logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ठाकरेसेनेतर्फे महापौर व उपमहापौर साठी अर्ज दाखल, 10 फेब्रुवारीला होणार घोषणा चंद्रपूर शहर महानगरपालिका महापौर व उपमहापौर पदाच्या नामांकन दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी ठाकरे सेना व एका अपक्षांने उपमहापौर साठी अर्ज दाखल केला आहे.

10 hrs ago
user_News34
News34
चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
10 hrs ago

ठाकरेसेनेतर्फे महापौर व उपमहापौर साठी अर्ज दाखल, 10 फेब्रुवारीला होणार घोषणा चंद्रपूर शहर महानगरपालिका महापौर व उपमहापौर पदाच्या नामांकन दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी ठाकरे सेना व एका अपक्षांने उपमहापौर साठी अर्ज दाखल केला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सांभरलेक थाना पुलिस ने मोटरसाइकिल चोरी की वारदात का मात्र 24 घंटे में खुलासा कर आरोपी को गिरफ्तार कर उसके कब्जे से चोरी की गई मोटरसाइकिल भी बरामद कर ली है। सांभरलेक थानाधिकारी राममिलन मीणा ने बताया की कस्बे के न्यू बस स्टैंड से एक बाइक चोरी की गई थी। पीड़ित द्वारा अज्ञात व्यक्ति के खिलाफ मोटरसाइकिल चोरी की रिपोर्ट दर्ज कराई गई थी। मामले की गंभीरता को देखते हुए ASP शिवलाल बैरवा एवं DYSP अनुपम मिश्रा के सुपरविजन में थानाधिकारी राम मिलन मीणा के नेतृत्व में एक विशेष पुलिस टीम का गठन किया गया। टीम ने घटनास्थल के आसपास लगे सीसीटीवी फुटेज खंगाले, संदिग्धों से पूछताछ की तथा तकनीकी व मुखबिर तंत्र की मदद से आरोपी तक पहुंच बनाई। त्वरित कार्रवाई के चलते पुलिस ने मात्र 24 घंटे के भीतर आरोपी गुरु बक्स उर्फ गोपी को ग्राम काजीपुरा से गिरफ्तार कर लिया और उसके कब्जे से चोरी की गई मोटरसाइकिल बरामद की। पुलिस जांच में सामने आया है कि आरोपी नशे का आदी है। वह नशे की पूर्ति के लिए पहले सूनी खड़ी मोटरसाइकिलों की रेकी करता था, फिर मौका पाकर वारदात को अंजाम देता था। आरोपी के खिलाफ पूर्व में भी पंजाब में नकबजनी के दो मामले दर्ज होने की जानकारी मिली है, जिससे उसका आपराधिक इतिहास भी उजागर हुआ है।
    1
    सांभरलेक थाना पुलिस ने मोटरसाइकिल चोरी की वारदात का मात्र 24 घंटे में खुलासा कर आरोपी को गिरफ्तार कर उसके कब्जे से चोरी की गई मोटरसाइकिल भी बरामद कर ली है। सांभरलेक थानाधिकारी राममिलन मीणा ने बताया की कस्बे के न्यू बस स्टैंड से एक बाइक चोरी की गई थी। पीड़ित द्वारा अज्ञात व्यक्ति के खिलाफ मोटरसाइकिल चोरी की रिपोर्ट दर्ज कराई गई थी। मामले की गंभीरता को देखते हुए ASP शिवलाल बैरवा एवं DYSP अनुपम मिश्रा के सुपरविजन में थानाधिकारी राम मिलन मीणा के नेतृत्व में एक विशेष पुलिस टीम का गठन किया गया। टीम ने घटनास्थल के आसपास लगे सीसीटीवी फुटेज खंगाले, संदिग्धों से पूछताछ की तथा तकनीकी व मुखबिर