बनावटी पिवळया धातुचे दागीने सोन्याचे असल्याचे भासवुन फिर्यादीची १०,००,०००/- रुपये ची फसवणूक करणाऱ्या आरोपीना अटक वर्धा पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे फिर्यादी नामे श्री. संजय आंबटकर, रा. मांडगाव ता. समुद्रपुर, जि. वर्धा यांनी तक्रार दिली की, दिनांक २०/०१/२०२६ रोजी सकाळी ११/०० वा. दरम्याण ते आपले पत्नीसह त्यांचे कपडयाचे दुकानात हजर असतांना एक महीला व दोन अनोळखी पुरुष दुकानात आले, व त्यांचेशी बोलत बोलत त्यांचेकडे सोन आहे ते तुम्ही विकत घेता का, असे म्हणून त्यांचे जवळील पिशवीतून पिवळया धातुचे मणी असलेल्या माळ दाखवुन त्यापैकी त्या माळेतील दोन मणी काढुन फिर्यादी यांना दिल्या व तुम्ही चेक करुन घ्या असे म्हटले, तेव्हा फिर्यादीयांनी त्यांना विचारले की, तुमच्या कडे किती सोने आहे. तेव्हा त्यांनी दुकानातील बजन काटयावर त्यांचे जवळील पिवळया धातुचे मण्याचे माळाचे वजन करुन दाखवीले त्याचे वजन २ किलोग्राम भरले व ते तिथेही फिर्यादीचा मोबाईल क्रमांक घेवुन निघुन गेले. त्यानंतर फिर्यादी हे गावातील सोनाराकडे गेले व मणी चेक केले असता ते सोन्याचे असल्याचे सोनाराने फिर्यादीस सांगीतले. त्यानंतर सायंकाळी फिर्यादीचे मोबाईलवर फोनकरुन त्यांनी सोने चेक केले काय? असे विचारले असता फिर्यादीने ते सोनेच मणी चेक केले व ते सोन्याचे असल्याचे सांगीतले. तेव्हा त्यांनी त्या सोन्याची किंमत २५,००,०००/- रु असल्याचे फिर्यादीस सांगीतले. तेव्हा फिर्यादीने त्यांना त्यांचे १०,००,०००/-रु. देतो असे म्हटले, त्यावर त्यांनी होकार देवुन फिर्यादीला दुसऱ्या दिवशी दिनांक २१/०१/२०२६ रोजी वर्धा बस स्थानक जवळ पैसे आनुन दया व सोने घेवुन जा असे सांगीतले. त्यावरुन फिर्यादी व त्यांची पत्नी असे दुपारी ०२/३० वा. दरम्याण बजाज चौक, वर्धा येथील रामदेव बाबा मंदीराजवळ आले व त्यांनी सोने विकी करणारे आरोपीतांना तेथे बोलावीले व तेथे फिर्यादीस आरोपीतांनी त्यांचे जवळील कापडी पिशवीतील ठेवून असलेले पिवळया धातुचे बारीक मणी असलेल्या माळा दाखवील्या त्या काल दाखवील्याप्रमाणे खच्या सोन्याचे असल्याचे सांगीतल्या वरुन फिर्यादीने त्याचे जवळील नगदी १०,००,०००/- रु त्यांना दिले तेव्हा ते तिघेही लगेच तेथून निघुन गेले. त्यांनतर फिर्यादी याने त्या माळेतील चार-पाच मणी काढून सराफा लाईन, वर्धा येथे ज्वेलर्स दुकाना समोर बसनारे कारागीरास दाखवुन चेक केले असता ते नकली असल्याचे सांगीतले. फिर्यादी यांचे सदर तिन्ही ईसमांनी पिवळया धातुच्या माळी या खऱ्या सोन्याच्या असल्याचे भासवुन नकली सोने देवुन फियादीयांनी नगदी १०,००,०००/- रु घेवुन फसवनुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे दिलेल्या तकारी वरुन अप. क्रमांक ६१/२०२६ कलम ३१८(४), ३(५) भा. न्या. स. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून तपासावर आहे. सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा तर्फे करण्यात येत असतांना फिर्यादी यांनी घटनेवेळी आरोपीतांचा मोबाईलव्दारे काढलेल्या फोटोवावत माहीती प्राप्त केली असता सदर फोटो हा आरोपी नामे-मंगल अमर सोलंकी, रा. कुबेरनगर, अहमदाबाद राज्य गुजरात याचा असल्याची माहीती प्राप्त झाल्याने त्याबाबत माहीती वरीष्ठांना देवुन त्यांचे आदेशा प्रमाणे दोन पचक अहमदाबाद राज्य गुजरात येथे रवाना होवुन तेथे पोहचुन सदर आरोपीबाबत माहीती घेत असता सदर आरोपी हा मागील चार महीण्या पासुन मानेवाडा, नागपुर (महाराष्ट्र) येथे त्यांचे परीवारासह राहत असल्याबाबतची विश्वसनीय माहीती प्राप्त झाल्याने गुजरात येथुन दिनांक ०३/०२/२०२६ रोजी नागपुर येथे परत येवुन बालाजी नगर मानेवाडा, नागपुर परीसरात आरोपीतांचा शोध घेत असता मिळालेल्या माहीती प्रमाणे ते राहत असलेल्या ठिकाणी जावुन पाहणी केली असता सदर ठिकाणी माहीती प्रमाणे १) मंगल अमर सोलंकी, वय २८ वर्ष, रा. कुबेर नगर, अहमदाबाद राज्य गुजरात ह.मु बालाजी नगर, मानेवाडा रोड, नागपूर, व २) श्रीमती राजकुमारी विष्णु पवार, वय ५४ वर्ष, रा. सुलतानपुरी, दिल्ली, ह.मु दत्तुजी हातागडे याचे घरी कीरायाने, प्लॉट क्रमांक १५, बालाजी नगर, मानेवाडा, नागपुर ही मिळून आली त्यांना सदर गुन्हयाबाबत विचारले असता त्यांनी सदर गुन्हा हा त्यांचा तिसरा साथीदार नामे ३) बबलु राजेश राठोड, रा. ज्ञानेश्वर नगर, मानेवाडा नागपुर याचे सह केल्याचे सांगीतल्याने त्यांचे ताब्यातुन व घराणाडती मधुन १) भारतीय चलनाने ५०, १०० व ५००/- रूपये मुल्याने एकुण नगदी ७,२१,४००/-रू, २) दोन पिवळया धातुचे (नकली सोन्याच्या) गोल मनी असलेल्या माळा अंदाजे वजन २ किलो ग्रॅम प्रती किलो १०,०००/- रू प्रमाणे २०,०००/- रू. ३) एक अॅन्ड्राईड व एक किपेंड चा मोबाईल किंमत २३,४९९/-रू ४) गुन्हा करते वेळी वापरलेली एक होन्डा कंम्पनीची डीओ मोपेड गाडी कमांक एम.एच. ४९ वि. एच. ६१९० किं. ८०,०००/- रू. असा एकुण जुमला किंमत ८,४४,८९९/- रू. चा मुदद्देमाल दोन्ही आरोपीतांचे ताब्यातुन जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपीतांना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन वर्धा (शहर) यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्हयातील आरोपी मंगल अमर सोलकी, वय २८ वर्ष, रा. कुबेर नगर, अहमदाबाद राज्य गुजरात ह.मु वालाजी नगर, मानेवाडा रोड, नागपूर, हा सदरचे गुन्हे करण्याचे सवईचा असुन त्यांचे कडुन अशा प्रकारचे ईतरही ठिकाणी केलेले गुन्ह उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरचकुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, स.पो.नी. आशिषसिंग ठाकुर, पो.उप.नि. विजयसिंग गोमलाडू, पोलीस अंमलदार चंद्रकांत बुरंगे, सचिन डंगोले, भुषन निघोट, प्रमोद पिसे, मपोहवा निलीमा उमक, अमोल नगराळे, मंगेश चावरे, राहुल अधवाल, रितेश गेटमे, दिनेश बोधकर, गोविंद मुंडे, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

