Shuru
Apke Nagar Ki App…
💥🔥BREAKING NEWS : रितेशभाऊ नायके बने जळगाव जिल्हाध्यक्ष ! JK NEWS 18महाराष्ट्र https://youtube.com/@jk_news_18?si=VqS4RdKcGJpr1oSc
Jahir Shaikh Shabbir. DIGITAL MEDIA
💥🔥BREAKING NEWS : रितेशभाऊ नायके बने जळगाव जिल्हाध्यक्ष ! JK NEWS 18महाराष्ट्र https://youtube.com/@jk_news_18?si=VqS4RdKcGJpr1oSc
More news from Jalgaon and nearby areas
- Want REAL Change in जळगाव ? Watch This Now...1
- बीएसएनएल जळगाव विभागाचे महाव्यवस्थापक महेश कुमार यांनी मुजोरी दाखवत मराठी द्वेषाचे प्रदर्शन करतांनाच महिला कर्मचाऱ्यांवर दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार.1
- जळगाव शहरांमधील भारत संचार निगम लिमिटेड BSNL च्या अधिकाऱ्याने मराठी भाषा अपमान केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकवला. पहा नेमका विषय काय आहे. Collectorate Jalgaon / जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव C I NEWS Gulabrao Patil गुलाबराव पाटील Rakshatai khadse Girish Mahajan Jalgaon District तुमच्या सर्व जळगाव जिल्ह्यातील मित्रांना ग्रुप मध्ये जोडा MNS Maharashtra Live मनसे वृत्तांत अधिकृत मनसे समर्थक1
- *जागर स्त्रीशक्तीचा सन्मान कर्तृत्वाचा* नवरात्रोत्सवाच्या चैतन्यदायी आणि आनंददायी वातावरणात स्पंदन फाऊंडेशनच्या माध्यमातुन *'सातपुडा गरबा फेस्टीवल 2024* चे आयोजन करण्यात आलेले आहे. रवीवार दि.6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 ते 9 सातपुडा कॅम्पस जळगाव जामोद येथे आयोजित करण्यात आले आहे. या गरबा फेस्टीवल मध्ये सर्व युवती आणि महिलांनी सहभागी व्हावे . आपण स्त्रीयांचा सन्मान व संरक्षण करण्याची जबाबदारी स्विकारूया. महिलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी यासाठी स्पंदन फाउंडेशन ने आयोजित केलेल्या *सातपुडा गरबा फेस्टीवल* मध्ये सर्व युवतींनी आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही विनंती. - विनित - *डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर*1
- जळगाव, संजय राऊत यांची संपुर्ण पत्रकार परीषद ऐका.1
- VIDEO : गुलाबराव पाटील यांचा जळगाव ग्रामीण मतदारसंघात पराभव करणारच! शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिकांचा विश्वास1
- चाळीसगाव,जळगाव ग्रामीणची जागा शिवसेनेला सुटेल? संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितले की... #MahaVikasAghadi #MaharashtraNews #MarathiNews #primefocusmarathi #gulabaraopatil #mahayuti #politics #news #jalgaon #chalisgaon Sanjay Raut Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis1
- जळगाव-आशुतोष हजारे | बीएसएनएलच्या जळगाव विभागाचे महाव्यवस्थापक महेश कुमार यांनी मुजोरी दाखवत मराठी द्वेषाचे प्रदर्शन करतांनाच महिला कर्मचाऱ्यांवर दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरिताताई माळी, महानगराध्यक्ष कुंदन काळे, महानगराध्यक्षा शोभाताई चौधरी यांनी थेट बीएसएनएल कार्यालयात जाऊन त्यांना तंबी दिली. यानंतर या मुजोर अधिकाऱ्याने असला प्रकार पुन्हा होणार नसल्याचे सांगितले. पहा याबाबतचा वृत्तांत.1