तंत्र की मदद से आरोपी तक पहुंच बनाई। त्वरित कार्रवाई के चलते पुलिस ने मात्र 24 घंटे के भीतर आरोपी गुरु बक्स उर्फ गोपी को ग्राम काजीपुरा से गिरफ्तार कर लिया और उसके कब्जे से चोरी की गई मोटरसाइकिल बरामद की। पुलिस जांच में सामने आया है कि आरोपी नशे का आदी है। वह नशे की पूर्ति के लिए पहले सूनी खड़ी मोटरसाइकिलों की रेकी करता था, फिर मौका पाकर वारदात को अंजाम देता था। आरोपी के खिलाफ पूर्व में भी पंजाब में नकबजनी के दो मामले दर्ज होने की जानकारी मिली है, जिससे उसका आपराधिक इतिहास भी उजागर हुआ है।
    user_SUNIL KUMAWAT
    SUNIL KUMAWAT
    Local News Reporter समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by MUGEES AHAMAD
    1
    Post by MUGEES AHAMAD
    user_MUGEES AHAMAD
    MUGEES AHAMAD
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • बनावटी पिवळया धातुचे दागीने सोन्याचे असल्याचे भासवुन फिर्यादीची १०,००,०००/- रुपये ची फसवणूक करणाऱ्या आरोपीना अटक वर्धा पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे फिर्यादी नामे श्री. संजय आंबटकर, रा. मांडगाव ता. समुद्रपुर, जि. वर्धा यांनी तक्रार दिली की, दिनांक २०/०१/२०२६ रोजी सकाळी ११/०० वा. दरम्याण ते आपले पत्नीसह त्यांचे कपडयाचे दुकानात हजर असतांना एक महीला व दोन अनोळखी पुरुष दुकानात आले, व त्यांचेशी बोलत बोलत त्यांचेकडे सोन आहे ते तुम्ही विकत घेता का, असे म्हणून त्यांचे जवळील पिशवीतून पिवळया धातुचे मणी असलेल्या माळ दाखवुन त्यापैकी त्या माळेतील दोन मणी काढुन फिर्यादी यांना दिल्या व तुम्ही चेक करुन घ्या असे म्हटले, तेव्हा फिर्यादीयांनी त्यांना विचारले की, तुमच्या कडे किती सोने आहे. तेव्हा त्यांनी दुकानातील बजन काटयावर त्यांचे जवळील पिवळया धातुचे मण्याचे माळाचे वजन करुन दाखवीले त्याचे वजन २ किलोग्राम भरले व ते तिथेही फिर्यादीचा मोबाईल क्रमांक घेवुन निघुन गेले. त्यानंतर फिर्यादी हे गावातील सोनाराकडे गेले व मणी चेक केले असता ते सोन्याचे असल्याचे सोनाराने फिर्यादीस सांगीतले. त्यानंतर सायंकाळी फिर्यादीचे मोबाईलवर फोनकरुन त्यांनी सोने चेक केले काय? असे विचारले असता फिर्यादीने ते सोनेच मणी चेक केले व ते सोन्याचे असल्याचे सांगीतले. तेव्हा त्यांनी त्या सोन्याची किंमत २५,००,०००/- रु असल्याचे फिर्यादीस सांगीतले. तेव्हा फिर्यादीने त्यांना त्यांचे १०,००,०००/-रु. देतो असे म्हटले, त्यावर त्यांनी होकार देवुन फिर्यादीला दुसऱ्या दिवशी दिनांक २१/०१/२०२६ रोजी वर्धा बस स्थानक जवळ पैसे आनुन दया व सोने घेवुन जा असे सांगीतले. त्यावरुन फिर्यादी व त्यांची पत्नी असे दुपारी ०२/३० वा. दरम्याण बजाज चौक, वर्धा येथील रामदेव बाबा मंदीराजवळ आले व त्यांनी सोने विकी करणारे आरोपीतांना तेथे बोलावीले व तेथे फिर्यादीस