logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भिवापूर ट्रान्सपोर्ट बांधवांच्या वतीने अल्पोपहार चे वितरण ठाणेदार रविंद्र मस्कर यांची उपस्थिती भिवापूर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमीत्यानिमीत्य शहरात भीम अनुयायींचा महासागर लोटला. ढोल ताशांचा गजर त्यावर थिरकणारी तरुणाई मुखातून भिमगर्जना आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत शहरातील स्मारक समिती परिसरातून निघालेल्या मिरवणूकीने अवघे शहर भिममय झाले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर ट्रान्सपोर्ट बांधवांच्या वतीने मिरवणूकीत सहभागी अनुयायांना अल्पोपहार वितरीत करण्यात आला.यावेळी ठाणेदार रविंद्र मस्कर, नगरसेवक नाजीम शेख, वैभव सोरदे ,शरद मिरे,राजू जांभुळे, राकेश त्रिपाठी, आकाश दहिवले, विक्की खापरीकर, वैभव सुरस्कर, विशाल तितरमारे, अमन अरोरा, समीर वराडे, यश आमगावकर, अमर नंदागवळी, उपस्थित होते

4 hrs ago
user_राजु  जांभुळे
राजु जांभुळे
उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
4 hrs ago

भिवापूर ट्रान्सपोर्ट बांधवांच्या वतीने अल्पोपहार चे वितरण ठाणेदार रविंद्र मस्कर यांची उपस्थिती भिवापूर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमीत्यानिमीत्य शहरात भीम अनुयायींचा महासागर लोटला. ढोल ताशांचा गजर त्यावर थिरकणारी तरुणाई मुखातून भिमगर्जना आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत शहरातील स्मारक समिती परिसरातून निघालेल्या मिरवणूकीने अवघे शहर भिममय झाले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर ट्रान्सपोर्ट बांधवांच्या वतीने मिरवणूकीत सहभागी अनुयायांना अल्पोपहार वितरीत करण्यात आला.यावेळी ठाणेदार रविंद्र मस्कर, नगरसेवक नाजीम शेख, वैभव सोरदे ,शरद मिरे,राजू जांभुळे, राकेश त्रिपाठी, आकाश दहिवले, विक्की खापरीकर, वैभव सुरस्कर, विशाल तितरमारे, अमन अरोरा, समीर वराडे, यश आमगावकर, अमर नंदागवळी, उपस्थित होते

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भिवापूर (प्रतिनिधी ) मरगळ झटकून पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने संघटन सृजन अभियाना द्वारे नव्याने पक्ष बांधणी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने भिवापूरात सोमवारी तालुका, शहर, युवक व महिला आघाडीसह विवीध सेलच्या अध्यक्ष पदाकरीता इच्छूकांचे फार्म भरून घेण्यात आले. गडचिरोली मार्गवर असलेल्या शहरातील जिचकार सभागृहात आयोजीत कार्यक्रमाला आखिल भारतीय कांग्रेसचे निरीक्षक रावदान सिंग, प्रदेश निरीक्षक शिवाराव पोलशेट्टी, आमदार संजय मेश्राम, माजी मंत्री राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष अश्वीन बैस, माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, शहराध्यक्ष दिलीप गुप्ता, वसंता ढोणे, प्रतापराव बोराडे, बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल राऊत, उपसभापती भाऊराव तलमले, शंकर गुप्ता, विश्वनाथ वाघमारे, गब्बर रेवतकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभय ठवकर, सुनिल पौनीकर यांच्यासह तालुक्यातील महिला, पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
    1
    भिवापूर (प्रतिनिधी )
मरगळ झटकून पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने संघटन सृजन अभियाना द्वारे नव्याने पक्ष बांधणी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने भिवापूरात सोमवारी तालुका, शहर, युवक व महिला आघाडीसह विवीध सेलच्या अध्यक्ष पदाकरीता इच्छूकांचे फार्म भरून घेण्यात आले.
