Shuru
Apke Nagar Ki App…
अक्षय्य तृतीये निमित्त शिरगाव साई मंदिरात फुलं-फळांची भव्य आरास... मावळ पुणे :- मावळातील प्रति शिर्डी शिरगावच्या साई मंदिरात अक्षय्य तृतीयेचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरात रंगीबेरंगी फुलांसह; हापूस आंबा, द्राक्ष, कलिंगड अशा विविध रसदार फळांची आकर्षक आरास करण्यात आली असून, या नेत्रदीपक सजावटीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे... #अक्षय्यतृतीया #साईमंदिर #शिरगाव #मावळ #भक्तीमयउत्सव #फुलांचीआरास #फळांचीआरास #हापूसआंबा #भाविकांचीगर्दी #धार्मिककार्यक्रम #AkshayaTritiya #SaiTemple #Shirgaon #Maval #DevotionalFestival #FlowerDecoration #FruitDecoration #AlphonsoMango #DevoteeCrowd #ReligiousEvent
Thenayak

More news from महाराष्ट्र and nearby areas
- मावळ पुणे :- लोणावळ्यातील कार्ला गडावर वसलेल्या आई एकविरा मंदिर येथे अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. आग्री, कोळी तसेच सीकेपी समाजातील भाविक सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या संख्येने दाखल झाले असून, कार्ला देवस्थान ट्रस्टच्या वतीने उन्हाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची विशेष काळजी घेण्यात आली आहे... #अक्षय्यतृतीया #आईएकविरा #कार्लागड #लोणावळा #मावळपुणे #एकविरामंदिर #धार्मिकउत्सव #भाविकांचीगर्दी #मंदिरसजावट #महाराष्ट्रसंस्कृती #AkshayaTritiya #EkviraDevi #KarlaCaves #Lonavala #MavalPune #EkviraTemple #ReligiousFestival #DevoteesRush #TempleDecoration #MaharashtraCulture1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- Post by Vruttshakti Digital News1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- यवतमाळ मध्ये मटणाने हिरावला संसाराचा घास! पतीने मित्रासमोर केला अपमान, चेतना ने, संपविले जीवन; पतीवर गुन्हा दाखल!1
- Post by Durgeshbhau khade Sarkar1
- विक्रम शिंदे /भोर दि.19 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करा ;राज्य सरकारी कर्मचारी संघटना सरचिटणीस विश्वास काटकर यांची पत्रकार परिषदेत मागणी1
- मावळ पुणे :- मावळातील प्रति शिर्डी शिरगावच्या साई मंदिरात अक्षय्य तृतीयेचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरात रंगीबेरंगी फुलांसह; हापूस आंबा, द्राक्ष, कलिंगड अशा विविध रसदार फळांची आकर्षक आरास करण्यात आली असून, या नेत्रदीपक सजावटीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे... #अक्षय्यतृतीया #साईमंदिर #शिरगाव #मावळ #भक्तीमयउत्सव #फुलांचीआरास #फळांचीआरास #हापूसआंबा #भाविकांचीगर्दी #धार्मिककार्यक्रम #AkshayaTritiya #SaiTemple #Shirgaon #Maval #DevotionalFestival #FlowerDecoration #FruitDecoration #AlphonsoMango #DevoteeCrowd #ReligiousEvent1