आरोपीतांनी त्यांचे जवळील कापडी पिशवीतील ठेवून असलेले पिवळया धातुचे बारीक मणी असलेल्या माळा दाखवील्या त्या काल दाखवील्याप्रमाणे खच्या सोन्याचे असल्याचे सांगीतल्या वरुन फिर्यादीने त्याचे जवळील नगदी १०,००,०००/- रु त्यांना दिले तेव्हा ते तिघेही लगेच तेथून निघुन गेले. त्यांनतर फिर्यादी याने त्या माळेतील चार-पाच मणी काढून सराफा लाईन, वर्धा येथे ज्वेलर्स दुकाना समोर बसनारे कारागीरास दाखवुन चेक केले असता ते नकली असल्याचे सांगीतले. फिर्यादी यांचे सदर तिन्ही ईसमांनी पिवळया धातुच्या माळी या खऱ्या सोन्याच्या असल्याचे भासवुन नकली सोने देवुन फियादीयांनी नगदी १०,००,०००/- रु घेवुन फसवनुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे दिलेल्या तकारी वरुन अप. क्रमांक ६१/२०२६ कलम ३१८(४), ३(५) भा. न्या. स. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून तपासावर आहे. सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा तर्फे करण्यात येत असतांना फिर्यादी यांनी घटनेवेळी आरोपीतांचा मोबाईलव्दारे काढलेल्या फोटोवावत माहीती प्राप्त केली असता सदर फोटो हा आरोपी नामे-मंगल अमर सोलंकी, रा. कुबेरनगर, अहमदाबाद राज्य गुजरात याचा असल्याची माहीती प्राप्त झाल्याने त्याबाबत माहीती वरीष्ठांना देवुन त्यांचे आदेशा प्रमाणे दोन पचक अहमदाबाद राज्य गुजरात येथे रवाना होवुन तेथे पोहचुन सदर आरोपीबाबत माहीती घेत असता सदर आरोपी हा मागील चार महीण्या पासुन मानेवाडा, नागपुर (महाराष्ट्र) येथे त्यांचे परीवारासह राहत असल्याबाबतची विश्वसनीय माहीती प्राप्त झाल्याने गुजरात येथुन दिनांक ०३/०२/२०२६ रोजी नागपुर येथे परत येवुन बालाजी नगर मानेवाडा, नागपुर परीसरात आरोपीतांचा शोध घेत असता मिळालेल्या माहीती प्रमाणे ते राहत असलेल्या ठिकाणी जावुन पाहणी केली असता सदर ठिकाणी माहीती प्रमाणे १) मंगल अमर सोलंकी, वय २८ वर्ष, रा. कुबेर नगर, अहमदाबाद राज्य गुजरात ह.मु बालाजी नगर, मानेवाडा रोड, नागपूर, व २) श्रीमती राजकुमारी विष्णु पवार, वय ५४ वर्ष, रा. सुलतानपुरी, दिल्ली, ह.मु दत्तुजी हातागडे याचे घरी कीरायाने, प्लॉट क्रमांक १५, बालाजी नगर, मानेवाडा, नागपुर ही मिळून आली त्यांना सदर गुन्हयाबाबत विचारले असता त्यांनी सदर गुन्हा हा त्यांचा तिसरा साथीदार नामे ३) बबलु राजेश राठोड, रा. ज्ञानेश्वर नगर, मानेवाडा नागपुर याचे सह केल्याचे सांगीतल्याने त्यांचे ताब्यातुन व घराणाडती मधुन १) भारतीय चलनाने ५०, १०० व ५००/- रूपये मुल्याने एकुण नगदी ७,२१,४००/-रू, २) दोन पिवळया धातुचे (नकली सोन्याच्या) गोल मनी असलेल्या माळा अंदाजे वजन २ किलो ग्रॅम प्रती किलो १०,०००/- रू प्रमाणे २०,०००/- रू. ३) एक अॅन्ड्राईड व एक किपेंड चा मोबाईल किंमत २३,४९९/-रू ४) गुन्हा करते वेळी वापरलेली एक होन्डा कंम्पनीची डीओ मोपेड गाडी कमांक एम.