logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीम गीतावर तरुणाई थिररली. 14 एप्रिल... बाबासाहेब यांची जयंती. तरुण वर्गात उत्साहाचे वातावरण.. DJ च्या भीम गीतावर बेधुंद होऊन नाचणारी आजची पिढी..

16 hrs ago
user_Satyajit Gajbhiye
Satyajit Gajbhiye
Toll road services साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
16 hrs ago

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीम गीतावर तरुणाई थिररली. 14 एप्रिल... बाबासाहेब यांची जयंती. तरुण वर्गात उत्साहाचे वातावरण.. DJ च्या भीम गीतावर बेधुंद होऊन नाचणारी आजची पिढी..

More news from Gondia and nearby areas
  • TOWN NEWS 24 📢गोंदिया के काचेवानी रेलवे फाटक पर वर्षों से जाम और परेशानी झेल रही जनता की आवाज आखिरकार उठी—लेकिन कब? जब मीडिया ने ग्राउंड रिपोर्ट दिखाई… Town News 24 की टीम ने इस गंभीर मुद्दे को सामने रखा, जिसके बाद अब क्षेत्र के आमदार विजय रहांगडाले का बयान सामने आया है।
    1
    TOWN NEWS 24 📢गोंदिया के काचेवानी रेलवे फाटक पर वर्षों से जाम और परेशानी झेल रही जनता की आवाज आखिरकार उठी—लेकिन कब?
जब मीडिया ने ग्राउंड रिपोर्ट दिखाई…
Town News 24 की टीम ने इस गंभीर मुद्दे को सामने रखा, जिसके बाद अब क्षेत्र के आमदार विजय रहांगडाले का बयान सामने आया है।
    user_Town news
    Town news
    Media company Gondiya, Gondia•
    12 hrs ago
  • भिवापूर (प्रतिनिधी ) मरगळ झटकून पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने संघटन सृजन अभियाना द्वारे नव्याने पक्ष बांधणी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने भिवापूरात सोमवारी तालुका, शहर, युवक व महिला आघाडीसह विवीध सेलच्या अध्यक्ष पदाकरीता इच्छूकांचे फार्म भरून घेण्यात आले. गडचिरोली मार्गवर असलेल्या शहरातील जिचकार सभागृहात आयोजीत कार्यक्रमाला आखिल भारतीय कांग्रेसचे निरीक्षक रावदान सिंग, प्रदेश निरीक्षक शिवाराव पोलशेट्टी, आमदार संजय मेश्राम, माजी मंत्री राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष अश्वीन बैस, माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, शहराध्यक्ष दिलीप गुप्ता, वसंता ढोणे, प्रतापराव बोराडे, बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल राऊत, उपसभापती भाऊराव तलमले, शंकर गुप्ता, विश्वनाथ वाघमारे, गब्बर रेवतकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभय ठवकर, सुनिल पौनीकर यांच्यासह तालुक्यातील महिला, पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
    1
    भिवापूर (प्रतिनिधी )
मरगळ झटकून पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने संघटन सृजन अभियाना द्वारे नव्याने पक्ष बांधणी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने भिवापूरात सोमवारी तालुका, शहर, युवक व महिला आघाडीसह विवीध सेलच्या अध्यक्ष पदाकरीता इच्छूकांचे फार्म भरून घेण्यात आले.
गडचिरोली मार्गवर असलेल्या शहरातील जिचकार सभागृहात आयोजीत कार्यक्रमाला आखिल भारतीय कांग्रेसचे निरीक्षक रावदान सिंग, प्रदेश निरीक्षक शिवाराव पोलशेट्टी, आमदार संजय मेश्राम, माजी मंत्री राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष अश्वीन बैस, माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, शहराध्यक्ष दिलीप गुप्ता, वसंता ढोणे, प्रतापराव बोराडे, बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल राऊत, उपसभापती भाऊराव तलमले, शंकर गुप्ता, विश्वनाथ वाघमारे, गब्बर रेवतकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभय ठवकर, सुनिल पौनीकर यांच्यासह तालुक्यातील महिला, पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • विंचूर चौफुली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन नाशिक: येवला येथील विंचूर चौफुली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या वेळी परिसरातील नागरिक, युवक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि विचारांना उजाळा दिला. त्यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात, एकात्मतेच्या भावनेत आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. त्यांच्या सामाजिक न्याय, समता व बंधुतेच्या विचारांचा प्रसार करत समाजाला प्रेरणा देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
    1
    विंचूर चौफुली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन
नाशिक: येवला येथील विंचूर चौफुली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या वेळी परिसरातील नागरिक, युवक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि विचारांना उजाळा दिला.
