Shuru
Apke Nagar Ki App…
सांगलीत बलभीम गणेशोत्सव मंडळाने पारंपरिक वाद्यात गणपतीची केले आगमन सागली शहरातील अत्यंत नावाजलेले बलभीम गणेशोत्सव मंडळ चांदणी चौक.दक्षिण शिवाजीनगर या मंडळाने डॉल्बीला फाटा देऊन पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायांचं आगमन जोरदार केले यावेळी मंडळाचे सदस्य नागरिक भावीकक उपस्थित होते
होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
सांगलीत बलभीम गणेशोत्सव मंडळाने पारंपरिक वाद्यात गणपतीची केले आगमन सागली शहरातील अत्यंत नावाजलेले बलभीम गणेशोत्सव मंडळ चांदणी चौक.दक्षिण शिवाजीनगर या मंडळाने डॉल्बीला फाटा देऊन पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायांचं आगमन जोरदार केले यावेळी मंडळाचे सदस्य नागरिक भावीकक उपस्थित होते
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मंत्री शंभुराजे देसाई हे तासगाव गणपती रथोत्सवला होते,त्यानी सोशल मिडियावर व्हिडीओ केला व्हायरल1
- मोठ्या उत्साहात कुरोलीच्या सम्राटाचे आगमन... गावात जल्लोष आणि आनंदाचे वातावरण!1
- माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे जोरदार आगमन...3
- बारामती गणेश फेस्टिव्हलला अजितदादांची आठवण; भावनिक संदेशातून आदरांजली1
- Post by Mahadoot news1
- अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हा दुष्काळ जाहीर करणेबाबत निवेदन देण्यात आले. मा. राजसाहेबांच्या आदेशाने, मनसे नेते दिलीबापू धोत्रे, जिल्हा संपर्क अध्यक्ष ऍड किशोर शिंदे, ऍड सुधीर पाटसकर, जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हामध्ये भयंकर दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी पेरणी केलेली विविध पिके पाऊस न आल्यामुळे करपली आहेत.आणि प्रत्येक गावं, वाडी -वस्तीवर, जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही, लोकांना रोजगार नाही. शेतकरी यांच्या मुलांना शाळा, कॉलेजमध्ये, पेपर व शिकवणीचे फी देणेसाठी पैसे नाहीत. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलून ज्या ठिकाणी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी पिकांचे पंचनामे करणेसाठी व जनावरांना चारा छावणी तात्काळ मंजूर करावे म्हणून तहसीलदार साहेब व जिल्हाअधिकारी साहेबांना आदेश देऊन तात्काळ मदत जाहीर करावे.सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे शेतकरीकडे काही एक दमडी नाही.आता श्री गणपतीचे आगमन झाले आहे. आणि दसरा, दिवाळी सण जवळ येत आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, खासदार, आमदार या सर्वांनी मिळून जनतेला आधार दिला पाहिजे.निवेदन देताना मनसे ता. अध्यक्ष मल्लिनाथ पाटील, गट अध्यक्ष किणी काशिनाथ मरतुरे, ता. उपाध्यक्ष मल्लिनाथ घंटे, शहर संपर्क अध्यक्ष आदर्श मळगी, शहर उपाध्यक्ष शामराव पाटील, मनसे किणी ढब्बू जाधव, दुधनी शाखा अध्यक्ष मनोज राठोड, बोरीउमरगे शाखा अध्यक्ष काशिनाथ पाटील, कोन्हाळी शाखा उपाध्यक्ष दत्ता घंटे व शेतकरी राचय्या बसय्या स्वामी, परमेश्वरp साखरे, उमेश देडे, नीलकंठ धनशेट्टी, अंदप्पा माळगे, तिप्पणा नागरसे, विकास जाधव, राजू अंगडीकर, कुमार जाधव असे अनेक मनसैनिक व शेतकरी लोक निवेदन देताना तहसील कार्यालयामध्ये उपस्थित होते.या राज्यातील सरकार 8 दिवसाच्या आत जर दुष्काळ तात्काळ जाहीर नाही केल्यास सर्व शेतकरी यांना सोबत घेऊन प्रत्येक तालुके व प्रत्येक जिह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी.1
- सांगलीत बलभीम गणेशोत्सव मंडळाने पारंपरिक वाद्यात गणपतीची केले आगमन सागली शहरातील अत्यंत नावाजलेले बलभीम गणेशोत्सव मंडळ चांदणी चौक.दक्षिण शिवाजीनगर या मंडळाने डॉल्बीला फाटा देऊन पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायांचं आगमन जोरदार केले यावेळी मंडळाचे सदस्य नागरिक भावीकक उपस्थित होते1
- लाखो भाविकाच्या साक्षिणे तासगाव गणपती रथोत्सव पार पडला,1
- चांदापुरी: नवचेतना व आधारशीला वेलकम मेळावा पंचायत समिती सदस्य सर्व नम्रता शिवराज पुकळे व मनिषा मदने पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.1