नातेपुतेत अक्षय तृतीयेला शिवप्रसाद उद्योग समूहाचा भव्य विस्तार; जयकुमार गोरे यांच्या हस्ते शिवप्रसाद फार्मा, व SPG मल्टिस्टेटचे उदघाटन माळशिरस प्रतिनिधी(शाहरुख मुलाणी) सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शिवप्रसाद उद्योग समूहाच्या वतीने शिवप्रसाद फार्मा अँड डेअरी प्रॉडक्ट तसेच SPG मल्टिस्टेट या नव्या उपक्रमांचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री मा. ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री. शरद बापू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली समूहाची यशस्वी घोडदौड सुरू असून, ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी समूहाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर मेडिकल सेवा सुरू करत, शेतकऱ्यांना परवडणारी औषधोपचार सुविधा देण्याचा अभिनव उपक्रम यावेळी जाहीर करण्यात आला. याचबरोबर, महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व बळकटी देण्यासाठी SPG मल्टिस्टेट या संस्थेची सुरुवात करण्यात आली असून, शेतकरी सक्षमीकरणाच्या दिशेने हा मोठा टप्पा मानला जात आहे. या कार्यक्रमाला सौ.संस्कृतीताई सातपुते, मा.आमदार रामहरी रुपनवर, बाबाराजे देशमुख, सुजय भैया माने - पाटील, प्रकाश पाटील, आप्पासाहेब देशमुख, शशीकांत कल्याणी, महादेव कावळे, उत्तमदादा फडतरे, राजकुमार हिवरकर, बी वाय राऊत, शिवराज पुकळे, अनिल इंगवले, बंडोपंत लवटे, चंद्रकांत जाधव, मोरे डॉक्टर, देविदास पाटील, रणधीर पाटील, रणवीर देशमुख, अतुल जाधव, निलेशजी ननावरे, बाजीराव काटकर, संजय पाटील , निनाद पाटील, मोहन सावंत, भारत सूळ, वीरेंद्र पांढरे, भाऊबली चंकेश्वरा, वालचंद काळे, रणजीत सूळ, प्रकाश वलेकर, नरेंद्र कवितके, संतोष काळे, राहुल निकम, सचिन पवार, बाळासाहेब चिकणे, चांगन सर, संजय कदम, संजय किर्दक, सोमनाथ, संजय उराडे, माऊली उराडे, भगत महाराज, जाधव, राजेंद्र पांढरे, सतीश शिंदे, जगन्नाथ मगर, संजय पवार, हितेश सावंत, एन के साळवे, अय्याज मुलाणी, सुधीर मोरे, सतीश मोरे, योगेश चिकणे, अभिजीत चिकणे, बाळासो खिलारे, धनाजी खुसपे, अमर रनवरे, सुनील राऊत, श्रीनिवास कदम, हेमंत उराडे, पिसे सर, भोसले पत्रकार, प्रमोद शिंदे, तनुजा खिलारे, माया उराडे, नीलम जाधव तसेच अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बांधव, ग्रामस्थ आणि मोरे परिवारातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भव्य उद्घाटन सोहळ्यामुळे नातेपुते परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

- विक्रम शिंदे /भोर दि.20 तंबाखू खाण्याच्या वादातून एकाचा खून केल्यानंतर २४ वर्षापासून फरार आरोपीस राजगड- वेल्हे पोलिसांनी महाड जि.रायगड इथून ताब्यात घेतले आहे .1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया1
- आळंदि पुणे :- माऊली झाले पांडुरंग तीर्थक्षेत्र आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीवर आज चंदन ऊटीच्या लेपातून पंढरपूरच्या पांडुरंगाचे रूप साकारण्यात आले ,दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी चंदन लेप हे रूप साकरण्याची परंपरा आहे, उन्हाच्या झळापासून संरक्षण व्हावं आणि माउलींना ओलावा मिळावा यासाठी माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदन लेप लावला जातो.त्यातून साकारलेल्या अशा रूपाचे दर्शन घेण्यासाठी, भाविक मोठ्या संख्येने आळंदी दाखल होतात पांडुरंगाच्या रूपात साकारलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच हे खास दर्शन... #आळंदी #ज्ञानेश्वरमाऊली #पांडुरंग #अक्षयतृतीया #चंदनलेप #संजीवनसमाधी #वारकरीसंप्रदाय #भक्तीभाव #महाराष्ट्रसंस्कृती #धार्मिकपरंपरा #माऊलीदर्शन #Alandi #DnyaneshwarMauli #Pandurang #AkshayaTritiya #ChandanLep #Samadhi #Warkari #Devotion #MaharashtraCulture #ReligiousTradition #MauliDarshan1
- Shiv Jayanti 2026 Kolhapur Shiv Jayanti Shivaji Maharaj Jayanti Chhatrapati Shivaji Maharaj Shiv Jayanti Celebration Kolhapur Festival Maharashtra Festivalकोल्हापुरात शिवजयंतीचा जल्लोष | छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2026s Shivaji Maharaj Status Shivaji Maharaj Video Shiv Jayanti Kolhapur 2026 Maharashtra Culture Dhol Tasha Pathak Shiv Jayanti Utsav Kolhapur News Shivaji Maharaj Jayanti Celebration1
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर शहरात भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी सध्या चर्चेत असलेल्या ‘खरात प्रकरणा’वर टीकात्मक भाष्य करणारा देखावा विशेष लक्षवेधी ठरला. अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीला बळी पडू नका, असा ठाम संदेश या देखाव्यातून नागरिकांना देण्यात आला. सामाजिक जागरूकतेचा हा अनोखा प्रयत्न नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.1
- Post by मन्सूर शेख1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- मावळ पुणे :- लोणावळ्यातील कार्ला गडावर वसलेल्या आई एकविरा मंदिर येथे अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. आग्री, कोळी तसेच सीकेपी समाजातील भाविक सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या संख्येने दाखल झाले असून, कार्ला देवस्थान ट्रस्टच्या वतीने उन्हाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची विशेष काळजी घेण्यात आली आहे... #अक्षय्यतृतीया #आईएकविरा #कार्लागड #लोणावळा #मावळपुणे #एकविरामंदिर #धार्मिकउत्सव #भाविकांचीगर्दी #मंदिरसजावट #महाराष्ट्रसंस्कृती #AkshayaTritiya #EkviraDevi #KarlaCaves #Lonavala #MavalPune #EkviraTemple #ReligiousFestival #DevoteesRush #TempleDecoration #MaharashtraCulture1