एच. ४९ वि. एच. ६१९० किं. ८०,०००/- रू. असा एकुण जुमला किंमत ८,४४,८९९/- रू. चा मुदद्देमाल दोन्ही आरोपीतांचे ताब्यातुन जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपीतांना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन वर्धा (शहर) यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्हयातील आरोपी मंगल अमर सोलकी, वय २८ वर्ष, रा. कुबेर नगर, अहमदाबाद राज्य गुजरात ह.मु वालाजी नगर, मानेवाडा रोड, नागपूर, हा सदरचे गुन्हे करण्याचे सवईचा असुन त्यांचे कडुन अशा प्रकारचे ईतरही ठिकाणी केलेले गुन्ह उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरचकुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, स.पो.नी. आशिषसिंग ठाकुर, पो.उप.नि. विजयसिंग गोमलाडू, पोलीस अंमलदार चंद्रकांत बुरंगे, सचिन डंगोले, भुषन निघोट, प्रमोद पिसे, मपोहवा निलीमा उमक, अमोल नगराळे, मंगेश चावरे, राहुल अधवाल, रितेश गेटमे, दिनेश बोधकर, गोविंद मुंडे, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.
    1
    बनावटी पिवळया धातुचे दागीने सोन्याचे असल्याचे भासवुन फिर्यादीची १०,००,०००/- रुपये ची फसवणूक करणाऱ्या आरोपीना अटक
वर्धा
पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे फिर्यादी नामे श्री. संजय आंबटकर, रा. मांडगाव ता. समुद्रपुर, जि. वर्धा यांनी तक्रार दिली की, दिनांक २०/०१/२०२६ रोजी सकाळी ११/०० वा. दरम्याण ते आपले पत्नीसह त्यांचे कपडयाचे दुकानात हजर असतांना एक महीला व दोन अनोळखी पुरुष दुकानात आले, व त्यांचेशी बोलत बोलत त्यांचेकडे सोन आहे ते तुम्ही विकत घेता का, असे म्हणून त्यांचे जवळील पिशवीतून पिवळया धातुचे मणी असलेल्या माळ दाखवुन त्यापैकी त्या माळेतील दोन मणी काढुन फिर्यादी यांना दिल्या व तुम्ही चेक करुन घ्या असे म्हटले, तेव्हा फिर्यादीयांनी त्यांना विचारले की, तुमच्या कडे किती सोने आहे. तेव्हा त्यांनी दुकानातील बजन काटयावर त्यांचे जवळील पिवळया धातुचे मण्याचे माळाचे वजन करुन दाखवीले त्याचे वजन २ किलोग्राम भरले व ते तिथेही फिर्यादीचा मोबाईल क्रमांक घेवुन निघुन गेले. त्यानंतर फिर्यादी हे गावातील सोनाराकडे गेले व मणी चेक केले असता ते सोन्याचे असल्याचे सोनाराने फिर्यादीस सांगीतले. त्यानंतर सायंकाळी फिर्यादीचे मोबाईलवर फोनकरुन त्यांनी सोने चेक केले काय? असे विचारले असता फिर्यादीने ते सोनेच मणी चेक केले व ते सोन्याचे असल्याचे सांगीतले. तेव्हा त्यांनी त्या सोन्याची किंमत २५,००,०००/- रु असल्याचे फिर्यादीस सांगीतले. तेव्हा फिर्यादीने त्यांना त्यांचे १०,००,०००/-रु. देतो असे म्हटले, त्यावर त्यांनी होकार देवुन फिर्यादीला दुसऱ्या दिवशी दिनांक २१/०१/२०२६ रोजी वर्धा बस स्थानक जवळ पैसे आनुन दया व सोने घेवुन जा असे सांगीतले. त्यावरुन फिर्यादी व त्यांची पत्नी असे दुपारी ०२/३० वा. दरम्याण