- बनावटी पिवळया धातुचे दागीने सोन्याचे असल्याचे भासवुन फिर्यादीची १०,००,०००/- रुपये ची फसवणूक करणाऱ्या आरोपीना अटक वर्धा पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे फिर्यादी नामे श्री. संजय आंबटकर, रा. मांडगाव ता. समुद्रपुर, जि. वर्धा यांनी तक्रार दिली की, दिनांक २०/०१/२०२६ रोजी सकाळी ११/०० वा. दरम्याण ते आपले पत्नीसह त्यांचे कपडयाचे दुकानात हजर असतांना एक महीला व दोन अनोळखी पुरुष दुकानात आले, व त्यांचेशी बोलत बोलत त्यांचेकडे सोन आहे ते तुम्ही विकत घेता का, असे म्हणून त्यांचे जवळील पिशवीतून पिवळया धातुचे मणी असलेल्या माळ दाखवुन त्यापैकी त्या माळेतील दोन मणी काढुन फिर्यादी यांना दिल्या व तुम्ही चेक करुन घ्या असे म्हटले, तेव्हा फिर्यादीयांनी त्यांना विचारले की, तुमच्या कडे किती सोने आहे. तेव्हा त्यांनी दुकानातील बजन काटयावर त्यांचे जवळील पिवळया धातुचे मण्याचे माळाचे वजन करुन दाखवीले त्याचे वजन २ किलोग्राम भरले व ते तिथेही फिर्यादीचा मोबाईल क्रमांक घेवुन निघुन गेले. त्यानंतर फिर्यादी हे गावातील सोनाराकडे गेले व मणी चेक केले असता ते सोन्याचे असल्याचे सोनाराने फिर्यादीस सांगीतले. त्यानंतर सायंकाळी फिर्यादीचे मोबाईलवर फोनकरुन त्यांनी सोने चेक केले काय? असे विचारले असता फिर्यादीने ते सोनेच मणी चेक केले व ते सोन्याचे असल्याचे सांगीतले. तेव्हा त्यांनी त्या सोन्याची किंमत २५,००,०००/- रु असल्याचे फिर्यादीस सांगीतले. तेव्हा फिर्यादीने त्यांना त्यांचे १०,००,०००/-रु. देतो असे म्हटले, त्यावर त्यांनी होकार देवुन फिर्यादीला दुसऱ्या दिवशी दिनांक २१/०१/२०२६ रोजी वर्धा बस स्थानक जवळ पैसे आनुन दया व सोने घेवुन जा असे सांगीतले. त्यावरुन फिर्यादी व त्यांची पत्नी असे दुपारी ०२/३० वा. दरम्याण बजाज चौक, वर्धा येथील रामदेव बाबा मंदीराजवळ आले व त्यांनी सोने विकी करणारे आरोपीतांना तेथे बोलावीले व तेथे फिर्यादीस आरोपीतांनी त्यांचे जवळील कापडी पिशवीतील ठेवून असलेले पिवळया धातुचे बारीक मणी असलेल्या माळा दाखवील्या त्या काल दाखवील्याप्रमाणे खच्या सोन्याचे असल्याचे सांगीतल्या वरुन फिर्यादीने त्याचे जवळील नगदी १०,००,०००/- रु त्यांना दिले तेव्हा ते तिघेही लगेच तेथून निघुन गेले. त्यांनतर फिर्यादी याने त्या माळेतील चार-पाच मणी काढून सराफा लाईन, वर्धा येथे ज्वेलर्स दुकाना समोर बसनारे कारागीरास दाखवुन चेक केले असता ते नकली असल्याचे सांगीतले. फिर्यादी यांचे सदर तिन्ही ईसमांनी पिवळया धातुच्या माळी या खऱ्या सोन्याच्या असल्याचे भासवुन नकली सोने देवुन फियादीयांनी नगदी १०,००,०००/- रु घेवुन फसवनुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे दिलेल्या तकारी वरुन अप. क्रमांक ६१/२०२६ कलम ३१८(४), ३(५) भा. न्या. स. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून तपासावर आहे. सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा तर्फे करण्यात येत असतांना फिर्यादी यांनी घटनेवेळी आरोपीतांचा मोबाईलव्दारे काढलेल्या फोटोवावत माहीती प्राप्त केली असता सदर फोटो हा आरोपी नामे-मंगल अमर सोलंकी, रा. कुबेरनगर, अहमदाबाद राज्य गुजरात याचा असल्याची माहीती प्राप्त झाल्याने त्याबाबत माहीती वरीष्ठांना