logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आंबवडेत महाराजस्व अभियानाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद आंबवडेत महाराजस्व अभियानाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद ; प्रांताधिकारी डॉ.विकास खरात ,तहसीलदार राजेंद्र नजन, जि.प.सदस्य स्वरूपा थोपटे यांच्या उपस्थितीत विविध दाखल्याचे वाटप विक्रम शिंदे /भोर दि.19 तालुक्यातील ऐतिहासिक आणि पवित्र भूमी असलेल्या आंबवडे येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा थोपटे यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. सर्वसामान्य जनतेला छोटी-छोटी शासकीय कामे किंवा दाखल्यांसाठी अनेकदा कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र, शासनाचे हे अभियान खऱ्या अर्थाने 'लोकाभिमुख प्रशासन' कसे असावे, याचा उत्तम वस्तुपाठ आल्याचे मत थोपटे यांनी व्यक्त केले. या शिबिराच्या माध्यमातून प्रलंबित फेरफार, सातबारा व ८-अ मधील दुरुस्त्या, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि विविध सामाजिक योजनांचे लाभ एकाच छताखाली आणि त्वरित देण्याचा जो प्रयत्न झाला, तो अत्यंत स्तुत्य आहे असे त्या म्हणाल्या. या शिबिराच्या निमित्ताने अनेक प्रलंबित प्रकरणे मार्गी लागली असून, प्रशासन आणि जनता यांच्यातील दरी कमी होताना पाहून समाधान वाटले. महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या या नियोजनाबद्दल त्यांनी प्रशासनाचे मनापासून आभार व्यक्त केले . याप्रसंगी भोर पंचायत समितीच्या सदस्या सौ.सुषमा विक्रम चव्हाण तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती व संचालक श्री.आनंदा आंबवले, महसूल नायब तहसिलदार वैशाली घोरपडे, पुरवठा नायब तहसिलदार प्रितम गायकवाड, तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी, आंबवडे मंडल अधिकारी मुजीब शेख, तलाठी किरण साळुंखे, तसेच सुनील जेधे, महेंद्र जेधे, गणेश मानकुंबरे, राजेंद्र जेधे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

8 hrs ago
user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
दै.राष्ट्र सह्याद्री reporter
Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विक्रम शिंदे /भोर दि.19 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करा ;राज्य सरकारी कर्मचारी संघटना सरचिटणीस विश्वास काटकर यांची पत्रकार परिषदेत मागणी
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.19
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करा ;राज्य सरकारी कर्मचारी संघटना सरचिटणीस विश्वास काटकर यांची पत्रकार परिषदेत मागणी
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • मावळ पुणे :- लोणावळ्यातील कार्ला गडावर वसलेल्या आई एकविरा मंदिर येथे अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. आग्री, कोळी तसेच सीकेपी समाजातील भाविक सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या संख्येने दाखल झाले असून, कार्ला देवस्थान ट्रस्टच्या वतीने उन्हाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची विशेष काळजी घेण्यात आली आहे... #अक्षय्यतृतीया #आईएकविरा #कार्लागड #लोणावळा #मावळपुणे #एकविरामंदिर #धार्मिकउत्सव #भाविकांचीगर्दी #मंदिरसजावट #महाराष्ट्रसंस्कृती #AkshayaTritiya #EkviraDevi #KarlaCaves #Lonavala #MavalPune #EkviraTemple #ReligiousFestival #DevoteesRush #TempleDecoration #MaharashtraCulture
    1
    मावळ पुणे :-
लोणावळ्यातील कार्ला गडावर वसलेल्या आई एकविरा मंदिर येथे अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. आग्री, कोळी तसेच सीकेपी समाजातील भाविक सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या संख्येने दाखल झाले असून, कार्ला देवस्थान ट्रस्टच्या वतीने उन्हाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची विशेष काळजी घेण्यात आली आहे...