गडचिरोली मार्गवर असलेल्या शहरातील जिचकार सभागृहात आयोजीत कार्यक्रमाला आखिल भारतीय कांग्रेसचे निरीक्षक रावदान सिंग, प्रदेश निरीक्षक शिवाराव पोलशेट्टी, आमदार संजय मेश्राम, माजी मंत्री राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष अश्वीन बैस, माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, शहराध्यक्ष दिलीप गुप्ता, वसंता ढोणे, प्रतापराव बोराडे, बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल राऊत, उपसभापती भाऊराव तलमले, शंकर गुप्ता, विश्वनाथ वाघमारे, गब्बर रेवतकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभय ठवकर, सुनिल पौनीकर यांच्यासह तालुक्यातील महिला, पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नहामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती रॅली काढुन स्वछता अभियान गावातील नागरीक तसेच उपासक तथा उपासिक् सरपंच भागेश्वरजी भुते, पोलीस पाटील गजाननजी जिभकाटे, तंटामुक्ती अधक्ष विकास वाघमारे, सदस्य विलास कावळे, विशाल मते, शांताराम कामठे, शिवम पंचबुधे, बंडु कामठे, विद्या तितरमारे, शहारे ताई, मेश्राम ताई , लक्ष्मण शहारे, वसंता कामठे, रुपचंद उके, हिरामण बोरकर, ज्ञानेश्वर उके उपासक तथा उपासीका मोठ्या संख्येने रॅलीत उपस्थीत होते
    2
    नहामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती रॅली काढुन स्वछता अभियान गावातील नागरीक तसेच उपासक तथा उपासिक् सरपंच भागेश्वरजी भुते, पोलीस पाटील गजाननजी जिभकाटे, तंटामुक्ती अधक्ष विकास वाघमारे, सदस्य विलास कावळे, विशाल मते, शांताराम कामठे, शिवम पंचबुधे, बंडु कामठे, विद्या तितरमारे, शहारे ताई, मेश्राम ताई , लक्ष्मण शहारे, वसंता कामठे, रुपचंद उके, हिरामण बोरकर, ज्ञानेश्वर उके उपासक तथा उपासीका मोठ्या संख्येने  रॅलीत उपस्थीत होते
    user_बादल देशमुख
    बादल देशमुख
    Teacher कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • कुही-किन्ही येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावातून मिरवणूक काढण्यात आली. सरबत वितरणाने कार्यक्रमाचा समारोप झाला यावेळी बौद्ध बांधवासह इतरही समाज बांधव सज्ञहभागी झाले.
    1
    कुही-किन्ही येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावातून मिरवणूक काढण्यात आली. सरबत वितरणाने कार्यक्रमाचा समारोप झाला यावेळी बौद्ध बांधवासह इतरही  समाज बांधव सज्ञहभागी झाले.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • बौद्ध हक्क परिषद द्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 135 वीं जयंती उत्साह के साथ मनाई गई नागपुर :- रायपुर (ता. हिंगणा) में बौद्ध हक्क परिषद की ओर से भारतीय संविधान के शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 135वीं जयंती बड़े उत्साह और श्रद्धा के साथ मनाई गई। इस अवसर पर क्षेत्र के नागरिक, युवक-युवतियां तथा समाज के विभिन्न वर्गों के लोग बड़ी संख्या में उपस्थित रहे। कार्यक्रम की शुरुआत डॉ. आंबेडकर की प्रतिमा पर पुष्पहार अर्पित कर की गई। इस दौरान उपस्थित मान्यवरों ने उनके कार्यों को याद करते हुए सामाजिक समानता, भाईचारा और न्याय जैसे मूल्यों के महत्व को रेखांकित किया। बौद्ध हक्क परिषद के पदाधिकारियों ने अपने संबोधन में कहा कि डॉ. आंबेडकर के विचारों के कारण ही समाज में समानता की भावना मजबूत हुई है और उनके मार्ग पर चलना ही उनकी जयंती मनाने का सही तरीका है। कार्यक्रम के दौरान विभिन्न सांस्कृतिक गतिविधियां, भाषण तथा समाज जागरूकता से जुड़े संदेश प्रस्तुत किए गए। युवाओं ने जोश के साथ नारे लगाकर क्षेत्र में जागरूकता फैलाने का काम किया। इस जयंती के अवसर पर उपस्थित लोगों ने सामाजिक एकता और बौद्ध विचारधारा के प्रसार का