Shuru
Apke Nagar Ki App…
साकोली आगारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर माजी समाज कल्याण सभापती मदन भाऊ रामटेके साकोली आगाराचे आगार प्रमुख सचिन आगरकर पत्रकार मनीषा काशीवार,चेतन हत्तीमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आज मंगळवार दिनांक 14 एप्रिल ला साजरी झाली.यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती साकोली आगारच्या वतीने भोजनदानाचे आयोजन देखील करण्यात आले
मनिषा विजय काशीवार
साकोली आगारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर माजी समाज कल्याण सभापती मदन भाऊ रामटेके साकोली आगाराचे आगार प्रमुख सचिन आगरकर पत्रकार मनीषा काशीवार,चेतन हत्तीमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आज मंगळवार दिनांक 14 एप्रिल ला साजरी झाली.यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती साकोली आगारच्या वतीने भोजनदानाचे आयोजन देखील करण्यात आले
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by मनिषा विजय काशीवार4
- फुलसावंगीतील ट्रान्सफॉर्मरला आग; मोठा अनर्थ टळला, नागरिकांमध्ये संताप फुलसावंगी येथील ग्रामपंचायतला लागून असलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये मागील २० ते २५ दिवसांपासून तांत्रिक बिघाड (फॉल्ट) होता. यामुळे परिसरातील वार्डात कमी व्होल्टेजचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. याबाबत वारंवार तक्रारी करूनही विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, आज आठवडी बाजाराच्या दिवशी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास गर्दीच्या ठिकाणी असलेल्या या डीपीने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. बाजारात मोठी गर्दी असताना ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून हा धोका लक्षात आणून देऊनही संबंधित अभियंते व कर्मचाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी जबाबदारांवर कारवाई करण्याची व तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.1
- नटवरलाल माणिक लाल दलाल महाविद्यालय, गोंदिया में विश्वरत्न, भारतरत्न, संविधान निर्माता और राष्ट्रनिर्माता परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 135वीं जयंती बड़े उत्साह के साथ मनाई गई।1
- नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार ऑरेंज सिटी पार्क येरखेडा कामठी येथे किरायाने राहणारे आरोपी जावेद शफी नागांनी याने स्वतःच्या मालकीच्या दोन आलिशान मर्सडीज बेंझ गाड्यांवर एकाच नंबर प्लेटचा वापर केल्याचे उघड झाले आहे एक पांढऱ्या रंगाची मर्सडीज ई 250 आणि दुसरी काळया रंगाची मरसडीच एस ३५० एल या दोन्ही गाड्यांवर एकच नंबर एम एच 14 डी ए 1938 लावण्यात आला होता एवढेच नाही तर या प्रकरणात आरोपीने खोटे कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे दाखवत शासनाची फसवणूक केली असल्याचेही समोर आले आहे पोलिसांनी दोन्ही गाड्या आपल्या ताब्यात घेऊन आरोपीत विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे आता प्रश्न असा आहे की एवढा मोठा घोटाळा इतक्या दिवसापासून कसा सुरू होता आणि यामागे आणखी कोणी सहभागी आहे का? सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पीएसआय भीताडे करीत असून आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात. आहे.1
- शताब्दी चौकात भीमगर्जना: आनंद शिंदेंच्या सुरांनी नागपूरकर मंत्रमुग्ध; महापौर, आमदारांची विशेष उपस्थिती नागपूर: शताब्दी चौक परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'जयंती विशेष' कार्यक्रमात लोकप्रसिद्ध आंबेडकरी गायक आनंद शिंदे यांच्या सुरांनी भीम अनुयायांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्याला नागपूरकरांनी अलोट गर्दी केली होती. कार्यक्रमाची वैशिष्ट्ये: प्रमुख उपस्थिती: शहराचे महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. शिंदेशाहीचा जलवा: आनंद शिंदे यांनी 'प्रथा' आणि 'परंपरा' जपत सादर केलेल्या भीमगीतांनी जनसागर डोलायला लागला. प्रचंड गर्दी: शताब्दी चौकात पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती; पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मान्यवरांचे मार्गदर्शन: लोकप्रतिनिधींनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांतर्फे पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. शिंदेंच्या आवाजातील पहाडी गीतांनी रात्री उशिरापर्यंत भीम अनुयायांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला1
- திண்டுக்கல் நாகல் நகர் பகுதியில் இன்று திராவிட முன்னேற்றக் கழக வேட்பாளர் செந்தில்குமார் அவர்கள் வாக்கு சேகரிப்பில் ஈடுபட்டார் அப்பொழுது அவருக்கு அந்தப் பகுதி இனிப்பு பிரபலமான உற்பத்தியாளர்கள் ஜிலேபி ஊட்டி வரவேற்பு அளித்தனர்1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Post by मनिषा विजय काशीवार3