Shuru
Apke Nagar Ki App…
चुकार पिंपरी,सोनपेठ येथे आंगण का मिलन हा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्या सौ.विद्याताई मुंजाभाऊ धोंडगे यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न..! चुकार पिंपरी,सोनपेठ येथे आंगण का मिलन हा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्या सौ.विद्याताई मुंजाभाऊ धोंडगे यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न..! सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ तालुक्यातील मौजे चुकार पिंपरी,सोनपेठ येथे आंगण का मिलन हा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्या सौ.विद्याताई मुंजाभाऊ धोंडगे यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न..! पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियान 2026 अंतर्गत आंगण का मिलन हा उपक्रम भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून राबविण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस या भगिनींचा सत्कार समारंभ तसेच बाल विद्यार्थी यांना खाऊवाटप करण्यात आले.
साप्ताहिक सोनपेठ दर्शन
चुकार पिंपरी,सोनपेठ येथे आंगण का मिलन हा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्या सौ.विद्याताई मुंजाभाऊ धोंडगे यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न..! चुकार पिंपरी,सोनपेठ येथे आंगण का मिलन हा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्या सौ.विद्याताई मुंजाभाऊ धोंडगे यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न..! सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ तालुक्यातील मौजे चुकार पिंपरी,सोनपेठ येथे आंगण का मिलन हा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्या सौ.विद्याताई मुंजाभाऊ धोंडगे यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न..! पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियान 2026 अंतर्गत आंगण का मिलन हा उपक्रम भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून राबविण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस या भगिनींचा सत्कार समारंभ तसेच बाल विद्यार्थी यांना खाऊवाटप करण्यात आले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- चुकार पिंपरी,सोनपेठ येथे आंगण का मिलन हा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्या सौ.विद्याताई मुंजाभाऊ धोंडगे यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न..! चुकार पिंपरी,सोनपेठ येथे आंगण का मिलन हा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्या सौ.विद्याताई मुंजाभाऊ धोंडगे यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न..! सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ तालुक्यातील मौजे चुकार पिंपरी,सोनपेठ येथे आंगण का मिलन हा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्या सौ.विद्याताई मुंजाभाऊ धोंडगे यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न..! पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियान 2026 अंतर्गत आंगण का मिलन हा उपक्रम भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून राबविण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस या भगिनींचा सत्कार समारंभ तसेच बाल विद्यार्थी यांना खाऊवाटप करण्यात आले.1
- पाणीटंचाईचे संकट गडद; नगर परिषद कार्यालयात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक* *पाणीटंचाईचे संकट गडद; नगर परिषद कार्यालयात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक* *“पाण्याचा अपव्यय टाळा, उपलब्ध पाणी साठा जपून वापरा- उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर* *पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर “वेस्टेज पाणी नाल्यात सोडू नका; पुनर्वापर करा- नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे* *पाण्याचा प्रत्येक थेंब जपा!पाण्यासाठी काटकसरीचा वापर करा- उपमुख्यधिकारी संतोष रोडे* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- “परळी शहरासह तालुक्यात अत्यल्प पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वाण धरणात सध्या १९.