logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मोकाट जनावरांनी ग्रामीण भागांसह शहरातही मांडलाय उच्छाद. मुरबाड तालुक्यात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून ग्रामीण भागात शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान करीत आहेत या वर्षी अतिवृष्टीमुळे भाता पिकांची रोपे पाण्यात बुडाल्याने महागडे बियाणे खरेदी करून दुबार पेरणी करणे भाग पडले, सध्या पावसाने साथ दिल्याने भात लावणीच्या कामाला वेग आला आहे, मात्र रात्रीच्या वेळी मोकाट जनावरे लावणी केलेल्या भाताचा फडशा पाडीत असल्याने शेतकऱ्यांना नाहक नुकसानीला सामोरं जावे लागत असतानाच कल्याण अहिल्यानगर महामार्गावर मोकाट जनावरे थव्याने ऊभी रहात असल्याने सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागा बरोबर मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीच्या खालील भागात मोकाट जनावरांनी कब्जा केला असुन महसूल कार्यालयात कामा निमित्त येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा ताप सहन करावा लागत आहे, संबंधित भटक्या व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची आग्रही मागणी शेतकरी करीत असुन मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीच्या खाली ठाण मांडून बसलेल्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची ही मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे .

1 day ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भिवंडी ग्रामीण मतदारसंघात महाराजस्व समाधान शिबीर संपन्न भिवंडी (ग्रामीण) विधानसभा मतदारसंघातील रेणुका विद्यालय, झिडके येथे दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर पार पडले. या शिबिराला ग्रामस्थ, विद्यार्थी व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची पार्श्वभूमी हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक मतदारसंघात आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमासाठी मा. तहसीलदार अभिजीत खोले साहेब, निवासी नायब तहसीलदार विशाल इंदुलकर, उपअधीक्षक भूमिअभिलेख अधिकारी तसेच जितेंद्र डाकी, प्रकाश म्हात्रे, कैलास जाधव, चंद्रकांत भोईर, छोटु धोडी उपस्थित होते. मंडळ अधिकारी अंबाडी भुरकुड भाऊसाहेब, रवि काळे, गणेश विशे यांच्यासह तलाठी दिनकर तात्या, विकास खरात, सागर खुताडे, अविनाश चव्हाण, योगिता झडे, चित्रा विशे, भावना मरकड, तुगावे तात्या, पवार तात्या, मनोज नवले तात्या, लोहकरे तात्या, अंकुश गावंडे, मोरे तात्या, वाघे तात्या यांनी सहभाग घेतला. तहसीलदार कार्यालयातील मेघा चौधरी, भगत भाऊसाहेब, केदार भाऊसाहेब, पाटील भाऊसाहेब, प्रविण चव्हाण व इतर कर्मचारी, उपअधीक्षक कार्यालय, कृषी विभाग, आदिवासी विकास विभागातील कर्मचारी उपस्थित होते. तसेच स्थानिक पोलिस पाटील महेंद्र शिंदे, मनिष जाधव, कमलाकर भोईर यांनीही सहभाग नोंदवला. या शिबिरात आरोग्य विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते. नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच विविध आरोग्य सेवा पुरवण्यात आल्या. 📌 जनतेचा लाभ एकूण २७५७ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. महसूल विभागाच्या विविध सेवांसह वैद्यकीय तपासणी व इतर कामे तात्काळ पूर्ण करून नागरिकांना सेवा देण्यात आल्या. सिएससी सेंटर, आधार सेंटर हितेश पाटील व इतरांनीही सेवा पुरवली. सर्वसामान्य नागरिकांना सर्व सरकारी कागदपत्रे एकाच छताखाली मिळाल्यामुळे मोठा फायदा झाला. 📌 जनतेची मागणी या शिबिरामुळे प्रशासन आणि जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाला. ग्रामस्थांनी अशा शिबिरांचे वारंवार आयोजन व्हावे अशी मागणी केली. हा उपक्रम म्हणजे जनतेच्या हितासाठी प्रशासनाची खरी बांधिलकी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे प्रत्यक्ष दर्शन आहे.
    1
    भिवंडी ग्रामीण मतदारसंघात महाराजस्व समाधान शिबीर संपन्न 
भिवंडी (ग्रामीण) विधानसभा मतदारसंघातील रेणुका विद्यालय, झिडके येथे दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर पार पडले. या शिबिराला ग्रामस्थ, विद्यार्थी व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची पार्श्वभूमी
हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक मतदारसंघात आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमासाठी मा. तहसीलदार अभिजीत खोले साहेब, निवासी नायब तहसीलदार विशाल इंदुलकर, उपअधीक्षक भूमिअभिलेख अधिकारी तसेच जितेंद्र डाकी, प्रकाश म्हात्रे, कैलास जाधव, चंद्रकांत भोईर, छोटु धोडी उपस्थित होते.
