Shuru
Apke Nagar Ki App…
SU
महानगर न्युज
More news from Maharashtra and nearby areas
- Post by महानगर न्युज1
- Hare Krishna ✨1
- 🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺 Don’t Repost Without Permission‼️ अशाच नवीन पोस्ट साथी आपल्या पेज ला फॉलो करा आणि लाइक करा व शेयर करायला विसरू नका shree_swamisamarth_mandir Swami Samarth, Akkalkot, Swami Samarth Maharaj, Dattaguru, Shree Swami Samarth, Akkalkot Niwas, Dattatreya, Spiritual Journey, Swami Samarth Devotees, Dattatreya Guru, Swami Samarth Maharaj Akkalkot, Dattaguru Bhakti, Guru Bhakti, Spiritual India, Swami Samarth Blessings, Dattatreya Bhagwan, Swami Samarth Darshan, Bhakti Yatra, Maharashtra Pilgrimage, Indian Saints, Sant Samarth, Swami Samarth Teachings, Akkalkot Temple, Dattaguru Krupa, Swami Samarth Stories, Swami Samarth Miracles, Sacred India, Spiritual Guru, Swami Samarth Bhakti]1
- *सोगाव विद्यालयात 2002 च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न* शहापूर किन्हवली जवळील विद्या प्रसारक मंडळाच्या सोगाव विभाग माद्यमिक विद्यालय सोगाव शाळेतील 2001- 2002 या शैक्षणिक वर्षात दहावीत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन नुकताच सोगाव माध्यमिक विद्यालयात पार पडले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री डी.के.विशे सर यांनी भूषवले. सदर कार्यक्रम होण्यासाठी शाळेच्या संचालक पदी असलेले सुभाष हरड सर ,शाळेचे मुख्याध्यापक हरिलाल उबाळे सर ,कोळी सर, एन. के. पाटील सर यांनी खुप मेहनत घेतली.या कार्यक्रमा साठी शाळेचे आजी- माजी शिक्षक तसेच निवृत्त क्लार्क खंडागळे तात्या, भोसले शिपाई हे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे माजी विद्यार्थी ज्यांना देवाज्ञा झाली त्यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली त्यानंतर राष्ट्रगीत झाल.आणि पुन्हा एकदा 23 वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली. आपण शाळेचे काही तरी देणे लागतो,याच शाळेने आपल्याला घडविले म्हणून शाळेचे विद्यार्थी गिरीश धानके, प्रताप उमवणे, हरेश पडवल, मोहन राऊत, किशोर बागराव, मोहन लकडे, संदेश धानके, अविनाश बागराव, शिवाजी हरड, रोशन धानके, विष्णू निमसे,अरुण घायवट, दशरथ देसले, हरेश देसले, शंकर गायकवाड, योगेश गायकवाड, संदीप भालेराव, महेश पवार, राजेश हरड, बशीर शेख यांनी खुप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला,तसेच त्यांच्या बॅचचे सर्व विद्यार्थी- विद्यार्थीनी यांनी आपली-आपली जबाबदारी पार पाडली, सदर कार्यक्रमासाठी उपस्थित गुरुजन वर्गाचे स्वागत आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा धानके हिने केले. कार्यक्रमा साठी उपस्थित असलेल्या विद्यार्थिनी मीरा धानके, लता हरड, छाया हरड यांनी सर्व शिक्षकांचे स्वागत केले.1
- Meri Body Me Sensations Hote Hain “COOKING” Unko Control Karte Hain 🤤😛 Jab dil ki dhadkane tez ho jayein aur body me ajeeb si halchal ho — tab ek hi therapy kaam aati hai: Cooking Follow - aks.hatajadhav1
- Post by Munna Miyah1
- पक्ष फोडाफोडीत व्यस्त असलेल्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,संतप्त शिवसैनिकांची मागणी..1