देवुन त्यांचे आदेशा प्रमाणे दोन पचक अहमदाबाद राज्य गुजरात येथे रवाना होवुन तेथे पोहचुन सदर आरोपीबाबत माहीती घेत असता सदर आरोपी हा मागील चार महीण्या पासुन मानेवाडा, नागपुर (महाराष्ट्र) येथे त्यांचे परीवारासह राहत असल्याबाबतची विश्वसनीय माहीती प्राप्त झाल्याने गुजरात येथुन दिनांक ०३/०२/२०२६ रोजी नागपुर येथे परत येवुन बालाजी नगर मानेवाडा, नागपुर परीसरात आरोपीतांचा शोध घेत असता मिळालेल्या माहीती प्रमाणे ते राहत असलेल्या ठिकाणी जावुन पाहणी केली असता सदर ठिकाणी माहीती प्रमाणे १) मंगल अमर सोलंकी, वय २८ वर्ष, रा. कुबेर नगर, अहमदाबाद राज्य गुजरात ह.मु बालाजी नगर, मानेवाडा रोड, नागपूर, व २) श्रीमती राजकुमारी विष्णु पवार, वय ५४ वर्ष, रा. सुलतानपुरी, दिल्ली, ह.मु दत्तुजी हातागडे याचे घरी कीरायाने, प्लॉट क्रमांक १५, बालाजी नगर, मानेवाडा, नागपुर ही मिळून आली त्यांना सदर गुन्हयाबाबत विचारले असता त्यांनी सदर गुन्हा हा त्यांचा तिसरा साथीदार नामे ३) बबलु राजेश राठोड, रा. ज्ञानेश्वर नगर, मानेवाडा नागपुर याचे सह केल्याचे सांगीतल्याने त्यांचे ताब्यातुन व घराणाडती मधुन १) भारतीय चलनाने ५०, १०० व ५००/- रूपये मुल्याने एकुण नगदी ७,२१,४००/-रू, २) दोन पिवळया धातुचे (नकली सोन्याच्या) गोल मनी असलेल्या माळा अंदाजे वजन २ किलो ग्रॅम प्रती किलो १०,०००/- रू प्रमाणे २०,०००/- रू. ३) एक अॅन्ड्राईड व एक किपेंड चा मोबाईल किंमत २३,४९९/-रू ४) गुन्हा करते वेळी वापरलेली एक होन्डा कंम्पनीची डीओ मोपेड गाडी कमांक एम.एच. ४९ वि. एच. ६१९० किं. ८०,०००/- रू. असा एकुण जुमला किंमत ८,४४,८९९/- रू. चा मुदद्देमाल दोन्ही आरोपीतांचे ताब्यातुन जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपीतांना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन वर्धा (शहर) यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्हयातील आरोपी मंगल अमर सोलकी, वय २८ वर्ष, रा. कुबेर नगर, अहमदाबाद राज्य गुजरात ह.मु वालाजी नगर, मानेवाडा रोड, नागपूर, हा सदरचे गुन्हे करण्याचे सवईचा असुन त्यांचे कडुन अशा प्रकारचे ईतरही ठिकाणी केलेले गुन्ह उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरचकुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, स.पो.नी. आशिषसिंग ठाकुर, पो.उप.नि. विजयसिंग गोमलाडू, पोलीस अंमलदार चंद्रकांत बुरंगे, सचिन डंगोले, भुषन निघोट, प्रमोद पिसे, मपोहवा निलीमा उमक, अमोल नगराळे, मंगेश चावरे, राहुल अधवाल, रितेश गेटमे, दिनेश बोधकर, गोविंद मुंडे, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.1
