Shuru
Apke Nagar Ki App…
Net kam karit nahi
User9340
Net kam karit nahi
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Peoples News 241
- Post by Aai Lonche1
- 26 डिसेंबर जळगाव जिल्हा जामनेर तालुक्यातील मुरुड येथील ही घटना पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या मुरुड येथील एका कुटुंबात ( आई) मनीषा समाधान पाटील प्रसूती झाली होती. या महिलेला आधीच तीन मुली होत्या. २३-२४ डिसेंबरच्या सुमारास तिने चौथ्या अपत्याला जन्म दिला, जी पुन्हा एक मुलगीच होती. सलग चौथी मुलगी झाल्यामुळे घरातील नाराज होता. मुलगा हवा असताना पुन्हा मुलगीच झाली, या रागातून आणि मानसिकतेतून जन्मदात्या बापाने समाधान लक्ष्मण पाटील( वडील ) माणुसकीची सर्व सीमा ओलांडली. केवळ तीन दिवसांच्या त्या चिमुरडी पित्याने रागाच्या भरात हत्या केल्याचा संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यू म्हणून भासवण्याचा प्रयत्न झाला असावा, मात्र बाळाच्या शरीरावरील खुणा आणि संशयास्पद हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलीस तपासात आरोपीची धरपकड: घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पथक मुरुड गावात दाखल झाले. संशयित आरोपी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणी: बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्या चिमुरडीला नेमके कसे मारले गेले गळा दाबून की शस्त्राने याचे सत्य 'पोस्टमॉर्टम' अहवालातून स्पष्ट होईल. कलम: आरोपीवर हत्येचा गुन्हा भारतीय न्याय संहिता - BNS अंतर्गतदाखल गुन्हा दाखल करणार दाखल करणार पोलीस प्रशासनाची भूमिका पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे की: हे प्रकरण 'फास्ट ट्रॅक' वर चालवून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस प्रयत्न करतील. घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या इतर सदस्यांचीही सासू, सासरे इ.चौकशी केली जात आहे, जेणेकरून या हत्येसाठी कोणी चिथावणी दिली का सलग चौथी मुलगी झाली म्हणून पोटच्या गोळ्याचा जीव घेण्याची प्रवर्ति मुळे समाजात संतापाची लाट * गरोदर महिलांची व कुटुंबाचे समादेशक * कायद्याचा पुरेसा धाक नसणे * मुलीच्या जन्माबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती * अशा गुन्हे मध्ये आरोपीला अत्यंत आणि आदर्शवत शिक्षा देणे गरजेचे चिमुरडी पित्याने रागाच्या भरात हत्या केल्याचा संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यू म्हणून भासवण्याचा प्रयत्न झाला असावा, मात्र बाळाच्या शरीरावरील खुणा आणि संशयास्पद हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलीस तपासात आरोपीची धरपकड: घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पथक मुरुड गावात दाखल झाले. संशयित आरोपी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणी: बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्या चिमुरडीला नेमके कसे मारले गेले गळा दाबून की शस्त्राने याचे सत्य 'पोस्टमॉर्टम' अहवालातून स्पष्ट होईल. कलम: आरोपीवर हत्येचा गुन्हा भारतीय न्याय संहिता - BNS अंतर्गतदाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस प्रशासनाची भूमिका पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे की: हे प्रकरण 'फास्ट ट्रॅक' वर चालवून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस प्रयत्न करतील. घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या इतर सदस्यांचीही सासू, सासरे इ.चौकशी केली जात आहे, जेणेकरून या हत्येसाठी कोणी चिथावणी दिली का सलग चौथी मुलगी झाली म्हणून पोटच्या गोळ्याचा जीव घेण्याची प्रवर्ति मुळे समाजात संतापाची लाट * गरोदर महिलांची व कुटुंबाचे समादेशक * कायद्याचा पुरेसा धाक नसणे * मुलीच्या जन्माबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती * अशा गुन्हे मध्ये आरोपीला अत्यंत आणि आदर्शवत शिक्षा देणे गरजेचे 1
- राज्यात लुटा लुट सुरु आहे.. हे जनतेच सरकार नाही असा आरोप आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजी नगर येथे जनतेशी संवाद साधताना केला..1
- Aimim से टिकट मिलने के बाद Gallinews Bharat Saber Patel का धमाकेदार इंटरव्यू !1
- आमदार राजेश राठोड यांचा भव्य सत्कार.1
- एक गांव के कार्यक्रम में दादी का नाच सोशल मीडिया पर दिल जीत रहा है। उम्र की सीमाएं तोड़ती उनकी ऊर्जा और मुस्कान लोगों को प्रेरित कर रही है। वीडियो बता रहा है कि खुशी उम्र नहीं देखती, बस जीने का हौसला चाहिए।#dancereels #dancelover #livelife #viralreels #explorepage1
- Post by Peoples News 241