logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पैगंबरांच्या शिकवणीतून रुग्णसेवेचा मानवतेचा संदेश देण्यात आला. पैगंबरांच्या शिकवणीतून रुग्णसेवेचा मानवतेचा संदेश सातारा : हजरत मुहम्मद पैगंबर ﷺ यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून साताऱ्यातील माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि खिदमत-ए-खल्क सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिसिंह नानासाहेब पाटील जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजन व शिरखुर्म्याचे वाटप करण्यात आले. संपूर्ण सृष्टीसाठी रहमत म्हणून पाठविण्यात आलेल्या हजरत मुहम्मद पैगंबर ﷺ यांनी मानवता, बंधुभाव, समानता, एकता आणि गरजूंची सेवा करण्याचा संदेश दिला. याच शिकवणीला कृतीची जोड देत दोन्ही संस्थांनी रुग्णसेवा आणि रुग्णांच्या नातेवाईकांची सेवा करून मानवतेचा आदर्श समाजासमोर ठेवला. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन तसेच शिरखुर्म्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून धर्म, जात-पंथाच्या पलीकडे जाऊन गरजू माणसाची सेवा करण्याचा आणि समाजात बंधुभाव वाढविण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्टचे माधवराव सारडा, राधेशाम भंडारी,सुदीप भट्टड,शेखर शर्मा यांच्या मार्फत व उपस्थितीत तसेच खिदमत-ए-खल्क सामाजिक संस्थेचे सादिकभाई शेख, आरिफ खान, आसिफ खान, अब्दुल सुतार, अझहर मनेर, हाफिज मुराद, साहिर बागवान, जाकीर शेख, मुफ्ती बागवान,सलीम शेख पाळणे वाले,फिरोज शेख, सुहेल शेख ,अमजद शेख यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. “पैगंबरांची शिकवण केवळ सांगायची नाही, तर ती आपल्या आचरणातून समाजासमोर आणायची,” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

2 hrs ago
user_Shoukat  Shaikh
Shoukat Shaikh
बारामती, पुणे, महाराष्ट्र•
2 hrs ago
59ccaef9-c6b2-4618-b93a-a238a300ab5d

पैगंबरांच्या शिकवणीतून रुग्णसेवेचा मानवतेचा संदेश देण्यात आला. पैगंबरांच्या शिकवणीतून रुग्णसेवेचा मानवतेचा संदेश सातारा : हजरत मुहम्मद पैगंबर ﷺ यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून साताऱ्यातील माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि खिदमत-ए-खल्क सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिसिंह नानासाहेब पाटील जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजन व शिरखुर्म्याचे वाटप करण्यात आले. संपूर्ण सृष्टीसाठी रहमत म्हणून पाठविण्यात आलेल्या हजरत मुहम्मद पैगंबर ﷺ यांनी मानवता, बंधुभाव, समानता, एकता आणि गरजूंची सेवा करण्याचा संदेश दिला. याच शिकवणीला कृतीची जोड देत दोन्ही संस्थांनी रुग्णसेवा आणि रुग्णांच्या नातेवाईकांची सेवा करून मानवतेचा आदर्श समाजासमोर ठेवला. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन तसेच शिरखुर्म्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून धर्म, जात-पंथाच्या पलीकडे जाऊन गरजू माणसाची सेवा करण्याचा आणि समाजात बंधुभाव वाढविण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्टचे माधवराव सारडा, राधेशाम भंडारी,सुदीप भट्टड,शेखर शर्मा यांच्या मार्फत व उपस्थितीत तसेच खिदमत-ए-खल्क सामाजिक संस्थेचे सादिकभाई शेख, आरिफ खान, आसिफ खान, अब्दुल सुतार, अझहर मनेर, हाफिज मुराद, साहिर बागवान, जाकीर शेख, मुफ्ती बागवान,सलीम शेख पाळणे वाले,फिरोज शेख, सुहेल शेख ,अमजद शेख यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. “पैगंबरांची शिकवण केवळ सांगायची नाही, तर ती आपल्या आचरणातून समाजासमोर आणायची,” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

More news from Pune and nearby areas
  • मुली सुरक्षित तरच त्यांचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित! 💪👧 भोकरदनमधील मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेत दामिनी पथकाची शाळा मुली सुरक्षित तरच त्यांचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित! 💪👧 भोकरदनमधील मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेत दामिनी पथकाची शाळा, वसतिगृह, प्रशिक्षण केंद्रे आणि शहरातील संवेदनशील भागांत गस्त सुरू झाली आहे. हीच अपेक्षा होती — मुलींना सुरक्षित वातावरण, निर्भय शिक्षण आणि सक्षम भविष्य! पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, दामिनी पथक आणि भोकरदन पोलिस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार! 🙏 मुली शाळेत जातील… शिकतील… सक्षम होतील! ✊ #प्रा_सौ_अनिता_अंकुश_जाधव
    1
    मुली सुरक्षित तरच त्यांचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित! 💪👧

भोकरदनमधील मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेत दामिनी पथकाची शाळा
मुली सुरक्षित तरच त्यांचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित! 💪👧
भोकरदनमधील मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेत दामिनी पथकाची शाळा, वसतिगृह, प्रशिक्षण केंद्रे आणि शहरातील संवेदनशील भागांत गस्त सुरू झाली आहे.