७२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. जार व्यावसायिक, वॉशिंग सेंटर चालक आणि नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. वेस्टेज पाणी नाल्यात न सोडता त्याचा पुनर्वापर किंवा पुनर्भरण करावे. तीव्र पाणीटंचाईच्या काळात खासगी बोअरचे अधिग्रहण करण्याची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून पाण्याचा प्रत्येक थेंब जपावा असे आवाहन अरविंद लाटकर, उपजिल्हाधिकारी, परळी वैजनाथ यांनी केले आहे. “वेस्टेज पाणी नाल्यात सोडू नका; पुनर्वापर करा” असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी केले आहे.पाण्याचा प्रत्येक थेंब जपा!पाण्यासाठी काटकसरीचा वापर करा असे नागरिकांना उपमुख्यधिकारी संतोष रोडे यांनी आवाहन केले. पाणी वापर व अपव्ययावर नियंत्रणासाठी जार व्यावसायिक, वॉशिंग सेंटर चालकांची उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. परळी नगर परिषद सभागृहात शहरातील जार विक्री करणारे व्यावसायिक तसेच चारचाकी व दुचाकी वॉशिंग सेंटर चालकांची पाणीटंचाईच्या अनुषंगाने आढावा बैठक उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, नगर परिषद उपमुख्याधिकारी संतोष रोडे, पाणीपुरवठा प्रमुख किरण उपाडे तसेच जार प्लांट व्यावसायिक उपस्थित होते. अत्यल्प पावसामुळे परळी वैजनाथ तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि पाण्याचा अपव्यय रोखणे अत्यावश्यक आहे,असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी केले. शहरातील जार व्यावसायिक, वॉशिंग सेंटर चालक तसेच संबंधित व्यावसायिकांनी पाण्याचा वापर व वेस्टेजवर नियंत्रण ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले. परळी शहराला सध्या नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा होत असून, धरणात केवळ १९.७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे गरजेचे असल्याचे उपजिल्हाधिकारी लाटकर यांनी स्पष्ट केले. नगर परिषदेकडे सार्वजनिक वापरासाठी सुमारे अंदाजे १००० ते ११०० बोअर असून, या जलस्रोतांवर नियंत्रण ठेवून आवश्यक तेवढेच पाणी वापरावे. बोअरमधून अतिरिक्त पाणी उपसा होत असल्यास त्यावर तात्काळ उपाययोजना करावी . अन्यथा अतिरिक्त पाणी नाल्यांमधून वाहून जाऊन त्याचा अपव्यय होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. शहरात जार व्यावसायिकांचे १०० हून अधिक खासगी बोअर असल्याचे सांगून, व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी पाण्याची टाकी ठेवावी. वेस्टेज होणारे पाणी नाल्यात सोडण्याऐवजी त्याचा पुनर्वापर करावा किंवा नागरिकांना सांडपाणी वापरासाठी उपलब्ध करून द्यावे. शक्य असल्यास अशा पाण्याचे पुनर्भरण करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. असेही उपजिल्हाधिकारी लाटकर यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक बोअरचे पाणी अथवा नगर परिषद पाणीपुरवठ्याची पाइपलाइन थेट घरात नेऊन अनधिकृत वापर होत असल्यास कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच नळाचे पाणी घरासमोर पाइपद्वारे सोडणे, वाहन धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरणे टाळावे, अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला. पाणीटंचाईची तीव्रता वाढल्यास गरजेनुसार खासगी बोअर अधिग्रहित करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. खासगी बोअरधारकांकडे पाणी उपलब्ध असल्यास त्यांनी आजूबाजूच्या कुटुंबांना पाणी देऊन सहकार्य करावे, तसेच पाणीटंचाईच्या काळात शक्य ती मदत करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी केले. परळी तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असून प्रमुख जलसाठ्यांमधील पाणी झपाट्याने कमी होत आहे. वाण मध्यम प्रकल्पात १९.७२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने जलसाठ्याच्या संरक्षणासाठी प्रशासनाने २४ तास पहारा तैनात केला आहे. अनधिकृत पाणी उपसा रोखणे आणि उपलब्ध पाण्याला पिण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा, नळांना तोट्या लावाव्यात, पाण्याचा अपव्यय टाळावा तसेच कुठेही पाणीगळती किंवा तांत्रिक अडचण आढळल्यास तातडीने नगर परिषदेला कळवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. बैठकीचे सूत्रसंचालन व आभार उपमुख्याधिकारी संतोष रोडे यांनी केले.2
- Nana Patekar ka yah video hua hai tumhen bhi purane June movie yadgar Rahi Nana Patekar ke purane movie aur nave Jo Apne Ko aap yadgar rahenge aane Wale cal mein1
- दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शिलाई मशीन व सायकलचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वाटप दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शिलाई मशीन व सायकलचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वाटप1
