logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

फुलसावंगीतील ट्रान्सफॉर्मरला आग; मोठा अनर्थ टळला, नागरिकांमध्ये संताप फुलसावंगीतील ट्रान्सफॉर्मरला आग; मोठा अनर्थ टळला, नागरिकांमध्ये संताप फुलसावंगी येथील ग्रामपंचायतला लागून असलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये मागील २० ते २५ दिवसांपासून तांत्रिक बिघाड (फॉल्ट) होता. यामुळे परिसरातील वार्डात कमी व्होल्टेजचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. याबाबत वारंवार तक्रारी करूनही विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, आज आठवडी बाजाराच्या दिवशी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास गर्दीच्या ठिकाणी असलेल्या या डीपीने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. बाजारात मोठी गर्दी असताना ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून हा धोका लक्षात आणून देऊनही संबंधित अभियंते व कर्मचाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी जबाबदारांवर कारवाई करण्याची व तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

2 hrs ago
user_Taha Mirza
Taha Mirza
Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
2 hrs ago

फुलसावंगीतील ट्रान्सफॉर्मरला आग; मोठा अनर्थ टळला, नागरिकांमध्ये संताप फुलसावंगीतील ट्रान्सफॉर्मरला आग; मोठा अनर्थ टळला, नागरिकांमध्ये संताप फुलसावंगी येथील ग्रामपंचायतला लागून असलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये मागील २० ते २५ दिवसांपासून तांत्रिक बिघाड (फॉल्ट) होता. यामुळे परिसरातील वार्डात कमी व्होल्टेजचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. याबाबत वारंवार तक्रारी करूनही विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, आज आठवडी बाजाराच्या दिवशी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास गर्दीच्या ठिकाणी असलेल्या या डीपीने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. बाजारात मोठी गर्दी असताना ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून हा धोका लक्षात आणून देऊनही संबंधित अभियंते व कर्मचाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी जबाबदारांवर कारवाई करण्याची व तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • फुलसावंगीतील ट्रान्सफॉर्मरला आग; मोठा अनर्थ टळला, नागरिकांमध्ये संताप फुलसावंगी येथील ग्रामपंचायतला लागून असलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये मागील २० ते २५ दिवसांपासून तांत्रिक बिघाड (फॉल्ट) होता. यामुळे परिसरातील वार्डात कमी व्होल्टेजचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. याबाबत वारंवार तक्रारी करूनही विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, आज आठवडी बाजाराच्या दिवशी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास गर्दीच्या ठिकाणी असलेल्या या डीपीने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. बाजारात मोठी गर्दी असताना ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून हा धोका लक्षात आणून देऊनही संबंधित अभियंते व कर्मचाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी जबाबदारांवर कारवाई करण्याची व तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
    1
    फुलसावंगीतील ट्रान्सफॉर्मरला आग; मोठा अनर्थ टळला, नागरिकांमध्ये संताप
फुलसावंगी येथील ग्रामपंचायतला लागून असलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये मागील २० ते २५ दिवसांपासून तांत्रिक बिघाड (फॉल्ट) होता. यामुळे परिसरातील वार्डात कमी व्होल्टेजचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. याबाबत वारंवार तक्रारी करूनही विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, आज आठवडी बाजाराच्या दिवशी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास गर्दीच्या ठिकाणी असलेल्या या डीपीने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. बाजारात मोठी गर्दी असताना ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून हा धोका लक्षात आणून देऊनही संबंधित अभियंते व कर्मचाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी जबाबदारांवर कारवाई करण्याची व तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by मनिषा विजय काशीवार
    4
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नटवरलाल माणिक लाल दलाल महाविद्यालय, गोंदिया में विश्वरत्न, भारतरत्न, संविधान निर्माता और राष्ट्रनिर्माता परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 135वीं जयंती बड़े उत्साह के साथ मनाई गई।
    1
    नटवरलाल माणिक लाल दलाल महाविद्यालय, गोंदिया में विश्वरत्न, भारतरत्न, संविधान निर्माता और राष्ट्रनिर्माता परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 135वीं जयंती बड़े उत्साह के साथ मनाई गई।
    user_BHUSHAN RAJE
    BHUSHAN RAJE