- सांभरलेक थाना पुलिस ने मोटरसाइकिल चोरी की वारदात का मात्र 24 घंटे में खुलासा कर आरोपी को गिरफ्तार कर उसके कब्जे से चोरी की गई मोटरसाइकिल भी बरामद कर ली है। सांभरलेक थानाधिकारी राममिलन मीणा ने बताया की कस्बे के न्यू बस स्टैंड से एक बाइक चोरी की गई थी। पीड़ित द्वारा अज्ञात व्यक्ति के खिलाफ मोटरसाइकिल चोरी की रिपोर्ट दर्ज कराई गई थी। मामले की गंभीरता को देखते हुए ASP शिवलाल बैरवा एवं DYSP अनुपम मिश्रा के सुपरविजन में थानाधिकारी राम मिलन मीणा के नेतृत्व में एक विशेष पुलिस टीम का गठन किया गया। टीम ने घटनास्थल के आसपास लगे सीसीटीवी फुटेज खंगाले, संदिग्धों से पूछताछ की तथा तकनीकी व मुखबिर तंत्र की मदद से आरोपी तक पहुंच बनाई। त्वरित कार्रवाई के चलते पुलिस ने मात्र 24 घंटे के भीतर आरोपी गुरु बक्स उर्फ गोपी को ग्राम काजीपुरा से गिरफ्तार कर लिया और उसके कब्जे से चोरी की गई मोटरसाइकिल बरामद की। पुलिस जांच में सामने आया है कि आरोपी नशे का आदी है। वह नशे की पूर्ति के लिए पहले सूनी खड़ी मोटरसाइकिलों की रेकी करता था, फिर मौका पाकर वारदात को अंजाम देता था। आरोपी के खिलाफ पूर्व में भी पंजाब में नकबजनी के दो मामले दर्ज होने की जानकारी मिली है, जिससे उसका आपराधिक इतिहास भी उजागर हुआ है।1
- Post by MUGEES AHAMAD1
- अम्बाह नगर के वार्ड क्रमांक 15 में नाली की समस्या के समाधान के लिए लोहे का गाटर कवर लगाकर व्यवस्था को दुरुस्त किया गया लंबे समय से नाली खुली होने के कारण गंदा पानी सड़क पर बह जाता था जिससे राहगीरों और स्थानीय निवासियों को परेशानियों का सामना करना पड़ता था अब नाली पर लोहे का मजबूत गाटर लगाए जाने से पानी का बहाव सुचारू रूप से नाली के भीतर ही हो रहा है इससे नाली का पानी बाहर आने और सड़क पर फैलने से रोक लग गई है वहीं राहगीरों को भी सुरक्षित आवागमन में सुविधा मिल रही है स्थानीय लोगों ने इस कार्य पर संतोष व्यक्त करते हुए बताया कि गाटर लगने से गंदगी और दुर्घटना की आशंका कम हुई है उन्होंने नगर पालिका की इस पहल को सराहते हुए अन्य वार्डों में भी इसी तरह की व्यवस्था करने की मांग की है ताकि शहर में स्वच्छता और यातायात व्यवस्था बेहतर हो सके1
- हथौड़ी पंचायत की मिसाल: मुखिया इश्तियाक अहमद ने 65 परिवारों को सौंपी ₹3000 की सरकारी सहायता राशि, गमगीन परिवारों को मिला संबल।" #viralvideo #BiharNews #Muzaffarpur #news #MuzaffarpurNews #aakashpriyadarshi #bihar #worldmedianews1
- 😡 शर्मनाक सच! हर हफ्ते हमारे गांव का लाइनमैन बिजली के तार खोल देता है सिर्फ दारू पीने के लिए! फिर दोबारा तार जोड़ने के नाम पर ₹500 से ₹600 रुपये की रिश्वत मांगता है। गांव: करौंधियाई पोस्ट: शुक्लपुर भगत जिला: हरदोई, उत्तर प्रदेश ये भ्रष्टाचार कब तक चलेगा? गरीब किसानों, मजदूरों की बिजली काटकर दारू की पार्टी! बच्चों की पढ़ाई, घर का काम सब ठप!#लाइनमैन_भ्रष्टाचार #बिजली_रिश्वत #UPPCL_Corruption #हरदोई #UPNews #ViralVideo #DarooForElectricity #BijliKaCorruption #GharKaAndhera"1
- #इंदौर में ससुर ने बहु को छत से नीचे फेंका1
