भिवंडी ग्रामीण मतदारसंघात महाराजस्व समाधान शिबीर संपन्न भिवंडी (ग्रामीण) विधानसभा मतदारसंघातील रेणुका विद्यालय, झिडके येथे दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर पार पडले. या शिबिराला ग्रामस्थ, विद्यार्थी व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची पार्श्वभूमी हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक मतदारसंघात आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमासाठी मा. तहसीलदार अभिजीत खोले साहेब, निवासी नायब तहसीलदार विशाल इंदुलकर, उपअधीक्षक भूमिअभिलेख अधिकारी तसेच जितेंद्र डाकी, प्रकाश म्हात्रे, कैलास जाधव, चंद्रकांत भोईर, छोटु धोडी उपस्थित होते. मंडळ अधिकारी अंबाडी भुरकुड भाऊसाहेब, रवि काळे, गणेश विशे यांच्यासह तलाठी दिनकर तात्या, विकास खरात, सागर खुताडे, अविनाश चव्हाण, योगिता झडे, चित्रा विशे, भावना मरकड, तुगावे तात्या, पवार तात्या, मनोज नवले तात्या, लोहकरे तात्या, अंकुश गावंडे, मोरे तात्या, वाघे तात्या यांनी सहभाग घेतला. तहसीलदार कार्यालयातील मेघा चौधरी, भगत भाऊसाहेब, केदार भाऊसाहेब, पाटील भाऊसाहेब, प्रविण चव्हाण व इतर कर्मचारी, उपअधीक्षक कार्यालय, कृषी विभाग, आदिवासी विकास विभागातील कर्मचारी उपस्थित होते. तसेच स्थानिक पोलिस पाटील महेंद्र शिंदे, मनिष जाधव, कमलाकर भोईर यांनीही सहभाग नोंदवला. या शिबिरात आरोग्य विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते. नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच विविध आरोग्य सेवा पुरवण्यात आल्या. 📌 जनतेचा लाभ एकूण २७५७ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. महसूल विभागाच्या विविध सेवांसह वैद्यकीय तपासणी व इतर कामे तात्काळ पूर्ण करून नागरिकांना सेवा देण्यात आल्या. सिएससी सेंटर, आधार सेंटर हितेश पाटील व इतरांनीही सेवा पुरवली. सर्वसामान्य नागरिकांना सर्व सरकारी कागदपत्रे एकाच छताखाली मिळाल्यामुळे मोठा फायदा झाला. 📌 जनतेची मागणी या शिबिरामुळे प्रशासन आणि जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाला. ग्रामस्थांनी अशा शिबिरांचे वारंवार आयोजन व्हावे अशी मागणी केली. हा उपक्रम म्हणजे जनतेच्या हितासाठी प्रशासनाची खरी बांधिलकी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे प्रत्यक्ष दर्शन आहे.

- भिवंडी ग्रामीण मतदारसंघात महाराजस्व समाधान शिबीर संपन्न भिवंडी (ग्रामीण) विधानसभा मतदारसंघातील रेणुका विद्यालय, झिडके येथे दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर पार पडले. या शिबिराला ग्रामस्थ, विद्यार्थी व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची पार्श्वभूमी हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक मतदारसंघात आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमासाठी मा. तहसीलदार अभिजीत खोले साहेब, निवासी नायब तहसीलदार विशाल इंदुलकर, उपअधीक्षक भूमिअभिलेख अधिकारी तसेच जितेंद्र डाकी, प्रकाश म्हात्रे, कैलास जाधव, चंद्रकांत भोईर, छोटु धोडी उपस्थित होते. मंडळ अधिकारी अंबाडी भुरकुड भाऊसाहेब, रवि काळे, गणेश विशे यांच्यासह तलाठी दिनकर तात्या, विकास खरात, सागर खुताडे, अविनाश चव्हाण, योगिता झडे, चित्रा विशे, भावना मरकड, तुगावे तात्या, पवार तात्या, मनोज नवले तात्या, लोहकरे तात्या, अंकुश गावंडे, मोरे तात्या, वाघे तात्या यांनी सहभाग घेतला. तहसीलदार कार्यालयातील मेघा चौधरी, भगत भाऊसाहेब, केदार भाऊसाहेब, पाटील भाऊसाहेब, प्रविण चव्हाण व इतर कर्मचारी, उपअधीक्षक कार्यालय, कृषी विभाग, आदिवासी विकास विभागातील कर्मचारी उपस्थित होते. तसेच स्थानिक पोलिस पाटील महेंद्र शिंदे, मनिष जाधव, कमलाकर भोईर यांनीही सहभाग नोंदवला. या शिबिरात आरोग्य विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते. नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच विविध आरोग्य सेवा पुरवण्यात आल्या. 