logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शिरूर येथे समस्त शिवशंभू भक्तांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेऊन आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली आणि त्यानंतर रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला. या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी उपनगराध्यक्ष मितेश गादिया, भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन पाचर्णे, नगरसेविका स्वीटी शिंदे, संगीताताई मल्लाव, सागर नरवडे, अभिजित पाचर्णे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धोंगडे मामा, नानासाहेब पोटे, माजी नगरसेवक विनोद भालेराव, भाजपच्या अनघा पाठक, विजय नरके, प्रमोद पवार, पुष्पराज पोटावळे यांसह अनेक शिवभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शिबिराचे संयोजक नगरसेवक उमेश शेळके यांनी केले. त्यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त शिरूर शहरात गेल्या काही वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून नागरिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नवीन पिढीला छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठ विचार समजावेत या उद्देशाने त्यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तकांचेही वाटप यावेळी करण्यात आले. या रक्तदान शिबिरात ओम ब्लड बँकेच्या पथकाने रक्तसंकलन केले. समाजोपयोगी उपक्रमातून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करताना रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याला प्राधान्य देण्यात आल्याने उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

6 hrs ago
user_Satish Dhumal
Satish Dhumal
Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
6 hrs ago

शिरूर येथे समस्त शिवशंभू भक्तांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेऊन आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली आणि त्यानंतर रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला. या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे आणि

492f4e6f-a018-4d02-ab8d-ea102da77fe7

पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी उपनगराध्यक्ष मितेश गादिया, भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन पाचर्णे, नगरसेविका स्वीटी शिंदे, संगीताताई मल्लाव, सागर नरवडे, अभिजित पाचर्णे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धोंगडे मामा, नानासाहेब पोटे, माजी नगरसेवक विनोद भालेराव, भाजपच्या अनघा पाठक, विजय नरके, प्रमोद पवार, पुष्पराज पोटावळे यांसह अनेक शिवभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शिबिराचे संयोजक नगरसेवक उमेश शेळके यांनी केले. त्यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या

26235d7c-14eb-4bde-b054-c30de2709f8b

तिथीनुसार जयंतीनिमित्त शिरूर शहरात गेल्या काही वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून नागरिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नवीन पिढीला छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठ विचार समजावेत या उद्देशाने त्यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तकांचेही वाटप यावेळी करण्यात आले. या रक्तदान शिबिरात ओम ब्लड बँकेच्या पथकाने रक्तसंकलन केले. समाजोपयोगी उपक्रमातून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करताना रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याला प्राधान्य देण्यात आल्याने उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शिरूर येथे समस्त शिवशंभू भक्तांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेऊन आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली आणि त्यानंतर रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला. या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी उपनगराध्यक्ष मितेश गादिया, भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन पाचर्णे, नगरसेविका स्वीटी शिंदे, संगीताताई मल्लाव, सागर नरवडे, अभिजित पाचर्णे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धोंगडे मामा, नानासाहेब पोटे, माजी नगरसेवक विनोद भालेराव, भाजपच्या अनघा पाठक, विजय नरके, प्रमोद पवार, पुष्पराज पोटावळे यांसह अनेक शिवभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शिबिराचे संयोजक नगरसेवक उमेश शेळके यांनी केले. त्यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त शिरूर शहरात गेल्या काही वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून नागरिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नवीन पिढीला छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठ विचार समजावेत या उद्देशाने त्यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तकांचेही वाटप यावेळी करण्यात आले. या रक्तदान शिबिरात ओम ब्लड बँकेच्या पथकाने रक्तसंकलन केले. समाजोपयोगी उपक्रमातून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करताना रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याला प्राधान्य देण्यात आल्याने उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
    3
    शिरूर येथे समस्त शिवशंभू भक्तांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेऊन आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली आणि त्यानंतर रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला.

या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी उपनगराध्यक्ष मितेश गादिया, भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन पाचर्णे, नगरसेविका स्वीटी शिंदे, संगीताताई मल्लाव, सागर नरवडे, अभिजित पाचर्णे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धोंगडे मामा, नानासाहेब पोटे, माजी नगरसेवक विनोद भालेराव, भाजपच्या अनघा पाठक, विजय नरके, प्रमोद पवार, पुष्पराज पोटावळे यांसह अनेक शिवभक्त उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शिबिराचे संयोजक नगरसेवक उमेश शेळके यांनी केले. त्यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त शिरूर शहरात गेल्या काही वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून नागरिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नवीन पिढीला छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठ विचार समजावेत या उद्देशाने त्यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तकांचेही वाटप यावेळी करण्यात आले.

