बेलापूर बु गावातील मेन टाकी फिल्टर प्लांट पिण्या साठी पुरवठा होत असलेल्या वॉटर फिल्टर प्लांट ची झालेली दुरावास्ता पम्प हाऊस मध्ये पडल्या आहेत बियर च्या बाटल्या तुरटीवर गुटखा खाऊन थुंकलेले आणि पाण्यात शेवळ आणि झाडांचा पाला पाचोळा पडलेला कित्याक दिवसाची तुराती ची काळजी घेताना ग्रामपंचायत प्रशासन व प्यानल बोर्ड उघड्या वायर आणि त्याच्या जवळ पडलेले भंगार आणि त्यात ठेवलेल्या TCL च्या गोण्या ग्रामसेवक म्हणतात हे काम टेक्निकलं माणसाचे माझे नाही. असे हुशार आणि होतकरू ग्रामसेवक लाभले आहेत ग्रामपंचायत बेलापूर ला आणि पहा हा बेलापूर ऐनतपूर खटकळी गावठाण,रामगड, खटोड कॉलनी, कोल्हार रोड, पाहुणे नगर, तुकाराम नगर, सातभाई वस्ती, चांद नगर, शेलार वाडा, व संपूर्ण गावात ह्या स्वरूपाचा पाणी पुरवठा करत आहे ग्रामपंचायत बेलापूर बु आणि लिकेजवर भरमसाठ खरच करून लिकेज कुठले काढले हे कळण्यास तयार नाही एका महिन्यात JCB चे बिल होते 38 हजार एवढे चालले कुठे किती लिकेज संपूर्ण गाव उकरून परत बुजवत आहेत का काय हा सवाल ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांचा
बेलापूर बु गावातील मेन टाकी फिल्टर प्लांट पिण्या साठी पुरवठा होत असलेल्या वॉटर फिल्टर प्लांट ची झालेली दुरावास्ता पम्प
हाऊस मध्ये पडल्या आहेत बियर च्या बाटल्या तुरटीवर गुटखा खाऊन थुंकलेले आणि पाण्यात शेवळ आणि झाडांचा पाला पाचोळा पडलेला कित्याक
दिवसाची तुराती ची काळजी घेताना ग्रामपंचायत प्रशासन व प्यानल बोर्ड उघड्या वायर आणि त्याच्या जवळ पडलेले भंगार आणि त्यात ठेवलेल्या
TCL च्या गोण्या ग्रामसेवक म्हणतात हे काम टेक्निकलं माणसाचे माझे नाही. असे हुशार आणि होतकरू ग्रामसेवक लाभले आहेत ग्रामपंचायत बेलापूर
ला आणि पहा हा बेलापूर ऐनतपूर खटकळी गावठाण,रामगड, खटोड कॉलनी, कोल्हार रोड, पाहुणे नगर, तुकाराम नगर, सातभाई वस्ती, चांद नगर,
शेलार वाडा, व संपूर्ण गावात ह्या स्वरूपाचा पाणी पुरवठा करत आहे ग्रामपंचायत बेलापूर बु आणि लिकेजवर भरमसाठ खरच करून लिकेज
कुठले काढले हे कळण्यास तयार नाही एका महिन्यात JCB चे बिल होते 38 हजार एवढे चालले कुठे किती लिकेज संपूर्ण
गाव उकरून परत बुजवत आहेत का काय हा सवाल ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांचा
- सांगलीत सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करून भोसकून निर्घृण खून;1
- Post by M Veer1
- गर्भलिंग निदान प्रकरणात तिघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी बाशी तालुक्यात गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या अजित मस्तुद (वय ३६, रा. रोजेले), नरेंद्र भगत (वय ३०, रा. आनंद नगर, अकलुज) व अकबर मुलाणी (वय ४५, रा. शिंखेड कॉलनी, केज) यांना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी बाशी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीप्रमाणे आरोपींनी संगनमताने महिलांचे गर्भलिंग निदान करून गर्भपात केल्याचा संशय आहे. या अनुषंगाने पोलीस ठाण्यात पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपी अजित मस्तुद याच्याकडे गर्भलिंग निदान करण्यासाठी एका महिलेकडून २० हजार रुपयांची मागणी केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तसेच आरोपींकडून मोबाईल फोन, संभाषणांचे रेकॉर्ड व आर्थिक व्यवहाराशी संबंधित माहिती जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. पोलिस कोठडीदरम्यान आरोपींकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आह3
