श्रमजीवी संघटनेचा पंचायत समिती जव्हार कार्यालयावर ताटली आंदोलन जिल्हा परिषद शाळे मध्ये मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत नाही जव्हार तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी शिक्षक कमी तर शिक्षकांना अतिरिक्त प्रशासनाने दिलेली कामे याचा फटका विदयार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. अशातच जि. प. शाळांना मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा धान्य पुरवठा होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा निषेधार्थ श्रमजीवी संघटनाच्या वतीने ताटली आंदोलन करण्यात आले. संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित गायकवाड,गोविंद गावित ता. संघटक,संतोष धिंढा तालूका सचिव यांच्या नेतृत्वात निघालेल्या ताटली आंदोलनात, आदिवासी कष्टकरी ढोर नाही माणूस आहे,माणुसकीची भीक नको, आम्हाला आमचा हक्क हवा अशा घोषणा देत कार्यकर्ते व हजारो पालक व विध्यार्थी सहभागी झाले. संघटण्याच्या म्हणण्यानुसार धान्य नियमित मिळत नसल्याने त्या ठिकाणी बचत गट किंवा वैयक्तिक महिला यांना पोषण आहार स्वखर्चाने धान्य विकत घेऊन शिजवून दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व भविष्याचा विचार करून प्रशासनाने तातडीने माध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत चालू करावा नाहीतर या पुढचे आंदोलन अधिक तीव्र करनार अशा इशारा संघटनेच्या वतीन देण्यात आला.

- राबोडी के सागर अपार्टमेंट के नीचे देर रात तक युवक कर रहे हैं खुलेआम नशा स्थानीय लोग परेशान..!1
- पारिवारिक विवाद,बहु प्राची की मौ-त,ससुर गणपत गिरफ्तार || Islamuddin Khan पारिवारिक विवाद,बहु प्राची की मौ-त,ससुर गणपत गिरफ्तार || Islamuddin Khan विरार वेस्ट के नारंगी गांव में एक भयानक पारिवारिक झगड़ा सामने आया है।जहां आठ महीने के बच्चे की कस्टडी को लेकर ससुर और 28 साल की बहू के बीच हुए विवाद में बहु की मौत हो गई। इस मामले में बोलिंगज पुलिस ने ससुर के खिलाफ गैर-इरादतन हत्या का केस दर्ज कर उसे हिरासत में ले लिया है। पुलिस के मुताबिक, नारंगी गांव के भगताली में रहने वाले गणपत सखाराम पाटिल (60) पर आरोप है कि वह अपनी बहू प्राची कल्पेश पाटिल (28 इनके बीच जमती नही थी अनबन होते रहता था,गुरुवार सुबह प्राची का भाई विशाल पाटिल उसे उसकी मां के घर ले जाने आया था। उस समय प्राची की आठ महीने की बेटी गणपत पाटिल के कंधों पर थी।मां के घर जाते समय प्राची अपनी बेटी को अपने साथ ले जाने की कोशिश कर रही थी। लेकिन, इस बात पर उसके ससुर और बहू के बीच तीखी बहस हो गई। आरोप है कि बहस के दौरान गणपत पाटिल ने प्राची को ज़ोर से धक्का दिया जिससे वो ज़मीन पर गिर गई और सिर में गंभीर चोट लगने से उसकी मौके पर ही मौ-त हो गई। इस घटना के बाद, मृतक महिला के भाई विशाल पाटिल की शिकायत पर बोलिंगज पुलिस स्टेशन में इंडियन पीनल कोड की धारा 105 (गैर इरादतन हत्या) और 351(2) के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस ने तुरंत आरोपी गणपत पाटिल को हिरासत में ले लिया है और आगे की जांच जारी है1
- Available for Sale Locality : Mumbra Area (dimensions) : 1035 Property Type : Flat / Apartment Property Condition : New Bedrooms (BHK) : 2 BHK Furnishing : Fully Furnished sanam1
- आज ठाणे महानगर पालिका में मुंब्रा प्रभाग समिति के सभापति पद के लिए नामांकन प्रक्रिया के दौरान दीपाली मोतीराम भगत ने अपना नामांकन पत्र दाखिल किया। आज ठाणे महानगर पालिका में मुंब्रा प्रभाग समिति के सभापति पद के लिए नामांकन प्रक्रिया के दौरान दीपाली मोतीराम भगत ने अपना नामांकन पत्र दाखिल किया।1
- मोकाट जनावरांनी ग्रामीण भागांसह शहरातही मांडलाय उच्छाद. मुरबाड तालुक्यात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून ग्रामीण भागात शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान करीत आहेत या वर्षी अतिवृष्टीमुळे भाता पिकांची रोपे पाण्यात बुडाल्याने महागडे बियाणे खरेदी करून दुबार पेरणी करणे भाग पडले, सध्या पावसाने साथ दिल्याने भात लावणीच्या कामाला वेग आला आहे, मात्र रात्रीच्या वेळी मोकाट जनावरे लावणी केलेल्या भाताचा फडशा पाडीत असल्याने शेतकऱ्यांना नाहक नुकसानीला सामोरं जावे लागत असतानाच कल्याण अहिल्यानगर महामार्गावर मोकाट जनावरे थव्याने ऊभी रहात असल्याने सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागा बरोबर मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीच्या खालील भागात मोकाट जनावरांनी कब्जा केला असुन महसूल कार्यालयात कामा निमित्त येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा ताप सहन करावा लागत आहे, संबंधित भटक्या व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची आग्रही मागणी शेतकरी करीत असुन मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीच्या खाली ठाण मांडून बसलेल्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची ही मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे .1
- मुंब्रा के शिमला पार्क पर लगे नए ट्रैफिक सिग्नल पर क्या बोले वरिष्ठ ट्रैफिक पुलिस निरीक्षक अतुल आयीर? सुनिए पूरा बयान..1
- जंतर मंतर पर लाठी चार्ज से घायल छात्र का वायरल वीडियो।1