वानाडोंगरीत भूमाफियांचा मोठा घोटाळा उघड ! ओपन जागा विक्रीचा आरोप! वानाडोंगरीत भूमाफियांचा मोठा घोटाळा उघड ! ओपन जागा विक्रीचा आरोप नागपूर :- वानाडोंगरी परिसरात शहाकार गृह निर्माण सहकारी सोसायटीने लेआउटमधील मूळ नकाशा बदलून ओपन जागा विकल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. अशा प्रकारचे व्यवहार नगर परिषद प्रशासनाच्या संमतीशिवाय होऊ शकत नाहीत, असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे. सेवानिवृत्त कॅप्टन गोपाल ठाकरे यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांवर निशाणा साधत म्हटले की, प्रभाग क्रमांक १ ते १२ मध्ये आरक्षित जागा नकाशा बदलून कशा विकल्या गेल्या याची चौकशी करावी. संबंधित सर्व कागदपत्रे बाहेर काढून दोषींवर पोलिसांत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. सिंधू नरुले यांच्या नावावर महसूल विभागात जमीन नोंद असतानाही ती बेकायदेशीररीत्या प्लॉट करून विकण्यात आली. त्यावर ग्राहकांना कर आकारणी कशाच्या आधारे करण्यात आली ? तसेच त्या ठिकाणी रस्ते, नाले, पाणीपुरवठा यांसारखी विकासकामे कशी झाली, याबाबतही मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. “नगर परिषदेत दाल काळी नाही, तर पूर्ण दाळच काळी आहे,” असा घणाघाती आरोप करत ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींनाच थेट जबाबदार धरले आहे. त्यांनी हा मुद्दा सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे व्हायरल करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. जोपर्यंत या प्रकरणातील दोषींना जेलची हवा लागत नाही, तोपर्यंत मी पाठपुरावा सुरू ठेवणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

- वानाडोंगरीत भूमाफियांचा मोठा घोटाळा उघड ! ओपन जागा विक्रीचा आरोप नागपूर :- वानाडोंगरी परिसरात शहाकार गृह निर्माण सहकारी सोसायटीने लेआउटमधील मूळ नकाशा बदलून ओपन जागा विकल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. अशा प्रकारचे व्यवहार नगर परिषद प्रशासनाच्या संमतीशिवाय होऊ शकत नाहीत, असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे. सेवानिवृत्त कॅप्टन गोपाल ठाकरे यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांवर निशाणा साधत म्हटले की, प्रभाग क्रमांक १ ते १२ मध्ये आरक्षित जागा नकाशा बदलून कशा विकल्या गेल्या याची चौकशी करावी. संबंधित सर्व कागदपत्रे बाहेर काढून दोषींवर पोलिसांत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. सिंधू नरुले यांच्या नावावर महसूल विभागात जमीन नोंद असतानाही ती बेकायदेशीररीत्या प्लॉट करून विकण्यात आली. त्यावर ग्राहकांना कर आकारणी कशाच्या आधारे करण्यात आली ? तसेच त्या ठिकाणी रस्ते, नाले, पाणीपुरवठा यांसारखी विकासकामे कशी झाली, याबाबतही मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. “नगर परिषदेत दाल काळी नाही, तर पूर्ण दाळच काळी आहे,” असा घणाघाती आरोप करत ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींनाच थेट जबाबदार धरले आहे. त्यांनी हा मुद्दा सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे व्हायरल करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. जोपर्यंत या प्रकरणातील दोषींना जेलची हवा लागत नाही, तोपर्यंत मी पाठपुरावा सुरू ठेवणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.1
- वानाडोंगरीत भू-माफियांचा मोठा घोटाळा उघड ! ओपन जागा विक्रीचा आरोप हिंगणा: वानाडोंगरी परिसरात शहाकार गृह निर्माण सहकारी सोसायटीने लेआउटमधील मूळ नकाशा बदलून ओपन जागा विकल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. अशा प्रकारचे व्यवहार नगर परिषद प्रशासनाच्या संमतीशिवाय होऊ शकत नाहीत, असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे. सेवानिवृत्त कॅप्टन गोपाल ठाकरे यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांवर निशाणा साधत म्हटले की, प्रभाग क्रमांक १ ते १२ मध्ये आरक्षित जागा नकाशा बदलून कशा विकल्या गेल्या याची चौकशी करावी. संबंधित सर्व कागदपत्रे बाहेर काढून दोषींवर पोलिसांत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. सिंधू नरुले यांच्या नावावर महसूल विभागात जमीन नोंद असतानाही ती बेकायदेशीररीत्या प्लॉट करून विकण्यात आली. त्यावर ग्राहकांना कर आकारणी कशाच्या आधारे करण्यात आली ? तसेच त्या ठिकाणी रस्ते, नाले, पाणीपुरवठा यांसारखी विकासकामे कशी झाली, याबाबतही मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. “नगर परिषदेत दाल काळी नाही, तर पूर्ण दाळच काळी आहे,” असा घणाघाती आरोप करत ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींनाच थेट जबाबदार धरले आहे. त्यांनी हा मुद्दा सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे व्हायरल करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. जोपर्यंत या प्रकरणातील दोषींना जेलची हवा लागत नाही, तोपर्यंत मी पाठपुरावा सुरू ठेवणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.1
- Post by SATISH BHALERAO1
- Post by Samachar king digital1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Chandil | Chowka : अचानक बदला मौसम : आंधी-बारिश से जनजीवन प्रभावित, यात्री हुए परेशान... बिष्णु पद महापात्र 📲 9471102055 (wa) मंगलवार शाम करीब 5 बजे तेज गर्मी के बीच अचानक मौसम बदला और आंधी के साथ बारिश शुरू हो गई, जिससे जनजीवन प्रभावित हो गया। जहां बारिश ने गर्मी से राहत दी, वहीं बिना तैयारी घर से निकले लोगों को कठिनाइयों का सामना करना पड़ा। एनएच-33 पर भी कई वाहन चालक बारिश से बचने के लिए सड़क किनारे रुकते नजर आए। मौसम के बदलते मिजाज को देखते हुए सतर्कता बरतने की सलाह दी गई है | WeatherUpdate | SuddenRain | HeatWaveRelief | StormAlert | RainyWeather | StaySafe | IndiaWeather1
- Delhi court live stadium IPL Shuru hone wala hai1
- छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....1