बजाज चौक, वर्धा येथील रामदेव बाबा मंदीराजवळ आले व त्यांनी सोने विकी करणारे आरोपीतांना तेथे बोलावीले व तेथे फिर्यादीस आरोपीतांनी त्यांचे जवळील कापडी पिशवीतील ठेवून असलेले पिवळया धातुचे बारीक मणी असलेल्या माळा दाखवील्या त्या काल दाखवील्याप्रमाणे खच्या सोन्याचे असल्याचे सांगीतल्या वरुन फिर्यादीने त्याचे जवळील नगदी १०,००,०००/- रु त्यांना दिले तेव्हा ते तिघेही लगेच तेथून निघुन गेले. त्यांनतर फिर्यादी याने त्या माळेतील चार-पाच मणी काढून सराफा लाईन, वर्धा येथे ज्वेलर्स दुकाना समोर बसनारे कारागीरास दाखवुन चेक केले असता ते नकली असल्याचे सांगीतले. फिर्यादी यांचे सदर तिन्ही ईसमांनी पिवळया धातुच्या माळी या खऱ्या सोन्याच्या असल्याचे भासवुन नकली सोने देवुन फियादीयांनी नगदी १०,००,०००/- रु घेवुन फसवनुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे दिलेल्या तकारी वरुन अप. क्रमांक ६१/२०२६ कलम ३१८(४), ३(५) भा. न्या. स. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून तपासावर आहे.
सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा तर्फे करण्यात येत असतांना फिर्यादी यांनी घटनेवेळी आरोपीतांचा मोबाईलव्दारे काढलेल्या फोटोवावत माहीती प्राप्त केली असता सदर फोटो हा आरोपी नामे-मंगल अमर सोलंकी, रा. कुबेरनगर, अहमदाबाद राज्य गुजरात याचा असल्याची माहीती प्राप्त झाल्याने त्याबाबत माहीती वरीष्ठांना देवुन त्यांचे आदेशा प्रमाणे दोन पचक अहमदाबाद राज्य गुजरात येथे रवाना होवुन तेथे पोहचुन सदर
आरोपीबाबत माहीती घेत असता सदर आरोपी हा मागील चार महीण्या पासुन मानेवाडा, नागपुर (महाराष्ट्र) येथे त्यांचे परीवारासह राहत असल्याबाबतची विश्वसनीय माहीती प्राप्त झाल्याने गुजरात येथुन दिनांक ०३/०२/२०२६ रोजी नागपुर येथे परत येवुन बालाजी नगर मानेवाडा, नागपुर परीसरात आरोपीतांचा शोध घेत असता मिळालेल्या माहीती प्रमाणे ते राहत असलेल्या ठिकाणी जावुन पाहणी केली असता सदर ठिकाणी माहीती प्रमाणे १) मंगल अमर सोलंकी, वय २८ वर्ष, रा. कुबेर नगर, अहमदाबाद राज्य गुजरात ह.मु बालाजी नगर, मानेवाडा रोड, नागपूर, व २) श्रीमती राजकुमारी विष्णु पवार, वय ५४ वर्ष, रा. सुलतानपुरी, दिल्ली, ह.मु दत्तुजी हातागडे याचे घरी कीरायाने, प्लॉट क्रमांक १५, बालाजी नगर, मानेवाडा, नागपुर ही मिळून आली त्यांना सदर गुन्हयाबाबत विचारले असता त्यांनी सदर गुन्हा हा त्यांचा तिसरा साथीदार नामे ३) बबलु राजेश राठोड, रा. ज्ञानेश्वर नगर, मानेवाडा नागपुर याचे सह केल्याचे सांगीतल्याने त्यांचे ताब्यातुन व घराणाडती मधुन १) भारतीय चलनाने ५०, १०० व ५००/- रूपये मुल्याने एकुण नगदी ७,२१,४००/-रू, २) दोन पिवळया धातुचे (नकली सोन्याच्या) गोल मनी असलेल्या माळा अंदाजे वजन २ किलो ग्रॅम प्रती किलो १०,०००/- रू प्रमाणे २०,०००/- रू. ३) एक अॅन्ड्राईड व एक किपेंड चा मोबाईल किंमत २३,४९९/-रू ४) गुन्हा करते वेळी वापरलेली एक होन्डा कंम्पनीची डीओ मोपेड गाडी कमांक एम.