मंडळ अधिकारी अंबाडी भुरकुड भाऊसाहेब, रवि काळे, गणेश विशे यांच्यासह तलाठी दिनकर तात्या, विकास खरात, सागर खुताडे, अविनाश चव्हाण, योगिता झडे, चित्रा विशे, भावना मरकड, तुगावे तात्या, पवार तात्या, मनोज नवले तात्या, लोहकरे तात्या, अंकुश गावंडे, मोरे तात्या, वाघे तात्या यांनी सहभाग घेतला.
तहसीलदार कार्यालयातील मेघा चौधरी, भगत भाऊसाहेब, केदार भाऊसाहेब, पाटील भाऊसाहेब, प्रविण चव्हाण व इतर कर्मचारी, उपअधीक्षक कार्यालय, कृषी विभाग, आदिवासी विकास विभागातील कर्मचारी उपस्थित होते. तसेच स्थानिक पोलिस पाटील महेंद्र शिंदे, मनिष जाधव, कमलाकर भोईर यांनीही सहभाग नोंदवला.
या शिबिरात आरोग्य विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते. नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच विविध आरोग्य सेवा पुरवण्यात आल्या.
📌 जनतेचा लाभ
एकूण २७५७ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. महसूल विभागाच्या विविध सेवांसह वैद्यकीय तपासणी व इतर कामे तात्काळ पूर्ण करून नागरिकांना सेवा देण्यात आल्या.
सिएससी सेंटर, आधार सेंटर हितेश पाटील व इतरांनीही सेवा पुरवली. सर्वसामान्य नागरिकांना सर्व सरकारी कागदपत्रे एकाच छताखाली मिळाल्यामुळे मोठा फायदा झाला.
📌 जनतेची मागणी
या शिबिरामुळे प्रशासन आणि जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाला. ग्रामस्थांनी अशा शिबिरांचे वारंवार आयोजन व्हावे अशी मागणी केली.
हा उपक्रम म्हणजे जनतेच्या हितासाठी प्रशासनाची खरी बांधिलकी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे प्रत्यक्ष दर्शन आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • 'सिद्धिविनायक मंदिर से हर साल 18 करोड़ रुपये का दान होता है चोरी', राज ठाकरे ने लगाया आरोप
    1
    'सिद्धिविनायक मंदिर से हर साल 18 करोड़ रुपये का दान होता है चोरी', राज ठाकरे ने लगाया आरोप
    user_Maharashtra7 tv
    Maharashtra7 tv
    News Anchor Thane, Maharashtra•
    4 hrs ago
  • मुंब्रा-कौसा के विकास को लेकर बड़ी खबर सामने आई है। विपक्ष के नेता अशरफ शानू पठाण ने भरोसा जताया है कि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे और आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड के साथ मिलकर क्षेत्र के लंबे समय से लंबित विकास कार्यों को जल्द गति मिलेगी। अशरफ शानू पठाण ने कहा कि सबसे पहले मित्तल क्षेत्र में हॉकर्स का पुनर्वास कर ट्रैफिक जाम की समस्या का समाधान किया जाएगा। इसके अलावा मुंब्रा स्टेशन–दाभूळकर रेलवे पुल के चौड़ीकरण, मुख्य नालों को मित्तल खाड़ी के मुख्य नाले से जोड़ने, चुहा पुल से रेती बंदर तक नए सड़क मार्ग के निर्माण और स्टेडियम के स्विमिंग पूल सहित सभी लंबित विकास कार्यों को पूरा करने पर विशेष ध्यान दिया जाएगा। इस दौरान आयुक्त ने दुर्घटना स्थल का दौरा किया और मृतकों के परिजनों से मुलाकात कर उन्हें सांत्वना दी। अब देखना होगा कि इन घोषणाओं पर काम कितनी तेजी से शुरू होता है और मुंब्रा-कौसा के लोगों को इन विकास कार्यों का लाभ कब तक मिलता है। मुंब्रा-कौसा के विकास को लेकर बड़ी खबर सामने आई है। विपक्ष के नेता अशरफ शानू पठाण ने भरोसा जताया है कि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे और आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड के साथ मिलकर क्षेत्र के लंबे समय से लंबित विकास कार्यों को जल्द गति मिलेगी। अशरफ शानू पठाण ने कहा कि सबसे पहले मित्तल क्षेत्र में हॉकर्स का पुनर्वास कर ट्रैफिक जाम की समस्या का समाधान किया जाएगा। इसके अलावा मुंब्रा स्टेशन–दाभूळकर रेलवे पुल के चौड़ीकरण, मुख्य नालों को मित्तल खाड़ी के मुख्य नाले से जोड़ने, चुहा पुल से रेती बंदर तक नए सड़क मार्ग के निर्माण और स्टेडियम के स्विमिंग पूल सहित सभी लंबित विकास कार्यों को पूरा करने पर विशेष ध्यान दिया जाएगा। इस दौरान आयुक्त ने दुर्घटना स्थल का दौरा किया और मृतकों के परिजनों से मुलाकात कर उन्हें सांत्वना दी। अब देखना होगा कि इन घोषणाओं पर काम कितनी तेजी से शुरू होता है और मुंब्रा-कौसा के लोगों को इन विकास कार्यों का लाभ कब तक मिलता है।
