logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आदिवासी राऊत परिवार तर्फे आयोजित कार्यक्रम आदिवासी समाजासाठी प्रतिष्ठाट व्यक्ती यांचे अभिनंदन

17 hrs ago
user_Kumar Raut
Kumar Raut
Palghar•
17 hrs ago

आदिवासी राऊत परिवार तर्फे आयोजित कार्यक्रम आदिवासी समाजासाठी प्रतिष्ठाट व्यक्ती यांचे अभिनंदन

More news from Palghar and nearby areas
  • आदिवासी राऊत परिवार तर्फे आयोजित कार्यक्रम आदिवासी समाजासाठी प्रतिष्ठाट व्यक्ती यांचे अभिनंदन
    1
    आदिवासी राऊत परिवार तर्फे आयोजित कार्यक्रम आदिवासी समाजासाठी प्रतिष्ठाट व्यक्ती यांचे अभिनंदन
    user_Kumar Raut
    Kumar Raut
    Palghar•
    17 hrs ago
  • येवल्याचा 'महा-संग्राम': कुणाचं पारडं जड? भुजबळांचा 'हात' की दराडेंचा 'थाट'? ​येवला | विशेष रिपोर्ट येवल्याच्या राजकारणात सध्या थंडीच्या कडाक्यापेक्षा निवडणुकीची उष्णता जास्त जाणवू लागली आहे. निमित्त आहे.नगरपालिका निवडणुकीचं! २१ डिसेंबरला होणाऱ्या या 'फायनल' सामन्यात मैदानावर दोन दिग्गज भिडणार आहेत— एका बाजूला छगन भुजबळांची रणनीती, तर दुसऱ्या बाजूला दराडेंचा स्थानिक दरारा! ​ या निवडणुकीतील 'मसालेदार' वळणं: ​नुसती निवडणूक नाही, तर 'इगो' वॉर: ही लढाई आता रस्ते आणि गटारांच्या पलीकडे गेली आहे. हा प्रश्न आता "येवल्याचा किंग कोण?" इथपर्यंत येऊन ठेपला आहे. ​भुजबळ पॅटर्न vs दराडे फॅक्टर: भुजबळ आपल्या विकासकामांच्या जोरावर मैदानात आहेत, तर दराडे गट आपल्या तगड्या जनसंपर्काचा वापर करून त्यांना आव्हान देत आहे. ​मतदारांची 'गुपचूप' चर्चा: गल्लीबोळांतील कट्ट्यांवर आता एकच प्रश्न विचारला जातोय— "भावा, गुलाल कोणाचा उधळणार?" ​२१ डिसेंबर: 'निकाल' की 'धमाका'?: येत्या २१ तारखेला पेढे वाटले जाणार की फटाके फुटणार, हे येवल्याची जनता ठरवणार आहे. ​ निकालाकडे सर्वांचे लक्ष! ​या वेळेसची निवडणूक फक्त सत्तेसाठी नाही, तर येणाऱ्या विधानसभेची 'मिरर इमेज' मानली जात आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी "करो या मरो" अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रतिनिधी सचिन वखारे,येवला.
    1
    येवल्याचा 'महा-संग्राम': कुणाचं पारडं जड? भुजबळांचा 'हात' की दराडेंचा 'थाट'?
​येवला | विशेष रिपोर्ट
येवल्याच्या राजकारणात सध्या थंडीच्या कडाक्यापेक्षा निवडणुकीची उष्णता जास्त जाणवू लागली आहे. निमित्त आहे.नगरपालिका निवडणुकीचं! २१ डिसेंबरला होणाऱ्या या 'फायनल' सामन्यात मैदानावर दोन दिग्गज भिडणार आहेत— एका बाजूला छगन भुजबळांची रणनीती, तर दुसऱ्या बाजूला दराडेंचा स्थानिक दरारा!
​
या निवडणुकीतील 'मसालेदार' वळणं:
​नुसती निवडणूक नाही, तर 'इगो' वॉर: ही लढाई आता रस्ते आणि गटारांच्या पलीकडे गेली आहे. हा प्रश्न आता "येवल्याचा किंग कोण?" इथपर्यंत येऊन ठेपला आहे.
​भुजबळ पॅटर्न vs दराडे फॅक्टर: भुजबळ आपल्या विकासकामांच्या जोरावर मैदानात आहेत, तर दराडे गट आपल्या तगड्या जनसंपर्काचा वापर करून त्यांना आव्हान देत आहे.