त्यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात, एकात्मतेच्या भावनेत आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. त्यांच्या सामाजिक न्याय, समता व बंधुतेच्या विचारांचा प्रसार करत समाजाला प्रेरणा देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Arts Organisation हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    19 min ago
  • बौद्ध हक्क परिषद द्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 135 वीं जयंती उत्साह के साथ मनाई गई नागपुर :- रायपुर (ता. हिंगणा) में बौद्ध हक्क परिषद की ओर से भारतीय संविधान के शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 135वीं जयंती बड़े उत्साह और श्रद्धा के साथ मनाई गई। इस अवसर पर क्षेत्र के नागरिक, युवक-युवतियां तथा समाज के विभिन्न वर्गों के लोग बड़ी संख्या में उपस्थित रहे। कार्यक्रम की शुरुआत डॉ. आंबेडकर की प्रतिमा पर पुष्पहार अर्पित कर की गई। इस दौरान उपस्थित मान्यवरों ने उनके कार्यों को याद करते हुए सामाजिक समानता, भाईचारा और न्याय जैसे मूल्यों के महत्व को रेखांकित किया। बौद्ध हक्क परिषद के पदाधिकारियों ने अपने संबोधन में कहा कि डॉ. आंबेडकर के विचारों के कारण ही समाज में समानता की भावना मजबूत हुई है और उनके मार्ग पर चलना ही उनकी जयंती मनाने का सही तरीका है। कार्यक्रम के दौरान विभिन्न सांस्कृतिक गतिविधियां, भाषण तथा समाज जागरूकता से जुड़े संदेश प्रस्तुत किए गए। युवाओं ने जोश के साथ नारे लगाकर क्षेत्र में जागरूकता फैलाने का काम किया। इस जयंती के अवसर पर उपस्थित लोगों ने सामाजिक एकता और बौद्ध विचारधारा के प्रसार का संकल्प लिया। पूरा कार्यक्रम अनुशासित और उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुआ। मंच पर विराजमान हिंगणा विधानसभा क्षेत्र के विधायक समीर मेघे, पूर्व मंत्री रमेशजी बंग, हिंगणा नगरपंचायत नगराध्यक्ष लता गौतम, बौद्ध हक्क परिषद के अध्यक्ष नामदेवराव भगत साहेब, कविराज सुभाष मानवटकर जी, सामाजिक कार्यकर्ता सतीश सोमकुवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पडवे, वरिष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता विनायकजी इंगळे (गुरुजी) रायपूर हिंगणा के सरपंच उमेशजी आंबटकर, उज्वलाताई बोढारे, आदी बौद्ध उपासक व उपासीका असंख्य गन मे उपस्थित थे! (नागपूर से सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
    1
    बौद्ध हक्क परिषद द्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 135 वीं जयंती उत्साह के साथ मनाई गई
नागपुर :- रायपुर (ता. हिंगणा) में बौद्ध हक्क परिषद की ओर से भारतीय संविधान के शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 135वीं जयंती बड़े उत्साह और श्रद्धा के साथ मनाई गई। इस अवसर पर क्षेत्र के नागरिक, युवक-युवतियां तथा समाज के विभिन्न वर्गों के लोग बड़ी संख्या में उपस्थित रहे।
कार्यक्रम की शुरुआत डॉ. आंबेडकर की प्रतिमा पर पुष्पहार अर्पित कर की गई। इस दौरान उपस्थित मान्यवरों ने उनके कार्यों को याद करते हुए सामाजिक समानता, भाईचारा और न्याय जैसे मूल्यों के महत्व को रेखांकित किया।
बौद्ध हक्क परिषद के पदाधिकारियों ने अपने संबोधन में कहा कि डॉ. आंबेडकर के विचारों के कारण ही समाज में समानता की भावना मजबूत हुई है और उनके मार्ग पर चलना ही उनकी जयंती मनाने का सही तरीका है।
कार्यक्रम के दौरान विभिन्न सांस्कृतिक गतिविधियां, भाषण तथा समाज जागरूकता से जुड़े संदेश प्रस्तुत किए गए। युवाओं ने जोश के साथ नारे लगाकर क्षेत्र में जागरूकता फैलाने का काम किया।
इस जयंती के अवसर पर उपस्थित लोगों ने सामाजिक एकता और बौद्ध विचारधारा के प्रसार का संकल्प लिया। पूरा कार्यक्रम अनुशासित और उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुआ।
मंच पर विराजमान हिंगणा विधानसभा क्षेत्र के विधायक समीर मेघे, पूर्व मंत्री रमेशजी बंग, हिंगणा नगरपंचायत  नगराध्यक्ष लता गौतम, बौद्ध हक्क परिषद के अध्यक्ष नामदेवराव भगत साहेब, कविराज सुभाष मानवटकर जी, सामाजिक कार्यकर्ता सतीश सोमकुवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पडवे, वरिष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता विनायकजी इंगळे (गुरुजी) रायपूर हिंगणा के सरपंच उमेशजी आंबटकर, उज्वलाताई बोढारे, आदी बौद्ध उपासक व उपासीका असंख्य गन मे उपस्थित थे!
