वाचनसंस्कृती जोपासण्याचे आवाहन; “प्रत्येक घरात लहान ग्रंथालय हवे” — साहित्यिक संजय कळमकर शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}: बदलत्या जीवनशैलीत मुलांना पुस्तक वाचनाची सवय लावणे अत्यावश्यक असून प्रत्येक घरात छोटेखानी ग्रंथालय असावे, असे प्रतिपादन साहित्यिक संजय कळमकर यांनी केले. “पुस्तके वाचन ही आनंदाची वाट आहे,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. येथील सनशाईन क्लबच्या वतीने ‘जीवनाच्या आनंदाच्या वाटा’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा सनशाईन क्लबचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर, ऊर्जा दूध व्यवसायाचे प्रमुख प्रकाश कुतवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कळमकर म्हणाले, सध्याचे जगणे अधिकाधिक तणावग्रस्त होत चालले आहे. एकत्र येण्याची सवय कमी झाली असून पैसा, आरोग्य आणि सुख यांच्या मागे धावतानाच अस्वस्थता वाढताना दिसते. भूतकाळ आणि वर्तमान यांची सांगड घातल्याशिवाय खऱ्या अर्थाने आनंदाचे क्षण निर्माण होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. मोबाईलचा वापर हा कल्याणासाठी करायचा की व्यसनासाठी, हा प्रत्येकाने स्वतःला विचारण्याचा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. “ सध्याच्या आभासी जीवनशैलीमुळे संवेदनांचा अभाव निर्माण होत असून माणसे रोबोटसारखी वागू लागली आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यवहारिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना, “आनंद मोठ्या गोष्टीत नव्हे तर छोट्या क्षणांत व गोष्टीत शोधावा लागतो,” असे ते म्हणाले. नकारात्मक वृत्ती असलेल्या व्यक्तींना संधीमध्ये अडचणी दिसतात, तर सकारात्मक विचारसरणी असलेल्या व्यक्तींना अडचणीतही संधी दिसते, असा आशयपूर्ण संदेश त्यांनी दिला. प्रास्ताविकात किशोर राजे निंबाळकर यांनी सनशाईन क्लबच्या उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. स्वागत व आभार एलआयसी अधिकारी अनिल पडवळ यांनी मानले.
वाचनसंस्कृती जोपासण्याचे आवाहन; “प्रत्येक घरात लहान ग्रंथालय हवे” — साहित्यिक संजय कळमकर शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}: बदलत्या जीवनशैलीत मुलांना पुस्तक वाचनाची सवय लावणे अत्यावश्यक असून प्रत्येक घरात छोटेखानी ग्रंथालय असावे, असे प्रतिपादन साहित्यिक संजय कळमकर यांनी केले. “पुस्तके वाचन ही आनंदाची वाट आहे,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. येथील सनशाईन क्लबच्या वतीने ‘जीवनाच्या आनंदाच्या वाटा’ या
विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा सनशाईन क्लबचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर, ऊर्जा दूध व्यवसायाचे प्रमुख प्रकाश कुतवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कळमकर म्हणाले, सध्याचे जगणे अधिकाधिक तणावग्रस्त होत चालले आहे. एकत्र येण्याची सवय कमी झाली असून पैसा, आरोग्य आणि सुख यांच्या मागे धावतानाच अस्वस्थता वाढताना दिसते. भूतकाळ आणि वर्तमान
यांची सांगड घातल्याशिवाय खऱ्या अर्थाने आनंदाचे क्षण निर्माण होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. मोबाईलचा वापर हा कल्याणासाठी करायचा की व्यसनासाठी, हा प्रत्येकाने स्वतःला विचारण्याचा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. “ सध्याच्या आभासी जीवनशैलीमुळे संवेदनांचा अभाव निर्माण होत असून माणसे रोबोटसारखी वागू लागली आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यवहारिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना, “आनंद मोठ्या गोष्टीत
नव्हे तर छोट्या क्षणांत व गोष्टीत शोधावा लागतो,” असे ते म्हणाले. नकारात्मक वृत्ती असलेल्या व्यक्तींना संधीमध्ये अडचणी दिसतात, तर सकारात्मक विचारसरणी असलेल्या व्यक्तींना अडचणीतही संधी दिसते, असा आशयपूर्ण संदेश त्यांनी दिला. प्रास्ताविकात किशोर राजे निंबाळकर यांनी सनशाईन क्लबच्या उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. स्वागत व आभार एलआयसी अधिकारी अनिल पडवळ यांनी मानले.
- शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}: बदलत्या जीवनशैलीत मुलांना पुस्तक वाचनाची सवय लावणे अत्यावश्यक असून प्रत्येक घरात छोटेखानी ग्रंथालय असावे, असे प्रतिपादन साहित्यिक संजय कळमकर यांनी केले. “पुस्तके वाचन ही आनंदाची वाट आहे,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. येथील सनशाईन क्लबच्या वतीने ‘जीवनाच्या आनंदाच्या वाटा’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा सनशाईन क्लबचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर, ऊर्जा दूध व्यवसायाचे प्रमुख प्रकाश कुतवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कळमकर म्हणाले, सध्याचे जगणे अधिकाधिक तणावग्रस्त होत चालले आहे. एकत्र येण्याची सवय कमी झाली असून पैसा, आरोग्य आणि सुख यांच्या मागे धावतानाच अस्वस्थता वाढताना दिसते. भूतकाळ आणि वर्तमान यांची सांगड घातल्याशिवाय खऱ्या अर्थाने आनंदाचे क्षण निर्माण होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. मोबाईलचा वापर हा कल्याणासाठी करायचा की व्यसनासाठी, हा प्रत्येकाने स्वतःला विचारण्याचा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. “ सध्याच्या आभासी जीवनशैलीमुळे संवेदनांचा अभाव निर्माण होत असून माणसे रोबोटसारखी वागू लागली आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यवहारिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना, “आनंद मोठ्या गोष्टीत नव्हे तर छोट्या क्षणांत व गोष्टीत शोधावा लागतो,” असे ते म्हणाले. नकारात्मक वृत्ती असलेल्या व्यक्तींना संधीमध्ये अडचणी दिसतात, तर सकारात्मक विचारसरणी असलेल्या व्यक्तींना अडचणीतही संधी दिसते, असा आशयपूर्ण संदेश त्यांनी दिला. प्रास्ताविकात किशोर राजे निंबाळकर यांनी सनशाईन क्लबच्या उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. स्वागत व आभार एलआयसी अधिकारी अनिल पडवळ यांनी मानले.4
- मावळ पुणे :- यंदा अवकाळी पावसाचा फटका बसल्याने रत्नागिरी हापूस आंब्याचे उत्पादन तब्बल ३० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये हापूस उशिरा दाखल झाला असून दरातही मोठी वाढ झाली आहे.... अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अखेर बाजारात हापूस दाखल झाला असून किवळे विकासनगरसह विविध भागांत थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना अस्सल ऑरगॅनिक हापूस चाखायला मिळत आहे.... मात्र केरळ आणि कर्नाटकमधील आंबे ‘रत्नागिरी हापूस’ नावाने विकले जात असल्याने फसवणुकीची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आंबा खरेदी करताना योग्य ओळख पटवूनच खरेदी करण्याचे आवाहन विक्रेत्यांकडून करण्यात आले आहे.... 1 ) अनुशा घाग (महिला शेतकरी) योगिता घाग 2 ) रोहित घाग (विक्रेता) 3 ) यशवंत घाग (शेतकरी) #रत्नागिरीहापूस #हापूसआंबा #आंबामौसम #मावळ #हवेली #पुणेबातम्या #पिंपरीचिंचवड #अक्षयतृतीया #शेतकरी #ऑरगॅनिकआंबा #आंबादरवाढ #फळबाजार #कोकणहापूस #ग्राहकजागरूकता #बनावटआंबा #RatnagiriHapus #AlphonsoMango #MangoSeason #Maval #Haveli #PuneNews #PimpriChinchwad #AkshayaTritiya #Farmers #OrganicMango #MangoPrices #FruitMarket #KonkanMango #ConsumerAwareness #FakeMango1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- प्रेमसंबधात अडसर ठरणा-या प्रेयसीच्या ६ वर्षाच्या मुलाचा प्रेयसीच्या मदतीने निघृण खुन करणा-या फरार आरोपीस दक्षिण महाळुंगे पोलीस स्टेशन कडुन अथक परिश्रमाने अटक1
- Post by Vruttshakti Digital News1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषद आमदार चित्रा वाघ ह्या आज बारामती मध्ये आल्या होत्या.. करमाळा तालुक्यातील वरकटणे येथे ब1
- पिंपरी चिंचवड :- प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरत असल्याच्या कारणावरून स्वतःच्या ६ वर्षांच्या मुलाचा क्रूरपणे खून करणाऱ्या आईच्या प्रियकराला दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी आंध्रप्रदेशातून अटक केली आहे. राम विनायक कजेवाड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, याप्रकरणी मृत मुलाची आई बसरिन शेख हिला पोलिसांनी यापूर्वीच बेड्या ठोकल्या आहेत... आरोपी बसरिन शेख आणि राम कजेवाड यांचे प्रेमसंबंध होते. बसरिनला तीन मुले असून ती चार महिन्यांपूर्वी आपला ६ वर्षांचा मुलगा आवेजसह आरोपी रामसोबत कुरुळी ता. खेड येथे राहण्यास आली होती. मात्र, आवेज त्यांच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून त्याच्या हत्येचा कट रचला. ४ एप्रिल २०२६ रोजी रात्री आरोपींनी आवेजचे डोके बाथरूममधील पाण्याच्या बादलीत बुडवून आणि भिंतीवर व जमिनीवर आपटून त्याची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपींनी या घटनेला नैसर्गिक मृत्यूचे स्वरूप देण्यासाठी आवेजचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचा बनाव रचला. पुरावा नष्ट करण्यासाठी ते मृतदेह कारमधून बीड जिल्ह्यात घेऊन गेले. मात्र, मृत मुलाच्या अंगावरील जखमा पाहून फिर्यादी इसाक शेख यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. शवविच्छेदन अहवालात हत्येचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी बसरिनला अटक केली, मात्र राम कजेवाड फरार झाला होता. तपास पथकाने आरोपीचा तिरुपती आंध्रप्रदेश आणि अंबाजोगाई येथे पाठलाग करून त्याला अटक केली. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे... : विजय धुमाळ ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक , दक्षिण म्हाळुंगे) #पिंपरीचिंचवड #बालहत्या #गुन्हेवार्ता #क्रूरकृत्य #आईप्रियकर #पोलीसकारवाई #हत्या #न्याय #अपराध #मुलांवरीलअत्याचार #PimpriChinchwad #ChildMurder #CrimeNews #BrutalCrime #MotherAndLover #PoliceAction #MurderCase #Justice #CrimeUpdate1