हीच अपेक्षा होती — मुलींना सुरक्षित वातावरण, निर्भय शिक्षण आणि सक्षम भविष्य!
पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, दामिनी पथक आणि भोकरदन पोलिस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार! 🙏
मुली शाळेत जातील… शिकतील… सक्षम होतील! ✊
#प्रा_सौ_अनिता_अंकुश_जाधव
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Building society Haveli, Pune•
    3 hrs ago
  • सुप्रसिद्ध श्रेया घोषाल पिंपरी चिंचवड मध्ये 29 ऑगस्टला
    1
    सुप्रसिद्ध श्रेया घोषाल पिंपरी चिंचवड मध्ये 29 ऑगस्टला
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house Pune City, Maharashtra•
    4 hrs ago
  • शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण जाहीर -शिक्षकमंत्री दादाजी भुसे विक्रम शिंदे /भोर दि. 26 राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय घेतला असून खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, जाहीर केले आहे. यामुळे मात्र क्लासचालकांची धाकधूक वाढली आहे.
    1
    शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण जाहीर -शिक्षकमंत्री दादाजी भुसे 
विक्रम शिंदे /भोर दि. 26
राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय घेतला असून खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, जाहीर केले आहे. यामुळे मात्र क्लासचालकांची धाकधूक वाढली आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! रक्षाबंधनाआधीच सरकारची ओवाळणी | Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! रक्षाबंधनाआधीच सरकारची ओवाळणी | Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी... लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधीच सरकारनं ओवाळणी दिलीय... लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालीय.... सामाजिक न्याय विभागाकडून 344 कोटी रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वितरित करण्यात आल्यानंतर जुलै महिन्याच्या हप्त्यांच वितरण सुरु करण्यात आलंय... ladki bahin yojana, ladki bahin yojana latest news, mukhyamantri majhi ladki bahin yojana, ladki bahin 1500, ladki bahin installment, ladki bahin july installment, ladki bahin payment, ladki bahin money credited, maharashtra ladki bahin, ladki bahin scheme, ladki bahin yojana update, women scheme maharashtra, maharashtra government scheme, ladki bahin news, raksha bandhan, maharashtra news,
    1
    लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! रक्षाबंधनाआधीच सरकारची ओवाळणी | Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! रक्षाबंधनाआधीच सरकारची ओवाळणी | Ladki Bahin Yojana
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी... लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधीच सरकारनं ओवाळणी दिलीय... लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालीय.... सामाजिक न्याय विभागाकडून 344 कोटी रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वितरित करण्यात आल्यानंतर जुलै महिन्याच्या हप्त्यांच वितरण सुरु करण्यात आलंय... 
ladki bahin yojana, ladki bahin yojana latest news, mukhyamantri majhi ladki bahin yojana, ladki bahin 1500, ladki bahin installment, ladki bahin july installment, ladki bahin payment, ladki bahin money credited, maharashtra ladki bahin, ladki bahin scheme, ladki bahin yojana update, women scheme maharashtra, maharashtra government scheme, ladki bahin news, raksha bandhan, maharashtra news,
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Lawyer Pune City, Maharashtra•
    10 hrs ago
  • अमरावती अग्नीकांडामध्ये हरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर अमरावती अग्नीकांडामध्ये हरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..