एच. ४९ वि. एच. ६१९० किं. ८०,०००/- रू. असा एकुण जुमला किंमत ८,४४,८९९/- रू. चा मुदद्देमाल दोन्ही आरोपीतांचे ताब्यातुन जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपीतांना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन वर्धा (शहर) यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्हयातील आरोपी मंगल अमर सोलकी, वय २८ वर्ष, रा. कुबेर नगर, अहमदाबाद राज्य गुजरात ह.मु वालाजी नगर, मानेवाडा रोड, नागपूर, हा सदरचे गुन्हे करण्याचे सवईचा असुन त्यांचे कडुन अशा प्रकारचे ईतरही ठिकाणी केलेले गुन्ह उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरचकुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, स.पो.नी. आशिषसिंग ठाकुर, पो.उप.नि. विजयसिंग गोमलाडू, पोलीस अंमलदार चंद्रकांत बुरंगे, सचिन डंगोले, भुषन निघोट, प्रमोद पिसे, मपोहवा निलीमा उमक, अमोल नगराळे, मंगेश चावरे, राहुल अधवाल, रितेश गेटमे, दिनेश बोधकर, गोविंद मुंडे, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • अम्बाह नगर के वार्ड क्रमांक 15 में नाली की समस्या के समाधान के लिए लोहे का गाटर कवर लगाकर व्यवस्था को दुरुस्त किया गया लंबे समय से नाली खुली होने के कारण गंदा पानी सड़क पर बह जाता था जिससे राहगीरों और स्थानीय निवासियों को परेशानियों का सामना करना पड़ता था अब नाली पर लोहे का मजबूत गाटर लगाए जाने से पानी का बहाव सुचारू रूप से नाली के भीतर ही हो रहा है इससे नाली का पानी बाहर आने और सड़क पर फैलने से रोक लग गई है वहीं राहगीरों को भी सुरक्षित आवागमन में सुविधा मिल रही है स्थानीय लोगों ने इस कार्य पर संतोष व्यक्त करते हुए बताया कि गाटर लगने से गंदगी और दुर्घटना की आशंका कम हुई है उन्होंने नगर पालिका की इस पहल को सराहते हुए अन्य वार्डों में भी इसी तरह की व्यवस्था करने की मांग की है ताकि शहर में स्वच्छता और यातायात व्यवस्था बेहतर हो सके
    1
    अम्बाह नगर के वार्ड क्रमांक 15 में नाली की समस्या के समाधान के लिए लोहे का गाटर कवर लगाकर व्यवस्था को दुरुस्त किया गया लंबे समय से नाली खुली होने के कारण गंदा पानी सड़क पर बह जाता था जिससे राहगीरों और स्थानीय निवासियों को परेशानियों का सामना करना पड़ता था अब नाली पर लोहे का मजबूत गाटर लगाए जाने से पानी का बहाव सुचारू रूप से नाली के भीतर ही हो रहा है इससे नाली का पानी बाहर आने और सड़क पर फैलने से रोक लग गई है वहीं राहगीरों को भी सुरक्षित आवागमन में सुविधा मिल रही है स्थानीय लोगों ने इस कार्य पर संतोष व्यक्त करते हुए बताया कि गाटर लगने से गंदगी और दुर्घटना की आशंका कम हुई है उन्होंने नगर पालिका की इस पहल को सराहते हुए अन्य वार्डों में भी इसी तरह की व्यवस्था करने की मांग की है ताकि शहर में स्वच्छता और यातायात व्यवस्था बेहतर हो सके