​मतदारांची 'गुपचूप' चर्चा: गल्लीबोळांतील कट्ट्यांवर आता एकच प्रश्न विचारला जातोय— "भावा, गुलाल कोणाचा उधळणार?"
​२१ डिसेंबर: 'निकाल' की 'धमाका'?: येत्या २१ तारखेला पेढे वाटले जाणार की फटाके फुटणार, हे येवल्याची जनता ठरवणार आहे.
​ निकालाकडे सर्वांचे लक्ष!
​या वेळेसची निवडणूक फक्त सत्तेसाठी नाही, तर येणाऱ्या विधानसभेची 'मिरर इमेज' मानली जात आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी "करो या मरो" अशी स्थिती निर्माण झाली आहे.
प्रतिनिधी सचिन वखारे,येवला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter Nashik•
    25 min ago
  • *शौर्यभूमीचा सुपुत्र अमर!...... चांदवडच्या पाटे येथील जवान किशोर ठोके यांना अखेरचा निरोप* चांदवड, : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्याच्या सीमेवर देशाचे रक्षण करताना वीरमरण आलेले चांदवड तालुक्यातील पाटे येथील ३१ वर्षीय जवान किशोर अंबादास ठोके यांच्या पार्थिवावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 'शहीद किशोर ठोके अमर रहे' आणि 'भारत माता की जय'च्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. जिल्ह्याचे व तालुक्याचे मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या वीरपुत्राला अखेरची मानवंदना दिली. ​ ​शहीद किशोर यांचे पार्थिव खराब हवामानामुळे काश्मीरमधून उशिरा पोहोचले. अखेर जेव्हा हे पार्थिव त्यांच्या पाटे येथील मळ्यातील निवासस्थानी आणले गेले, तेव्हा वीरपुत्राचे शव पाहताच कुटुंबियांनी केलेला हंबरडा काळीज चिरणारा होता. उपस्थित नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांचे डोळे पाणावले. ​पाटे येथील ग्रामपंचायतच्या मैदानावर शहीद किशोर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ​ भारतीय सैन्याच्या वतीने आणि पोलीस स्टेशन चांदवडच्या वतीने शहीद जवानास मानवंदना देण्यात आली. शहीद जवान किशोर ठोके यांना हवेत गोळीबार करून अंतिम सलामी देण्यात आली. शहीद जवानाचे कपडे व भारताचा तिरंगा ध्वज वीरपत्नी वैशाली किशोर ठोके व माता कमलबाई अंबादास ठोके यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले ​शहीद किशोर आणि त्यांचे बंधू तुषार हे दोघेही सैन्यात असल्याने, त्यांच्या मित्रांचा आणि सहकाऱ्यांचा मोठा वर्ग अंत्यविधीसाठी उपस्थित होता. कर्तव्यनिष्ठेच्या या सर्वोच्च त्यागामुळे पाटे गावासह संपूर्ण चांदवड तालुका शोकसागरात बुडाला आहे. चांदवड, येवला, निफाड तालुक्यातील जनसागरासह पोलीस निरीक्षक कैलास वाघडॉक्टर राजेंद्र दवंडे वीर पत्नी यशोदा गोसावी स्वाती बागल तेजस्वी पवार प्रहारचे गणेश निंबाळकर, डॉ.दवंडे, वाल्मीक वानखेडे, वाल्मीक पवार ( फौजी ) यांचे सह चांदवड तालुक्यातील आजी माजी सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ​
    6
    *शौर्यभूमीचा सुपुत्र अमर!...... चांदवडच्या पाटे येथील जवान किशोर ठोके यांना अखेरचा निरोप* 
चांदवड, : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्याच्या सीमेवर देशाचे रक्षण करताना वीरमरण आलेले चांदवड तालुक्यातील पाटे येथील ३१ वर्षीय जवान किशोर अंबादास ठोके यांच्या पार्थिवावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 'शहीद किशोर ठोके अमर रहे' आणि 'भारत माता की जय'च्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. जिल्ह्याचे व तालुक्याचे मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या वीरपुत्राला अखेरची मानवंदना दिली.
