अतिवृष्टीमुळे जव्हार मध्ये घर कोसळले अतिवृष्टीमुळे जव्हार मध्ये घर कोसळले आमदार हरिश्चंद्र भोये यांची कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत आमदार हरिश्चंद्र भोये यांची कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत जव्हार तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक नारिकांचे नुकसान झाले. मात्र दासकोड ग्रामपंचायत हद्दीतील मोर्चापाडा या गावातील श्रीमती काकडी पोटिंदा या विधवा महिलेच घर कोसळून मोठं आर्थिक नुकसान झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र भोये यांनी घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली.बाधित कुटुंबाची भेट घेऊन अडचणी जाणून घेतल्या तसेच तात्काळ आर्थिक मदत केली. यावेळी संबंधित महसूल व प्रशासनातील अधिकाऱ्यांना सूचना देत शासनाच्या नैयसर्गिक आपत्ती मदत योजनेअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या सर्व शासकीय योजनाचा लाभ बाधित कुटुंबाला मिळावा यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही त्वरित सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले. स्थानिक नागरिकांनी आमदार हरिश्चंद्र भोये यांनी कुटूंबाला दिलेल्या मदतीबद्दल समाधान वक्त करत शासनाकडून नुकसान भरपाई व इतर मदत लवकर मिळावी अशी अपेक्षा वक्त केली.

- केशव सृष्टी तर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील केशव सृष्टीतर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलेले आहे शैक्षणिक साहित्य मध्ये मुलांना सुंदर अशी पुस्तक ठेवण्यासाठी बॅग वह्या अशा प्रकारचे साहित्य देण्यात आलेले आहे समाजाची बांधिलकी राखत गोरगरिबांची आदिवासींची मुलं पुढे जाऊयात हा त्यांचा आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्याची कमी पडू नये असा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे3
- मुंब्रा शिमला पार्क पर सिग्नल लगाए जाने पर NCP AP स्पोक पर्सन Dr मुमताज़ शाह ने क्या कहा देखिए BNN NEWS मुंब्रा शिमला पार्क पर सिग्नल लगाए जाने पर NCP AP स्पोक पर्सन Dr मुमताज़ शाह ने क्या कहा देखिए BNN NEWS1
- अरविंद केजरीवाल का तंज: "कल आपका वीडियो आया था, ऐसा लगा आप रो देंगे।"? अरविंद केजरीवाल का तंज: "कल आपका वीडियो आया था, ऐसा लगा आप रो देंगे।"?1
- शादी का झांसा देकर कैश,और गहनो की ठगी, पीड़ित व्यक्ति ने की शिकायत || Islamuddin Khan शादी का झांसा देकर कैश,और गहनो की ठगी, पीड़ित व्यक्ति ने की शिकायत || Islamuddin Khan1
- मुम्ब्रा के शिमला पार्क पर टीम नजीब मुल्ला की मेहनत लाई रंग लगा ट्रैफिक सिग्नल क्या बोले पदाधिकारी.1
- संजय सिंह को संसद में राष्ट्र गान के अपमान पर कियू नहीं बोलने दिया गया ? देखिए पूरा वीडियो।1
- श्रमजीवी संघटनेचा पंचायत समिती जव्हार कार्यालयावर ताटली आंदोलन जिल्हा परिषद शाळे मध्ये मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत नाही जव्हार तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी शिक्षक कमी तर शिक्षकांना अतिरिक्त प्रशासनाने दिलेली कामे याचा फटका विदयार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. अशातच जि. प. शाळांना मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा धान्य पुरवठा होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा निषेधार्थ श्रमजीवी संघटनाच्या वतीने ताटली आंदोलन करण्यात आले. संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित गायकवाड,गोविंद गावित ता. संघटक,संतोष धिंढा तालूका सचिव यांच्या नेतृत्वात निघालेल्या ताटली आंदोलनात, आदिवासी कष्टकरी ढोर नाही माणूस आहे,माणुसकीची भीक नको, आम्हाला आमचा हक्क हवा अशा घोषणा देत कार्यकर्ते व हजारो पालक व विध्यार्थी सहभागी झाले. संघटण्याच्या म्हणण्यानुसार धान्य नियमित मिळत नसल्याने त्या ठिकाणी बचत गट किंवा वैयक्तिक महिला यांना पोषण आहार स्वखर्चाने धान्य विकत घेऊन शिजवून दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व भविष्याचा विचार करून प्रशासनाने तातडीने माध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत चालू करावा नाहीतर या पुढचे आंदोलन अधिक तीव्र करनार अशा इशारा संघटनेच्या वतीन देण्यात आला.1