Shuru
Apke Nagar Ki App…
जाकापुर (ता. भोकर) मध्ये भीषण पाणीटंचाई! विहिरी कोरड्या… नागरिकांची भटकंती जाकापुर (ता. भोकर) मध्ये भीषण पाणीटंचाई! विहिरी कोरड्या… पाण्यासाठी रात्रभर जागरण… लांब अंतर चालून एक घागर पाणी मिळवण्याची वेळ… ही 2026 मधील वास्तव परिस्थिती आहे! ग्रामस्थांचे हाल पाहूनही प्रशासन शांत का? तात्काळ टँकर सुरू करून दिलासा द्यावा आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी. पाणी हा हक्क आहे, संघर्ष नाही! #जाकापुर #भोकर #पाणीटंचाई #WaterCrisis #Nanded Maharashtra PublicIssue BreakingNews
ALM Network

More news from महाराष्ट्र and nearby areas
- जाकापुर (ता. भोकर) मध्ये भीषण पाणीटंचाई! विहिरी कोरड्या… पाण्यासाठी रात्रभर जागरण… लांब अंतर चालून एक घागर पाणी मिळवण्याची वेळ… ही 2026 मधील वास्तव परिस्थिती आहे! ग्रामस्थांचे हाल पाहूनही प्रशासन शांत का? तात्काळ टँकर सुरू करून दिलासा द्यावा आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी. पाणी हा हक्क आहे, संघर्ष नाही! #जाकापुर #भोकर #पाणीटंचाई #WaterCrisis #Nanded Maharashtra PublicIssue BreakingNews1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- हदगाव येथील रामलीला मैदान येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हदगाव तालुका शिवसेना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी भव्य दिव्य अशा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केलेले आहे या विवाह सोहळ्याला पंचक्रोशीतील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केलेले आहे. तसेच या विवाह सोहळ्यांच्या पूर्वसंध्येला नामदार हेमंत पाटील यांनी भेट देऊन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचे कौतुक केलेले आहे1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ महा आंदोलन1
- जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा मुखेड जि नांदेड शिवसेना मुखेड प्रसाद सेवा2
- जाचक अटीमुळे मनरेगाचे काम हे ठप्प झाले आहे. बांधण्यात आलेल्या विहिरीचे पैसे शेतक-यांना मिळत नसल्याची ओरड होत आहे. रखडलेले मनरेगा योजनेचे काम त्वरित सुरु करण्यात यावे अशी मागणी शेतक-यांनी केली आहे आणि तश्या प्रकारचे निवेदन घाटंजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.1
- सामूहिक विवाह सोहळा – सस्नेह निमंत्रण बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हदगांव शहरात भव्य सामूहिक विवाह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. समाजातील कुटुंबांवरील विवाह खर्चाचा वाढता भार कमी करून, साधेपणातून सामाजिक ऐक्य, बंधुभाव व आदर्श निर्माण करण्याच्या पवित्र हेतूने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 📅 विवाह मुहूर्त : २६ एप्रिल २०२६ (रविवार) ⏰ वेळ : दुपारी १:०१ वा. 📍 स्थळ : तामसा रोड, रामलीला मैदान, हदगाव (ता. हदगाव, जि. नांदेड) नवदांपत्यांना अक्षदा रूपी आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. विनीत : सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते आयोजक : बाबुराव कदम कोहळीकर #सामूहिकविवाह #हदगाव #BalasahebThackeray #ShivSena #WeddingEvent Maharashtra SocialInitiative Blessings1