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेत नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील 92 रसायनशास्त्र प्राध्यापक व बोर्ड ऑफ स्टडी सदस्य सहभागी झाले. नवीन अभ्यासक्रमावर सविस्तर विचारमंथन करण्यात आले. या कार्यशाळेमुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला बळ मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

- जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा मुखेड जि नांदेड शिवसेना मुखेड प्रसाद सेवा2
- नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे एमआयडीसी स्थापन करण्याच्या मुख्यमंत्र्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी व्यक्त केली आहे. ही मागणी केल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती.1
- पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ‘पालकमंत्री चषक’ ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण ⚽🏆1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- हदगाव येथील रामलीला मैदान येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हदगाव तालुका शिवसेना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी भव्य दिव्य अशा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केलेले आहे या विवाह सोहळ्याला पंचक्रोशीतील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केलेले आहे. तसेच या विवाह सोहळ्यांच्या पूर्वसंध्येला नामदार हेमंत पाटील यांनी भेट देऊन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचे कौतुक केलेले आहे1
- जाकापुर (ता. भोकर) मध्ये भीषण पाणीटंचाई! विहिरी कोरड्या… पाण्यासाठी रात्रभर जागरण… लांब अंतर चालून एक घागर पाणी मिळवण्याची वेळ… ही 2026 मधील वास्तव परिस्थिती आहे! ग्रामस्थांचे हाल पाहूनही प्रशासन शांत का? तात्काळ टँकर सुरू करून दिलासा द्यावा आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी. पाणी हा हक्क आहे, संघर्ष नाही! #जाकापुर #भोकर #पाणीटंचाई #WaterCrisis #Nanded Maharashtra PublicIssue BreakingNews1
- मुखेड शहरात जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा संपन्न. अनावरण सोहळा दिनांक : २५ एप्रिल २०२६ वेळ : सायं. ०६:०० वाजता स्थळ : जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय प्रांगण,मुखेड जि.नांदेड.1