Shuru
Apke Nagar Ki App…
सरकारने नांदेड जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा.. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याचं चित्र नांदेड जिल्ह्यासह माझ्या दक्षिण मतदारसंघात सर्वत्र पहावयास मिळत आहे. आज आटाळा ता. धर्माबाद येथील शेतकऱ्यांच्या हातात आलेली पिके संपूर्णतः गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. जिकडे नजर जाईल तिकडे सर्वत्र शेतशिवारांत पाणी शिरले आहे. ऊस, सोयाबीन, कापूस, ज्वारी आदी पिकांचे १००% नुकसान झाले आहे. शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सरकारने अटी शर्ती न लावता डोळ्यासमोर असलेल्या परिस्थितीच्या आधारे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर करावे.. पंचनामे ऑनलाईन या भानगडी न पडता सरकारने या परिस्थितीचा विचार करून तात्काळ भरीव मदत देण्याचा निर्णय घ्यावा हिच अपेक्षा.. . .
SHANT

More news from Dharmabad and nearby areas
- सरकारने नांदेड जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा.. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याचं चित्र नांदेड जिल्ह्यासह माझ्या दक्षिण मतदारसंघात सर्वत्र पहावयास मिळत आहे. आज आटाळा ता. धर्माबाद येथील शेतकऱ्यांच्या हातात आलेली पिके संपूर्णतः गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. जिकडे नजर जाईल तिकडे सर्वत्र शेतशिवारांत पाणी शिरले आहे. ऊस, सोयाबीन, कापूस, ज्वारी आदी पिकांचे १००% नुकसान झाले आहे. शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सरकारने अटी शर्ती न लावता डोळ्यासमोर असलेल्या परिस्थितीच्या आधारे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर करावे.. पंचनामे ऑनलाईन या भानगडी न पडता सरकारने या परिस्थितीचा विचार करून तात्काळ भरीव मदत देण्याचा निर्णय घ्यावा हिच अपेक्षा.. . .1
- *प्रसिद्ध व्याख्याता श्री वसंत हंकारे यांचे धर्माबाद येथे भव्य व्याख्यान* *दिनांक : 23 संप्टेबर रोजी सोमवार रोजी सकाळी 8 वाजता* *स्थळ: हु.पानसरे हायस्कूल धर्माबाद*1
- Allahummaj'al rizqika 'alayya 'Inda kibari sinni wanqitho'i 'umri wa qurbi ajali1
- Umri vs local Boy1
- भावी आमदार भोकर विधानसभा...1
- रेणापूर ता भोकर जि नांदेड येथे दोन युवक पुरात वाहून गेले होते शोधमोहीम यांना अखेर यश आज दुसराही मुलगा सापडला आहे भावपूर्ण श्रद्धांजली1
- मुखेड पंचायतसमिती व स्व.आ. गोविंदराव राठोड स्मृती प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आज स्व. गोविंदराव राठोड सभागृहहात पार पडला यावेळी खासदार डॉ. अजिनात गोपछडे आमदार डॉ. तुषार राठोड प्रा. शिक्षण अधिकारी डॉ. सविता बिरगे शिक्षण अधिकारी जि .प नांदेड माधव सलगर उपशिक्षण अधिकारी एवजना शिक्षण अधिकारी दीपक बनसोडे गट शिक्षणाधिकारी कैलाश होनधरणे अशोक चव्हाण व्यंकटराव पाटील चांडोळकर लक्ष्मण पाटील व्यंकटराव लोहबंदे बालाजी पाटील शेखर देशमुख दिसत आहेत.1
- बिलोली तालूक्यातील आदमपूर व परिसरातील विरशैव लिंगायत समाजाचा उत्स्फूर्त सहभाग खासदार डॉ.अजित1