    1
    अमरावती अग्नीकांडामध्ये हरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर
अमरावती अग्नीकांडामध्ये हरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Building society Haveli, Pune•
    3 hrs ago
  • अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार आई रागावली म्हणून मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या पत्रकार परिषद.. बारामती: 22 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईने रागावले म्हणून बाहेर पडते रुई गावातील साई गणेश नगर येथील असून दुसऱ्या एका पाच मजली इमारतीवरून उडी मारून तीन आत्महत्या केली आहे. 23 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात अपहरण म्हणून शोध घेत असताना तिची डेड बॉडी मिळून आली. तिने त्या इमारतीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता तिची चप्पल ही त्या ठिकाणी मिळून आले. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे
    1
    अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार आई रागावली म्हणून मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या  पत्रकार परिषद..
बारामती: 22 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईने रागावले म्हणून बाहेर पडते रुई गावातील साई गणेश नगर येथील असून दुसऱ्या एका पाच मजली इमारतीवरून उडी मारून तीन आत्महत्या केली आहे. 23 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात अपहरण म्हणून शोध घेत असताना 
तिची डेड बॉडी मिळून आली. तिने त्या इमारतीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता तिची चप्पल ही त्या ठिकाणी मिळून आले. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • निर्वी येथे NH-548D मार्गावर दुचाकीचा अपघात; बाप्पू धुमाळ जखमी निर्वी : NH-548D निर्वी–जामखेड मार्गावर आज, दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात बाप्पू धुमाळ, रा. धुमाळवाडी, ता. शिरूर, जि. पुणे हे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बाप्पू धुमाळ हे Hero Splendor दुचाकी क्रमांक MH-12-OB-5976 वरून प्रवास करत असताना निर्वी परिसरात अपघात झाला. या अपघातात त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर जखमी बाप्पू धुमाळ यांना तातडीने न्हावरे येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना शिरूर येथे पाठवण्यात आले. अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदत करून जखमीला उपचारासाठी हलवले. या अपघातामुळे NH-548D निर्वी–जामखेड मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
    4
    निर्वी येथे NH-548D मार्गावर दुचाकीचा अपघात; बाप्पू धुमाळ जखमी
निर्वी : NH-548D निर्वी–जामखेड मार्गावर आज, दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात बाप्पू धुमाळ, रा. धुमाळवाडी, ता. शिरूर, जि. पुणे हे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बाप्पू धुमाळ हे Hero Splendor दुचाकी क्रमांक MH-12-OB-5976 वरून प्रवास करत असताना निर्वी परिसरात अपघात झाला. या अपघातात त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे.
अपघातानंतर जखमी बाप्पू धुमाळ यांना तातडीने न्हावरे येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना शिरूर येथे पाठवण्यात आले.
अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदत करून जखमीला उपचारासाठी हलवले.
या अपघातामुळे NH-548D निर्वी–जामखेड मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
    user_Rajendra kulthe
    Rajendra kulthe
    Social worker शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत विषारी दारू सेवनामुळे घडलेल्या दुर्घटनेत तब्बल २२ नागरिकांचे बळी गेले होते, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. ​गुन्ह्यांची नोंद व पार्श्वभूमी: ​सदर प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये खालीलप्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत: ​हडपसर पोलीस ठाणे: गुन्हा नोंद क्रमांक ३७९/२०२६ ​दापोडी पोलीस ठाणे: गुन्हा नोंद क्रमांक ११४/२६, कलम १०५, १२३, १२५ भारतीय न्याय संहिता ​कारवाई आणि आरोपीला अटक: ​गुन्ह्यातील पाहिजे असलेला सराईत आरोपी दत्ता उर्फ भावड्या भीमराव लोंढे (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन) हा शिंदवणे व शिंदवणे घाट परिसरात येणार असल्याची आणि तो पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेषांतर करून व रूप बदलून फिरत असल्याबाबतची अत्यंत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. ​मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कसून शोध घेतला असता, आरोपी दत्ता उर्फ भावड्या भीमराव लोंढे हा पुरंदर तालुक्यातील राजेवाडी गावी वेषांतर करून, रूप बदलून आणि आपल्या गाडीची नंबर प्लेट बदलून त्या ठिकाणावरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने तातडीने सापळा रचून त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आणि त्याची ओळख पटवून उरूळी कांचन पोलीस ठाण्यात आणले. सद्यस्थितीत सदर कारवाई उरूळी कांचन पोलीस ठाणे व सी.