Shuru
Apke Nagar Ki App…
प्रेमसंबधात अडसर ठरणा-या प्रेयसीच्या ६ वर्षाच्या मुलाचा प्रेयसीच्या मदतीने निघृण खुन करणा-या फरार आरोपीस दक्षिण महाळुंगे पोलीस स्टेशन कडुन अथक परिश्रमाने अटक
विशेष तपास न्युज
प्रेमसंबधात अडसर ठरणा-या प्रेयसीच्या ६ वर्षाच्या मुलाचा प्रेयसीच्या मदतीने निघृण खुन करणा-या फरार आरोपीस दक्षिण महाळुंगे पोलीस स्टेशन कडुन अथक परिश्रमाने अटक
More news from महाराष्ट्र and nearby areas
- प्रेमसंबधात अडसर ठरणा-या प्रेयसीच्या ६ वर्षाच्या मुलाचा प्रेयसीच्या मदतीने निघृण खुन करणा-या फरार आरोपीस दक्षिण महाळुंगे पोलीस स्टेशन कडुन अथक परिश्रमाने अटक1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- मावळ पुणे :- लोणावळ्यातील कार्ला गडावर वसलेल्या आई एकविरा मंदिर येथे अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. आग्री, कोळी तसेच सीकेपी समाजातील भाविक सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या संख्येने दाखल झाले असून, कार्ला देवस्थान ट्रस्टच्या वतीने उन्हाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची विशेष काळजी घेण्यात आली आहे... #अक्षय्यतृतीया #आईएकविरा #कार्लागड #लोणावळा #मावळपुणे #एकविरामंदिर #धार्मिकउत्सव #भाविकांचीगर्दी #मंदिरसजावट #महाराष्ट्रसंस्कृती #AkshayaTritiya #EkviraDevi #KarlaCaves #Lonavala #MavalPune #EkviraTemple #ReligiousFestival #DevoteesRush #TempleDecoration #MaharashtraCulture1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- Post by Vruttshakti Digital News1
- विक्रम शिंदे /भोर दि.19 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करा ;राज्य सरकारी कर्मचारी संघटना सरचिटणीस विश्वास काटकर यांची पत्रकार परिषदेत मागणी1
- शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}: बदलत्या जीवनशैलीत मुलांना पुस्तक वाचनाची सवय लावणे अत्यावश्यक असून प्रत्येक घरात छोटेखानी ग्रंथालय असावे, असे प्रतिपादन साहित्यिक संजय कळमकर यांनी केले. “पुस्तके वाचन ही आनंदाची वाट आहे,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. येथील सनशाईन क्लबच्या वतीने ‘जीवनाच्या आनंदाच्या वाटा’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा सनशाईन क्लबचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर, ऊर्जा दूध व्यवसायाचे प्रमुख प्रकाश कुतवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कळमकर म्हणाले, सध्याचे जगणे अधिकाधिक तणावग्रस्त होत चालले आहे. एकत्र येण्याची सवय कमी झाली असून पैसा, आरोग्य आणि सुख यांच्या मागे धावतानाच अस्वस्थता वाढताना दिसते. भूतकाळ आणि वर्तमान यांची सांगड घातल्याशिवाय खऱ्या अर्थाने आनंदाचे क्षण निर्माण होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. मोबाईलचा वापर हा कल्याणासाठी करायचा की व्यसनासाठी, हा प्रत्येकाने स्वतःला विचारण्याचा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. “ सध्याच्या आभासी जीवनशैलीमुळे संवेदनांचा अभाव निर्माण होत असून माणसे रोबोटसारखी वागू लागली आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यवहारिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना, “आनंद मोठ्या गोष्टीत नव्हे तर छोट्या क्षणांत व गोष्टीत शोधावा लागतो,” असे ते म्हणाले. नकारात्मक वृत्ती असलेल्या व्यक्तींना संधीमध्ये अडचणी दिसतात, तर सकारात्मक विचारसरणी असलेल्या व्यक्तींना अडचणीतही संधी दिसते, असा आशयपूर्ण संदेश त्यांनी दिला. प्रास्ताविकात किशोर राजे निंबाळकर यांनी सनशाईन क्लबच्या उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. स्वागत व आभार एलआयसी अधिकारी अनिल पडवळ यांनी मानले.4
- धुळे जिल्हा पोलीस घटकाने कारवाई केलेला अंमली पदार्थ मुद्देमाल केला नाश1