📌 जनतेचा लाभ एकूण २७५७ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. महसूल विभागाच्या विविध सेवांसह वैद्यकीय तपासणी व इतर कामे तात्काळ पूर्ण करून नागरिकांना सेवा देण्यात आल्या. सिएससी सेंटर, आधार सेंटर हितेश पाटील व इतरांनीही सेवा पुरवली. सर्वसामान्य नागरिकांना सर्व सरकारी कागदपत्रे एकाच छताखाली मिळाल्यामुळे मोठा फायदा झाला. 📌 जनतेची मागणी या शिबिरामुळे प्रशासन आणि जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाला. ग्रामस्थांनी अशा शिबिरांचे वारंवार आयोजन व्हावे अशी मागणी केली. हा उपक्रम म्हणजे जनतेच्या हितासाठी प्रशासनाची खरी बांधिलकी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे प्रत्यक्ष दर्शन आहे.1
- मुंब्रा की एंबुलेंस पर सियासत! 'डेढ़ साल से मेहनत मैं कर रही हूं, क्रेडिट कोई और क्यों ले रहा है?' – आफरीन शेख का बड़ा बयान"1
- 'सिद्धिविनायक मंदिर से हर साल 18 करोड़ रुपये का दान होता है चोरी', राज ठाकरे ने लगाया आरोप1
- मुंब्रा-कौसा के विकास को लेकर बड़ी खबर सामने आई है। विपक्ष के नेता अशरफ शानू पठाण ने भरोसा जताया है कि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे और आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड के साथ मिलकर क्षेत्र के लंबे समय से लंबित विकास कार्यों को जल्द गति मिलेगी। अशरफ शानू पठाण ने कहा कि सबसे पहले मित्तल क्षेत्र में हॉकर्स का पुनर्वास कर ट्रैफिक जाम की समस्या का समाधान किया जाएगा। इसके अलावा मुंब्रा स्टेशन–दाभूळकर रेलवे पुल के चौड़ीकरण, मुख्य नालों को मित्तल खाड़ी के मुख्य नाले से जोड़ने, चुहा पुल से रेती बंदर तक नए सड़क मार्ग के निर्माण और स्टेडियम के स्विमिंग पूल सहित सभी लंबित विकास कार्यों को पूरा करने पर विशेष ध्यान दिया जाएगा। इस दौरान आयुक्त ने दुर्घटना स्थल का दौरा किया और मृतकों के परिजनों से मुलाकात कर उन्हें सांत्वना दी। अब देखना होगा कि इन घोषणाओं पर काम कितनी तेजी से शुरू होता है और मुंब्रा-कौसा के लोगों को इन विकास कार्यों का लाभ कब तक मिलता है। मुंब्रा-कौसा के विकास को लेकर बड़ी खबर सामने आई है। विपक्ष के नेता अशरफ शानू पठाण ने भरोसा जताया है कि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे और आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड के साथ मिलकर क्षेत्र के लंबे समय से लंबित विकास कार्यों को जल्द गति मिलेगी। अशरफ शानू पठाण ने कहा कि सबसे पहले मित्तल क्षेत्र में हॉकर्स का पुनर्वास कर ट्रैफिक जाम की समस्या का समाधान किया जाएगा। इसके अलावा मुंब्रा स्टेशन–दाभूळकर रेलवे पुल के चौड़ीकरण, मुख्य नालों को मित्तल खाड़ी के मुख्य नाले से जोड़ने, चुहा पुल से रेती बंदर तक नए सड़क मार्ग के निर्माण और स्टेडियम के स्विमिंग पूल सहित सभी लंबित विकास कार्यों को पूरा करने पर विशेष ध्यान दिया जाएगा। इस दौरान आयुक्त ने दुर्घटना स्थल का दौरा किया और मृतकों के परिजनों से मुलाकात कर उन्हें सांत्वना दी। अब देखना होगा कि इन घोषणाओं पर काम कितनी तेजी से शुरू होता है और मुंब्रा-कौसा के लोगों को इन विकास कार्यों का लाभ कब तक मिलता है।1
- नगरसेविका मर्ज़िया शानू पठान ने किया हकीम अजमल खान अस्पताल का दौरा।1
- स्कूल में शराब पीने का आरोप! कैमरा देखते ही भड़के शिक्षक, बोले- ‘GET OUT’ | गरियाबंद: मैनपुर के देवझर सरकारी स्कूल से शिक्षा व्यवस्था को शर्मसार करने वाला मामला सामने आया है। औचक निरीक्षण के दौरान दो शिक्षक स्कूल कार्यालय में कथित तौर पर शराब का सेवन करते मिले। आरोप है कि वीडियो बनाने पर शिक्षकों ने आपत्ति जताते हुए अमर्यादित भाषा का इस्तेमाल किया। घटना का वीडियो सोशल मीडिया पर वायरल होने के बाद शिक्षा विभाग की कार्यप्रणाली पर भी सवाल उठ रहे हैं। मामले की जांच के बाद दोषियों पर कार्रवाई की मांग तेज हो गई है। #Gariaband #Mainpur #Chhattisgarh #SchoolNews #ViralVideo1
- rakhi sawant ne kangana ko bola chudail kutta bhi vote.....1
- मनपा ने धूम इमारत को खाली करने का नोटिस जारी किया || Islamuddin Khan मनपा ने धूम इमारत को खाली करने का नोटिस जारी किया || Islamuddin Khan1