Shuru
Apke Nagar Ki App…
मंठा येथे संत सेवालाल महाराज जयंती मिरवणूक. मंठा येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने तारीख 17, फेब्रुवारी वार मंगळवार रोजी छत्रपती संभाजी राजे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकशी भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी नृत्य पथकाच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या गौरवशाली गीतावर नृत्य सादर करण्यात आले.
Mahadev pakhare super
मंठा येथे संत सेवालाल महाराज जयंती मिरवणूक. मंठा येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने तारीख 17, फेब्रुवारी वार मंगळवार रोजी छत्रपती संभाजी राजे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकशी भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी नृत्य पथकाच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या गौरवशाली गीतावर नृत्य सादर करण्यात आले.
More news from Jalna and nearby areas
- मंठा येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने तारीख 17, फेब्रुवारी वार मंगळवार रोजी छत्रपती संभाजी राजे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकशी भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी नृत्य पथकाच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या गौरवशाली गीतावर नृत्य सादर करण्यात आले.1
- जालन्यात पहिल्यांदा पत्रकार संरक्षण कायदा अनुसार गुन्हा नोंद पत्रकारीते यश1
- भोकरदन मराठी पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध, अध्यक्ष पदी सांडू पाटील नामदे, सचिव पदी दिपक सोळंके, तर उपाध्यक्ष पदी सुरेश शेळके, शेख सलीम यांची निवड Bharat 24taas News1
- मुंबई की एक्ट्रेस प्रिया बक्शी को 14 फरवरी 2026 की रात बांद्रा में एक ऑटो ड्राइवर के हाथों डरावने पल का सामना करना पड़ा। ड्राइवर ने कथित तौर पर अनजान रास्ता पकड़ लिया और प्रिया ने वीडियो बनाकर अपनी घबराहट जाहिर की। उन्होंने सुरक्षा को लेकर सवाल उठाए और नॉर्थ इंडियन होने पर भेदभाव का आरोप लगाया।1
- जालना - आयशर व दुचाकीचा अपघात एकजण ठार एक गंभीर ! भरघाव आयशर दुचाकीला धडकला जालन्यात भीषण अपघाताची एक घटना समोर येत असून भारघव आयशर व दुचाकीचा अपघात होऊन एक तरुण जण ठार तर एक गंभीर झाल्याची घटना आज मंगळवारी 17 फेब्रुवारी रोजी घडलीय.1
- भरधाव आयशरची दुचाकीला धडक एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी.1
- धाडमध्ये व्यवसायिकांना हप्ता मागणारी गॅंगची पोलिसांनी काढली धिंड गुंडांची धिंड काढल्याने धाड पोलिसांचे होत आहे कौतुक धाड परिसरात गुंडगिरी करून सामान्य नागरिकांच्या मनात आपली भीती निर्माण करणारे काही टवाळखोरांनी एका मेडिकल संचालकास मारहाण करत हप्ता मागितलं होतं. याच हप्तेखोर गॅंगमधील 3 आरोपींची धाड पोलिसांनी धिंड काढून जनतेच्या मनात निर्माण झालेली धास्ती मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलडाणा तालुक्यातील दुधा येथील रहिवासी पवन राजेंद्र सोनुने (वय ३०) याचे धाड येथे गुरांच्या औषधीचे मेडिकल आहे.मागील 6 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सोनुने आपल्या मेडिकलकडे जात असतांना 4 जणांनी त्यांना धाड येथील जगदंबा स्वीट मार्ट समोर अडवून धाड मध्ये व्यवसाय करायचं असेल तर आम्हाला हप्ता द्यावं लागेल असे म्हणत मारहाण केली होती. या प्रकरणी धाड ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.दरम्यान, याच गुन्ह्यातील काही आरोपींनी आणखी दोन हॉटेलमध्ये जाऊन धमकावत हप्त्याची मागणी केल्याची चर्चा रंगत आहे.या हप्ताखोर गॅंगमधील आरोपींची दहशत वाढत चालल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. धाडचे ठाणेदार प्रताप भोस यांनी तपास चक्रे फिरवून त्यांनी आरोपींना अटक केली. तसेच ग्रामस्थांच्या मनात बसलेली भीती दूर करण्यासाठी त्यांनी हप्ताखोर गॅंग मधील 3 आरोपी अक्षय जीवनलाल बिलांगे,रौशन गणेश शिंदे आणि राहुल दळवी यांची गावातून धिंड काढली. धाड मध्ये दहशत पसरवणारी या हप्ताखोर गॅंगची गावातील मुख्य बाजारपेठेत धिंड काढल्यामुळे ग्रामस्थांचे मनोबल वाढले असून पोलिसांचे देखील कौतुक होत आहे.1
- Post by YUVA JALNA NEWS1