    user_Banti shrivas
    Banti shrivas
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • हथौड़ी पंचायत की मिसाल: मुखिया इश्तियाक अहमद ने 65 परिवारों को सौंपी ₹3000 की सरकारी सहायता राशि, गमगीन परिवारों को मिला संबल।" #viralvideo #BiharNews #Muzaffarpur #news #MuzaffarpurNews #aakashpriyadarshi #bihar #worldmedianews
    1
    हथौड़ी पंचायत की मिसाल: मुखिया इश्तियाक अहमद ने 65 परिवारों को सौंपी ₹3000 की सरकारी सहायता राशि, गमगीन परिवारों को मिला संबल।"
#viralvideo #BiharNews #Muzaffarpur #news #MuzaffarpurNews #aakashpriyadarshi #bihar #worldmedianews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • 😡 शर्मनाक सच! हर हफ्ते हमारे गांव का लाइनमैन बिजली के तार खोल देता है सिर्फ दारू पीने के लिए! फिर दोबारा तार जोड़ने के नाम पर ₹500 से ₹600 रुपये की रिश्वत मांगता है। गांव: करौंधियाई पोस्ट: शुक्लपुर भगत जिला: हरदोई, उत्तर प्रदेश ये भ्रष्टाचार कब तक चलेगा? गरीब किसानों, मजदूरों की बिजली काटकर दारू की पार्टी! बच्चों की पढ़ाई, घर का काम सब ठप!#लाइनमैन_भ्रष्टाचार #बिजली_रिश्वत #UPPCL_Corruption #हरदोई #UPNews #ViralVideo #DarooForElectricity #BijliKaCorruption #GharKaAndhera"
    1
    😡 शर्मनाक सच! हर हफ्ते हमारे गांव का लाइनमैन बिजली के तार खोल देता है सिर्फ दारू पीने के लिए!
फिर दोबारा तार जोड़ने के नाम पर ₹500 से ₹600 रुपये की रिश्वत मांगता है।
गांव: करौंधियाई
पोस्ट: शुक्लपुर भगत
जिला: हरदोई, उत्तर प्रदेश
ये भ्रष्टाचार कब तक चलेगा? गरीब किसानों, मजदूरों की बिजली काटकर दारू की पार्टी!
बच्चों की पढ़ाई, घर का काम सब ठप!#लाइनमैन_भ्रष्टाचार #बिजली_रिश्वत #UPPCL_Corruption #हरदोई #UPNews #ViralVideo #DarooForElectricity #BijliKaCorruption #GharKaAndhera"
    user_Jatav G
    Jatav G
    Voice of people समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • चंद्रपूर महानगरपालिका महापौर पदासाठी कांग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या खेम्यातुन आज 4 अर्ज दाखल करण्यात आले तसेच राहुल चौधरी यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. संगीता भोयर, संगीता अमृतकर, सुनंदा धोबे, वैशाली महाडूळे यांचा अर्ज आज दाखल करण्यात आला आहे.
    1
    चंद्रपूर महानगरपालिका महापौर पदासाठी कांग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या खेम्यातुन आज 4 अर्ज दाखल करण्यात आले तसेच राहुल चौधरी यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. संगीता भोयर, संगीता अमृतकर, सुनंदा धोबे, वैशाली महाडूळे यांचा अर्ज आज दाखल करण्यात आला आहे.