    1
    मुंब्रा-कौसा के विकास को लेकर बड़ी खबर सामने आई है। विपक्ष के नेता अशरफ शानू पठाण ने भरोसा जताया है कि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे और आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड के साथ मिलकर क्षेत्र के लंबे समय से लंबित विकास कार्यों को जल्द गति मिलेगी।
अशरफ शानू पठाण ने कहा कि सबसे पहले मित्तल क्षेत्र में हॉकर्स का पुनर्वास कर ट्रैफिक जाम की समस्या का समाधान किया जाएगा।
इसके अलावा मुंब्रा स्टेशन–दाभूळकर रेलवे पुल के चौड़ीकरण, मुख्य नालों को मित्तल खाड़ी के मुख्य नाले से जोड़ने, चुहा पुल से रेती बंदर तक नए सड़क मार्ग के निर्माण और स्टेडियम के स्विमिंग पूल सहित सभी लंबित विकास कार्यों को पूरा करने पर विशेष ध्यान दिया जाएगा।
इस दौरान आयुक्त ने दुर्घटना स्थल का दौरा किया और मृतकों के परिजनों से मुलाकात कर उन्हें सांत्वना दी।
अब देखना होगा कि इन घोषणाओं पर काम कितनी तेजी से शुरू होता है और मुंब्रा-कौसा के लोगों को इन विकास कार्यों का लाभ कब तक मिलता है।

    user_PRESS MBN NEWS
    PRESS MBN NEWS
    Media Consultant ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • नगरसेविका मर्ज़िया शानू पठान ने किया हकीम अजमल खान अस्पताल का दौरा।
    1
    नगरसेविका मर्ज़िया शानू पठान ने किया हकीम अजमल खान अस्पताल का दौरा।
    user_मुंब्रा टाइम्स
    मुंब्रा टाइम्स
    Local News Reporter अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • मुंब्रा डाबुलकर स्थित केनरा बैंक में बिजली गई, महिला के खाते से कटे पैसे! वीडियो बनाकर सुनाई पूरी कहानी..
    1
    मुंब्रा डाबुलकर स्थित केनरा बैंक में बिजली गई, महिला के खाते से कटे पैसे! वीडियो बनाकर सुनाई पूरी कहानी..
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • मुंब्रा शिमला पार्क पर सिग्नल लगाए जाने पर NCP AP स्पोक पर्सन Dr मुमताज़ शाह ने क्या कहा देखिए BNN NEWS मुंब्रा शिमला पार्क पर सिग्नल लगाए जाने पर NCP AP स्पोक पर्सन Dr मुमताज़ शाह ने क्या कहा देखिए BNN NEWS
    1
    मुंब्रा शिमला पार्क पर सिग्नल लगाए जाने पर NCP AP स्पोक पर्सन Dr मुमताज़ शाह ने क्या कहा देखिए BNN NEWS 
मुंब्रा शिमला पार्क पर सिग्नल लगाए जाने पर NCP AP स्पोक पर्सन Dr मुमताज़ शाह ने क्या कहा देखिए BNN NEWS
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • rakhi sawant ne kangana ko bola chudail kutta bhi vote.....
    1
    rakhi sawant ne kangana ko bola chudail kutta bhi vote.....
    user_Maharashtra7 tv
    Maharashtra7 tv
    News Anchor Thane, Maharashtra•
    5 hrs ago
  • मनपा ने धूम इमारत को खाली करने का नोटिस जारी किया || Islamuddin Khan मनपा ने धूम इमारत को खाली करने का नोटिस जारी किया || Islamuddin Khan
    1
    मनपा ने धूम इमारत को खाली करने का नोटिस जारी किया || Islamuddin Khan
मनपा ने धूम इमारत को खाली करने का नोटिस जारी किया || Islamuddin Khan
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.