संकल्प लिया। पूरा कार्यक्रम अनुशासित और उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुआ। मंच पर विराजमान हिंगणा विधानसभा क्षेत्र के विधायक समीर मेघे, पूर्व मंत्री रमेशजी बंग, हिंगणा नगरपंचायत नगराध्यक्ष लता गौतम, बौद्ध हक्क परिषद के अध्यक्ष नामदेवराव भगत साहेब, कविराज सुभाष मानवटकर जी, सामाजिक कार्यकर्ता सतीश सोमकुवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पडवे, वरिष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता विनायकजी इंगळे (गुरुजी) रायपूर हिंगणा के सरपंच उमेशजी आंबटकर, उज्वलाताई बोढारे, आदी बौद्ध उपासक व उपासीका असंख्य गन मे उपस्थित थे! (नागपूर से सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
    1
    बौद्ध हक्क परिषद द्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 135 वीं जयंती उत्साह के साथ मनाई गई
नागपुर :- रायपुर (ता. हिंगणा) में बौद्ध हक्क परिषद की ओर से भारतीय संविधान के शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 135वीं जयंती बड़े उत्साह और श्रद्धा के साथ मनाई गई। इस अवसर पर क्षेत्र के नागरिक, युवक-युवतियां तथा समाज के विभिन्न वर्गों के लोग बड़ी संख्या में उपस्थित रहे।
कार्यक्रम की शुरुआत डॉ. आंबेडकर की प्रतिमा पर पुष्पहार अर्पित कर की गई। इस दौरान उपस्थित मान्यवरों ने उनके कार्यों को याद करते हुए सामाजिक समानता, भाईचारा और न्याय जैसे मूल्यों के महत्व को रेखांकित किया।
बौद्ध हक्क परिषद के पदाधिकारियों ने अपने संबोधन में कहा कि डॉ. आंबेडकर के विचारों के कारण ही समाज में समानता की भावना मजबूत हुई है और उनके मार्ग पर चलना ही उनकी जयंती मनाने का सही तरीका है।
कार्यक्रम के दौरान विभिन्न सांस्कृतिक गतिविधियां, भाषण तथा समाज जागरूकता से जुड़े संदेश प्रस्तुत किए गए। युवाओं ने जोश के साथ नारे लगाकर क्षेत्र में जागरूकता फैलाने का काम किया।
इस जयंती के अवसर पर उपस्थित लोगों ने सामाजिक एकता और बौद्ध विचारधारा के प्रसार का संकल्प लिया। पूरा कार्यक्रम अनुशासित और उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुआ।
मंच पर विराजमान हिंगणा विधानसभा क्षेत्र के विधायक समीर मेघे, पूर्व मंत्री रमेशजी बंग, हिंगणा नगरपंचायत  नगराध्यक्ष लता गौतम, बौद्ध हक्क परिषद के अध्यक्ष नामदेवराव भगत साहेब, कविराज सुभाष मानवटकर जी, सामाजिक कार्यकर्ता सतीश सोमकुवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पडवे, वरिष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता विनायकजी इंगळे (गुरुजी) रायपूर हिंगणा के सरपंच उमेशजी आंबटकर, उज्वलाताई बोढारे, आदी बौद्ध उपासक व उपासीका असंख्य गन मे उपस्थित थे!
(नागपूर से सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • हिंगणा नागपूर प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नैटवर्क हिंगणा/ नागपूर: (दि १४ एप्रिल): कांचनगंगा टाउनशीप व सोसायटी मोंढा/ पांजरी, ता.हिंगणा जि नागपूर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दि १३ एप्रिल रोजी रात्री ७.३० ते १०.३० दरम्यान बुध्दवंदना घेऊन प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर प्रबोधनाच्या कार्यक्रमास सुरवात झाली. नंतर रात्री बाराच्या ठोक्याला १२ किलो वजनाचा केक कापून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. आज दि १४ रोजी भीमवंदना घेऊन भव्य भोजनदान करण्यात आले. सोसयटीतील सर्व अनुयायांनी याचा लाग घेतला. सायं. ७.०० वा सांस्कृतिक क्रायक्रमास प्रारंभ झाला. याप्रसंगी प्रश्न मंजूषा स्पर्धा व नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्यांना बक्षीस देऊन मिठाई वाटप करण्यात आली. नंतर भोजनाचा आनंद घेण्यात आला.