    user_News34
    News34
    चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • सांभरलेक: तालुका विधिक सेवा समिति (अपर जिला एवं सेशन न्यायाधीश) अरविन्द कुमार जांगिड़, सांभर लेक के निर्देशानुसार सिविल न्यायाधीश एवं न्यायिक मजिस्ट्रेट, जयश्री लमोरिया के द्वारा राजकीय बालिका उच्च माध्यमिक विद्यालय सांभरलेक में पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण, वृक्षारोपण अभियान व साईबर सुरक्षा पर विधिक जानकारी दी। पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 से संबंधित विस्तृत जानकारी दी गई तथा पर्यावरण संरक्षण पर न्यायाधीश ने कहा कि पर्यावरण संतुलन बना रहे इसलिए प्रत्येक विधार्थी को अपने घर के आस-पास पौधे लगाने चाहिए पर्यावरण संरक्षण हेतु वृक्षारोपण कार्यक्रम को प्रोत्साहित करने का आह्वान किया। ASI रमेश नायक ने साईबर क्राइम से संबंधित जानकारी देते हुए कहा कि ऐसा अपराध जो इंटरनेट, कम्प्यूटर नेटवर्क या अन्य डिजिटल माध्यमों से किए जाते हो साईबर अपराध की श्रेणी में आते है जैसे हैंकिग, फिशिंग, आनलाईन धोखाधड़ी, साइबर बुलिंग, आईडेंटिटी थेफ्ट इस तरह के अपराधों से बचने के उपायों और सावधानियों पर चर्चा की गई। लिगल एड असिस्टेंट चान्दमल सांभरिया ने इस अवसर पर जिला विधिक सेवा प्राधिकरण हैल्प लाईन 15100, साईबर हैल्प लाईन 1930 एवं गरिमा हैल्प लाईन 1090 से संबंधित विस्तृत जानकारी दी गई।
    1
    सांभरलेक: तालुका विधिक सेवा समिति (अपर जिला एवं सेशन न्यायाधीश) अरविन्द कुमार जांगिड़, सांभर लेक के निर्देशानुसार सिविल न्यायाधीश एवं न्यायिक मजिस्ट्रेट, जयश्री लमोरिया के द्वारा राजकीय बालिका उच्च माध्यमिक विद्यालय सांभरलेक में पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण, वृक्षारोपण अभियान व साईबर सुरक्षा पर विधिक जानकारी दी। पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 से संबंधित विस्तृत जानकारी दी गई तथा पर्यावरण संरक्षण पर न्यायाधीश ने कहा कि पर्यावरण संतुलन बना रहे इसलिए प्रत्येक विधार्थी को अपने घर के आस-पास पौधे लगाने चाहिए पर्यावरण संरक्षण हेतु वृक्षारोपण कार्यक्रम को प्रोत्साहित करने का आह्वान किया। ASI रमेश नायक ने साईबर क्राइम से संबंधित जानकारी देते हुए कहा कि ऐसा अपराध जो इंटरनेट, कम्प्यूटर नेटवर्क या अन्य डिजिटल माध्यमों से किए जाते हो साईबर अपराध की श्रेणी में आते है जैसे हैंकिग, फिशिंग, आनलाईन धोखाधड़ी, साइबर बुलिंग, आईडेंटिटी थेफ्ट इस तरह के अपराधों से बचने के उपायों और सावधानियों पर चर्चा की गई। लिगल एड असिस्टेंट चान्दमल सांभरिया ने इस अवसर पर जिला विधिक सेवा प्राधिकरण हैल्प लाईन 15100, साईबर हैल्प लाईन 1930 एवं गरिमा हैल्प लाईन 1090 से संबंधित विस्तृत जानकारी दी गई।
    user_SUNIL KUMAWAT
    SUNIL KUMAWAT
    Local News Reporter समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • भूल जाओ नई कार! 6 तारीख को होने वाली है साल की सबसे बड़ी ओपनिंग, शोरूम जैसी कारें अब आपके बजट में। #bihar #news #Muzaffarpur #viralvideo #BiharNews #MuzaffarpurNews #aakashpriyadarshi #worldmedianews
    1
    भूल जाओ नई कार! 6 तारीख को होने वाली है साल की सबसे बड़ी ओपनिंग, शोरूम जैसी कारें अब आपके बजट में।
#bihar #news #Muzaffarpur #viralvideo #BiharNews #MuzaffarpurNews #aakashpriyadarshi #worldmedianews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.