- स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अंतर्गत हिंगणघाट येथे प्रश्नमंजुषा कार्यक्रम उत्साहात हिंगणघाट वर्धा जिल्हा आज हिंगणघाट येथे सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) वर्धा आणि यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्श कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रम अंतर्गत भवन्स जी. व्ही. एम., हिंगणघाट येथे प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सेंट जॉन कॉन्व्हेंट, महेश ज्ञानपीठ विद्यालय व भवन्स जी. व्ही. एम. या तीन शाळांनी सहभाग घेतला. वर्ग ७, ८ व ९ मधील प्रत्येकी चार विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषेत सहभाग नोंदवला. सर्व सहभागी शाळांचे शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम डॉ. राज पराडकर, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग), वर्धा आणि डॉ. आशिष लांडे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. अध्यक्षस्थानी डॉ. आशिष लांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राहुल भोयर (वैद्यकीय अधीक्षक—प्रभारी, ग्रामीण रुग्णालय वडनेर), सौ. धरती तामगिरे (प्राचार्या, भवन्स जी. व्ही. एम.), श्री एन. एस. बरेंडिया (जिल्हा अवैद्यकीय पर्यवेक्षक, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा—कुष्ठरोग कार्यालय, वर्धा), प्रा. राकेश साटोने (उपप्राचार्य, तुळसकर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी) व श्री मिलिंद सावरकर (विशेष शिक्षक—कला) उपस्थित होते. प्रश्नमंजुषेची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. स्पर्धा दोन फेऱ्यांत घेण्यात आली—पहिली लेखी व दुसरी बझर राऊंड. स्क्रीनवर दाखवलेल्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी जलद उत्तरे दिली. मूल्यांकन श्री मिलिंद सावरकर यांनी केले. निकाल: प्रथम क्रमांक: भवन्स जी. व्ही. एम., हिंगणघाट द्वितीय क्रमांक: सेंट जॉन कॉन्व्हेंट, हिंगणघाट तृतीय क्रमांक: महेश ज्ञानपीठ विद्यालय, हिंगणघाट समारोपावेळी डॉ. आशिष लांडे यांनी विद्यार्थ्यांनी अशाच उपक्रमांत सातत्याने सहभागी व्हावे, तसेच सन २०२७ पर्यंत कुष्ठरोगाचा प्रसार कमी करून निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समाजाच्या सहभागाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. श्री एन. एस. बरेंडिया यांनी कुष्ठरोगाची लक्षणे, औषधोपचार व प्रतिबंधक उपायांची माहिती दिली. श्री प्रशांत जंगठे (अवैद्यकीय सहाय्यक) यांनी कुष्ठरुग्णांसाठी उपलब्ध सुविधा, संदर्भसेवा व संशयित रुग्ण आढळल्यास जवळच्या शासकीय दवाखान्यात पाठविण्याचे आवाहन केले. प्राचार्या सौ. धरती तामगिरे यांनी अशा जनजागृती कार्यक्रमांना शाळेचे संपूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी सावरकर यांनी तर आभार प्रदर्शन स्वप्निल आगाशे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री उमेश मेश्राम (आरोग्य निरीक्षक), असलम फारुकी, श्री डी. एम. मेश्राम (आरोग्य कर्मचारी), भवन्स जी. व्ही. एम. येथील श्री स्वप्निल आगाशे (क्रीडा शिक्षक), श्री सागर बादलवार (संगणक शिक्षक), तसेच सर्व शिक्षक-कर्मचारीवृंद, सेंट जॉन कॉन्व्हेंटचे श्री शेगोकार सर व महेश ज्ञानपीठ विद्यालयाचे श्री बागडे सर यांनी मोलाचे सहकार्य केले.1