    1
    हिंगणा नागपूर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नैटवर्क
हिंगणा/ नागपूर: (दि १४ एप्रिल): कांचनगंगा टाउनशीप व सोसायटी मोंढा/ पांजरी, ता.हिंगणा जि नागपूर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दि १३ एप्रिल रोजी रात्री ७.३० ते १०.३० दरम्यान बुध्दवंदना घेऊन प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर प्रबोधनाच्या कार्यक्रमास सुरवात झाली. नंतर रात्री बाराच्या ठोक्याला १२ किलो वजनाचा केक कापून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली.
आज दि १४ रोजी भीमवंदना घेऊन भव्य भोजनदान करण्यात आले. सोसयटीतील सर्व अनुयायांनी याचा लाग घेतला. सायं. ७.०० वा सांस्कृतिक क्रायक्रमास प्रारंभ झाला. याप्रसंगी प्रश्न मंजूषा स्पर्धा व नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्यांना बक्षीस देऊन मिठाई वाटप करण्यात आली. नंतर भोजनाचा आनंद घेण्यात आला.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Arts Organisation हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • *दारोगा : मुझे ये बताओ, मैं कहां पे खड़ा हूं, सिपाही : तुम खड़े कहां हो, पड़े हो*‼️ मुजफ्फरनगर में कल CM योगी आदित्यनाथ थे। VIP कार्यक्रम में दरोगा चौबे सिंह शराब पीकर पहुंच गए और सड़क पर फैल गए। सस्पेंड कर दिए गए हैं‼️
    1
    *दारोगा : मुझे ये बताओ, मैं कहां पे खड़ा हूं, सिपाही : तुम खड़े कहां हो, पड़े हो*‼️
मुजफ्फरनगर में कल CM योगी आदित्यनाथ थे। VIP कार्यक्रम में दरोगा चौबे सिंह शराब पीकर पहुंच गए और सड़क पर फैल गए। सस्पेंड कर दिए गए हैं‼️
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    17 hrs ago
  • ठाणेदार रविंद्र मस्कर यांची उपस्थिती भिवापूर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमीत्यानिमीत्य शहरात भीम अनुयायींचा महासागर लोटला. ढोल ताशांचा गजर त्यावर थिरकणारी तरुणाई मुखातून भिमगर्जना आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत शहरातील स्मारक समिती परिसरातून निघालेल्या मिरवणूकीने अवघे शहर भिममय झाले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर ट्रान्सपोर्ट बांधवांच्या वतीने मिरवणूकीत सहभागी अनुयायांना अल्पोपहार वितरीत करण्यात आला.यावेळी ठाणेदार रविंद्र मस्कर, नगरसेवक नाजीम शेख, वैभव सोरदे ,शरद मिरे,राजू जांभुळे, राकेश त्रिपाठी, आकाश दहिवले, विक्की खापरीकर, वैभव सुरस्कर, विशाल तितरमारे, अमन अरोरा, समीर वराडे, यश आमगावकर, अमर नंदागवळी, उपस्थित होते
    1
    ठाणेदार रविंद्र मस्कर यांची उपस्थिती
भिवापूर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमीत्यानिमीत्य शहरात भीम अनुयायींचा महासागर लोटला. ढोल ताशांचा गजर त्यावर थिरकणारी तरुणाई मुखातून भिमगर्जना आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत शहरातील स्मारक समिती परिसरातून निघालेल्या मिरवणूकीने अवघे शहर भिममय झाले होते.
यावेळी राष्ट्रीय महामार्गावर ट्रान्सपोर्ट बांधवांच्या वतीने मिरवणूकीत सहभागी अनुयायांना अल्पोपहार वितरीत करण्यात आला.यावेळी ठाणेदार रविंद्र मस्कर, नगरसेवक नाजीम शेख, वैभव सोरदे ,शरद मिरे,राजू जांभुळे, राकेश त्रिपाठी, आकाश दहिवले, विक्की खापरीकर, वैभव सुरस्कर, विशाल तितरमारे, अमन अरोरा, समीर वराडे, यश आमगावकर, अमर नंदागवळी, उपस्थित होते
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.