- *जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला; जागोजागी शेकोट्या पेटल्या...* https://youtu.be/i9vKF9vj0QU?si=nj18YTwPBzvhX0tS1
- Post by Peoples News 241
- भोरला ट्रॅफिक जाम ; रविवार सुट्टी आणि मांढरदेवी यात्रेमूळे वाहनांच्या लांबच लांब रांगा विक्रम शिंदे /भोर दि.11 भोर - कापूरव्होळ मार्गावर बुववासाहेबवाडी ते भोर आणि पुढे रामबाग ते चौपाटी दरम्यान सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.रविवार सुट्टीचा दिवस असल्याने भोरमार्गे वाई तालुक्यातील मांढरदेवीला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढल्याने ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे.पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांचे मार्गदर्शना खाली ट्रॅफिक पोलीस सुनील चव्हाण कर्तव्यावर असून वाहतूक नियमन करण्याचे काम बिनचूक करत आहेत.1
- Post by Peoples News 241
- भोरला कुमार साहित्य संमेलन संपन्न ;पाठ्यपुस्तकातील लेकांनी साधला विद्यार्थांशी संवाद विक्रम शिंदे /भोर दि.11 येथील राजा रघूनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे शनिवार (दि.१०)शालेय विद्यार्थांसाठी एकदिवसीय साहित्य कार्यशाळा (संमेलन) पार पडले .इ.९ वी आणि इ.१० वी बालभारती( मराठी) पाठ्यपुस्तकांसाठी लेखन करणारे मंगला गोडबोले ,क्षितिज देसाई ,निलिमा गुंडी ,फारूक काझी ,मृणाल कानिटकर ,एकनाथ आव्हाड ,संगीता बर्वे ,अक्षया वाटवे ,आश्लेषा महाजन ,मकरंद जोशी ,डॉ.चित्रलेखा पुरंदरे ,संगीता पुराणिक यांनी उपस्थित राहत साहित्यिक कुमार विद्यार्थांना मार्गदर्शन केले.जेष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांचे संमेलनाचे उद्घाटन केले.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या वाचाल तर वाचाल नाही तर वाचवाल .आपली भाषा वाचवायची असेल तर वाचल पाहीजे .या दरम्यान कथा लेखन ,नाट्य लेखन ,गद्य - पद्य अभिवाचन ,नाट्य छटा ,प्रवास वर्णन ,ललित लेखन ,संवाद लेखन ,लेखक गप्पा इ विविध सत्र पार पडली . यावेळी एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर ,अध्यक्ष प्रमोद गुजर ,डॉ.प्रदीप पाटील ,प्राचार्य लक्ष्मण भांगे ,समन्वयक स्वाती दुधगावकर ,प्रा.विक्रम शिंदे ,संतोष दळवी ,सोमनाथ कुंभार आदी उपस्थित होते.ग्रंथ दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.पुणे येथील छात्र प्रबोधन ,पुणे नगर वाचन मंदिर आणि भोर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक भेट आणि विद्यार्थी संवाद भेटीचे आयोजन करण्यात आले .1
- महाराष्ट्र के सातारा में भारतीय सेना के जवान प्रमोद जाधव को जब अंतिम विदाई दी गई, तो पूरा गांव शोक में डूब गया। हादसे में शहीद हुए जवान की पत्नी को अस्पताल से स्ट्रेचर पर उनके अंतिम दर्शन के लिए लाया गया, जबकि उनकी महज आठ घंटे पहले जन्मी नवजात बेटी को गोद में लेकर अंतिम विदाई दिलाई गई। सेना की सलामी, बिलखते परिजन और तिरंगे में लिपटा शहीद- इस हृदयविदारक दृश्य ने न सिर्फ गांव बल्कि पूरे शहर को भावुक कर दिया। #viral #viralreels #military #maharashtra1