Shuru
Apke Nagar Ki App…
अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार आई रागावली म्हणून मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या पत्रकार परिषद.. बारामती: 22 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईने रागावले म्हणून बाहेर पडते रुई गावातील साई गणेश नगर येथील असून दुसऱ्या एका पाच मजली इमारतीवरून उडी मारून तीन आत्महत्या केली आहे. 23 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात अपहरण म्हणून शोध घेत असताना तिची डेड बॉडी मिळून आली. तिने त्या इमारतीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता तिची चप्पल ही त्या ठिकाणी मिळून आले. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे
Mansoor Shaikh
अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार आई रागावली म्हणून मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या पत्रकार परिषद.. बारामती: 22 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईने रागावले म्हणून बाहेर पडते रुई गावातील साई गणेश नगर येथील असून दुसऱ्या एका पाच मजली इमारतीवरून उडी मारून तीन आत्महत्या केली आहे. 23 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात अपहरण म्हणून शोध घेत असताना तिची डेड बॉडी मिळून आली. तिने त्या इमारतीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता तिची चप्पल ही त्या ठिकाणी मिळून आले. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- निगडीत कानबाई माता उत्सवाचा उत्साह; खानदेशी संस्कृतीचा जागर..! पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडच्या निगडी परिसरात कानबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सवासाठी खानदेशी बांधवांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी एरनी भक्तीगीत आणि ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक खानदेशी नृत्य सादर करत भाविकांनी उत्सवाचा आनंद लुटला. त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले... #कानबाईमाता #कानबाईमाताउत्सव #खानदेशीसंस्कृती #खानदेशी #निगडी #पिंपरीचिंचवड #कानबाईमातेचाउत्सव #खानदेशीबांधव #खानदेशीपरंपरा #एरनीभक्तीगीत #ढोलताशा #पारंपरिकनृत्य #महाराष्ट्रसंस्कृती #माताउत्सव #Khandeshi #KanbaiMata #KanbaiMataUtsav #Nigdi #PimpriChinchwad #MaharashtraCulture #KhandeshiCulture #TheTayakNews1
- घरी जाऊन विचारा तुमच्या बायकोला : खासदार सुप्रिया सुळे1
- बिबवेवाडीत जीवघेणा हल्ला; फरार चार आरोपी आठ तासांत पोलिसांच्या ताब्यात!1
- कंगना रणौत ने (रक्षाबंधनाच्या जाहिरातीवरुन वाद पेटला, )Kriti Sanon ला कंगनाने सुनावलं | रक्षाबंधनाच्या जाहिरातीवरुन वाद पेटला, Kriti Sanon ला कंगनाने सुनावलं | Kangna Ranaut watch full video संपूर्ण व्हिडिओ पहा1
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडून थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी तिरडी मोर्चा.1
- गांधीनगर खराळवाडी पिंपरी पुणे 18 लोखंडे भवन यांचे शेजारी लाईट फांद्याच्या झाडांनी झाकून गेले आहे नमस्कार, मी युवराज उपाडे, सामाजिक कार्यकर्ता, गांधीनगर खराळवाडी. लोखंडे भवन यांच्या शेजारी असलेल्या या झाडाच्या फांद्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरील लाईट झाडांच्या फांद्यांमध्ये झाकला जात आहे आणि रात्रीच्या वेळी नागरिकांना तसेच वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. या संदर्भात सारथीवर तक्रार करून बरेच दिवस झाले आहेत; मात्र अजूनपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. बॅनरसाठी झाडांच्या फांद्या लगेच तोडल्या जातात, पण नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि रस्त्यावर पुरेसा प्रकाश मिळण्यासाठी आवश्यक असलेली छाटणी का केली जात नाही? माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे की, या ठिकाणी तातडीने पाहणी करून आवश्यक त्या फांद्यांची योग्य पद्धतीने छाटणी करावी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर कार्यवाही करावी, ही माझी विनंती.3
- गरिबीतून संघर्ष, संघर्षातून यश..! तुकाराम मुंढेंनी सांगितली कहाणी... पिंपरी चिंचवड : गरिबीच्या परिस्थितीतून आलेल्या तुकाराम मुंढेंनी संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आयुष्यात मोठं यश मिळवलं. दिशा सोशल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी गरिबीने आपल्याला काय शिकवलं, याबद्दल मनोगत व्यक्त केलं.गरिबी ही अडचण नसून, तीच आयुष्याची मोठी शिकवण ठरली, असं त्यांच्या अनुभवातून दिसून आलं... #TukaramMundhe #तुकाराममुंढे #DishaSocialFoundation #IAS #IASOfficer #TukaramMundheSpeech #Inspiration #SuccessStory #StruggleStory #Motivation #MarathiNews #MaharashtraNews #PuneNews #ViralNews #SocialNews #TheNayakNews1
- "त्या कुटुंबाला एक रुपया ही मागू नका.., जे काय तुमचं बिल आहे ते..!"1
- धक्कादायक! कांदिवलीत शौचालयाशेजारी हिरव्या पाण्यात मटार भिजवण्याचा प्रकार; अन्नाच्या स्वच्छतेवर गंभीर प्रश्न!1