Shuru
Apke Nagar Ki App…
राज्य सरकारी कर्मचारी संघटना आक्रमक ; प्रलंबित मागण्या पुर्ण करण्याची मागणी विक्रम शिंदे /भोर दि.19 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करा ;राज्य सरकारी कर्मचारी संघटना सरचिटणीस विश्वास काटकर यांची पत्रकार परिषदेत मागणी
दै.राष्ट्र सह्याद्री reporter
राज्य सरकारी कर्मचारी संघटना आक्रमक ; प्रलंबित मागण्या पुर्ण करण्याची मागणी विक्रम शिंदे /भोर दि.19 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करा ;राज्य सरकारी कर्मचारी संघटना सरचिटणीस विश्वास काटकर यांची पत्रकार परिषदेत मागणी
More news from महाराष्ट्र and nearby areas
- विक्रम शिंदे /भोर दि.19 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करा ;राज्य सरकारी कर्मचारी संघटना सरचिटणीस विश्वास काटकर यांची पत्रकार परिषदेत मागणी1
- मावळ पुणे :- यंदा अवकाळी पावसाचा फटका बसल्याने रत्नागिरी हापूस आंब्याचे उत्पादन तब्बल ३० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये हापूस उशिरा दाखल झाला असून दरातही मोठी वाढ झाली आहे.... अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अखेर बाजारात हापूस दाखल झाला असून किवळे विकासनगरसह विविध भागांत थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना अस्सल ऑरगॅनिक हापूस चाखायला मिळत आहे.... मात्र केरळ आणि कर्नाटकमधील आंबे ‘रत्नागिरी हापूस’ नावाने विकले जात असल्याने फसवणुकीची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आंबा खरेदी करताना योग्य ओळख पटवूनच खरेदी करण्याचे आवाहन विक्रेत्यांकडून करण्यात आले आहे.... 1 ) अनुशा घाग (महिला शेतकरी) योगिता घाग 2 ) रोहित घाग (विक्रेता) 3 ) यशवंत घाग (शेतकरी) #रत्नागिरीहापूस #हापूसआंबा #आंबामौसम #मावळ #हवेली #पुणेबातम्या #पिंपरीचिंचवड #अक्षयतृतीया #शेतकरी #ऑरगॅनिकआंबा #आंबादरवाढ #फळबाजार #कोकणहापूस #ग्राहकजागरूकता #बनावटआंबा #RatnagiriHapus #AlphonsoMango #MangoSeason #Maval #Haveli #PuneNews #PimpriChinchwad #AkshayaTritiya #Farmers #OrganicMango #MangoPrices #FruitMarket #KonkanMango #ConsumerAwareness #FakeMango1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- Post by Vruttshakti Digital News1
- भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषद आमदार चित्रा वाघ ह्या आज बारामती मध्ये आल्या होत्या.. करमाळा तालुक्यातील वरकटणे येथे ब1
- प्रेमसंबधात अडसर ठरणा-या प्रेयसीच्या ६ वर्षाच्या मुलाचा प्रेयसीच्या मदतीने निघृण खुन करणा-या फरार आरोपीस दक्षिण महाळुंगे पोलीस स्टेशन कडुन अथक परिश्रमाने अटक1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- आंबवडेत महाराजस्व अभियानाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद ; प्रांताधिकारी डॉ.विकास खरात ,तहसीलदार राजेंद्र नजन, जि.प.सदस्य स्वरूपा थोपटे यांच्या उपस्थितीत विविध दाखल्याचे वाटप विक्रम शिंदे /भोर दि.19 तालुक्यातील ऐतिहासिक आणि पवित्र भूमी असलेल्या आंबवडे येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा थोपटे यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. सर्वसामान्य जनतेला छोटी-छोटी शासकीय कामे किंवा दाखल्यांसाठी अनेकदा कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र, शासनाचे हे अभियान खऱ्या अर्थाने 'लोकाभिमुख प्रशासन' कसे असावे, याचा उत्तम वस्तुपाठ आल्याचे मत थोपटे यांनी व्यक्त केले. या शिबिराच्या माध्यमातून प्रलंबित फेरफार, सातबारा व ८-अ मधील दुरुस्त्या, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि विविध सामाजिक योजनांचे लाभ एकाच छताखाली आणि त्वरित देण्याचा जो प्रयत्न झाला, तो अत्यंत स्तुत्य आहे असे त्या म्हणाल्या. या शिबिराच्या निमित्ताने अनेक प्रलंबित प्रकरणे मार्गी लागली असून, प्रशासन आणि जनता यांच्यातील दरी कमी होताना पाहून समाधान वाटले. महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या या नियोजनाबद्दल त्यांनी प्रशासनाचे मनापासून आभार व्यक्त केले . याप्रसंगी भोर पंचायत समितीच्या सदस्या सौ.सुषमा विक्रम चव्हाण तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती व संचालक श्री.आनंदा आंबवले, महसूल नायब तहसिलदार वैशाली घोरपडे, पुरवठा नायब तहसिलदार प्रितम गायकवाड, तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी, आंबवडे मंडल अधिकारी मुजीब शेख, तलाठी किरण साळुंखे, तसेच सुनील जेधे, महेंद्र जेधे, गणेश मानकुंबरे, राजेंद्र जेधे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.1