Shuru
Apke Nagar Ki App…
वग डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती निमित्य रँलीचे आयोजन नहामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती रॅली काढुन स्वछता अभियान गावातील नागरीक तसेच उपासक तथा उपासिक् सरपंच भागेश्वरजी भुते, पोलीस पाटील गजाननजी जिभकाटे, तंटामुक्ती अधक्ष विकास वाघमारे, सदस्य विलास कावळे, विशाल मते, शांताराम कामठे, शिवम पंचबुधे, बंडु कामठे, विद्या तितरमारे, शहारे ताई, मेश्राम ताई , लक्ष्मण शहारे, वसंता कामठे, रुपचंद उके, हिरामण बोरकर, ज्ञानेश्वर उके उपासक तथा उपासीका मोठ्या संख्येने रॅलीत उपस्थीत होते
बादल देशमुख
वग डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती निमित्य रँलीचे आयोजन नहामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती रॅली काढुन स्वछता अभियान गावातील नागरीक तसेच उपासक तथा उपासिक् सरपंच भागेश्वरजी भुते, पोलीस पाटील गजाननजी जिभकाटे, तंटामुक्ती अधक्ष विकास वाघमारे, सदस्य विलास कावळे, विशाल मते, शांताराम कामठे, शिवम पंचबुधे, बंडु कामठे, विद्या तितरमारे, शहारे ताई, मेश्राम ताई , लक्ष्मण शहारे, वसंता कामठे, रुपचंद उके, हिरामण बोरकर, ज्ञानेश्वर उके उपासक तथा उपासीका मोठ्या संख्येने रॅलीत उपस्थीत होते
More news from महाराष्ट्र and nearby areas
- हिंगणा नागपूर प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नैटवर्क हिंगणा/ नागपूर: (दि १४ एप्रिल): कांचनगंगा टाउनशीप व सोसायटी मोंढा/ पांजरी, ता.हिंगणा जि नागपूर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दि १३ एप्रिल रोजी रात्री ७.३० ते १०.३० दरम्यान बुध्दवंदना घेऊन प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर प्रबोधनाच्या कार्यक्रमास सुरवात झाली. नंतर रात्री बाराच्या ठोक्याला १२ किलो वजनाचा केक कापून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. आज दि १४ रोजी भीमवंदना घेऊन भव्य भोजनदान करण्यात आले. सोसयटीतील सर्व अनुयायांनी याचा लाग घेतला. सायं. ७.०० वा सांस्कृतिक क्रायक्रमास प्रारंभ झाला. याप्रसंगी प्रश्न मंजूषा स्पर्धा व नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्यांना बक्षीस देऊन मिठाई वाटप करण्यात आली. नंतर भोजनाचा आनंद घेण्यात आला.1
- ब्रेकिंग न्यूज़ *पीएम आवास योजना 2.0 में अवैध वसूली के गंभीर आरोप, मुण्डेरवा नगर पंचायत में घोटाले की चर्चा तेज* प्रधानमंत्री शहरी आवास योजना 2.0 के तहत बस्ती जिले की मुण्डेरवा नगर पंचायत में अवैध वसूली के गंभीर आरोप आए समाने। योजना के लाभार्थियों से जियो टैगिंग और फोटो अपलोड के नाम पर भारी रकम वसूले जाने की बात आ रही सामने। सूत्रों के अनुसार, सीएलटीसी ऋषभ सोनकर पर लाभार्थियों से ₹20 हजार तक की अवैध वसूली करने का है आरोप। बताया जा रहा है कि जो लाभार्थी रकम देने में हैं असमर्थ, उनके आवास से संबंधित कार्यों को जानबूझकर दिया जा रहा रोक। पैसे के बिना “व्यवस्था” के प्रक्रिया पूरी न किए जाने की भी हो रही है बात। आरोप यह भी है कि पूरा मामला संत कबीर नगर से बैठकर किया जा रहा संचालित। गौरतलब है कि संबंधित कर्मचारी पर पूर्व में भी अनियमितताओं के लग चुके है आरोप। बावजूद इसके दोबारा जिम्मेदारी दिए जाने पर खड़े हो रहे है कई सवाल। वहीं, मुण्डेरवा नगर पंचायत में “लूट का खुला खेल” जारी होने की भी चर्चा है तेज। ग्रामीणों ने वीडियो के माध्यम से अपनी बात रखी सामने। जिसमें वे प्रधानमंत्री आवास योजना 2.0 के नाम पर पैसे की मांग को बताते आ रहे नजर। मामले को लेकर अधिशाषी अधिकारी, परियोजना अधिकारी (डूडा), एडीएम एवं जिलाधिकारी से शिकायत कर निष्पक्ष जांच और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की कि गई है मांग। जिसके बाद भी अभी तक नहीं हुआ कार्यवाही।1
- Post by RAJA news1
- शिकायत करता प्रमोद गुप्ता1
- 14 एप्रिल... बाबासाहेब यांची जयंती. तरुण वर्गात उत्साहाचे वातावरण.. DJ च्या भीम गीतावर बेधुंद होऊन नाचणारी आजची पिढी..1
- Post by मनिषा विजय काशीवार4
- ठाणेदार रविंद्र मस्कर यांची उपस्थिती भिवापूर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमीत्यानिमीत्य शहरात भीम अनुयायींचा महासागर लोटला. ढोल ताशांचा गजर त्यावर थिरकणारी तरुणाई मुखातून भिमगर्जना आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत शहरातील स्मारक समिती परिसरातून निघालेल्या मिरवणूकीने अवघे शहर भिममय झाले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर ट्रान्सपोर्ट बांधवांच्या वतीने मिरवणूकीत सहभागी अनुयायांना अल्पोपहार वितरीत करण्यात आला.यावेळी ठाणेदार रविंद्र मस्कर, नगरसेवक नाजीम शेख, वैभव सोरदे ,शरद मिरे,राजू जांभुळे, राकेश त्रिपाठी, आकाश दहिवले, विक्की खापरीकर, वैभव सुरस्कर, विशाल तितरमारे, अमन अरोरा, समीर वराडे, यश आमगावकर, अमर नंदागवळी, उपस्थित होते1
- हिंगणा नागपूर प्रतिनिधी हिंगणा: (दि १४) सीम टाकळी बौध्द विहार समिती तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रंसगी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. फटाक्याची आतिषबाजी करून मानवंदना देण्यात आली1
- திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் சட்டமன்ற தொகுதி அனைத்திந்திய அண்ணா திராவிட முன்னேற்ற கழகம் வேட்பாளர் அவர்களுக்கு இன்று தீவிர வாக்கு சேகரிப்பில் ஈடுபட்ட தமிழ் மாநில காங்கிரஸ் தலைவர் ஜி கே வாசன் அவர்கள் ஒட்டன்சத்திரம் தொகுதி மக்களுக்கு தமிழ் புத்தாண்டு வாழ்த்துக்களையும் தெரிவித்தார்.1