- काल अत्यविधी,आज राख सावडणार* अभय दादानी सुचवलं रोहित दादांनी करून दाखवल #लातूरपॅटर्न धन्यवाद रोहित दादा व शिवराज मोरे व आंदोलक विद्यार्थी... अभय साळुंके यांनी आपल्या भाषणात सुचवले आणि दुसऱ्याच दिवशी #MPSC आंदोलकांनी मुख्यमंत्री व भिमनवार यांचा अंत्यविधी आंदोलन स्थळाच्या बाजूच्या स्मशान भूमीत केला. आज राख भरणार अभिनव आंदोलन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न.. सरकार जागे व्हा. *काल अत्यविधी,आज राख सावडणार* अभय दादानी सुचवलं रोहित दादांनी करून दाखवल #लातूरपॅटर्न धन्यवाद रोहित दादा व शिवराज मोरे व आंदोलक विद्यार्थी... अभय साळुंके यांनी आपल्या भाषणात सुचवले आणि दुसऱ्याच दिवशी #MPSC आंदोलकांनी मुख्यमंत्री व भिमनवार यांचा अंत्यविधी आंदोलन स्थळाच्या बाजूच्या स्मशान भूमीत केला. आज राख भरणार अभिनव आंदोलन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न.. सरकार जागे व्हा.1
- शेतकऱ्यांच्या शेतात घाम गाळुन कष्ट करणाऱ्या भूमिहीन शेतमजुराला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्या. प्रत्येक वर्षी शेतकऱ्याला नुकसान भरपाई पिक विमा अनुदान अशा विविध प्रकारचे वेगवेगळे पॅकेज केंद्र शासन आणि राज्य शासन देत असतो त्याबद्दल सरकारचे अभिनंदन परंतु त्याच शेतकऱ्यांच्या शेतात घाम गाळून कष्ट करणाऱ्या भूमीहीन शेतमजुराचा विचार मात्र करताना कुठेही शासन किंवा शेतकरी दिसत नाही ज्या पद्धतीने सरकार शेतकऱ्याला ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ पॅकेज देतो सरकारी अथवा खाजगी मदतही मिळते तशी मदत कुठलीही भूमिहीन शेतमजुराला मिळताना दिसत नाही मग भूमिहीन शेतमजुराच्या हिताच्या कल्याणकारी विविध राबविणे गरजेचे आहे इंग्रजी माध्यमिक शाळांना आळा घालून जिल्हा परिषदे शाळांचा दर्जा वाढविणे हे देखील गरजेचे आहे कारण आज का अल्पभूधारक उद्याचा मजूर आहे हे विसरून चालणार नाही. आजचा हाच शेतकरी आपल्या मुला मुलींच्या लग्न सोहळ्यामध्ये लाखो करोडो रुपये खर्च कार्यालय आणि लॉन्स मध्ये करताना दिसतो परंतु त्याच शेतकऱ्याला भूमीहीन शेतमजूर स्वतःची मजुरी मागायला जर गेला तर मात्र दुष्काळाचे कारण सांगून झालेल्या खर्चाचा हिशोब मांडतो ओल्या किंवा कोरड्या दुष्काळामध्ये मदतीची खरी गरज भूमीहीन शेतमजुराला असते परंतु ती मजूर गावातील स्थानिक पुढारी आणि दलाल यांच्यामुळे खऱ्या बरोबर भूमिहीन शेतमजुरां पर्यंत पोहोचतच नाही त्यासाठी प्रशासनाने स्थानिक पुढाऱ्यांची साखळी पद्धत आणि दलाली बंद करून थेट भूमिहीन शेतमजुरांपर्यंत विविध प्रकारचा निधी व त्यांच्या हिताच्या कल्याणकारी योजना कशा पोहोचतील याच्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे आणि मागासवर्गीय महिला मजूर व भूमिहीन शेतमजूर यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणे गरजेचे आहे मागासवर्गीय महिला मजूर व भूमिहीन शेतमजुराचा जर एखाद्या शेतकऱ्याकडून विनाकारण त्याने केलेल्या कष्टाचा मोबदला मागत असताना जर त्याचा अवमान होत असेल तर त्या समोरील व्यक्तीवर कठोरात कठोर कार्यवाही करणे हे देखील गरजेचे आहे आणि मागासवर्गीय महिला मजूर व भूमिहीन शेतमजूर यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणे हे सुद्धा गरजेचे आहे1
- प्रसिद्ध गीत ‘कोई होता जिसको हम अपना कह लेते यारों’ वर्ष 1971 की फिल्म ‘मेरे अपने’ का है, जिसे गुलज़ार ने लिखा, सलिल चौधरी ने संगीतबद्ध किया और किशोर कुमार ने गाया है। यह गाना अभिनेता विनोद खन्ना पर फिल्माया गया था। प्रसिद्ध गीत ‘कोई होता जिसको हम अपना कह लेते यारों’ वर्ष 1971 की फिल्म ‘मेरे अपने’ का है, जिसे गुलज़ार ने लिखा, सलिल चौधरी ने संगीतबद्ध किया और किशोर कुमार ने गाया है। यह गाना अभिनेता विनोद खन्ना पर फिल्माया गया था। सोनपेठ (दर्शन) :- प्रसिद्ध गीत ‘कोई होता जिसको हम अपना कह लेते यारों’ वर्ष 1971 की फिल्म ‘मेरे अपने’ का है, जिसे गुलज़ार ने लिखा, सलिल चौधरी ने संगीतबद्ध किया और किशोर कुमार ने गाया है। यह गाना अभिनेता विनोद खन्ना पर फिल्माया गया था।1
- 🚨 जालना - मासे काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू! 🚨 जालना - मासे काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू! अंबड तालुक्यातील दहिगाव परिसरातील घटना जालना जिल्ह्यातून एक अतिशय दुर्दैवी अशी घटना समोर येत असून मासे काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय सदरील घटना अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरात घडलीय..1