logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कार्ला गडावर अक्षय्य तृतीया उत्सव; आई एकविरा मंदिरात फुलांची मनमोहक सजावट... मावळ पुणे :- लोणावळ्यातील कार्ला गडावर वसलेल्या आई एकविरा मंदिर येथे अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. आग्री, कोळी तसेच सीकेपी समाजातील भाविक सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या संख्येने दाखल झाले असून, कार्ला देवस्थान ट्रस्टच्या वतीने उन्हाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची विशेष काळजी घेण्यात आली आहे... #अक्षय्यतृतीया #आईएकविरा #कार्लागड #लोणावळा #मावळपुणे #एकविरामंदिर #धार्मिकउत्सव #भाविकांचीगर्दी #मंदिरसजावट #महाराष्ट्रसंस्कृती #AkshayaTritiya #EkviraDevi #KarlaCaves #Lonavala #MavalPune #EkviraTemple #ReligiousFestival #DevoteesRush #TempleDecoration #MaharashtraCulture

2 hrs ago
user_Thenayak
Thenayak
हवेली, पुणे, महाराष्ट्र•
2 hrs ago

कार्ला गडावर अक्षय्य तृतीया उत्सव; आई एकविरा मंदिरात फुलांची मनमोहक सजावट... मावळ पुणे :- लोणावळ्यातील कार्ला गडावर वसलेल्या आई एकविरा मंदिर येथे अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. आग्री, कोळी तसेच सीकेपी समाजातील भाविक सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या संख्येने दाखल झाले असून, कार्ला देवस्थान ट्रस्टच्या वतीने उन्हाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची विशेष काळजी घेण्यात आली आहे... #अक्षय्यतृतीया #आईएकविरा #कार्लागड #लोणावळा #मावळपुणे #एकविरामंदिर #धार्मिकउत्सव #भाविकांचीगर्दी #मंदिरसजावट #महाराष्ट्रसंस्कृती #AkshayaTritiya #EkviraDevi #KarlaCaves #Lonavala #MavalPune #EkviraTemple #ReligiousFestival #DevoteesRush #TempleDecoration #MaharashtraCulture

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मावळ पुणे :- लोणावळ्यातील कार्ला गडावर वसलेल्या आई एकविरा मंदिर येथे अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. आग्री, कोळी तसेच सीकेपी समाजातील भाविक सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या संख्येने दाखल झाले असून, कार्ला देवस्थान ट्रस्टच्या वतीने उन्हाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची विशेष काळजी घेण्यात आली आहे... #अक्षय्यतृतीया #आईएकविरा #कार्लागड #लोणावळा #मावळपुणे #एकविरामंदिर #धार्मिकउत्सव #भाविकांचीगर्दी #मंदिरसजावट #महाराष्ट्रसंस्कृती #AkshayaTritiya #EkviraDevi #KarlaCaves #Lonavala #MavalPune #EkviraTemple #ReligiousFestival #DevoteesRush #TempleDecoration #MaharashtraCulture
    1
    मावळ पुणे :-
लोणावळ्यातील कार्ला गडावर वसलेल्या आई एकविरा मंदिर येथे अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. आग्री, कोळी तसेच सीकेपी समाजातील भाविक सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या संख्येने दाखल झाले असून, कार्ला देवस्थान ट्रस्टच्या वतीने उन्हाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची विशेष काळजी घेण्यात आली आहे...
#अक्षय्यतृतीया #आईएकविरा #कार्लागड #लोणावळा #मावळपुणे #एकविरामंदिर #धार्मिकउत्सव #भाविकांचीगर्दी #मंदिरसजावट #महाराष्ट्रसंस्कृती
#AkshayaTritiya #EkviraDevi #KarlaCaves #Lonavala #MavalPune #EkviraTemple #ReligiousFestival #DevoteesRush #TempleDecoration #MaharashtraCulture
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Vruttshakti Digital News
    1
    Post by Vruttshakti Digital News
    user_Vruttshakti Digital News
    Vruttshakti Digital News
    Local News Reporter हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    34 min ago
  • यवतमाळ मध्ये मटणाने हिरावला संसाराचा घास! पतीने मित्रासमोर केला अपमान, चेतना ने, संपविले जीवन; पतीवर गुन्हा दाखल!
    1
    यवतमाळ मध्ये मटणाने हिरावला संसाराचा घास! पतीने मित्रासमोर केला अपमान, 
चेतना ने, संपविले जीवन; पतीवर गुन्हा दाखल!
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    39 min ago
  • Post by Durgeshbhau khade Sarkar
    1
    Post by Durgeshbhau khade Sarkar
    user_Durgeshbhau khade Sarkar
    Durgeshbhau khade Sarkar
    Political party office Pimpri Chanchwad, Pune•
    1 hr ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.19 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करा ;राज्य सरकारी कर्मचारी संघटना सरचिटणीस विश्वास काटकर यांची पत्रकार परिषदेत मागणी
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.19
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करा ;राज्य सरकारी कर्मचारी संघटना सरचिटणीस विश्वास काटकर यांची पत्रकार परिषदेत मागणी
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • मावळ पुणे :- मावळातील प्रति शिर्डी शिरगावच्या साई मंदिरात अक्षय्य तृतीयेचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरात रंगीबेरंगी फुलांसह; हापूस आंबा, द्राक्ष, कलिंगड अशा विविध रसदार फळांची आकर्षक आरास करण्यात आली असून, या नेत्रदीपक सजावटीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे... #अक्षय्यतृतीया #साईमंदिर #शिरगाव #मावळ #भक्तीमयउत्सव #फुलांचीआरास #फळांचीआरास #हापूसआंबा #भाविकांचीगर्दी #धार्मिककार्यक्रम #AkshayaTritiya #SaiTemple #Shirgaon #Maval #DevotionalFestival #FlowerDecoration #FruitDecoration #AlphonsoMango #DevoteeCrowd #ReligiousEvent
    1
    मावळ पुणे :-
मावळातील प्रति शिर्डी शिरगावच्या साई मंदिरात अक्षय्य तृतीयेचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरात रंगीबेरंगी फुलांसह; हापूस आंबा, द्राक्ष, कलिंगड अशा विविध रसदार फळांची आकर्षक आरास करण्यात आली असून, या नेत्रदीपक सजावटीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे...
#अक्षय्यतृतीया #साईमंदिर #शिरगाव #मावळ #भक्तीमयउत्सव #फुलांचीआरास #फळांचीआरास #हापूसआंबा #भाविकांचीगर्दी #धार्मिककार्यक्रम
#AkshayaTritiya #SaiTemple #Shirgaon #Maval #DevotionalFestival #FlowerDecoration #FruitDecoration #AlphonsoMango #DevoteeCrowd #ReligiousEvent
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.