(नागपूर से सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • *दारोगा : मुझे ये बताओ, मैं कहां पे खड़ा हूं, सिपाही : तुम खड़े कहां हो, पड़े हो*‼️ मुजफ्फरनगर में कल CM योगी आदित्यनाथ थे। VIP कार्यक्रम में दरोगा चौबे सिंह शराब पीकर पहुंच गए और सड़क पर फैल गए। सस्पेंड कर दिए गए हैं‼️
    1
    *दारोगा : मुझे ये बताओ, मैं कहां पे खड़ा हूं, सिपाही : तुम खड़े कहां हो, पड़े हो*‼️
मुजफ्फरनगर में कल CM योगी आदित्यनाथ थे। VIP कार्यक्रम में दरोगा चौबे सिंह शराब पीकर पहुंच गए और सड़क पर फैल गए। सस्पेंड कर दिए गए हैं‼️
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    18 hrs ago
  • ठाणेदार रविंद्र मस्कर यांची उपस्थिती भिवापूर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमीत्यानिमीत्य शहरात भीम अनुयायींचा महासागर लोटला. ढोल ताशांचा गजर त्यावर थिरकणारी तरुणाई मुखातून भिमगर्जना आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत शहरातील स्मारक समिती परिसरातून निघालेल्या मिरवणूकीने अवघे शहर भिममय झाले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर ट्रान्सपोर्ट बांधवांच्या वतीने मिरवणूकीत सहभागी अनुयायांना अल्पोपहार वितरीत करण्यात आला.यावेळी ठाणेदार रविंद्र मस्कर, नगरसेवक नाजीम शेख, वैभव सोरदे ,शरद मिरे,राजू जांभुळे, राकेश त्रिपाठी, आकाश दहिवले, विक्की खापरीकर, वैभव सुरस्कर, विशाल तितरमारे, अमन अरोरा, समीर वराडे, यश आमगावकर, अमर नंदागवळी, उपस्थित होते
    1
    ठाणेदार रविंद्र मस्कर यांची उपस्थिती
भिवापूर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमीत्यानिमीत्य शहरात भीम अनुयायींचा महासागर लोटला. ढोल ताशांचा गजर त्यावर थिरकणारी तरुणाई मुखातून भिमगर्जना आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत शहरातील स्मारक समिती परिसरातून निघालेल्या मिरवणूकीने अवघे शहर भिममय झाले होते.
यावेळी राष्ट्रीय महामार्गावर ट्रान्सपोर्ट बांधवांच्या वतीने मिरवणूकीत सहभागी अनुयायांना अल्पोपहार वितरीत करण्यात आला.यावेळी ठाणेदार रविंद्र मस्कर, नगरसेवक नाजीम शेख, वैभव सोरदे ,शरद मिरे,राजू जांभुळे, राकेश त्रिपाठी, आकाश दहिवले, विक्की खापरीकर, वैभव सुरस्कर, विशाल तितरमारे, अमन अरोरा, समीर वराडे, यश आमगावकर, अमर नंदागवळी, उपस्थित होते
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • हिंगणा नागपूर प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नैटवर्क हिंगणा/ नागपूर: (दि १४ एप्रिल): कांचनगंगा टाउनशीप व सोसायटी मोंढा/ पांजरी, ता.हिंगणा जि नागपूर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दि १३ एप्रिल रोजी रात्री ७.३० ते १०.३० दरम्यान बुध्दवंदना घेऊन प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर प्रबोधनाच्या कार्यक्रमास सुरवात झाली. नंतर रात्री बाराच्या ठोक्याला १२ किलो वजनाचा केक कापून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. आज दि १४ रोजी भीमवंदना घेऊन भव्य भोजनदान करण्यात आले. सोसयटीतील सर्व अनुयायांनी याचा लाग घेतला. सायं. ७.०० वा सांस्कृतिक क्रायक्रमास प्रारंभ झाला. याप्रसंगी प्रश्न मंजूषा स्पर्धा व नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्यांना बक्षीस देऊन मिठाई वाटप करण्यात आली. नंतर भोजनाचा आनंद घेण्यात आला.
    1
    हिंगणा नागपूर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नैटवर्क
हिंगणा/ नागपूर: (दि १४ एप्रिल): कांचनगंगा टाउनशीप व सोसायटी मोंढा/ पांजरी, ता.हिंगणा जि नागपूर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दि १३ एप्रिल रोजी रात्री ७.३० ते १०.३० दरम्यान बुध्दवंदना घेऊन प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर प्रबोधनाच्या कार्यक्रमास सुरवात झाली. नंतर रात्री बाराच्या ठोक्याला १२ किलो वजनाचा केक कापून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली.
