logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*नांदेडमध्ये साकारणार ५२ एकरांवर 'हिंद-दी-चादर'चा भव्य ऐतिहासिक सोहळा !* ८ ते १० लाख भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती शिवकुमार काळे जिल्हा प्रतिनिधी नांदेड सविस्तर वृत्त दिनांक १७ : शीख धर्माचे नववे गुरु 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड नगरी एका ऐतिहासिक पर्वाची साक्षीदार होणार आहे. राज्य शासनाच्या वतीने २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी आयोजित या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ५२ एकरांच्या विशाल परिसरात गुरुद्वाराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज दिली. ​ *५२ एकरांवर अध्यात्मिक नगरी* या सोहळ्यासाठी प्रशासनाने ५२ एकर जागेवर भव्य मंडप उभारला आहे. भाविकांच्या सोयीसाठी ८ महालंगर, अत्याधुनिक प्रदर्शन केंद्र (Exhibition Center), साडेतीनशेहून अधिक स्टॉल्स आणि आरोग्य शिबिरे उभारण्यात येत आहेत. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला आहे. ​ *दिग्गजांची मांदियाळी* या सोहळ्यास देशाचे गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह अनेक मंत्री व संत-महात्मे उपस्थित राहणार आहेत. ​ *सेवाभावी संस्थांना आवाहन* देशभरातून सुमारे ८ ते १० लाख भाविक या सोहळ्यासाठी नांदेडमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. या भाविकांच्या सेवेसाठी ज्या स्वयंसेवी संस्थांना (NGOs) सेवा द्यायची आहे किंवा स्टॉल्स लावायचे आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही कर्डिले यांनी केले आहे. प्रशासनातर्फे त्यांना जागा उपलब्ध करून दिली जाईल. ​या ऐतिहासिक सोहळ्यात सर्व नांदेडकरांनी आणि भाविकांनी सहकुटुंब सहभागी होऊन या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

7 hrs ago
user_S.k.Patil Media Press
S.k.Patil Media Press
Journalist माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
7 hrs ago

*नांदेडमध्ये साकारणार ५२ एकरांवर 'हिंद-दी-चादर'चा भव्य ऐतिहासिक सोहळा !* ८ ते १० लाख भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती शिवकुमार काळे जिल्हा प्रतिनिधी नांदेड सविस्तर वृत्त दिनांक १७ : शीख धर्माचे नववे गुरु 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड नगरी एका ऐतिहासिक पर्वाची साक्षीदार होणार आहे. राज्य शासनाच्या वतीने २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी आयोजित या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ५२ एकरांच्या विशाल परिसरात गुरुद्वाराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज दिली. ​ *५२ एकरांवर अध्यात्मिक नगरी* या सोहळ्यासाठी प्रशासनाने ५२ एकर जागेवर भव्य मंडप उभारला आहे. भाविकांच्या सोयीसाठी ८ महालंगर, अत्याधुनिक प्रदर्शन केंद्र (Exhibition Center), साडेतीनशेहून अधिक स्टॉल्स आणि आरोग्य शिबिरे उभारण्यात येत आहेत. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला आहे. ​ *दिग्गजांची मांदियाळी* या सोहळ्यास देशाचे गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह अनेक मंत्री व संत-महात्मे उपस्थित राहणार आहेत. ​ *सेवाभावी संस्थांना आवाहन* देशभरातून सुमारे ८ ते १० लाख भाविक या सोहळ्यासाठी नांदेडमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. या भाविकांच्या सेवेसाठी ज्या स्वयंसेवी संस्थांना (NGOs) सेवा द्यायची आहे किंवा स्टॉल्स लावायचे आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही कर्डिले यांनी केले आहे. प्रशासनातर्फे त्यांना जागा उपलब्ध करून दिली जाईल. ​या ऐतिहासिक सोहळ्यात सर्व नांदेडकरांनी आणि भाविकांनी सहकुटुंब सहभागी होऊन या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • *नांदेडमध्ये साकारणार ५२ एकरांवर 'हिंद-दी-चादर'चा भव्य ऐतिहासिक सोहळा !* ८ ते १० लाख भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती शिवकुमार काळे जिल्हा प्रतिनिधी नांदेड सविस्तर वृत्त दिनांक १७ : शीख धर्माचे नववे गुरु 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड नगरी एका ऐतिहासिक पर्वाची साक्षीदार होणार आहे. राज्य शासनाच्या वतीने २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी आयोजित या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ५२ एकरांच्या विशाल परिसरात गुरुद्वाराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज दिली. ​ *५२ एकरांवर अध्यात्मिक नगरी* या सोहळ्यासाठी प्रशासनाने ५२ एकर जागेवर भव्य मंडप उभारला आहे. भाविकांच्या सोयीसाठी ८ महालंगर, अत्याधुनिक प्रदर्शन केंद्र (Exhibition Center), साडेतीनशेहून अधिक स्टॉल्स आणि आरोग्य शिबिरे उभारण्यात येत आहेत. