Shuru
Apke Nagar Ki App…
*MH-19 निमगव्हाण ता.चोपडा जि. जळगाव*
Shubham
*MH-19 निमगव्हाण ता.चोपडा जि. जळगाव*
More news from Jalgaon and nearby areas
- जळगाव-वर्धमान जैन | जेईइ परिक्षेत यश संपादन करून गोदावरी व पेस अकॅडमीचा विद्यार्थी प्रेषीत प्रशांत वारके याने आयआयटीत प्रवेश मिळवला आहे. त्याच्या या उज्वल यशानिमित्त गोदावरी आयएमआरमध्ये डॉ. उल्हासदादा पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पहा याबाबतचा वृत्तांत.1
- 💥🔥BREAKING NEWS : रितेशभाऊ नायके बने जळगाव जिल्हाध्यक्ष ! JK NEWS 18महाराष्ट्र https://youtube.com/@jk_news_18?si=VqS4RdKcGJpr1oSc1
- 26 ते 29 जून दरम्यान जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालय परिसरात इतिहास प्रबोधन संस्थेद्वारा जगातील पहिले अखिल भारतीय शिव चरित्र साहित्य संमेलन भरवण्यात आले होते. या शिवचरित्र साहित्य संमेलनात प्रा. गजानन पाटील यांनी सहभाग घेऊन विवीध प्रदर्शनांना भेट दिली.1
- जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून पंढरपूर कडे मुक्ताई दिंडीचा पारगाव येथे मुक्काम आमदार कैलास दादा पाटील यांनी पालखी चे दर्शन घेऊन वारकऱ्याची संवाद साधला1
- मध्यप्रदेश आणि जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस पडल्याने तापी नदीला पूर आलाय. त्यामुळे हतनूर धरणातून 19 हजार 105 क्युसेक पाण्याचा तापी नदीपात्रात विसर्ग सुरूये.1
- जळगाव बसस्थानकात मोठ्या खड्यात पाणी जमा झालेले असते त्यातून काढाव्या लागतात बसेस...1
- जळगाव:तुमचा वकील म्हणून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील ,पा.पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील1
- आमदार मा. राजुमामा भोळे यांचा हस्ते वृक्षारोपण संपन्न. सौजन्य :- जळगाव इंड.युथ असोसियन.1