आय.डी. पुणे यांनी संयुक्तपणे केली असून, आरोपीला पुढील तपासकामी सी.आय.डी. पुणे पथकाचे प्रमुख डी.वाय.एस.पी. शामराव काळे व त्यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. ​मार्गदर्शक वरिष्ठ अधिकारी: ​सदरची संपूर्ण कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली: ​श्री. संदीप सिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण) ​शफकत अमना (पोलीस अधीक्षक, सी.आय.डी. पुणे घटक) ​श्री. गणेश बिरादार (अप्पर पोलीस अधीक्षक) ​श्री. बापुराव दडस (उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग, पुणे ग्रामीण) ​तपास पथकातील अधिकारी व अंमलदार: ​गुन्ह्याची गोपनियता पाळून आरोपीचा शोध घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या उरूळी कांचन पोलीस स्टेशनच्या विशेष पथकात खालील अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता: ​विजयमाला पवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) ​पांडुरंग पवार (सहायक पोलीस निरीक्षक) ​अजिनाथ शिंदे (पोलीस उपनिरीक्षक) ​रमेश भोसले (सहायक फौजदार) ​सोमनाथ चितारे (पोलीस हवालदार) ​सचिन जगताप (पोलीस हवालदार) ​कमलेश होले (पोलीस हवालदार) ​अक्षय कामठे (पोलीस शिपाई) ​ऋषिकेश रासकर (पोलीस शिपाई) ​संजय दाणे (पोलीस शिपाई) ​सोमनाथ सुपेकर (पोलीस शिपाई)
    1
    हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद
पुणे ग्रामीण:
उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत विषारी दारू सेवनामुळे घडलेल्या दुर्घटनेत तब्बल २२ नागरिकांचे बळी गेले होते, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.
​गुन्ह्यांची नोंद व पार्श्वभूमी:
​सदर प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये खालीलप्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत:
​हडपसर पोलीस ठाणे: गुन्हा नोंद क्रमांक ३७९/२०२६
​दापोडी पोलीस ठाणे: गुन्हा नोंद क्रमांक ११४/२६, कलम १०५, १२३, १२५ भारतीय न्याय संहिता
​कारवाई आणि आरोपीला अटक:
​गुन्ह्यातील पाहिजे असलेला सराईत आरोपी दत्ता उर्फ भावड्या भीमराव लोंढे (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन) हा शिंदवणे व शिंदवणे घाट परिसरात येणार असल्याची आणि तो पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेषांतर करून व रूप बदलून फिरत असल्याबाबतची अत्यंत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
​मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कसून शोध घेतला असता, आरोपी दत्ता उर्फ भावड्या भीमराव लोंढे हा पुरंदर तालुक्यातील राजेवाडी गावी वेषांतर करून, रूप बदलून आणि आपल्या गाडीची नंबर प्लेट बदलून त्या ठिकाणावरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने तातडीने सापळा रचून त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आणि त्याची ओळख पटवून उरूळी कांचन पोलीस ठाण्यात आणले. सद्यस्थितीत सदर कारवाई उरूळी कांचन पोलीस ठाणे व सी.आय.डी. पुणे यांनी संयुक्तपणे केली असून, आरोपीला पुढील तपासकामी सी.आय.डी. पुणे पथकाचे प्रमुख डी.वाय.एस.पी. शामराव काळे व त्यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
​मार्गदर्शक वरिष्ठ अधिकारी:
​सदरची संपूर्ण कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली:
​श्री. संदीप सिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण)
​शफकत अमना (पोलीस अधीक्षक, सी.आय.डी. पुणे घटक)
​श्री. गणेश बिरादार (अप्पर पोलीस अधीक्षक)
​श्री. बापुराव दडस (उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग, पुणे ग्रामीण)
​तपास पथकातील अधिकारी व अंमलदार:
​गुन्ह्याची गोपनियता पाळून आरोपीचा शोध घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या उरूळी कांचन पोलीस स्टेशनच्या विशेष पथकात खालील अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता:
​विजयमाला पवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)
​पांडुरंग पवार (सहायक पोलीस निरीक्षक)
​अजिनाथ शिंदे (पोलीस उपनिरीक्षक)
​रमेश भोसले (सहायक फौजदार)
​सोमनाथ चितारे (पोलीस हवालदार)
​सचिन जगताप (पोलीस हवालदार)
​कमलेश होले (पोलीस हवालदार)
​अक्षय कामठे (पोलीस शिपाई)
​ऋषिकेश रासकर (पोलीस शिपाई)
​संजय दाणे (पोलीस शिपाई)
​सोमनाथ सुपेकर (पोलीस शिपाई)
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.