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला आहे. ​ *दिग्गजांची मांदियाळी* या सोहळ्यास देशाचे गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह अनेक मंत्री व संत-महात्मे उपस्थित राहणार आहेत. ​ *सेवाभावी संस्थांना आवाहन* देशभरातून सुमारे ८ ते १० लाख भाविक या सोहळ्यासाठी नांदेडमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. या भाविकांच्या सेवेसाठी ज्या स्वयंसेवी संस्थांना (NGOs) सेवा द्यायची आहे किंवा स्टॉल्स लावायचे आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही कर्डिले यांनी केले आहे. प्रशासनातर्फे त्यांना जागा उपलब्ध करून दिली जाईल. ​या ऐतिहासिक सोहळ्यात सर्व नांदेडकरांनी आणि भाविकांनी सहकुटुंब सहभागी होऊन या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
    1
    *नांदेडमध्ये साकारणार ५२ एकरांवर 'हिंद-दी-चादर'चा भव्य ऐतिहासिक सोहळा !* 
८ ते १० लाख भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती
शिवकुमार काळे 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 
सविस्तर वृत्त 
दिनांक १७ : शीख धर्माचे नववे गुरु 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड नगरी एका ऐतिहासिक पर्वाची साक्षीदार होणार आहे. राज्य शासनाच्या वतीने २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी आयोजित या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ५२ एकरांच्या विशाल परिसरात गुरुद्वाराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज दिली.
​ *५२ एकरांवर अध्यात्मिक नगरी* 
या सोहळ्यासाठी प्रशासनाने ५२ एकर जागेवर भव्य मंडप उभारला आहे. भाविकांच्या सोयीसाठी ८ महालंगर, अत्याधुनिक प्रदर्शन केंद्र (Exhibition Center), साडेतीनशेहून अधिक स्टॉल्स आणि आरोग्य शिबिरे उभारण्यात येत आहेत. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला आहे.
​ *दिग्गजांची मांदियाळी* 
या सोहळ्यास देशाचे गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह अनेक मंत्री व संत-महात्मे उपस्थित राहणार आहेत.
​ *सेवाभावी संस्थांना आवाहन* 
देशभरातून सुमारे ८ ते १० लाख भाविक या सोहळ्यासाठी नांदेडमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. या भाविकांच्या सेवेसाठी ज्या स्वयंसेवी संस्थांना (NGOs) सेवा द्यायची आहे किंवा स्टॉल्स लावायचे आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही कर्डिले यांनी केले आहे. प्रशासनातर्फे त्यांना जागा उपलब्ध करून दिली जाईल. ​या ऐतिहासिक सोहळ्यात सर्व नांदेडकरांनी आणि भाविकांनी सहकुटुंब सहभागी होऊन या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
    user_S.k.Patil Media Press
    S.k.Patil Media Press
    Journalist माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • नांदेड़. इस्लाम पूरा रेल्वे अंडर ब्रिज में नाली का पानी जमा
    1
    नांदेड़. इस्लाम पूरा रेल्वे अंडर ब्रिज में नाली का पानी जमा
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    15 hrs ago
  • सार्वजनिक शिवजयंती उत्साह समिती हिंगोली च्या वतीने आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली.यावेळी शिवजयंती चे माजी अध्यक्ष अॅड. उल्हास पाटील, कल्याण देशमुख, सुनिल पाटील गोरेगावकर, विनायक भिसे, ढोकर पाटील, डॉ.प्रल्हाद शिंदे, त्र्यंबक लोंढे, डॉ.नामदेव कोरडे, मिलिंद उबाळे, खंडेराव सरनाईक, सोनू डांगे, विजय गुंडेकर, सुनिल पाठक, शिवाजी मेटकर, सुधाकर वाढवे, प्रकाश इंगोले, बाळाजी पाठक, निलेश गरवारे, अमोल देशमुख, गोपाल सरनाईक, राजेंद्र हलवाई, महेश राखुंडे, यांच्या सह इतरांची उपस्थिती होती.
    1
    सार्वजनिक शिवजयंती उत्साह समिती हिंगोली च्या वतीने आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली.यावेळी शिवजयंती चे माजी अध्यक्ष अॅड. उल्हास पाटील, कल्याण देशमुख, सुनिल पाटील गोरेगावकर, विनायक भिसे, ढोकर पाटील, डॉ.प्रल्हाद शिंदे, त्र्यंबक लोंढे, डॉ.नामदेव  कोरडे, मिलिंद उबाळे, खंडेराव सरनाईक, सोनू डांगे, विजय गुंडेकर, सुनिल पाठक, शिवाजी मेटकर, सुधाकर वाढवे, प्रकाश इंगोले, बाळाजी पाठक, निलेश गरवारे, अमोल देशमुख, गोपाल सरनाईक, राजेंद्र हलवाई, महेश राखुंडे, यांच्या सह इतरांची उपस्थिती होती.