आज दि १४ रोजी भीमवंदना घेऊन भव्य भोजनदान करण्यात आले. सोसयटीतील सर्व अनुयायांनी याचा लाग घेतला. सायं. ७.०० वा सांस्कृतिक क्रायक्रमास प्रारंभ झाला. याप्रसंगी प्रश्न मंजूषा स्पर्धा व नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्यांना बक्षीस देऊन मिठाई वाटप करण्यात आली. नंतर भोजनाचा आनंद घेण्यात आला.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Arts Organisation हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • ब्रेकिंग न्यूज़ *पीएम आवास योजना 2.0 में अवैध वसूली के गंभीर आरोप, मुण्डेरवा नगर पंचायत में घोटाले की चर्चा तेज* प्रधानमंत्री शहरी आवास योजना 2.0 के तहत बस्ती जिले की मुण्डेरवा नगर पंचायत में अवैध वसूली के गंभीर आरोप आए समाने। योजना के लाभार्थियों से जियो टैगिंग और फोटो अपलोड के नाम पर भारी रकम वसूले जाने की बात आ रही सामने। सूत्रों के अनुसार, सीएलटीसी ऋषभ सोनकर पर लाभार्थियों से ₹20 हजार तक की अवैध वसूली करने का है आरोप। बताया जा रहा है कि जो लाभार्थी रकम देने में हैं असमर्थ, उनके आवास से संबंधित कार्यों को जानबूझकर दिया जा रहा रोक। पैसे के बिना “व्यवस्था” के प्रक्रिया पूरी न किए जाने की भी हो रही है बात। आरोप यह भी है कि पूरा मामला संत कबीर नगर से बैठकर किया जा रहा संचालित। गौरतलब है कि संबंधित कर्मचारी पर पूर्व में भी अनियमितताओं के लग चुके है आरोप। बावजूद इसके दोबारा जिम्मेदारी दिए जाने पर खड़े हो रहे है कई सवाल। वहीं, मुण्डेरवा नगर पंचायत में “लूट का खुला खेल” जारी होने की भी चर्चा है तेज। ग्रामीणों ने वीडियो के माध्यम से अपनी बात रखी सामने। जिसमें वे प्रधानमंत्री आवास योजना 2.0 के नाम पर पैसे की मांग को बताते आ रहे नजर। मामले को लेकर अधिशाषी अधिकारी, परियोजना अधिकारी (डूडा), एडीएम एवं जिलाधिकारी से शिकायत कर निष्पक्ष जांच और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की कि गई है मांग। जिसके बाद भी अभी तक नहीं हुआ कार्यवाही।
    1
    ब्रेकिंग न्यूज़ 
*पीएम आवास योजना 2.0 में अवैध वसूली के गंभीर आरोप, मुण्डेरवा नगर पंचायत में घोटाले की चर्चा तेज*
प्रधानमंत्री शहरी आवास योजना 2.0 के तहत बस्ती जिले की मुण्डेरवा नगर पंचायत में अवैध वसूली के गंभीर आरोप आए समाने।
योजना के लाभार्थियों से जियो टैगिंग और फोटो अपलोड के नाम पर भारी रकम वसूले जाने की बात आ रही सामने।
सूत्रों के अनुसार, सीएलटीसी ऋषभ सोनकर पर लाभार्थियों से ₹20 हजार तक की अवैध वसूली करने का है आरोप। 
बताया जा रहा है कि जो लाभार्थी रकम देने में हैं असमर्थ, उनके आवास से संबंधित कार्यों को जानबूझकर दिया जा रहा रोक। 
पैसे के बिना “व्यवस्था” के प्रक्रिया पूरी न किए जाने की भी हो रही है बात।
आरोप यह भी है कि पूरा मामला संत कबीर नगर से बैठकर  किया जा रहा संचालित। 
गौरतलब है कि संबंधित कर्मचारी पर पूर्व में भी अनियमितताओं के लग चुके है आरोप।
बावजूद इसके दोबारा जिम्मेदारी दिए जाने पर खड़े हो रहे है कई सवाल।
वहीं, मुण्डेरवा नगर पंचायत में “लूट का खुला खेल” जारी होने की भी चर्चा है तेज। 
ग्रामीणों ने वीडियो के माध्यम से अपनी बात रखी सामने।
जिसमें वे प्रधानमंत्री आवास योजना 2.0 के नाम पर पैसे की मांग को बताते आ रहे नजर।
मामले को लेकर अधिशाषी अधिकारी, परियोजना अधिकारी (डूडा), एडीएम एवं जिलाधिकारी से शिकायत कर निष्पक्ष जांच और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की कि गई है मांग।
जिसके बाद भी अभी तक नहीं हुआ कार्यवाही।
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.