या रक्तदान शिबिरात ओम ब्लड बँकेच्या पथकाने रक्तसंकलन केले. समाजोपयोगी उपक्रमातून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करताना रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याला प्राधान्य देण्यात आल्याने उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • एका व्हिडिओमध्ये बालपणीच्या आठवणी जागृत करण्याची क्षमता असून, तो पाहून अनेकांना स्वतःचे बालपण आठवते. या व्हिडिओला इतके शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे की जगातील प्रत्येक मित्राने तो पाहण्याची मागणी करावी. व्हिडिओसंदर्भात अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे की 'हे' इतर कोणासोबतही घडू नये, त्यामुळे जगभरातील प्रत्येकाने यावर बोलावे अशीही अपेक्षा आहे.
    1
    एका व्हिडिओमध्ये बालपणीच्या आठवणी जागृत करण्याची क्षमता असून, तो पाहून अनेकांना स्वतःचे बालपण आठवते. या व्हिडिओला इतके शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे की जगातील प्रत्येक मित्राने तो पाहण्याची मागणी करावी. व्हिडिओसंदर्भात अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे की 'हे' इतर कोणासोबतही घडू नये, त्यामुळे जगभरातील प्रत्येकाने यावर बोलावे अशीही अपेक्षा आहे.
    user_Ganesh
    Ganesh
    Video Creator खेड, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • एका व्यक्तीने पत्रकारांची जाहीर माफी मागितली आहे. त्यांच्याकडून चुकीने काही अपशब्द उच्चारले गेल्याबद्दल त्यांनी ही दिलगिरी व्यक्त केली आहे. संबंधित व्यक्तीने म्हटले की, 'माझ्याकडून चुकीने काहीतरी अपशब्द निघाले त्याकरिता मी पत्रकारांची माफी मागतो'.
    1
    एका व्यक्तीने पत्रकारांची जाहीर माफी मागितली आहे. त्यांच्याकडून चुकीने काही अपशब्द उच्चारले गेल्याबद्दल त्यांनी ही दिलगिरी व्यक्त केली आहे. संबंधित व्यक्तीने म्हटले की, 'माझ्याकडून चुकीने काहीतरी अपशब्द निघाले त्याकरिता मी पत्रकारांची माफी मागतो'.
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या एका शिष्टमंडळाला स्पष्ट शब्दांत समज दिली आहे. ठाकरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले की, त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या प्रभावाखाली येऊन भेटायला येऊ नये.
    1
    मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या एका शिष्टमंडळाला स्पष्ट शब्दांत समज दिली आहे. ठाकरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले की, त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या प्रभावाखाली येऊन भेटायला येऊ नये.
    user_लोकमान्य टाइम्स
    लोकमान्य टाइम्स
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • पुणे शहरातील रस्ता पेठ परिसरात शिवसेनेने 'गद्दार' खासदारांविरोधात तीव्र आक्रमकता दर्शवली आहे. या खासदारांचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी रस्ता पेठेत तिरडी आंदोलन केले, ज्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि जोरदार निदर्शने करण्यात आली.
    1
    पुणे शहरातील रस्ता पेठ परिसरात शिवसेनेने 'गद्दार' खासदारांविरोधात तीव्र आक्रमकता दर्शवली आहे. या खासदारांचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी रस्ता पेठेत तिरडी आंदोलन केले, ज्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि जोरदार निदर्शने करण्यात आली.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • खेड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाधीवर पुष्पहार अर्पण करत नतमस्तक होऊन माऊलींचे आशीर्वाद घेतले. आळंदी देवस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या या दर्शनामुळे मंदिर परिसरात भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
    1
    खेड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाधीवर पुष्पहार अर्पण करत नतमस्तक होऊन माऊलींचे आशीर्वाद घेतले.

आळंदी देवस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या या दर्शनामुळे मंदिर परिसरात भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • फरासखाना पोलिसांनी वाहनचोरी करणाऱ्या एका आरोपीला यशस्वीरित्या अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ९० हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या असून, यामुळे फरासखाना पोलीस ठाण्यातील चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने वाहनचोरीची कबुली दिल्यानंतर त्याने लपवून ठेवलेल्या मोटारसायकली शोधून जप्त करण्यात आल्या. या प्रकरणाचा पुढील तपास फरासखाना पोलीस करत आहेत.
    1
    फरासखाना पोलिसांनी वाहनचोरी करणाऱ्या एका आरोपीला यशस्वीरित्या अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ९० हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या असून, यामुळे फरासखाना पोलीस ठाण्यातील चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने वाहनचोरीची कबुली दिल्यानंतर त्याने लपवून ठेवलेल्या मोटारसायकली शोधून जप्त करण्यात आल्या. या प्रकरणाचा पुढील तपास फरासखाना पोलीस करत आहेत.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री तथा उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानातून प्रवास केला. या घटनेमुळे आता नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
    1
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री तथा उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानातून प्रवास केला. या घटनेमुळे आता नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
    user_लोकमान्य टाइम्स
    लोकमान्य टाइम्स
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.