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन #हिंददीचादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त मोदी ग्राउंड, नांदेड -वाघाळा, नांदेड येथे ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन. 🗓️ दिनांक: २४ आणि २५ जानेवारी २०२६ ⏱️ वेळ : सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होवू या..!
    1
    ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन
#हिंददीचादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त मोदी ग्राउंड, नांदेड -वाघाळा, नांदेड येथे ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन.
🗓️ दिनांक: २४ आणि २५ जानेवारी २०२६
⏱️ वेळ : सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत
या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होवू या..!
    user_Jawed
    Jawed
    Press reporter देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • प्रभाग क्रमांक 17 च्या नागरिकांनी विकासाला कौल दिला, प्रभागातील विकास कामांमुळे जनतेनी भाजप ला प्रतिसाद आणि आशीर्वाद दिला-नगर सेवक अनंत गायकवाड यांची पाहिली प्रतिक्रिया
    1
    प्रभाग क्रमांक 17 च्या नागरिकांनी विकासाला कौल दिला,
प्रभागातील विकास कामांमुळे जनतेनी भाजप ला प्रतिसाद आणि आशीर्वाद दिला-नगर सेवक अनंत गायकवाड यांची पाहिली प्रतिक्रिया
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    Journalist लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • |TOP NEWS | VAIRAL VIDEO |गोंडा मेडिकल कॉलेज उत्तर प्रदेश येथे रुग्णालय उंदीराचं साम्रज्य |2026|
    1
    |TOP NEWS | VAIRAL VIDEO |गोंडा मेडिकल कॉलेज उत्तर प्रदेश येथे रुग्णालय उंदीराचं साम्रज्य |2026|
    user_Milind Khadse
    Milind Khadse
    Journalist Washim, Maharashtra•
    7 hrs ago
  • मानोरा : मुबई सह राज्यातील बहुतांश महानगरपालिका निवडणूक मध्ये भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या ऐतिहासिक आणि दणदणीत विजयाचा आनंद मानोरा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिग्रस रोडवरील झेंडा चौक येथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत आसमंत दणाणून सोडला. या विजयी उत्सवात भारतीय जनता पार्टीचे मानोरा तालुका अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले,मनोज खडसे, महादेवराव ठाकरे, डॉ अरविंद यावलकर, डॉ भास्कर धामणीकर, डॉ. सुहाष देशमुख, सौरभ राठोड, गिरीश तापडिया, मित्तल धोटे, राम देशमुख, निशांत ठाकूर, अतुल राऊत, गोपाल राठोड, गजानन भोरकडे यांच्यासह पक्षाचे सर्व सेलचे अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्य आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आणि फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला. आगामी काळात जनसेवेचा हा वारसा असाच सुरू राहील, असा विश्वास यावेळी महादेवराव ठाकरे, मनोज खडसे या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
    3
    मानोरा : मुबई सह राज्यातील बहुतांश महानगरपालिका निवडणूक  मध्ये भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या ऐतिहासिक आणि दणदणीत विजयाचा आनंद मानोरा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिग्रस रोडवरील झेंडा चौक येथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत आसमंत दणाणून सोडला.
या विजयी उत्सवात भारतीय जनता पार्टीचे मानोरा तालुका अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले,मनोज खडसे,  महादेवराव ठाकरे, डॉ अरविंद यावलकर, डॉ भास्कर धामणीकर, डॉ. सुहाष देशमुख, सौरभ राठोड, गिरीश तापडिया, मित्तल धोटे, राम देशमुख, निशांत ठाकूर, अतुल राऊत, गोपाल राठोड, गजानन भोरकडे यांच्यासह पक्षाचे सर्व सेलचे अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्य आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आणि फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला. आगामी काळात जनसेवेचा हा वारसा असाच सुरू राहील, असा विश्वास यावेळी महादेवराव ठाकरे, मनोज खडसे या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
    user_कु.मोनाली अनिल राठोड
    कु.मोनाली अनिल राठोड
    Journalist मानोरा, वाशिम, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक अर्ज भरण्यास सुरुवात पहिल्याच दिवशी अर्जांची विक्री #कळंब #धाराशिव
    1
    जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक अर्ज भरण्यास सुरुवात पहिल्याच दिवशी अर्जांची विक्री #कळंब #धाराशिव
    user_Ramesh Ambirkar
    Ramesh Ambirkar
    कळंब, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.