    Gondiya, Gondia•
    15 hrs ago
  • नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार ऑरेंज सिटी पार्क येरखेडा कामठी येथे किरायाने राहणारे आरोपी जावेद शफी नागांनी याने स्वतःच्या मालकीच्या दोन आलिशान मर्सडीज बेंझ गाड्यांवर एकाच नंबर प्लेटचा वापर केल्याचे उघड झाले आहे एक पांढऱ्या रंगाची मर्सडीज ई 250 आणि दुसरी काळया रंगाची मरसडीच एस ३५० एल या दोन्ही गाड्यांवर एकच नंबर एम एच 14 डी ए 1938 लावण्यात आला होता एवढेच नाही तर या प्रकरणात आरोपीने खोटे कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे दाखवत शासनाची फसवणूक केली असल्याचेही समोर आले आहे पोलिसांनी दोन्ही गाड्या आपल्या ताब्यात घेऊन आरोपीत विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे आता प्रश्न असा आहे की एवढा मोठा घोटाळा इतक्या दिवसापासून कसा सुरू होता आणि यामागे आणखी कोणी सहभागी आहे का? सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पीएसआय भीताडे करीत असून आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात. आहे.
    1
    नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार ऑरेंज सिटी पार्क येरखेडा कामठी येथे किरायाने राहणारे आरोपी जावेद शफी नागांनी याने स्वतःच्या मालकीच्या दोन आलिशान मर्सडीज बेंझ गाड्यांवर एकाच नंबर प्लेटचा वापर केल्याचे उघड झाले आहे एक पांढऱ्या रंगाची मर्सडीज ई 250 आणि दुसरी काळया रंगाची मरसडीच एस ३५० एल या दोन्ही गाड्यांवर एकच नंबर एम एच 14 डी ए 1938 लावण्यात आला होता एवढेच नाही तर या प्रकरणात आरोपीने खोटे कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे दाखवत शासनाची फसवणूक केली असल्याचेही समोर आले आहे पोलिसांनी दोन्ही गाड्या आपल्या ताब्यात घेऊन आरोपीत विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे आता प्रश्न असा आहे की एवढा मोठा घोटाळा इतक्या दिवसापासून कसा सुरू होता आणि यामागे आणखी कोणी सहभागी आहे का? सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पीएसआय भीताडे करीत असून आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात. आहे.
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by कु सुषमा डबराल
    1
    Post by कु सुषमा  डबराल
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    34 min ago
  • திண்டுக்கல் நாகல் நகர் பகுதியில் இன்று திராவிட முன்னேற்றக் கழக வேட்பாளர் செந்தில்குமார் அவர்கள் வாக்கு சேகரிப்பில் ஈடுபட்டார் அப்பொழுது அவருக்கு அந்தப் பகுதி இனிப்பு பிரபலமான உற்பத்தியாளர்கள் ஜிலேபி ஊட்டி வரவேற்பு அளித்தனர்
    1
    திண்டுக்கல் நாகல் நகர் பகுதியில் இன்று திராவிட முன்னேற்றக் கழக வேட்பாளர் செந்தில்குமார் அவர்கள் வாக்கு சேகரிப்பில் ஈடுபட்டார் அப்பொழுது அவருக்கு அந்தப் பகுதி இனிப்பு பிரபலமான உற்பத்தியாளர்கள் ஜிலேபி ஊட்டி வரவேற்பு அளித்தனர்
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    6 hrs ago
  • हिवरा संगम–धनोडा येथे अवैध धंद्यांना उधाण; पानटपऱ्यांमधून खुलेआम मटका काउंटर हिवरा संगम/धनोडा : महागाव तालुक्यातील हिवरा संगम व धनोडा परिसरात सध्या अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात उधाण आले असून, काही पानटपऱ्यांमधून खुलेआम मटका काउंटर चालवले जात असल्याची माहिती समोर येत आहे. गावातील मुख्य चौक तसेच वर्दळीच्या ठिकाणी हे प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दिवसभर या ठिकाणी संशयितांची वर्दळ दिसून येते. युवक वर्गही या अवैध प्रकारांकडे आकर्षित होत असल्याने सामाजिक वातावरण बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्याने या व्यवसायांना जणू अभय मिळाल्याचे चित्र आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून अशा अवैध मटका काउंटरवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच पानटपऱ्यांच्या आड सुरू असलेल्या या धंद्यांवर अंकुश लावण्याची गरज व्यक्त होत आहे.
    1
    हिवरा संगम–धनोडा येथे अवैध धंद्यांना उधाण; पानटपऱ्यांमधून खुलेआम मटका काउंटर
हिवरा संगम/धनोडा :
महागाव तालुक्यातील हिवरा संगम व धनोडा परिसरात सध्या अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात उधाण आले असून, काही पानटपऱ्यांमधून खुलेआम मटका काउंटर चालवले जात असल्याची माहिती समोर येत आहे. गावातील मुख्य चौक तसेच वर्दळीच्या ठिकाणी हे प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दिवसभर या ठिकाणी संशयितांची वर्दळ दिसून येते. युवक वर्गही या अवैध प्रकारांकडे आकर्षित होत असल्याने सामाजिक वातावरण बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्याने या व्यवसायांना जणू अभय मिळाल्याचे चित्र आहे.
नागरिकांनी पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून अशा अवैध मटका काउंटरवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच पानटपऱ्यांच्या आड सुरू असलेल्या या धंद्यांवर अंकुश लावण्याची गरज व्यक्त होत आहे.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.