#अक्षय्यतृतीया #आईएकविरा #कार्लागड #लोणावळा #मावळपुणे #एकविरामंदिर #धार्मिकउत्सव #भाविकांचीगर्दी #मंदिरसजावट #महाराष्ट्रसंस्कृती
#AkshayaTritiya #EkviraDevi #KarlaCaves #Lonavala #MavalPune #EkviraTemple #ReligiousFestival #DevoteesRush #TempleDecoration #MaharashtraCulture
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    33 min ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Vruttshakti Digital News
    1
    Post by Vruttshakti Digital News
    user_Vruttshakti Digital News
    Vruttshakti Digital News
    Local News Reporter हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • प्रेमसंबधात अडसर ठरणा-या प्रेयसीच्या ६ वर्षाच्या मुलाचा प्रेयसीच्या मदतीने निघृण खुन करणा-या फरार आरोपीस दक्षिण महाळुंगे पोलीस स्टेशन कडुन अथक परिश्रमाने अटक
    1
    प्रेमसंबधात अडसर ठरणा-या प्रेयसीच्या ६ वर्षाच्या मुलाचा प्रेयसीच्या मदतीने निघृण खुन करणा-या फरार आरोपीस दक्षिण महाळुंगे पोलीस स्टेशन कडुन अथक परिश्रमाने अटक
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    43 min ago
  • आंबवडेत महाराजस्व अभियानाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद ; प्रांताधिकारी डॉ.विकास खरात ,तहसीलदार राजेंद्र नजन, जि.प.सदस्य स्वरूपा थोपटे यांच्या उपस्थितीत विविध दाखल्याचे वाटप विक्रम शिंदे /भोर दि.19 तालुक्यातील ऐतिहासिक आणि पवित्र भूमी असलेल्या आंबवडे येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा थोपटे यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. सर्वसामान्य जनतेला छोटी-छोटी शासकीय कामे किंवा दाखल्यांसाठी अनेकदा कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र, शासनाचे हे अभियान खऱ्या अर्थाने 'लोकाभिमुख प्रशासन' कसे असावे, याचा उत्तम वस्तुपाठ आल्याचे मत थोपटे यांनी व्यक्त केले. या शिबिराच्या माध्यमातून प्रलंबित फेरफार, सातबारा व ८-अ मधील दुरुस्त्या, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि विविध सामाजिक योजनांचे लाभ एकाच छताखाली आणि त्वरित देण्याचा जो प्रयत्न झाला, तो अत्यंत स्तुत्य आहे असे त्या म्हणाल्या. या शिबिराच्या निमित्ताने अनेक प्रलंबित प्रकरणे मार्गी लागली असून, प्रशासन आणि जनता यांच्यातील दरी कमी होताना पाहून समाधान वाटले. महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या या नियोजनाबद्दल त्यांनी प्रशासनाचे मनापासून आभार व्यक्त केले . याप्रसंगी भोर पंचायत समितीच्या सदस्या सौ.सुषमा विक्रम चव्हाण तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती व संचालक श्री.आनंदा आंबवले, महसूल नायब तहसिलदार वैशाली घोरपडे, पुरवठा नायब तहसिलदार प्रितम गायकवाड, तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी, आंबवडे मंडल अधिकारी मुजीब शेख, तलाठी किरण साळुंखे, तसेच सुनील जेधे, महेंद्र जेधे, गणेश मानकुंबरे, राजेंद्र जेधे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
    1
    आंबवडेत महाराजस्व अभियानाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद ; प्रांताधिकारी डॉ.विकास खरात ,तहसीलदार राजेंद्र नजन, जि.प.सदस्य स्वरूपा थोपटे यांच्या उपस्थितीत विविध दाखल्याचे वाटप 
विक्रम शिंदे /भोर दि.19
तालुक्यातील ऐतिहासिक आणि पवित्र भूमी असलेल्या आंबवडे येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा थोपटे यांनी  उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला.
सर्वसामान्य जनतेला छोटी-छोटी शासकीय कामे किंवा दाखल्यांसाठी अनेकदा कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र, शासनाचे हे अभियान खऱ्या अर्थाने 'लोकाभिमुख प्रशासन' कसे असावे, याचा उत्तम वस्तुपाठ आल्याचे मत थोपटे यांनी व्यक्त केले. या शिबिराच्या माध्यमातून प्रलंबित फेरफार, सातबारा व ८-अ मधील दुरुस्त्या, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि विविध सामाजिक योजनांचे लाभ एकाच छताखाली आणि त्वरित देण्याचा जो प्रयत्न झाला, तो अत्यंत स्तुत्य आहे असे त्या म्हणाल्या.
या शिबिराच्या निमित्ताने अनेक प्रलंबित प्रकरणे मार्गी लागली असून, प्रशासन आणि जनता यांच्यातील दरी कमी होताना पाहून समाधान वाटले. महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या या नियोजनाबद्दल त्यांनी प्रशासनाचे  मनापासून आभार व्यक्त केले .
याप्रसंगी भोर पंचायत समितीच्या सदस्या सौ.सुषमा विक्रम चव्हाण तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती व संचालक श्री.आनंदा आंबवले, महसूल नायब तहसिलदार वैशाली घोरपडे, पुरवठा नायब तहसिलदार प्रितम गायकवाड, तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी, आंबवडे मंडल अधिकारी मुजीब शेख, तलाठी किरण साळुंखे, तसेच सुनील जेधे, महेंद्र जेधे, गणेश मानकुंबरे, राजेंद्र जेधे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.