​ 
​शहीद किशोर यांचे पार्थिव खराब हवामानामुळे काश्मीरमधून उशिरा पोहोचले. अखेर जेव्हा हे पार्थिव त्यांच्या पाटे येथील मळ्यातील निवासस्थानी आणले गेले, तेव्हा वीरपुत्राचे शव पाहताच कुटुंबियांनी केलेला हंबरडा काळीज चिरणारा होता. उपस्थित नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांचे डोळे पाणावले.
​पाटे येथील ग्रामपंचायतच्या मैदानावर शहीद किशोर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
​ भारतीय सैन्याच्या वतीने आणि पोलीस स्टेशन चांदवडच्या वतीने शहीद जवानास मानवंदना देण्यात आली. शहीद जवान किशोर ठोके यांना हवेत गोळीबार करून अंतिम सलामी देण्यात आली.
शहीद जवानाचे कपडे व भारताचा तिरंगा ध्वज वीरपत्नी वैशाली किशोर ठोके व माता कमलबाई अंबादास ठोके यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले
​शहीद किशोर आणि त्यांचे बंधू तुषार हे दोघेही सैन्यात असल्याने, त्यांच्या मित्रांचा आणि सहकाऱ्यांचा मोठा वर्ग अंत्यविधीसाठी उपस्थित होता. कर्तव्यनिष्ठेच्या या सर्वोच्च त्यागामुळे पाटे गावासह संपूर्ण चांदवड तालुका शोकसागरात बुडाला आहे.
चांदवड, येवला, निफाड तालुक्यातील जनसागरासह
पोलीस निरीक्षक कैलास वाघडॉक्टर राजेंद्र दवंडे 
वीर पत्नी यशोदा गोसावी स्वाती बागल तेजस्वी पवार प्रहारचे गणेश निंबाळकर, डॉ.दवंडे, वाल्मीक वानखेडे, वाल्मीक पवार ( फौजी ) यांचे सह चांदवड तालुक्यातील आजी माजी सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
​
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Journalist Nashik•
    12 hrs ago
  • विरार वसईवीस हजारहून अधिक डबल मतदार22 तारखेला कोर्टाचा निर्णय
    1
    विरार वसईवीस हजारहून अधिक डबल मतदार22 तारखेला कोर्टाचा निर्णय
    user_Cib news
    Cib news
    Teacher Thane•
    2 hrs ago
  • कानून का कोई डर नहीं, नियमों का पालन करना है इनकी लापरवाही से किसी की भी जा सकती है जान
    1
    कानून का कोई डर नहीं, नियमों का पालन करना है इनकी लापरवाही से किसी की भी जा सकती है जान
    user_पत्रकार योगेश यादव
    पत्रकार योगेश यादव
    Journalist Thane•
    5 hrs ago
  • Post by M Veer
    1
    Post by M Veer
    user_M Veer
    M Veer
    Nurse Thane•
    13 hrs ago
  • महाराष्ट्र में 4 महीने के अंदर पता नहीं कहां से 1 करोड़ नए वोटर, लिस्ट में आ गए। हमने पूछा - ये लोग कौन हैं? वोटर लिस्ट दिखाइए। लिस्ट नहीं दी। हमने कहा, वीडियोग्राफी दीजिए। लेकिन चुनाव आयोग ने वीडियोग्राफी दिखाने की जगह उल्टा कानून ही बदल दिया। महाराष्ट्र का चुनाव बीजेपी और चुनाव आयोग ने चोरी किया है। ~राहुल गाँधी
    1
    महाराष्ट्र में 4 महीने के अंदर पता नहीं कहां से 1 करोड़ नए वोटर, लिस्ट में आ गए।
हमने पूछा - ये लोग कौन हैं? वोटर लिस्ट दिखाइए। लिस्ट नहीं दी। हमने कहा, वीडियोग्राफी दीजिए। लेकिन चुनाव आयोग ने वीडियोग्राफी दिखाने की जगह उल्टा कानून ही बदल दिया। महाराष्ट्र का चुनाव बीजेपी और चुनाव आयोग ने चोरी किया है।
~राहुल गाँधी
    user_MAKKI TV NEWS
    MAKKI TV NEWS
    Journalist Mumbai•
    16 hrs ago
  • येवला महावितरणला 'शॉक' देण्यासाठी शेतकरी मैदानात !" प्रतिनिधी सचिन वखारे येवला.
    1
    येवला महावितरणला 'शॉक' देण्यासाठी शेतकरी मैदानात !"
प्रतिनिधी सचिन वखारे येवला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter Nashik•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.